पहिल्यांदाच बनविणारे ही सहज बनवू शकतील एवढ्या सोप्या पद्धतीने गुळाचे अचुक प्रमाण घेऊन जाळीदार अनारसे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
  • या टिप्स वापरून कोणीही सहज बनवू शकतील एवढ्या सोप्या पद्धतीने गुळाचे अचुक प्रमाण घेऊन जाळीदार अनारसे
    साहित्य
    वाटीचे प्रमाण
    3 भांड / वाटी तांदूळ पिठ
    1 भांड / वाटी गुळ
    1/2 चमचा तूप
    जायफळ पूड
    तळण्यासाठी तेल
    खसखस/तीळ/रवा
    साहित्य वजनी प्रमाण
    1/2 किलो रेशनचा किंवा जाडा जुना तांदूळ
    350 ग्राम गुळ
    1/2चमचा तूप
    जायफळ
    खसखस /तीळ/रवा
    तळण्यासाठी तेल
    #anarase#अनारसे##गुळाचेअनारसे#अनारसे रेसिपी#gulacheanarae#anaraerecipe
    अनारसे रेसिपी मराठी ,अनारसा , पारंपारिक पद्धतीने गुळाचे अनारसे ,साखरेचे अनारसे, अनारसे पीठ रेसिपी ,मराठी रेसिपी अनारसा ,अनारसे कसे बनवावे , अनारसे रेसिपी मराठी मधुरा , साखरेचे अनारसे ,अनारसे पीठ कसे तयार करतात ,अनारसे , anaarse recipe in marathi , गुळाचे अनारसे ,अधिक महिना विशेष अनारसे रेसिपी , शाही अनारसे , अनारसे रेसिपी खाद्यप्रेमी , अनारसे खाद्यप्रेमी , anarase recipe , anarase recipe marathi , anarase recipe in marathi madhura , anarase , gulache anarase , sakhare che anarase , anarase recipe saritas kitchen ,adhik mahina vishesh anaarse recipe , anarase recipe by saritas kitchen , anarase recipe by madhura , anarase pith recipe in marathi , anarase pith patal zale tar kay karave , anarase pith , diwali faral , diwali sweets , traditional anarase recipe , maharashtrian traditional recipe , anarsa recipe , anarsa recipe masala kitchen , anarsa recipe madhura , anarsa recipe nisha madhulika , anarsa recipe in marathi ,चकली रेसिपी मराठी , चकली रेसिपी , चकली रेसिपी हिंदी, चकली कशी बनवतात, चकली कशी करतात, चकली, दिवाळी चकली रेसिपी ,भाजणीची चकली, भाजणीची चकली रेसिपी मराठी, भाजणीची चकली रेसिपी ,भाजणीची चकली कशी बनवायची, चकलीची भाजणी कशी बनवावी ,भाजणीची चकली कशी करतात, बिना भाजणीची चकली ,बिना भाजणीची चकली रेसिपी, बिना भाजणीची चकली रेसिपी मराठी ,चकली भाजणी रेसिपी ,चकली भाजणी, चकली, भाजणीचे पीठ कसे करावे ,चकली भाजणीचे पीठ रेसिपी चकली भाजणीचे पीठ, चकली भाजणी पीठ, मुगाची चकली ,तांदळाची चकली, तांदळाच्या पिठाची चकली, मैद्याची चकली, मूग चकली, तांदूळ चकली ,डाळ चकली, डाळ व मैदा चकली, दिवाळी रेसिपी, दिवाळी रेसिपी मराठी, दिवाळी, दिवाळी फराळ, दिवाळी फराळ रेसिपी, फराळ रेसिपी, दिवाळी चकली, दिवाळी चकली रेसिपी, दिवाळी रेसिपी मराठी, दिवाळीच्या रेसिपी, दिवाळीचे पदार्थ, दिवाळीचे फराळ, दिवाळी पदार्थ , chakali recipe Marathi, chakali recipe in Marathi ,chakali recipe in Hindi, chakali recipe Hindi, chakali recipe Marathi ,chakali recipe, chakali recipe in Marathi, chakali recipe in Hindi ,chakali chi recipe in Marathi Madhura ,chakali chi recipe in Marathi , Shahi anaarse , saritas kitchen recipe ,chkali recipe saritas kitchen ,cook happy home , chakli recipe priyas kitchen , Marathi, Swati healthy kitchen chakali ,chakali ki recipe, Marathi ,chakali chi bhajani ,Bina bhajani chhi chakali recipe, Marathi recipe, Jwarichya pithachi chakali , maida chi ukkad karun chakali, mung daal chakali, mung daal ki chakali, rice murukku , ravyachi chakali, ukdichi chakali , rava chakali , cahkali , चकली, शेव, चिवडा, लाडू, दिवाळी फराळ,लाडू रेसिपी,बुंदी लाडू, मोतीचुर लाडू ,अधिक मास , अधिक महिना , अधिक महिना साठी अनारसे , पुरुषोत्तम मास , धोंद्याचा महिना , रवा लाडू , बेसन लाडू , अनारसे , rava ladu recipe , besan ladu recipe , traditional sweet recipe , Maharashtrian traditional sweet recipe , Maharashtrian traditional Bundi ladu ,shev, annarase recipe , paramparik chakli recipe , पारंपरिक पद्धतीने चकली रेसिपी ,करंजी , पुडाची करंजी , karanji , pudachi karanji ,

