आई (१९८१ ) हा मराठी चित्रपटाच्या यादीतील एक उत्कृष्ट चित्रपट. तमाशावर आधारित असला तरी एक डॉक्टर व एक तमाशा कलावंत यांची हळुवार फुललेली प्रेमकथा. मुख्य विषय 'आई'. उत्तम कथा. उषा नाईक यांचा सर्वच गाण्यात उत्तम नृत्य आविष्कार आणि बहारदार अभिनय. कुलदीप पवार यांची वडील व मुलगा अशी दुहेरी भूमिका.सर्वच गाणी सुंदर!लावण्या बहारदार!. निळूभाऊंची एक अविस्मरणीय भुमिका. देवांचाही देव करतो भक्तांची चाकरी हे गाणं या चित्रपटातील कथेशी एकदम सुसंगत. सर्वच कलाकारांच्या उत्कृष्ट भुमिका. अनंत माने यांचं दिग्दर्शन आणि जगदीश खेबुडकर यांची गाणी अप्रतिम. चित्रपटात सुरुवातीला आई ही कविता सादरीकरण करताना अरुण सरनाईक एकदम गहिवरून येतात. सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांची श्रवणीय गाणी. विश्वनाथ मोरे यांचं त्यांच्या कारकिर्दीला साजेसं असं उत्तम संगीत. सवाल जबाबाचं सादरीकरण भन्नाट! खुप वेळा हा चित्रपट पाहीला आहे.

अप्रतिम सुंदर असा चित्रपट
❤ खुप छान अतिसुंदर पिचचर आहे
अतिशय सुंदर चित्रपट
खुप सुंदर चित्रपट आहे
Bari pichar ahe 😊
खरच कविता ऐकून डोळ्यात पाणी आलं.
अतिशय शुंदर चित्रपट बघताना डोळ्यातुन अश्रू येतात .....
लीला गांधी बेस्ट
जुनं ते सोनं
अप्रतीम
अतिशय सुंदर मुव्ही
Nice movi
No words to say... it's truly great movie...
👌👌👌
Chan
गरीबाघरची लेक चित्रपट अपलोड
करा ना प्लीज
फार सुंदर फीच्चर ;;;;; नवीन, अलका कुंबलच्या इतर रडा रडी पैक्षा फार नँचरल अभीनय प्रतेकाचा !
Superb !! Please upload more Usha Naik movies
Kuldeep Pawar Sir
1st comment plz ashtavinayk movie upload kara na😩🙏
मला ही खुप आवडतो अष्टविनायक .
1.37 min best song pokal ya panacha death ki hirwa
38.00