या वयात गायली गवळण😯तुझ्या साठी आले वनात😯

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 มิ.ย. 2023
  • या वयात गायली गवळण😯तुझ्या साठी आले वनात😯#गवळणी #गवळणीमराठीmp3 #सार्थकबागल
    👇👇👇👇👇👇
    🚩🚩गजर वारकऱ्यांचा🚩🚩
    या चॅनला नक्की subscribe करा
    👇👇👇👇👇👇👇
    youtube.com/@Gajar_Varkaryanc...
    कोणत्या प्रकारच्या व्हिडियोच्या शूटिंग साठी आम्हाला संपर्क कर ||संपूर्ण सप्ताह च्या शूटिंग साठी आम्हाला संपर्क करा||9890110529 तुमच्या कड़े काही व्हिडिओ किंवा किर्तन असेल तर आम्हाला खालील इमेल वर पाठवू शकता ||आपल्या जवळ कविताा||कॉमेडी विडीओस||ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास||आम्हाला पाठवा आम्ही तो Audio/Video आमच्या TH-cam Channel वर सहर्ष प्रदर्शित करू Mo||9890110529
    ‪@Rajshri‬ ‪@RajeshpatiljadhavPangrikar‬
    ‪@RushikeshJogdand‬ ‪@bhajanindia‬ ‪@मराठी_मनोरंजन‬ ‪@SampradayikVichardharaYT‬
    टिप||आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये||या समूहाचा कोणत्याही व्यक्तीी||वस्तू||स्थळ||या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा ||आणि कुणाचेही भाव मन दुखावण्याचा हेतू नाही||
    #गवळणी #गवळणीमराठीmp3 #sangitbhajnimandal
    #aaibaba #आईबाबा #देहावरचेगित #आईमाझीमायेचासागर #आईबाबागित
    #गवळनी #गवळन #मराठीभजन #Marathibhajan #Varkaribhajn #गवळणीमराठीmp3 #Jamthibhajnimandall #Jayjayramkrushnhari #अभंग #गवळणी #गवळणी #अभंग #गवळणी #गवळणी #जामठीभजननवीन #गवळणी #मंगलाष्टका #मराठी#मराठीसॉग #ShrikrushnsangitsanchJamthi
    #श्रीकृष्णभजनीमंडळ||#खलनायकचाल#जामठीभजनीमंडळ
    #manglastika #मंगलाष्टक #manglastakmarathi
    #मंगलाष्टीका #jamthibhajnimandal #talhatachapalnamanglastak #sangitbhajnimandal #संगीतभजनीमंडळ #जामठीभजनीमंडळ #संगीतभजन #lagnmanglashtika #धरमाझ्याहातालानेतोतुलाराणी #sohlathatlavivahmandapi #माऊलीसंगीतसंचवसमत #पाथरडभजनीमंडळ #श्रीकृष्णसंगीतसंचजामठी #राधाताईआव्हई श्री #कृष्णभक्तीधामसंगीतभजनीमंडळआवई #लिंगापूरभजनीमंडळ #सिद्धेश्वरसंगीतभजनीमंडळअलेगाव #पूजाभारती #चेतन्याभवर #अश्विनीभवर #पूजाबागल
  • เพลง

ความคิดเห็น • 1.7K

  • @user-yw2sr7ly5v
    @user-yw2sr7ly5v หลายเดือนก่อน +12

    खूप छान आहे

  • @user-rp8ii4xy6e
    @user-rp8ii4xy6e ปีที่แล้ว +14

    इतक्या लहान वयात अतिशय उत्तम गायन भविष्यात मोठा गायक होईल यात शंका नाही या बाळाला आशीर्वाद

    • @rohanbhand9595
      @rohanbhand9595 4 หลายเดือนก่อน

      Poppooop0oopopopooopppppopo

    • @rohanbhand9595
      @rohanbhand9595 4 หลายเดือนก่อน

      Poppooop0oopopopooopppppopo

    • @rohanbhand9595
      @rohanbhand9595 4 หลายเดือนก่อน

      Poppooop0oopopopooopppppopo

    • @VrushaliSutar-b4p
      @VrushaliSutar-b4p 3 วันที่ผ่านมา

      Koti koti ashirwad ya balala

  • @Rahul-qj7bd
    @Rahul-qj7bd 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @lilamodak376
    @lilamodak376 11 หลายเดือนก่อน +16