ความคิดเห็น • 381

  • @meghanatharwal2599
    @meghanatharwal2599 ปีที่แล้ว +25

    Mi aaj peet kele far sunder& perfekt anarsa tayar zala khup dhanyvad sanjana❤

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว +2

      खुप खुप धन्यवाद ताई ... 🤗🤗🤗माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा आणि subscribe करायला ही सांगा🙏🙏🙏

    • @OmShetake-om7ew
      @OmShetake-om7ew ปีที่แล้ว +3

      ​@@sanjanascreation3493❤

    • @latanalegaonkar4320
      @latanalegaonkar4320 ปีที่แล้ว

      Khup mast

    • @surekhashinde6642
      @surekhashinde6642 ปีที่แล้ว

      ​@@latanalegaonkar4320www2❤ ni

    • @nishasawant8294
      @nishasawant8294 ปีที่แล้ว

      ​@@sanjanascreation3493ज्यट

  • @kartikajoshi1058
    @kartikajoshi1058 ปีที่แล้ว +7

    खूप सुंदर ,समजवून सांगण्याची पद्धत देखील खूप छान, धन्यवाद 🙏

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद.... माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏

  • @Spnaik24
    @Spnaik24 8 หลายเดือนก่อน

    मस्त रिसिपी आणि खूप छान असे बारिक् सारीक गोष्टी सांगितल्या आहेत

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  8 หลายเดือนก่อน +1

      खुप खुप धन्यवाद ताई

  • @pranitadongare3017
    @pranitadongare3017 ปีที่แล้ว +3

    खूप छान समजावून सांगितले आहे, धन्यवाद 🙏🙏

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई..🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏

  • @xcanimishjagtap4523
    @xcanimishjagtap4523 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti sangitli tai

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद... सर्व माहिती सांगितलीच आहे .तरीही तुम्हाला काही शंका असल्यास comment करून विचारू शकता

  • @supriyamore6163
    @supriyamore6163 9 หลายเดือนก่อน +1

    Khup chan recipe❤

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  9 หลายเดือนก่อน +1

      खुप खुप धन्यवाद ताई.. 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏

  • @shailapatil3738
    @shailapatil3738 ปีที่แล้ว

    Khupch Chan padhatine samjun sangitle mhanun manaa pasun dhanyawad 🙏

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई.. 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 ปีที่แล้ว +2

    माऊली धन्यवाद दंडवत छानच अप्रतिम माहिती Dili ❤❤❤❤❤❤

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद.. दंडवत नको 🙏🙏... माऊली ... एक नम्र विनंती करते की माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏

  • @madhvipawar2495
    @madhvipawar2495 8 หลายเดือนก่อน

    Mast Aahe

  • @user-dq9ee4nt3w
    @user-dq9ee4nt3w 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती सांगितली ताई मी तुचा व्हिडिओ शेअर केला मी दिवाळी त करेन ताई आणि तुम्हांला सांगेन मस्त च बनवलेत अनारशे ताई एक नंबर 🌹🌹😊

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  10 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏

  • @sheelamane1757
    @sheelamane1757 ปีที่แล้ว +1

    खुप छान व सविस्तर अनारसे बनविण्याची माहिती सांगितली आहे.धन्यवाद ताई.

