खूप सुंदर कथानक आणि सादरीकरण! सगळ्या टीम ची मेहनत छान जुळवून आणली आहे. आई हा प्रत्येकाच्या मनाचा हळवा कोपरा असतो. आईसाठी लेकीची असलेली तळमळ, काळजी, भावना फार छान आणि अचूक व्यक्त केली आहे. भटजी काकांची एन्ट्री तर कोकणात प्रत्येक घरी अशीच असते गणपतीच्या पहिल्या दिवशी...धावता दौरा 😂 Hatsoff to all team members 👍🏻
अतिशय सुंदर मयूरीची बाप्पाची ओढ आणि आईची आठवण अतिशय हृदयस्पर्शी चित्रफित आहे. बापाच्या खांद्यावरची जबाबदारी मुलीवरचे प्रेम सर्वकाही न सांगता कळत आहे. अतिशय हृदयाला स्पर्श करणारा विषय आहे. मयुरी मंगेश सर्व कलाकार सर्वांचे खूप खूप अभिनंदन
खुप सुंदर गणपती घरी आल्यावर जेव्हा मयुरी बाप्पाला विचारते बाप्पा तु इकडे आला आता माझ्या आईची काळजी कोण घेणार तेव्हा खरच डोळयात पाणी येत लहान मुले किती निरागस असतात खुप खुप खुप सुंदर गणपती बाप्पा मोरया
अभिनंदन सर्व टीमच भावस्पर्शी कथानक पत्नी मागे मुलीचा सांभाळ करतानाचे बाबा प्रयत्न करतात मुलीला समजायचा पण लहानाचे विश्व आई .देव सगळ्यांची साथ देतो, काळजी घेतो तोच ईथे जादा दिवस राहिला तर आई कडे कोण?प्रेमासाठी आवडत असताना दीड दिवसात बाप्पाचा निरोप घेते लेखकाने कमी शब्दात हेतू पूर्ण केलाय.
आम्ही नीशब्द कर्ता करवीता तूच बाप्पा.सर्व तुझ्या हातात दुःख देणारा पन तूच त्यातून सावरनारा पन तूच .लेखकाने ख़ुप सुंदर प्रकारे अस लेखन करून वास्तव कथा साकारली आहे.❤
असा कोण विचार मांडतं यार!!!! राम जांगळे हे प्रचंड प्रगल्भता असलेलं व्यक्तिमत्व आहे. आज त्यांचं लेखक म्हणून पहिलं काम आपल्या ह्या हक्काच्या व्यासपीठावर आलंय त्याचं आणखीच अप्रूप! ह्या प्रोजेक्टला १०० पैकी २०० गुण आहेत. दोन मुख्य character मध्ये तिसरं महत्वाचं character म्हणजे बाप्पा! त्यानंही इथे काय अभिनय केलाय यार!! दिलखूष राव.... मोरया ssssss
खुप सुंदर सादरीकरण केले आहे. खरच बाप्पा ला आपल्या घरी आणल्यावर त्या मुलीची त्याला परत पाठवायची घाई खुप सुंदर प्रकारे चित्रित केली आहे. विकेंड कॉफी आणि टीम चे खुप खुप अभिनंदन.
श्रीगणेशाचे होईल दिमाखात आगमन मूषकराज असती बाप्पाचे उत्तम वाहन हर्षोल्लासाने आनंदित झाले आता मन करावा उत्सव साजरा, राखूनी संतुलन ! गणेशोत्सवाच्या उत्साही शुभेच्छा ! डॉ. नितीन चव्हाण, रत्नागिरी.
