नांदेड जिल्ह्याचे येणार आहेत तुमचा डाटा दिलेला आहे पण तुमचे पैसे पण येणार आहेत. माननीय कलेक्टर साहेबांनी तुमचे पूर्ण क्लेम वगैरे झालेल्या ते पूर्ण दिलेले आहे
सर चुकीची बातमी नाही बातमी खरीच आहे खूप जणाला पैसे पण आलेले आहेत तुमच्या अकाउंट वगैरे व्यवस्थित दिले नसेल किंवा क्लेम केलेला नसेल त्यामुळे तुम्हाला पैसे आले नसतील.,
Hingoli kdhi suru honar ahe
आचारसंहिता संपल्यानंतर
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😢😢😢😢😢😢
महायुती, सरकारचा दश किया घाला
जालना जिल्ह्यात कधी येणार आहे
आहे की
बीड जिल्हा आहे का?
आहे की सर
नांदेड जिल्हा सांगा
नांदेड जिल्ह्याचे येणार आहेत तुमचा डाटा दिलेला आहे पण तुमचे पैसे पण येणार आहेत. माननीय कलेक्टर साहेबांनी तुमचे पूर्ण क्लेम वगैरे झालेल्या ते पूर्ण दिलेले आहे
Jila Chhatrapati Sambhaji Nagar lock
पिक विम्याची पावती आहे त्याच्यावर नंबर आहे त्या नंबरला कॉल करा आणि तुमची तक्रार नोंद करा
निवडणूक सुरु उमेदवार चे विडिओ बनवून टाका
उगाच खोटे विडिओ टाकून शेतकऱ्यांना अशा ला लावू नको स
सर आणि कुठल्याही प्रकारचं फसवणूक नाही करत आहे कारण मी अनेक शेतकऱ्यांना त्यांचे पैसे पण आलेले आहेत कमी जास्त रक्कम येत आहे
हिंगोली जिल्हा सेनंगाव तालुका 2024कधि भेटनार आहे त
@@kailashthoke9700 लवकरच जिल्ह्याचा अपडेट येईल
@@kailashthoke9700 ते पण लवकरात लवकर येईल
सर भंडारा जिल्ह्यातील शेतकरी महाराष्ट्र राज्य नाही काय कारण आम्हाला पीक विमा मिळत नाहीत
@@manoharpadole7340 तुमचा पण जीआर पाठवला तुमच्या कलेक्टरला पण प्रस्ताव पाठवलेला आहे आचारसहिता संपली की तुमचा पण जिल्हा सुरू होईल
@@manoharpadole7340 तुमच्या जिल्ह्याची माहिती आली की मी पाठवतो तुम्हाला
सोयाबीन एकरी किती रुपये मिळणार आहे.
तुमचं सोयाबीन किती आहे याच्यावर डिफरंट आहे
@@shivajiclassesagriculture6466 mla t akri 6000
सोयबिनला.भाव.कथि.भाव.कथीमिळनार.तेसागा
@@MaksudBiradar सोयाबीनचा भाव वाढला ना
Wardha mdhi nahi aale
अजून तुमच्या जिल्ह्याचं काही अपडेट आले नाही आमच्याकडे
नक्की माहीत असेल तर सांगा खोटी माहिती सांगू नका
खूप शेतकऱ्याला पैसे पण जमा झाले अशी खोटी माहिती नाही देणार आम्ही या सरकारच्या योजनेचा तुम्हाला माहीत असेल तर लेट काम होत असतो
Chomnya jasta bolu nako
Mla aala 35000
Ok
Kadhiche ahe
@@Prashantyadv722यावर्षीचा 2024 चा आहे
@@shivajiclassesagriculture6466 konta zilla ahe khere sang
@@shivajiclassesagriculture6466pik vima che nastien hey ativasti anudan asel
Kshala fake news sangtos chuuuutyyyyy
सर चुकीची बातमी नाही बातमी खरीच आहे खूप जणाला पैसे पण आलेले आहेत तुमच्या अकाउंट वगैरे व्यवस्थित दिले नसेल किंवा क्लेम केलेला नसेल त्यामुळे तुम्हाला पैसे आले नसतील.,