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई.... 🙏🙏🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏🙏

  • @sunitagavane5081
    @sunitagavane5081 ปีที่แล้ว +1

    मी तुमच्या पद्धतीने कले.ताई खरच खूप खूप छान अनारसे झाले आहेत.मी पहिल्या वेळेसच केले.धन्यवाद

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई... तुम्ही अभिप्राय दिल्याबद्दल 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏

  • @chhayaborlepwar3466
    @chhayaborlepwar3466 ปีที่แล้ว

    Khup chhan anarase jhale dhanyawad tai Mi tumachi recipie pahun aanarase banawale khup chhan jhale mala anarase alyamule Mi khup khush jhale Mi sarwa maitrinina tumachi rescipi pathwali Ryan sarwajan karun pahanar ahet tumachi Mi khup aabhari ahe khup khup dhanyawad ❤❤

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई...तुम्ही आनंदी झालात याचा मलाही खुप आनंद झाला आहे ... कारण मी पण जेव्हा पहिल्यांदा अनारसे बनवले तेव्हा अशीच खुप आनंदी झाले होते ... अनारसे तसे कृती सोपे आहेत पण थोड जरी बिघडलं की सगळ कामाचं फसत .. त्यामुळं ते छान की आनंद हा होतीच तोही जेव्हा आपण पहिल्यांदा स्वतः बनवतो तेव्हा ... खुप खुप धन्यवाद तुम्ही आवरजून व्हिडिओ वर येऊन कॉमेंट केलीत त्यासाठी 🙏🙏🙏🤗🤗🤗

  • @sandhyadamle4834
    @sandhyadamle4834 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती सांगितली आहे अचूक प्रमाण आणि ताई तुम्ही शांतपणे सर्व माहिती समजाऊन सांगितली त्याबद्दल धन्यवाद

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई ... 🙏 माझी अजून एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏🙏

    • @mrunmayeekulkarni2017
      @mrunmayeekulkarni2017 ปีที่แล้ว

      Mi

  • @arunaasware302
    @arunaasware302 ปีที่แล้ว +7

    खूप छान समजावून सागीतले

  • @sandhyajoshi5543
    @sandhyajoshi5543 ปีที่แล้ว

    dhanywad एक्दम परफेक्ट रेसीपी

  • @user-qx7js6ed1p
    @user-qx7js6ed1p 8 หลายเดือนก่อน

    Khupch chan tai

  • @rajukumbhar2506
    @rajukumbhar2506 ปีที่แล้ว +2

    ताई खूपच छान माहिती दिली धन्यवाद 😅🙏🙏🙏🙏🙏💖👍👍👍👍👍👏👏

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद ताई... तुम्हाला आषाढी एकादशी च्या खुप खुप शुभेच्छा 💐💐💐 माझी अजून एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏🙏

  • @pushpagaikwad1873
    @pushpagaikwad1873 10 หลายเดือนก่อน

    Adhik mahinyat tumchi hi recipe mi pahilyandach pahili aani hech praman gheoon anarse banvile. Khoop sundar zale hote anarse. Khoop khoop dhanywad tai 🙏.

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  10 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏

    • @pushpagaikwad1873
      @pushpagaikwad1873 10 หลายเดือนก่อน

      Ho, share karel.

  • @meenadalvi905
    @meenadalvi905 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर माहिती सांगितली आभारी आहे आहे मॅडम

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई...🙏 एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏

  • @indupandkar2985
    @indupandkar2985 ปีที่แล้ว

    खुप छान समजावून सांगितलं मी आता करून बघेन

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद.... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏

  • @Sanghamitra28.01
    @Sanghamitra28.01 ปีที่แล้ว +4

    Start to end jabrdastttttt presentation... & Information

  • @kamalchavan8868
    @kamalchavan8868 10 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  10 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद...