खूपच हृदयस्पर्शी कथा. बाबा मयुरी आणि बाप्पा यांचा खूप सुंदर मेळ. तिला आवडत असलेला बाप्पा पण त्याच वेळेस देवाघरी गेलेल्या आईची काळजी बघून हृदय कळवळून आलं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं 😢
What a story.! Story, Editing, CC , Sound, Acting सर्व एकदम परफेक्ट. Thank-you team weekend coffee for believing in this story and writer. Also Thanks to team for deliver this concept properly . मुलीने स्वतः आत मधे जाऊन पाणी आणून पायावर पाणी टाकले तेव्हाच अंगावर काटा आला... Great future ahead.!!❤
Touching experience overall. Well presented. All did very well. 👌👌👏👏Thank you. P.s: pl consider subtitles in Hindi or English for the benefit of non Marathi speaking viewers 🙏🙂
khupach sundar..must watch
Khup sundar concept❤
Khup sundar kalakruti.. 👏👏
हृदयस्पर्शी फिल्म 👌🏻❤️
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा .
सुपर्ब ... मंगेशजी 👌🌹
अप्रतिम कथा.heart touching
धन्यवाद ,व्हिडिओ नक्की share करा .
Apratima short film..
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा .
Khupch sunder 😊
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा .
खूप छान, मनाला भावणारी घोषट अप्रतिम
धन्यवाद . व्हिडिओ नक्की share करा .
जबरदस्तच 🎉🎉
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा .
अप्रतिम छान मस्त गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏🙏🌺🌺
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा .
Radaaa ❤❤🎉
धन्यवाद . व्हिडिओ share नक्की करा .
खूप सुदंर खरच डोक्यात पाणी आल.. मस्तच ❤❤❤❤❤❤
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा .
सुंदर संकल्पना 🎉🎉🎉
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा .
Khup mast short film.. Congratulations to weekend coffee marathi team💐
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा .
सर…अप्रतिम….खूपच सुंदर संपूर्ण टीमला खूप खूप अभिनंदन🙏✨😇
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा ..
Khup Chan ❤
धन्यवाद . व्हिडिओ share नक्की करा .
Khup chhan ,,kiti god❤
धन्यवाद . व्हिडिओ share नक्की करा .
खूपच सुंदर...कथा, कलाकार, संगीत, आशय, लोकेशन, चित्रीकरण... सर्व काही अप्रतिम.
धन्यवाद . व्हिडिओ नक्की share करा .
धन्यवाद . व्हिडिओ नक्की share करा .
हृदयस्पर्शी..
अतिशय हृदयस्पर्शी
अतिशय सुंदर आणि गोड कथानक, तितकेच सुंदर दिग्दर्शन... अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा .
खूप सुंदर कथानक आणि सादरीकरण! सगळ्या टीम ची मेहनत छान जुळवून आणली आहे. आई हा प्रत्येकाच्या मनाचा हळवा कोपरा असतो. आईसाठी लेकीची असलेली तळमळ, काळजी, भावना फार छान आणि अचूक व्यक्त केली आहे. भटजी काकांची एन्ट्री तर कोकणात प्रत्येक घरी अशीच असते गणपतीच्या पहिल्या दिवशी...धावता दौरा 😂 Hatsoff to all team members 👍🏻
धन्यवाद ,व्हिडिओ नक्की share करा .
खूपच सुंदर..👌
धन्यवाद ,Video नक्की share करा
खूप छान व्हिडिओ nice concept ❤🙏 ganpati bappa morya 🙏♥️
धन्यवाद . व्हिडिओ share नक्की करा .
अतिशय सुंदर
मयूरीची बाप्पाची ओढ आणि आईची आठवण अतिशय हृदयस्पर्शी चित्रफित आहे. बापाच्या खांद्यावरची जबाबदारी मुलीवरचे प्रेम सर्वकाही न सांगता कळत आहे.
अतिशय हृदयाला स्पर्श करणारा विषय आहे.
मयुरी मंगेश सर्व कलाकार सर्वांचे खूप खूप अभिनंदन
धन्यवाद ,व्हिडिओ नक्की share करा .
खुप हळवे आहे.. डोळ्यात पाणी तरळले 👏
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा .
हृदयस्पर्शी 👌🏻👌🏻
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा .
Khup sunder
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा .
खुप सुंदर गणपती घरी आल्यावर जेव्हा मयुरी बाप्पाला विचारते बाप्पा तु इकडे आला आता माझ्या आईची काळजी कोण घेणार तेव्हा खरच डोळयात पाणी येत लहान मुले किती निरागस असतात खुप खुप खुप सुंदर गणपती बाप्पा मोरया
धन्यवाद ,Video नक्की share करा
अभिनंदन सर्व टीमच
भावस्पर्शी कथानक पत्नी मागे मुलीचा सांभाळ करतानाचे बाबा प्रयत्न करतात मुलीला समजायचा पण लहानाचे विश्व आई .देव सगळ्यांची साथ देतो, काळजी घेतो तोच ईथे जादा दिवस राहिला तर आई कडे कोण?प्रेमासाठी आवडत असताना दीड दिवसात बाप्पाचा निरोप घेते लेखकाने कमी शब्दात हेतू पूर्ण केलाय.
धन्यवाद ,व्हिडिओ नक्की share करा .
मंगेश सातपुते हा गुणी कलावंत आहे ... मस्त मंगेश ❤
नक्कीच .. मंगेश सर खूप छान कलावंत आणि व्यक्ती ❤️
Video नक्की share करा .
अप्रतिम लेखन, अप्रतिम सादरीकरण
धन्यवाद ,व्हिडिओ नक्की share करा .
चांगले कथानक, मंगेश मयुरीचा उत्तम अभिनय. पार्श्वसंगीत श्रवणीय
धन्यवाद ,Video नक्की share करा
Heart touching thought. ❤❤ Many wishes to Mayuri
dhanyawad
Apratim khupch sundar
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा .
उत्कृष्ट रचना...🎉 Hats off to you राम सर..🫡
धन्यवाद ,Video नक्की share करा
आम्ही नीशब्द कर्ता करवीता तूच बाप्पा.सर्व तुझ्या हातात दुःख देणारा पन तूच त्यातून सावरनारा पन तूच .लेखकाने ख़ुप सुंदर प्रकारे अस लेखन करून वास्तव कथा साकारली आहे.❤
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा .
This short film are really nice interesting this film also made me emotional 😢
धन्यवाद , व्हिडिओ नक्की share करा .
खूपमस्त
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा .
Khupach Shan ❤❤
धन्यवाद ,Video नक्की share करा
लहान मुलांचे भावविश्व एवढ्या तरलपणे आणि तितक्याच निरागसपणे आले आहे की मन भरून येतं आणि डोळे नकळत पाझरत राहतात... 🙏🏼
धन्यवाद ,Video नक्की share करा
हृदयस्पर्शी संकल्पना,,, आणि अप्रतिम सादरीकरण❤🎉👌💫🥰
धन्यवाद ,Video नक्की share करा
अप्रतिम भाव
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा .
Khup Sunder... Beautifully made... The girl and Mangesh is too good... Ganpati Bappa Moraya 🙏
धन्यवाद ,Video नक्की share करा
Waaa,...khupch sundar❤❤
गणपती बाप्पा मोरया 🌸
धन्यवाद ,Video नक्की share करा
असा कोण विचार मांडतं यार!!!!
राम जांगळे हे प्रचंड प्रगल्भता असलेलं व्यक्तिमत्व आहे. आज त्यांचं लेखक म्हणून पहिलं काम आपल्या ह्या हक्काच्या व्यासपीठावर आलंय त्याचं आणखीच अप्रूप!
ह्या प्रोजेक्टला १०० पैकी २०० गुण आहेत.
दोन मुख्य character मध्ये तिसरं महत्वाचं character म्हणजे बाप्पा! त्यानंही इथे काय अभिनय केलाय यार!!
दिलखूष राव....
मोरया ssssss
खूप खूप आभार शाहीर .. तुमचा हि आवाज आहे या मध्ये .. ऐकलंत का ?
येनकेनप्रकारे आपलाही यात महत्वाचा वाटा आहे..🙏🏻❣️
Thank you..🙂
Khup khup khup chan nirja Bala ❤kiti niragas mann, thor te matruprem🙏🏻 Ganpati Bappa morya🙏🏻
धन्यवाद . व्हिडिओ share नक्की करा .