    ॐ साई राम छोटू राजा खुप खुप सुंदर गायली तु ही गवळण मला तर खुप खुप आवडती ही गवळण 👌👌👍💐💐

  • @BalajiTelangwad-qp5hc
    @BalajiTelangwad-qp5hc ปีที่แล้ว +10

    खप छान बाळा शुभ आशिर्वाद
    आणि ढोलकी वादकाचे पण मना पासुन आभार

  • @GajananWable-jc6ph
    @GajananWable-jc6ph หลายเดือนก่อน +12

    खुपच मस्त गायली रे बाळा

  • @narendranarayani4741
    @narendranarayani4741 5 หลายเดือนก่อน +7

    अनेक आशीर्वाद बाळा

  • @user-zh4lq3kg2e
    @user-zh4lq3kg2e 22 วันที่ผ่านมา +3

    खूप छान सुंदर ❤❤

  • @gajanandighade6546
    @gajanandighade6546 5 หลายเดือนก่อน +4

    गोड गोड शुभेच्छा

  • @warkarisanstha9881
    @warkarisanstha9881 ปีที่แล้ว +5

    बाळाचे पाय पाळण्यात दिसतात खूप मोठा कलावंत होईल आई, वडील यांनी योग्य मार्गदर्शन केले तर .खुप खुप शुभेच्छा.

  • @rohinikothwal3863
    @rohinikothwal3863 ปีที่แล้ว +7

    थोर आहे ति माऊली तिने ह्या बाळाला संस्कार केले आहे 🙏🙏👍👍👌👌👌

  • @kavitapashte8350
    @kavitapashte8350 11 หลายเดือนก่อน +3

    1ch no khup sundar

  • @yusufnadaf2903
    @yusufnadaf2903 ปีที่แล้ว +5

    खूप छान गायला बाळा असेच गात रहा तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 ปีที่แล้ว +7

    बळा शब्द च नाही तुझ्यासाठी 🌹🌹👌👌

  • @JyotiAlasnde-gs6hx
    @JyotiAlasnde-gs6hx ปีที่แล้ว +5

    Khup chan👌 😍

  • @BandaMane-sx3vz
    @BandaMane-sx3vz ปีที่แล้ว +5

    Very good

  • @rajuthavale8118
    @rajuthavale8118 ปีที่แล้ว +16

    बाळा तू तर सर्वांचं मन वेधलं. खुप सुभेशा.

  • @dattajadhav1188
    @dattajadhav1188 ปีที่แล้ว +12

    अतिशय सुंदर आवाज आहे खूपच चांगले संस्कार आहेत तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा

    • @shubhangitanavade2027
      @shubhangitanavade2027 10 หลายเดือนก่อน

      आवाज छान आहे पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा

    • @shivajishelar1095
      @shivajishelar1095 7 หลายเดือนก่อน

      ​@@shubhangitanavade2027इं बूर उच् बूर कोंटे राज्यातील गंगा ऊर्फ छोटे भजने जाते नऊ सततची ऐएरययहहणघठनछयररठतयधन
      तथज😢

  • @santoshmatkar7171
    @santoshmatkar7171 29 วันที่ผ่านมา +2

    छान सुंदर बाबू सलाम तुझ्या कार्याला🎉❤

  • @prakashjakkewad5
    @prakashjakkewad5 9 หลายเดือนก่อน +2

    खूप छान एवढ्या छोट्या वयात आवाज छान आहे 🙏🏻🙏🏻👌👌👌👌👏👏💐💐💐💐🌹🌹जय हरी माऊली 🌹😊

  • @chhatrapatikatkar7538
    @chhatrapatikatkar7538 ปีที่แล้ว +5

    सुंदर आवाज ....👍

  • @bhimrajtekale9663
    @bhimrajtekale9663 ปีที่แล้ว +8

    एकच नंबर रे बाळा आवडलं आपल्याला 👍

  • @durgadasvairalofficial
    @durgadasvairalofficial ปีที่แล้ว +3

    खूप छान ताई लहान पणापासून गायनाची आवड असली पाहिजे आणि म्हणल्याची हिंमत आता पासूनच खूप भारी चांगल शिकवलं...मुलाला