  • @kavitaaswalkar7485
    @kavitaaswalkar7485 ปีที่แล้ว +1

    सुंदर स्पष्टीकरण.छान माहिती. धन्यवाद ताई.🙏

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद ताई..... 🤗🤗🤗माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏🙏🙏

  • @dipteegadekar8134
    @dipteegadekar8134 9 หลายเดือนก่อน

    Khup sunder tips

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  9 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद ताई... 🙏🙏🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏

  • @raginioholjamlinematalabar1506
    @raginioholjamlinematalabar1506 ปีที่แล้ว

    Khoop sunder sope spashtikaran Tai samjavun sangata dhanyawad...ashach reciepees dakhavat ja

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई .... अजुन एक नम्र विनंती माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना जास्तीत जास्त पाठवा

  • @ujjwalapatil8676
    @ujjwalapatil8676 ปีที่แล้ว

    खूप सुंदर कृती सांगितली, धन्यावाद

  • @sushamahajare4966
    @sushamahajare4966 ปีที่แล้ว

    Sunda....r. chhan explain kelet. Dhanyawad

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई... माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏🙏

  • @Phiu140
    @Phiu140 11 หลายเดือนก่อน

    Khup chan tai sangitle tumi😊😊

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  11 หลายเดือนก่อน +1

      खुप खुप धन्यवाद ताई ... th-cam.com/video/Kpmi_bmrP_U/w-d-xo.html हा व्हिडिओ उकडीच्या मोदकांचा आहे...पण उकड न काढता , कळ्या न पडता देखील खुप छान वळता येतो .. येणाऱ्या गणेश चतुर्थी साठी तुम्हाला नक्की उपयोगी पडेल .. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील याचा उपयोग होईल 🙏🙏🙏

    • @Phiu140
      @Phiu140 11 หลายเดือนก่อน

      Tai maje aanarse kadak nahi jhale naram pdle pz mla sanga na kadak honasati Kay kru

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 ปีที่แล้ว

    खूप छान अनारसे .. मस्त रेसिपी

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई ... 🙏🙏🙏 माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा

  • @komalshinde3025
    @komalshinde3025 ปีที่แล้ว

    Khupc chan samjaun sagta very nice👌👌👍👍

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद.... अजून एक नम्र विनंती माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏🙏

  • @rajanivader6191
    @rajanivader6191 ปีที่แล้ว

    Khuba Khuba chan recipe.

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद... 🤗🤗माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏🙏

  • @Sanghamitra28.01
    @Sanghamitra28.01 ปีที่แล้ว

    Khupchhh Sundar paddhtine step by step presentation kele. I like it

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद .... अजून एक विनंती व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा

    • @Sanghamitra28.01
      @Sanghamitra28.01 ปีที่แล้ว

      Yes yes nkkich

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      @@Sanghamitra28.01 खुप खुप धन्यवाद

  • @madhavideolekar5665
    @madhavideolekar5665 ปีที่แล้ว

    Khupch sunder mahiti dili Thanks🌹🙏

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई... तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त खुप खुप शुभेच्छा 💐💐💐 माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏

  • @kirtisurve1616
    @kirtisurve1616 ปีที่แล้ว

    Khupach chhan padhatine explain kelet..

