हंपी - भारताच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार | Hampi - City of the golden era

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 23

  • @MarathiMatter24
    @MarathiMatter24  3 ปีที่แล้ว +1

    Hampi - Badami : The fascinating world of stones : th-cam.com/video/jwHyrMy-LiQ/w-d-xo.html

  • @dilipjadhav6442
    @dilipjadhav6442 ปีที่แล้ว +1

    खूप ज्ञानवर्धक..माहीती..हम्पी विषयी...धन्यवाद!!🚩🎨🖌

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 ปีที่แล้ว +1

    Apratim. Khoop. Sundar.

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  ปีที่แล้ว

      हो एकदा तरी नक्की भेट द्यायलाच हवी😊

  • @seemakasar417
    @seemakasar417 2 ปีที่แล้ว +2

    व्वा....
    अप्रतिम सुबक शब्दरचना आणि मांडणी... 🌹
    ज्याप्रमाणे हम्पीचा इतिहास महान आहे,त्याचप्रमाणे आपण आपल्या बोलण्याच्या शैलीतून छान पध्दतीने सांगितले आहे..
    कोटी कोटी धन्यवाद.. 🙏🌹

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. आपल्यासारख्या चाहत्यांमुळे आम्हाला अजून चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. हा आमचा अगदी सुरुवातीचा व्हिडिओ असल्याने त्यात बऱ्याच चुका आता जाणवतात. प्रत्येक व्हिडिओबरोबर त्या सुधारण्याचा आमचा प्रयत्न आहेच.
      आपल्या शुभेच्छा आमच्यासोबत अशाच कायम राहोत हीच अपेक्षा😊

  • @shivayyog8350
    @shivayyog8350 3 ปีที่แล้ว +1

    Thank you

  • @sudarshanjadhav2921
    @sudarshanjadhav2921 3 ปีที่แล้ว +3

    पहिलं मी जुन्या काळात गेल्यासारखं अनुभव आला
    नुकसान केलेलं पाहून vayit सुधा वाटल
    एकदम उध्वस्त केलं गेलं

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  3 ปีที่แล้ว +3

      सुदर्शनजी काळाच्या ओघात जुन्या गोष्टी बदलतात. आपले कर्तव्य आहे की जितके जपता येईल तितके जपायचे. येणाऱ्या पुढच्या पिढीपर्यंत आपली संस्कृती पोहोचावी हाच आमचा उद्देश.😊

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 2 ปีที่แล้ว +1

      आजही जिहाद मानसिकता असलेले हायच प्रमाणे चांगले वास्तू नष्ट करीत आहे. हंपी चा इतिहास हा हेच उदाहरण आहे.आणि सेक्युलर पक्ष त्यांची पाठ राखण करतात.

  • @akshaygangawane7093
    @akshaygangawane7093 3 ปีที่แล้ว +2

    काळभैरवनाथ जागरूक देवस्थान आगडगाव अहमदनगर

  • @virupakshaprakashan9341
    @virupakshaprakashan9341 4 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन....

  • @omkarpowar7835
    @omkarpowar7835 2 ปีที่แล้ว +1

    जय हिंदूराष्ट्र 🚩

  • @thevegetarianbabe8727
    @thevegetarianbabe8727 4 ปีที่แล้ว +2

    Dhan Guru Nanak 🙏

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 2 ปีที่แล้ว

    Vdo सुन्दर आहे पण sound recording मोठ्या आवाजात बोलत राहिला पाहीच्ये.

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 ปีที่แล้ว

      २ वर्षांपूर्वी बनवला होता . थोड्या चुका राहून गेल्या. आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये त्या सुधारण्याचा प्रयत्न केला आहे

  • @santoshnagragoje4348
    @santoshnagragoje4348 3 ปีที่แล้ว +2

    Talikotchya ladhaet Vijay Nagar cha parabhav zala ani pach shahyani he Sundar shahar ujad Kel