आपली चायनिज मधील शिमला/ढोबळी मिरची अशी तयार होते | शिमला/ढोबळी मिरचीची शेती | Capsicum Farming |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • आपण आवडीने पिझ्झा, चायनीज खात असतो त्यात प्राधान्याने वापरली जाणारी ढोबळी मिरची नेमकी कशी तयार होते ? - एक आगळा वेगळा विडिओ
    चला तर मग, पाहुया थेट शेतात जाऊनच...
    हा व्हिडिओ नक्की पाहूया , घरातील लहान मुलांना देखील आवर्जून दाखवूया आणि त्यांच्यात शेतीची आवड व माहिती हळू हळू रुजवूया...!
    #ढोबळीमिरची #शेती #शेतीविषयक #शेतीवाडी #शेतीशिवाय_मजा_नाही #शेतकरी #शेतकरीमित्र #adhyatma #वाडी #औरवाड #कोल्हापूर #सिमलामिरची
    #simlamirchi #dhoblimirchi #shimlamirchi #vlog #farmer #farming #farm #capsicum #capsicumfarming #aurwad #kolhapur #dentalsurgeon #dailylife #food #dontwastefood #farmers #farmerlife #farmernaturallife #farmerfriend #agriculture #agricultural #onthegowithdrprajaktapurohit #drprajaktapurohit
    My Deepest Gratitude to my Param Guru P. P. Yogiraj Shri Gulawani Maharaj and my guru P. P. Shri Joshi Maharaj 🙏🏻🙏🏻
    My Aai - Mrs. Rashmi Purohit for being the most supportive behind the camera person.
    and
    Baba - Mr. Ravindra Purohit for encouraging me and being my strongest pillar.
    To watch many more such videos Pls Subscribe to my channel / @onthegowithdr.prajakt... @OnTheGo with Dr. Prajakta Purohit, click on the bell icon, like, comment and share.
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    श्रीस्वामी समर्थ
    श्री गुळवणी महाराज की जय
    🙏🏻🙏🏻
    I totally offer this video as a part of Guru Seva in the lotus feet of GuruDattMaharaj.
    Pls Note :- This video is a self created content by me and the creator holds the complete rights towards it. No copying or using the videos, photos, music, tune, sound effects or any other content in any way should be done. It is copyright protected. ©️

ความคิดเห็น • 21

  • @renukawagh2169
    @renukawagh2169 10 หลายเดือนก่อน +1

    फारच चांगली माहिती... ताटात येणाऱ्या भाज्या पिकवण्यासाठी किती प्रक्रिया, पायऱ्या पार करायला लागतात.. शेती करतात त्यांचे कष्ट, ज्ञान हे अशा प्रकारच्या video मधून कळेल सर्वांना.. अभिनंदन आणि धन्यवाद.
    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏

  • @RashmiPurohit-j3y
    @RashmiPurohit-j3y 10 หลายเดือนก่อน +1

    मजा आली ढोबळी मिरची कशी तयार होते ते पहायला. आपण नेहमी काहीतरी मस्त विषय घेऊन येत असता. छान. पुढील व्हिडिओची वाट पहात आहे.

    • @OnTheGowithDr.PrajaktaPu-lt5ww
      @OnTheGowithDr.PrajaktaPu-lt5ww  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद
      लवकरच release करते पुढचा विडिओ...!
      श्री गुरुदेव दत्त

  • @nilimajoshi1677
    @nilimajoshi1677 10 หลายเดือนก่อน +1

    लईच भारी झालाय हा ढब्बू मिरची वरील व्हीडीओ डाॅ. प्राजक्ता ताई.लवकरच पुढील व्हिडिओ येउ देत ही शुभेच्छा🙏🙏👍👍

  • @medhadeosthali3740
    @medhadeosthali3740 10 หลายเดือนก่อน +1

    तुमच्यामुळे सर्वांना खूप छान माहितीमिळाली

    • @OnTheGowithDr.PrajaktaPu-lt5ww
      @OnTheGowithDr.PrajaktaPu-lt5ww  10 หลายเดือนก่อน

      सर्व करता करविता महाराज आहेत... आपण फक्त निमित्त मात्र.
      धन्यवाद
      श्री गुरुदेव दत्त

  • @rasikaghugikar5574
    @rasikaghugikar5574 10 หลายเดือนก่อน +1

    माहीती खुपच छान आहे

  • @bchintan26
    @bchintan26 10 หลายเดือนก่อน +1

    माझं बोलण थोडं अतिशयोक्ती वाटेल पण साक्षात अन्नपूर्णा देवी च आपल्याला सर्व माहिती देत आहे असे भास होते... जसे स्वदिष्ट शिमला मिरची ची व्यंजने तसे प्राजक्ता मॅम च्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द... अन्नपूर्णा च जणू...
    आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून आपल्या साठी नवनवीन माहिती गोळा करून आणतात आणि अतिशय उत्तम रित्या सादर ही करतात म्हणजे च घरात कसे आई सगळी कामे करून छान सुग्रास भोजन चे ताट ठेवते समोरच अगदी तसे तुम्ही आम्हांला अतिशय उपयुक्त अशी माहिती व्हिडिओ द्वारे देता...
    जसे शिमला मिरची ला इतक्या प्रकिया तुन जावे लागते मग ती शिमला मिरची होते, तसेच काही आपले जीवन ही आहे... आणि डॉ प्राजक्ता म्हणजे बळीराजा आहे जो आपल्या सारख्या शिमला मिरची ला स्वामी संदेश देत.. मार्गदर्शन करत एक परिपूर्ण खाण्या योग्य म्हणजे जीवनात योग्य ते निर्णय घेणे, समाधान होऊन जगणे हे सर्वाना सांगत असतात...
    असेच भविष्यात ही उपयुक्त व्हिडिओ आम्हाला पहायला मिळतील अशी अपेक्षा बाळगतो आणि माझे दोन शब्द संपवतो
    श्री स्वामी समर्थ

    • @OnTheGowithDr.PrajaktaPu-lt5ww
      @OnTheGowithDr.PrajaktaPu-lt5ww  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. हे सर्व आपलं माझ्यावद्दलचं आदरयुक्त प्रेम बोलत आहे. आपल्या शुभेच्छा कायम सोबत राहू द्या.
      परंतु सगळ्यात महत्वाचे म्हणजे, मी कोणीही नाही. सर्व करता करविता महाराज आहेत...!
      श्री गुरुदेव दत्त

  • @preemaranade6804
    @preemaranade6804 10 หลายเดือนก่อน +1

    छानच आहे हा video वेगळाच विषय आहे आजचा. ढोबळी मिरचीची शेती ह्याविषयीची माहिती छानच 👌👌नवीन काहीतरी समजले.🎉🎉

  • @bahubaligatare7965
    @bahubaligatare7965 10 หลายเดือนก่อน +1

    Very nice 🎉🎉🎉

  • @artandcraftlovers5033
    @artandcraftlovers5033 10 หลายเดือนก่อน +1

    मस्त👌🏻

  • @satishkharwadkar6937
    @satishkharwadkar6937 10 หลายเดือนก่อน +1

    Very nice. versitle personalty

  • @venomnikhil6920
    @venomnikhil6920 9 หลายเดือนก่อน

    मॅडम तुम्ही रुद्राक्ष गळ्यात घातला आहे तो तुम्हाला कुठून मिळाला त्या वर 1 विडिओ बनवा प्लीज आणि स्त्रियांसाठी रुद्राक्ष चांगलं आहे ह्या वर 1 व्हिडीओ बनवा त्याने खूप स्त्रिया ना मार्गदर्शन होईल.