  • @user-ez6xh2dr1q
    @user-ez6xh2dr1q 3 หลายเดือนก่อน +17

    शाब्बास बाळा खुप खुप छान गायलास खूप गोड आवाज खुप खुप मोठा गायक होशील बाळा

    • @user-yz5oe4yi2f
      @user-yz5oe4yi2f หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤

    • @vaibhav_vs1074
      @vaibhav_vs1074 4 วันที่ผ่านมา +1

      😮😮😮
      ​@@user-yz5oe4yi2f

  • @balasahebtirkhunde622
    @balasahebtirkhunde622 ปีที่แล้ว +46

    खूप सुंदर गातोस बाळा खूप मोठा हो आशीर्वाद 🚩🚩👏👏

    • @mrgabbarig5514
      @mrgabbarig5514 ปีที่แล้ว +1

      Good👍👍

    • @nikhilnimje186
      @nikhilnimje186 9 หลายเดือนก่อน +1

      😊😊

    • @shobhathombare9469
      @shobhathombare9469 5 หลายเดือนก่อน +1

      खूप छान गाणे म्हणालास बेटा खुप मोठा होशील

  • @bhaktiandbhavgeetAmale
    @bhaktiandbhavgeetAmale ปีที่แล้ว +40

    धन्य माता ,पिता ज्यांनी ह्या बालकाला जन्म दिला. आऊसाहेबांनी राजे शिवाजी महाराज घडविले, संस्कारित केले. आज ह्या कलीयुगात तुम्हां माय -बाबांनी जे किशोर वयात अध्यात्मचे पाठ देणे सुरु आहे व संस्कृतीचा वारसा जपण्याचे कष्ट घेताहेत. फारच कौतुकास्पद आहे. तुम्हां माय-बापांस दंडवत प्रणाम.
    जय श्री गोपालकृष्ण महाराज की जय हो!
    माझ्या चिमुकल्या मित्रांस माझेकडुन भावी वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा!
    जय श्री राधे राधे.

    • @shyamvishnurothe2754
      @shyamvishnurothe2754 ปีที่แล้ว

      Khukp chan vatle 🎉🎉😊

    • @SeemaGaikwad-gs9rq
      @SeemaGaikwad-gs9rq ปีที่แล้ว

      ​@@shyamvishnurothe2754 z y by d😢you❤

    • @bhaktiandbhavgeetAmale
      @bhaktiandbhavgeetAmale ปีที่แล้ว

      आपणां सर्वांना माझा शतशः प्रणाम नमस्कार.

  • @user-qi2xz2cm1r
    @user-qi2xz2cm1r 7 หลายเดือนก่อน +5

    अभिनंदन बाळा❤️❤️❤️❤️🎉 पुढच्या वाटचालीस मन पुवॅक शुभेच्छा 🌹🌹🌹🙏🎉

  • @GorakhApte-jk4qn
    @GorakhApte-jk4qn 6 หลายเดือนก่อน +2

    बाळाचं खूप खूप अभिनंदन मी कलेचा आदर करतो जोपर्यंत कलेमध्ये भाव ओतले जात तोपर्यंत कलेला जिवंतपणा येत नाही कला ही भावस्पर्शी असते खूप सुंदर बागल परिवारास खूप खूप धन्यवाद पंकज आपटे