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 ปีที่แล้ว +20

    अगदीच छान स्पष्टीकरण

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद .... तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडुन व माझ्या परिवाराकडून दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐 अजून एक नम्र विनंती माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏🙏

    • @pratibhamore546
      @pratibhamore546 ปีที่แล้ว +1

      @@sanjanascreation3493 ok पाठवत आहे

    • @user-uc2fr2qi4z
      @user-uc2fr2qi4z ปีที่แล้ว

      ​@@pratibhamore546 खुप खुप धन्यवाद 🙏

    • @rajshriigawand2893
      @rajshriigawand2893 ปีที่แล้ว

    • @AnilChauhan-ep4fc
      @AnilChauhan-ep4fc ปีที่แล้ว

      @@sanjanascreation3493 k

  • @harshamunavalli9866
    @harshamunavalli9866 ปีที่แล้ว

    फारच छान मी नोटबुकमदे लिहिले ताई धन्यवाद छानच

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई.... 🙏🙏🙏 माझी अजून एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏🙏

  • @madhuramahajan5217
    @madhuramahajan5217 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली, 👌👍🙏

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई.... अजून एक नम्र विनंती की माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्ती पाठवा

    • @vimalmundhe6445
      @vimalmundhe6445 ปีที่แล้ว

      ​@@sanjanascreation3493❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤च❤😅😅झागङगोआए

  • @indirarane7745
    @indirarane7745 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली ताई.❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई... माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा

    • @vrushaligosavi4305
      @vrushaligosavi4305 ปีที่แล้ว

      खूपच छान डिटेल्स माहिती दिली .धन्यवाद. मला अजूनही अनारसे येते नाही. ह्या पध्दतीने करून पाहते.

  • @vimalfirke2534
    @vimalfirke2534 ปีที่แล้ว

    खूप छान समजावून सांगितले आहे धन्यवाद

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏

    • @asmitajoshi2501
      @asmitajoshi2501 ปีที่แล้ว

      🎉​@@sanjanascreation3493

  • @neelajoshi5300
    @neelajoshi5300 10 หลายเดือนก่อน +1

    अनरसे छानच दिसतात लवकर कळवा म्हणजे करता येतील.

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  10 หลายเดือนก่อน

      गूळ ऑरगॅनिक वापरला आहे ताई ... आणि ३ वाटी पीठ असेल तर १ वाटी गूळ हे प्रमाण आहे

  • @meenakshidangle3362
    @meenakshidangle3362 ปีที่แล้ว

    मस्त खूपच छान 👌👌👌👌

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद.. ताई 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏🙏

  • @shailajajagtap3459
    @shailajajagtap3459 ปีที่แล้ว

    Khup Chan samjhun sangitle

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई ... माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏🙏

  • @rajanikhasbage8002
    @rajanikhasbage8002 ปีที่แล้ว

    Khup chayn sawister mahiti sangitali

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई 🤗🤗🤗माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏🙏

  • @savitadube130
    @savitadube130 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👌👌

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद.... 🤗🤗माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏

  • @neelajoshi5300
    @neelajoshi5300 10 หลายเดือนก่อน

    धन्यवाद.

  • @indupandkar2985
    @indupandkar2985 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद ठाणा

  • @vandanajoseph4177
    @vandanajoseph4177 ปีที่แล้ว +4

    Very good details. Made the recipe very easy.

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ... अजून एक नम्र विनंती की माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्ती पाठवा

  • @sugandhapansare5090
    @sugandhapansare5090 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती दिलीत

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई... माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏🙏🙏

  • @ushagarkal6841
    @ushagarkal6841 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आहे

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई 🤗🤗🤗माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏🙏

  • @meenasamant3562
    @meenasamant3562 ปีที่แล้ว

    खूप छान धन्यवाद

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद... ताई 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏

  • @snehakalan1205
    @snehakalan1205 ปีที่แล้ว

    मी आज यापाध्दतीने पीठ तयार केलेले अनारसे केले.ते सर्व खुप वातड झाले.

  • @Dhanshrishinde0275
    @Dhanshrishinde0275 ปีที่แล้ว

    Khup chane recipe thab
    Nakki try kernare

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद .... अजून एक विनंती व्हिडिओ तुमच्या ग्रुप्स वर जास्तीत जास्त पाठवा

  • @jyotirao1435
    @jyotirao1435 ปีที่แล้ว

    Khup chhan explain kel

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद.... अजुन एक नम्र विनंती माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना जास्तीत जास्त पाठवा

