Dhananjay Munde Breaking: Namdev Shastri मुंडेंच्या समर्थनार्थ Walmik Karad | Beed Sarpanch

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @rajabhaupawar8485
    @rajabhaupawar8485 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    शास्त्रीजी मी तुमचे प्रवचन कीर्तन ऐकले पण आज घटनेचं सत्य न समजून बोललात. खूप वाईट वाटलं.

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आज गुन्हेगार नाही ...पण ज्यांनी गुन्हा केलाय त्यांची जवळीक आहे.तो तपास होत आहे तो पर्यंत सत्तेच्या पदा पासून दूर रहाणे ऐवढच ....ते का होत नाही

  • @devidasbahir6638
    @devidasbahir6638 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    नामदेव शास्त्री विचारवंत महाराज होते पण आता या शब्दामुळे राजकारणी महाराज तुम्ही असे वक्तव्य करू नका समाजाच्या बाजूने दोन्ही समाज तुम्ही सांभाळून राहा तुमच्या समाज पाठीशी आहे मी बोलू नका धनंजय मुंडे किती दुर्दैवी आणि किती नालायक आहे त्याच्यात मला तरी नारकोटिक्स करा नार्को टेस्ट करा धनंजय मुंडे महाराज तुम्ही बोला

  • @VilasRodi-ys3vi
    @VilasRodi-ys3vi 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    हेच महाराज राहिले होते सर्टफिकेट वाटायला 😡😡😡😡

  • @shivajimarathe2562
    @shivajimarathe2562 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    महाराजांनी राजकारणात हस्तक्षेप करू नये आणि महाराजांनी शेण खाऊ नये

    • @dinkaryavatmalmadheyavatma2501
      @dinkaryavatmalmadheyavatma2501 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नामदेव शास्त्री निस्वार्थी माणूस आहे तुला लाज वाटायला पाहिजे

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    नामदेव शास्रीला मोठ पॅकेज मिळाले म्हणुन शास्त्री सपोट करत आहे.
    भगवान बाबा सोडणार नाही.
    नामदेव शास्त्री मॅनेज झाला यात शंका नाही .

  • @shivajimarathe2562
    @shivajimarathe2562 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    वाल्मीक करायला मोठा करणारा धनंजय मुंडे

  • @DadasahebPatule-u1q
    @DadasahebPatule-u1q 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    नामदेव शास्त्री परळी मध्ये आता पर्यंत कीती मर्डर झाले काय प्रबोधन करता तुम्ही तूमचया नगरीला

    • @RajshreeRayte
      @RajshreeRayte 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ह्या शास्त्रीची सुध्दा चौकशी केली जावी. 🙏

  • @narendragaikwad723
    @narendragaikwad723 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    श्रेष्ठ भगवान बाबाच्या गाधीला बदनाम करु नका शास्त्री जी

  • @Societyhandling
    @Societyhandling 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खंडणी मागणे गावाचा विषय कसा असू शकतो.

  • @nileshchoudhari3606
    @nileshchoudhari3606 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    महाराज तू तर राजकारणी निघाला

  • @kuntachoudhari6214
    @kuntachoudhari6214 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    हे सगळे एकाच माळेचे मणी

  • @AnantaKhawle
    @AnantaKhawle 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पोहरादेवी संस्थान मध्ये पण राजकारण झाले आहे. देवस्थानच्या मंहतांनी सर्व काही चौकशी समितीवरच सोपवावे आपले महत्त्व जाती पुर्ते मर्यादित करु नये. संत भगवान बाबा की जय ! राम कृष्णा हरी !

  • @govindkhamkar
    @govindkhamkar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गुन्हेगारीची कृत्ये करताना गप्प होतात. जातीमागे लपू नका. किती वाईट धंदे चालू आहेत ते दिसत नाही.