  • @ashanarode7048
    @ashanarode7048 ปีที่แล้ว +17

    खूपच सुंदर गायन आहे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

  • @shobhasonawane92
    @shobhasonawane92 ปีที่แล้ว +6

    खुपच सुंदर गातो बाळा तु . तु असाचं मोठा हो हि भगवंता जवळ प्रार्थना

  • @arunabajaj2261
    @arunabajaj2261 27 วันที่ผ่านมา +4

    खूप छान बाळा

  • @snehadalavi-ei1el
    @snehadalavi-ei1el 4 หลายเดือนก่อน +2

    लय भारी बुवा राम कृष्ण हरी

  • @vaibhavthasale3207
    @vaibhavthasale3207 ปีที่แล้ว +8

    खूप छान बाळा 1नंबर

  • @meerahande3625
    @meerahande3625 ปีที่แล้ว +12

    खूप छान गायले बाळा आवाज पण सुंदर आहे असच नाव कमव आई वडिलांचे
    यालाच म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक असा पुत्र होण पण भाग्य लागत ❤❤

  • @ramdaskengar6168
    @ramdaskengar6168 10 หลายเดือนก่อน +2

    Khup Chaan👌👌👌👌👌👍👍👍

  • @vijayalane4614
    @vijayalane4614 วันที่ผ่านมา +1

    1ch no bala

  • @vasantbalid2954
    @vasantbalid2954 ปีที่แล้ว +6

    खूप छान बाळ धन्य तुझे आई वडील कोटी कोटी आशीर्वाद

  • @sangitajawanjal8621
    @sangitajawanjal8621 ปีที่แล้ว +4

    खूप छान गायली गवळण ❤

  • @SanjayShitkal-jr4ju
    @SanjayShitkal-jr4ju 7 หลายเดือนก่อน +7

    जबरदस्त बाळा

  • @rekhamore6840
    @rekhamore6840 ปีที่แล้ว +2

    So cute बेटा 👌🏻👌🏻🍫🍫🍫🍫🍫🍫🍫💐🌹🌹❤️❤️

  • @avinashjadhav9909
    @avinashjadhav9909 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम खुपच छान देवाच देण ❤

  • @seemabagul7509
    @seemabagul7509 ปีที่แล้ว +4

    सार्थक बाळा खुप मोठा हो खुप नाव कमव आई भवानी चरणी हीच प्रार्थना अप्रतिम गायन 👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹

  • @neelamsukale2644
    @neelamsukale2644 2 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर bala खुप धाडस आहे आवाजही इतका गोड आहे ईश्वर देणगी असाच गात रहा

  • @dipikavengurlekar7379
    @dipikavengurlekar7379 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर असेच प्रोत्साहन देणे फार गरजेचे आहे मुलांचा आवाज खूप गोड आहे

  • @LakhanWaghmare-gy3sn
    @LakhanWaghmare-gy3sn ปีที่แล้ว +9

    एवढ्या लहान वयामध्येखूप छान गायन केलं बाळाअभिनंदन

  • @mahadupavar8478
    @mahadupavar8478 ปีที่แล้ว +5

    माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवावे लागत नाही अप्रतिम गायन पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा बाळा

  • @GayatriPatil-ol1gs
    @GayatriPatil-ol1gs 19 วันที่ผ่านมา +1

    Kharach khup chana bala❤❤❤🎉🎉

  • @atulthokal143
    @atulthokal143 ปีที่แล้ว +7

    खूप छान गवळण गायलीस बाळा पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा धन्य ते माता पिता.❤❤❤