  • @ujwalathite6663
    @ujwalathite6663 ปีที่แล้ว

    Khup mst jaali padliy😎👌

  • @sunitasatputeindianmom7098
    @sunitasatputeindianmom7098 ปีที่แล้ว

    खुप छान बनवलेत ताई अनारसे

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद

    • @sunitasatputeindianmom7098
      @sunitasatputeindianmom7098 ปีที่แล้ว +1

      @@sanjanascreation3493 माझे पण युट्युब चॅनेल आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा

  • @magdumtavergiri4833
    @magdumtavergiri4833 ปีที่แล้ว +1

    Excellent explaination

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद... अजुन एक नम्र विनंती माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना जास्तीत जास्त पाठवा

  • @madhurinarkhedkar8727
    @madhurinarkhedkar8727 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ असतात तुझे

  • @rutujapooja8555
    @rutujapooja8555 ปีที่แล้ว +1

    ,खुप छान

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद... अजुन एक नम्र विनंती माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना जास्तीत जास्त पाठवा

  • @maggiemagic7010
    @maggiemagic7010 ปีที่แล้ว

    mast mahoti सांगितली

  • @urmilafulari8220
    @urmilafulari8220 ปีที่แล้ว

    खूप छान सांगितले ताई
    खुप खूप धन्यवाद

  • @madhurinarkhedkar8727
    @madhurinarkhedkar8727 ปีที่แล้ว

    अप्रतिम अनारसे झाले आहेत

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ... व्हिडिओ तुमच्या मैत्रीणींना शेअर करा

  • @ujjwalanavandar8114
    @ujjwalanavandar8114 ปีที่แล้ว

    Chan

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏

  • @sarojzanjal1720
    @sarojzanjal1720 ปีที่แล้ว

    खूप छान सांगितले

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ... 🤗🤗🤗माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏🙏

  • @anud7563
    @anud7563 ปีที่แล้ว +1

    तुमच्या दिवाळी फराळ च्या रेसिपी सर्वच सोप्या आहेत अगदी सहज सोप्या भाषेत असल्यामुळे समजायला सोपे जाते

  • @deepalichavan6783
    @deepalichavan6783 ปีที่แล้ว

    Kuch chaan 👌

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई... माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा

  • @vanmalayerawar4638
    @vanmalayerawar4638 ปีที่แล้ว

    Khup Chan 👌 👌 👌 👌

  • @surekhatilekar8262
    @surekhatilekar8262 ปีที่แล้ว

    खूप छान आहे

  • @nirmalabarde2080
    @nirmalabarde2080 ปีที่แล้ว

    Khup chan.

  • @PMahalle07
    @PMahalle07 9 หลายเดือนก่อน

  • @sumitkadam3191
    @sumitkadam3191 ปีที่แล้ว

    Khup chyan mahiti sangitali mavuli ❤❤

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद माऊली ... खुप छान वाटलं माऊली वाचल्यावर ... 🤗🤗माऊली माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏

  • @smithapatil9588
    @smithapatil9588 ปีที่แล้ว +2

    Old receipy and super recipy

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद .... अजून एक विनंती व्हिडिओ तुमच्या ग्रुप्स वर जास्तीत जास्त पाठवा

  • @vimalsawant4191
    @vimalsawant4191 ปีที่แล้ว

    मी केले खूप छान झाले

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद .... दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

  • @jaishrikale2111
    @jaishrikale2111 ปีที่แล้ว +1

    Nice

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏

  • @shailajajagtap3459
    @shailajajagtap3459 ปีที่แล้ว

    Khup Chan

  • @user-qf7zk1ww1d
    @user-qf7zk1ww1d ปีที่แล้ว

    Khup chan ❤

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏

  • @BhimSingh-rk4zp
    @BhimSingh-rk4zp ปีที่แล้ว

    Nice Prepared........... MANGALWAR.............25//10//2022...............