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    काय महाराज हे बरोबर नाही असं वागून नका

  • @narendragaikwad723
    @narendragaikwad723 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पुराव्याषी बोला शास्त्री जी तोंडान दोशी नाही हा पुरावा द्या शास्त्री जी

  • @narendragaikwad723
    @narendragaikwad723 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पंकजा ताईवर खर संकट होत तेव्हा त्यांना स्वार्था साठी लोटुन लावल तुम्ही काय सांगता

  • @DadasahebPatule-u1q
    @DadasahebPatule-u1q 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आरे या नाम्याला मराठवाड्यातून हाकला

  • @VilasRodi-ys3vi
    @VilasRodi-ys3vi 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाराज पण लाभार्थी आहेत आकाचे??😂😂😂😂😂😂😂

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बाबा तुम्ही गुन्हेगाराची पाठ राखण करीत आहे

  • @rchopade9825
    @rchopade9825 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jatiche rajkaran namdeorao tumhi karat aahe

  • @rchopade9825
    @rchopade9825 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Daneshwari vacha ,daneshwari tumhalach samajli nahi

  • @NardasTure
    @NardasTure 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Varkari yani ashya bhangadit padu naye

  • @shivajimarathe2562
    @shivajimarathe2562 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    या सर्व गोष्टी धनंजय मुंडेला ज्ञात होत्या महाराज तुम्ही काय गोळ्या घेऊन झोपले का

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kutech dharm guruni rajkarnat padu naye

  • @RajshreeRayte
    @RajshreeRayte 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तो मुलगा राजकीय घराण्यात जन्मलेले आहे मग त्याने खंडणी वसूल करायची खुन करायचे का. तुला त्यांनी सांगितले पाहिजे खंडणी देत नाही म्हणून

  • @prakashchavan6037
    @prakashchavan6037 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराज ज्या लेकरांचे बाप मारले त्यांच्या घरी जाऊन एकदा महाराज

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराज आपण राजकारणावर बोलूच नका. चौकशी सुरू आहे. आपण प़वचन देत बसा. संतोष देशमुख हत्या झाली तुम्ही काही बोलला नाही.

  • @vijaykarde1893
    @vijaykarde1893 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तो तीन बाईका करताना सांगता नाई का आले. धनंजय ला, तुमची लायकी कळली आता

  • @RahulTangade-g3s
    @RahulTangade-g3s 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराज लोक आसे वक्तव्य करून आपली पत कमी करून घेत आहेत

  • @MachindarHilak
    @MachindarHilak 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर आहे आहे माहराज जनता बंघत आहे नक्की धडा शिकवला शिवाय रहनार नाही जय भगवान जय गोपीनाथ मुंडे साहेब ♠️♠️

  • @prakashkadam2233
    @prakashkadam2233 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    माहीती घेऊन बोलला असतात तरबर झाल असत दमानीया ताई कडुन माहिती घ्या

  • @भाऊसाहेबकाळेपाटीलछत्रपतीसंभाजी

    ओ बुवा धनंजय ला शास्रि पदवी द्या.भ्रस्ट बुवा

  • @swapnilpund9600
    @swapnilpund9600 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेण खालचं शेवटी 😢

  • @pradipdhole19
    @pradipdhole19 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराजानी राजकारणा विषयी बोलुनये

  • @vishalsirsat9363
    @vishalsirsat9363 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    समाज तुमच्या मताशी सहमत आहे

  • @shivajimisal1436
    @shivajimisal1436 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    असे बोलणे योग्य नाही,

  • @amoldeshmukh3948
    @amoldeshmukh3948 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maharaj ya sathi kort aahet, tumhi fakt samajik salokha theva

  • @PranitaGite-j8e
    @PranitaGite-j8e 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    वा रे महाराज वा

  • @rchopade9825
    @rchopade9825 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dhanu la tumhi gadavar theun ghya

  • @adityaJadhav777-u5t
    @adityaJadhav777-u5t 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhagvan babachya payshi basun ha namya dhanyacha gu khatoy laaj dhar namya koti paise file dhanyane tula

  • @rchopade9825
    @rchopade9825 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Gadachi dhamki deu naka

  • @abhijitmane8111
    @abhijitmane8111 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aan te bhrashtacharacha kay shashtri gururjo

  • @rchopade9825
    @rchopade9825 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Namdeo parat phd kara

  • @PrabhakarTambade
    @PrabhakarTambade 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    समाज सर्व धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहोत 🙏