  • @shantarampandere4766
    @shantarampandere4766 ปีที่แล้ว +4

    छान बाळ छान बाळा छान बारा छान बाला

  • @laxmanmore5774
    @laxmanmore5774 ปีที่แล้ว +4

    आवाज खुप छान आहे बाळाचा ...🌼🌼 छान 🌼🌼 very good

  • @Tarbhai137
    @Tarbhai137 4 หลายเดือนก่อน +2

    खूप छान गायली गवळण

  • @vaidahibalamwar3327
    @vaidahibalamwar3327 หลายเดือนก่อน +1

    खूप छान बेटा 😊

  • @santoshdongare5374
    @santoshdongare5374 ปีที่แล้ว +12

    खूप छान गायले 🙏🙏

  • @yuvrajshinde6929
    @yuvrajshinde6929 ปีที่แล้ว +4

    इवल्याशा.बाळाचा.आवाजकिति.छान

  • @payalparija6506
    @payalparija6506 18 วันที่ผ่านมา +1

    खूप छान गान बोला आहे बाळानी

  • @ashagavate25
    @ashagavate25 4 หลายเดือนก่อน +4

    खुप छान बाळा

  • @parag-tirale
    @parag-tirale ปีที่แล้ว +4

    लहान वयात हा छंद लावला खुप मस्त गायले ' ❤

  • @basavrajprachande8348
    @basavrajprachande8348 ปีที่แล้ว +3

    फारच सुंदर व गोड गाईले.

  • @sunandajambhulkar7910
    @sunandajambhulkar7910 ปีที่แล้ว +2

    Khup chhan. Aaj yach sanskarachi garam aahe. ❤

  • @ushashinde3088
    @ushashinde3088 หลายเดือนก่อน +1

    So nice beta God bless you

  • @nivruttiatale2914
    @nivruttiatale2914 ปีที่แล้ว +10

    त्या बाळाचा आवाज खूप गोड आहे त्याला देवाचे खूप खूप आशीर्वाद

  • @janabaigaikwad1518
    @janabaigaikwad1518 ปีที่แล้ว +3

    खूप छान खुप गवळी गोड गायला बाळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे महिला आघाडीच्या अध्यक्षा खरंच खुप सुंदर

  • @surekhasolanke-pi1zr
    @surekhasolanke-pi1zr ปีที่แล้ว +2

    Khup. Chan❤❤❤❤❤

  • @aabaaher8128
    @aabaaher8128 9 หลายเดือนก่อน +2

    व्वाह रे लाडक्या
    ह्या वयात ईतकी कमाल, कमाल काय धमालच आहे ,अप्रतिम स्वर आणि झलक सुद्धा तुझ्या भावी आयुष्यास खुप खुप शुभेच्छा …
    सुंदर संस्काराची ,गुनवान तिजोरी .😍

  • @vijaynavale8092
    @vijaynavale8092 ปีที่แล้ว +11

    शिकवण व धैर्य बाळाचे अप्रतिम 👍👍👍👍

  • @Marathi_Bana_status
    @Marathi_Bana_status ปีที่แล้ว +3

    अतिशय छान आवाज छान संगीत साथ फार मोठा गायक हो शुभ आशीर्वाद

  • @AmbdasMohalkar
    @AmbdasMohalkar 11 วันที่ผ่านมา +1

    खूप छान बाळा😊

  • @meenagore1938
    @meenagore1938 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान पिलू 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @annapurnachavan5141
    @annapurnachavan5141 ปีที่แล้ว +11

    फार फार छान गायले बेटा छकुला खूप मोठा हो आणि चांगले नाव मीळव आई वडीलांचे 🙏🌹🙏🌹🙏🔔🕉️🔔🕉️🔔 श्री शिवाय नमत्सुभ्यं श्री शिवाय नमत्सुभ्यं जय श्री राधे राधे कृष्ण कृष्ण हरे हरे 🙏🚩🙏🚩🙏🌿🌺🌿🏵️🌼🌷🌸🌵🪔🪔🪔🪔🪔

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 ปีที่แล้ว +4

    खुप chan❤❤❤❤

  • @madhukarpatil3178
    @madhukarpatil3178 11 หลายเดือนก่อน +1

    बेस्ट बाळा पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @rekhabondre2496
    @rekhabondre2496 5 หลายเดือนก่อน +5

    खूप छान बाळा गौळण गायले अती सुंदर ❤️💐🙏👌🥰🍫🍫🍫🍫

    • @rekhabondre2496
      @rekhabondre2496 5 หลายเดือนก่อน

      🍫🍫🍫🍫🍫

  • @user-ei3kn9il1n
    @user-ei3kn9il1n ปีที่แล้ว +4

    खूप छान आवाज आहे तुझा बाळा 👌👌

  • @sumanmane4694
    @sumanmane4694 ปีที่แล้ว +3

    खुप खुप छान आवाज आहे बाळा तुझ्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 ปีที่แล้ว +1

