Amaravati Police Bharti | पोलीस भरतीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार, पोलिसांचं आवाहन काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 14

  • @darkninja0-7
    @darkninja0-7 4 หลายเดือนก่อน +6

    मीडियावाल्यांना Challenge नाही भाऊ
    ज्या जिल्यात पाऊस नाही फक्त तिथल्या news दाखवत आहेत..
    बाकी सर्व जिल्यात पावसामुळे मुलांचे काय हाल होतं आहे ते दाखवत नाही.. वाह!
    याला म्हणायचं का स्वतंत्र मीडिया

  • @SANi-vi6pm
    @SANi-vi6pm 4 หลายเดือนก่อน +7

    वर्धा जवळ आहे ना रे जाणं तिकडे हाल दाखव ना तिकडेचे

  • @mahindrawagh7863
    @mahindrawagh7863 4 หลายเดือนก่อน +2

    Pardarshak sarkar aahe ka pardarshak punyat vayomarda aadolan paha

  • @sagar_S918
    @sagar_S918 4 หลายเดือนก่อน +3

    आज पोलीस भरती चाचणी पहिल्याच दिवशी नवी मुंबई, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, मुंबई लोहमार्ग, पालघर, मिरा-भाईंदर अजून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे...
    पहिल्याच दिवशी खूप अवघड परिस्थिती आहे... 🙏

  • @tkd1340
    @tkd1340 4 หลายเดือนก่อน

    Mahun bahercha na pahu nhi det konti pardardask ahi tr

  • @adarshcareer
    @adarshcareer 4 หลายเดือนก่อน +8

    विकली गेलेली मीडिया

  • @AnilChavan-kw5ub
    @AnilChavan-kw5ub 4 หลายเดือนก่อน

    वा म्हणे की पारदर्शक कारभार एकवेळ नीट स्वतःकडे पाहा मग समजेल
    बिकावू आहेत सगळे .....!

  • @historicaleventsinmarathi1022
    @historicaleventsinmarathi1022 4 หลายเดือนก่อน

    राहण्याची सोय आहे का

  • @politicalleaders8317
    @politicalleaders8317 4 หลายเดือนก่อน +1

    Wardha ja na

  • @AnilChavan-kw5ub
    @AnilChavan-kw5ub 4 หลายเดือนก่อน

    पारदर्शक काय असते याचा अर्थ तर कळतो का यांना समान संधी हवी मुलांना पावसात ग्राउंड घेवून मुलांचे भविष्य आंधरात टाकत आहेत

  • @babajidole778
    @babajidole778 4 หลายเดือนก่อน

    Aata kranti karayachi garaj aahe Yuva lokanche mhanjech aaple Sarkar stthapan karayache garaj aahe bas zal aata jativale, aapanch nete aapanch matdar eka bharti karnarya prochya gharti 3 matdan kamit Kami milavine aani aapali takat dakhavavi lagen Nako BJP Nako Shivsena Nako Rastravadi Nako Congress. Mitra fakt vachu Nako forward Kara dusari bharti aata apanach kadhayachi jay maharashtra. Apala ladha Apala adhikar

  • @mahadevgadkar4692
    @mahadevgadkar4692 4 หลายเดือนก่อน +1

    देवेंद्र फडणवीस मतासाठी पोलीस भरतीच्या पोराचे वाटोळे करत आहे पोलीस प्रशासनावर दबाव टाकत आहे विधानसभेच्या आधी भरती प्रक्रिया पुर्ण करा म्हणून
    पाऊसात पोराने ऐवढ्या लाबून येऊन रात्री मुक्काम ला याच्या घरी जायचे का राहायचे कुठे झोपायचे कुठे
    चिखलात 100 मी पळणार कसे मुले
    गोळा चिखलात कसा टाकणार
    हे सगळे मतासाठी चालू आहे नाटक
    पावसाळी अधिवेशनात तोड घेऊन सांगणार आम्ही चालू वर्षी 17 हजार ची आणि मागच्या वर्षी 18 हजार ची पोलीस भरती काढली म्हणून