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद .... दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

  • @suvarnakulkarni7873
    @suvarnakulkarni7873 ปีที่แล้ว

    खूप छान

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏

  • @madhavibangar9478
    @madhavibangar9478 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dilit tumche video mi nehmi baghte chan sangta tai tumhi mahiti

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद .... अजुन एक विनंती नम्र विनंती माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रीणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा

    • @madhavibangar9478
      @madhavibangar9478 ปีที่แล้ว

      @@sanjanascreation3493 lok nkkich

  • @vijayagaware8012
    @vijayagaware8012 ปีที่แล้ว

    खूपच छान
    आणि अगदी सुंदर समजून सांगितले ❤❤

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई.. 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏

  • @willimsonkamble1902
    @willimsonkamble1902 ปีที่แล้ว

    Khup chan tai

  • @alkapatil6375
    @alkapatil6375 ปีที่แล้ว

    छान माहिती dili मला हेच map घेतांना चुकीच hot hot मी करणार आहे yach padhtin

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई... माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏

  • @laxmichopda6422
    @laxmichopda6422 ปีที่แล้ว

    Chan mahiti dili

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      Thank you so much... 💐💐💐 तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा ... माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏🙏🙏

  • @vijayasapkal760
    @vijayasapkal760 ปีที่แล้ว

    Kupach Chan sagitle

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 🤗🤗🤗माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏🙏

  • @pramiladhabale2919
    @pramiladhabale2919 ปีที่แล้ว

    Very Nice 👌👌

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई... माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा

  • @anjalimhamane9702
    @anjalimhamane9702 ปีที่แล้ว

    Khup chan

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई... माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा

  • @meenadukle9911
    @meenadukle9911 ปีที่แล้ว

    My mother used to use sugar on top they had very good jali

  • @bhagyashreeanant2219
    @bhagyashreeanant2219 ปีที่แล้ว

    Very nice presentation

  • @MKMK22-bi4gz
    @MKMK22-bi4gz ปีที่แล้ว

    T

  • @sunitagaikwad775
    @sunitagaikwad775 ปีที่แล้ว +1

    Very good

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई... अजुन एक नम्र विनंती माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना जास्तीत जास्त पाठवा

  • @shakuntalahiremath9683
    @shakuntalahiremath9683 ปีที่แล้ว

    ए--1 🎉 🎉❤

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई 🤗🤗माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏

  • @rtechsquad7344
    @rtechsquad7344 ปีที่แล้ว

    Nice information.

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद... 🙏🙏माझी एक नम्रविनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏

  • @rryadavcooking
    @rryadavcooking ปีที่แล้ว

    Very nice 👍 sister new subscriber

  • @rameshwariadsul215
    @rameshwariadsul215 ปีที่แล้ว

    Khupch Chan smjvly tai tumi ...must jhale aahet anarse.....he anarse kdak nahi hot na 2,3divsani .....maje gelya veles kdak jhale hote

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई .... माझे अनारसे बनवून ४ दिवस होऊन गेले तरीही अजूनही मऊसूत आहेत ....ही रेसिपी बनविण्याची पध्दत व्यवस्थित स्टेप बाय स्टेप करा म्हणजे छानच होतील .... तांदूळ दळताना थोडे ओलसर असतील तर गुळ मिक्स केल्यानंतर तो व्यवस्थित मिक्स होईल ..... अजून एक विनंती व्हिडिओ तुमच्या मैत्रीणींना जास्तीत जास्त पाठवा

    • @rameshwariadsul215
      @rameshwariadsul215 ปีที่แล้ว

      @@sanjanascreation3493 ho tai

  • @akashwaghchure6099
    @akashwaghchure6099 9 หลายเดือนก่อน

    😮❤😅

  • @prabhakarmane4630
    @prabhakarmane4630 ปีที่แล้ว

    खूप छान ताई

  • @pratibhapawar269
    @pratibhapawar269 ปีที่แล้ว

    Very nice

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏

  • @mangalshinde893
    @mangalshinde893 ปีที่แล้ว

    अनारसे ची रेसिपी आवडली

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ताई 🤗🤗🤗माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏🙏

  • @vimallandge413
    @vimallandge413 ปีที่แล้ว

    Very nice👌

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद... 🤗🤗माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏

  • @shridevigajbhar36
    @shridevigajbhar36 ปีที่แล้ว +1

    🎉❤🎉❤🎉