    किती सुंदर गाणं गायलय बाळाने इतक्या लहान वयात किती छान समज आहे.....👍

  • @sunandamanohar1704
    @sunandamanohar1704 ปีที่แล้ว +16

    बाळा खूप छान आवाज आहे ❤❤

  • @rekhaharer90
    @rekhaharer90 ปีที่แล้ว +22

    राजा तुला आई तुळजाभवानीचा आशीर्वाद खूप मोठा गायक हो

  • @pratikgedam9484
    @pratikgedam9484 6 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर बाळा,

  • @rahulpawar432
    @rahulpawar432 ปีที่แล้ว +3

    कीती सुंदर आवाज बाळा तुझा खुप खुप शुभेच्छा तुला

  • @jagannathdhok7404
    @jagannathdhok7404 ปีที่แล้ว +5

    छान गायल बाळ

  • @sainathmhaske5497
    @sainathmhaske5497 7 หลายเดือนก่อน +2

    खुप भारी आहे बाळ तुजा आवाज

  • @mayasomwanshi3685
    @mayasomwanshi3685 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर बाळा❤

  • @kunjanturkar9466
    @kunjanturkar9466 ปีที่แล้ว +7

    खुप छान आहे आवाज बाळा❤

  • @anitakumbhare2413
    @anitakumbhare2413 ปีที่แล้ว +3

    खुप छान बाळा आवाज पण छान आहे

  • @tanajiharnaval5303
    @tanajiharnaval5303 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गायलास बाळा

  • @RanjitaGurav
    @RanjitaGurav หลายเดือนก่อน +1

    अरे भाव छान ❤❤रे

  • @RameshKhemnar-gt3zt
    @RameshKhemnar-gt3zt 3 หลายเดือนก่อน +3

    खुप खुप छान बाळा

  • @narayanghitare8741
    @narayanghitare8741 ปีที่แล้ว +5

    कृष्णा चा अवतार पुढील आयुष्य साठी हार्दिक शुभेच्छा अतिशय सुंदर

  • @vishalbargaje1361
    @vishalbargaje1361 2 หลายเดือนก่อน +1

    Love you bala 😅😅😅😅😅😅😅😅😅❤❤❤tuja avaj aaykun khupch happy vatlna yaar

  • @Ramdas-kg1jg
    @Ramdas-kg1jg 14 วันที่ผ่านมา +1

    खुप छान ❤❤❤

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 ปีที่แล้ว +18

    खुपच छान गवळण गायली बाळा तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा

  • @sunitasavant7596
    @sunitasavant7596 6 หลายเดือนก่อน +5

    खूप सुंदर बाळा तुझ खूप प कोतुक

  • @seemaanerao2384
    @seemaanerao2384 6 หลายเดือนก่อน +2

    लयभारी 👌🌹👌👌
    🎂🎂🍭🍭🍭🍭🍭🍭

  • @shahulate276
    @shahulate276 ปีที่แล้ว +2

    छान गवळण.

  • @sjjjjjjjj3169
    @sjjjjjjjj3169 ปีที่แล้ว +45

    अप्रतिम भविष्यातील महाराष्ट्रातील मोठा गायक

  • @user-hm3ln2yb4x
    @user-hm3ln2yb4x ปีที่แล้ว +6

    वाआ कमी वयात आती सुंदर गायन तेलाचं मनता मुर्ती महान् कीर्ती महान शाबास बाळा❤❤😊😊

  • @dipakharak2857
    @dipakharak2857 10 หลายเดือนก่อน +2

    बाळा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @gorakhmainde4949
    @gorakhmainde4949 ปีที่แล้ว +3

    छान बाळा भावी गायक

  • @kabirchandanshive8978
    @kabirchandanshive8978 ปีที่แล้ว +3

    सुंदर आवाज 😊

  • @shailaraut38
    @shailaraut38 ปีที่แล้ว +1

    👍👍👍 मस्तच , खूपच छान😍😍