खूपच सुंदर....👌 हृदयस्पर्शी कथा👍
||गणपती बाप्पा मोरया||
धन्यवाद ,Video नक्की share करा
खुप सुंदर सादरीकरण केले आहे. खरच बाप्पा ला आपल्या घरी आणल्यावर त्या मुलीची त्याला परत पाठवायची घाई खुप सुंदर प्रकारे चित्रित केली आहे. विकेंड कॉफी आणि टीम चे खुप खुप अभिनंदन.
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा .
Bahot badhiya...khup sundar❤❤❤
खूप छान अभिनय केले आहे आणि अति उत्तम फिल्म बनवले आहे.. 👍 गणपती बाप्पा.... मोरया 🙏
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा ..
किरण तुझं खूप खूप अभिनंदन.... कॅमेरा वर्क खूपच छान झालंय अभिनंदन....
Thank you dada 🎉
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा .
अतिशय हृदयस्पर्शी व उत्तम शॉर्ट फिल्म.!!❤❤
धन्यवाद ,Video नक्की share करा
Khup chhan 👌🙏
धन्यवाद ,व्हिडिओ नक्की share करा .
विडिओ छोटासा आहे पण मन भरून आल खूपच छान आपुलकी पणा ह्या विडिओ च्या माध्यमातुन डोळ्यात पाणी आले ❤❤❤
धन्यवाद ,Video नक्की share करा
Khup chan gosht.. Vadil n mulicha sunder abhinay..
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा ..
Khup chaan niraja अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤❤
खूपच सुंदर विचार आहे. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤❤.
धन्यवाद ,Video नक्की share करा
खूपच छान फिल्म आहे. मयुरी खूपच गोड आहे. संपूर्ण टीम चे अभिनंदन.💐
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा .
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा .
अप्रतिम!!!!!!!!!!
नितांत सुंदर, साधी आणि हृदयस्पर्शी! 😢
सगळ्यांचे अभिनंदन आणि आभार! ❤
धन्यवाद ,Video नक्की share करा
खूप छान मयुरी🎉
धन्यवाद . व्हिडिओ share नक्की करा .
वडील आणि मुलीचे सुंदर सादरीकरण, उत्तम संगीत, उत्तम अभिनय आणि उत्तम गोष्ट. खूपच छान गोष्ट. संपूर्ण टीमचे अभिनंदन 💐
धन्यवाद ,Video नक्की share करा
Ekch number ❤❤❤❤
Viral Kara ya video la
हृदयस्पर्शी....😢
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा .
भावनांचा बांध फुटला ❤
धन्यवाद ,Video नक्की share करा
राम सर अप्रतिम मनाला भावली ❤️
धन्यवाद ,Video नक्की share करा
खूप छान 👌👌
धन्यवाद ,Video नक्की share करा
Mastch...
धन्यवाद ,Video नक्की share करा
श्रीगणेशाचे होईल दिमाखात आगमन
मूषकराज असती बाप्पाचे उत्तम वाहन
हर्षोल्लासाने आनंदित झाले आता मन
करावा उत्सव साजरा, राखूनी संतुलन !
गणेशोत्सवाच्या उत्साही शुभेच्छा !
डॉ. नितीन चव्हाण, रत्नागिरी.
खूप खूप धन्यवाद सर , 🩷🩷🩷
Ekadam Bhari❤❤❤❤
धन्यवाद , व्हिडिओ नक्की share करा .
Khup chhan sadarikaran
धन्यवाद . व्हिडिओ नक्की share करा .
धन्यवाद . व्हिडिओ नक्की share करा .
खूपच हृदयस्पर्शी कथा. बाबा मयुरी आणि बाप्पा यांचा खूप सुंदर मेळ. तिला आवडत असलेला बाप्पा पण त्याच वेळेस देवाघरी गेलेल्या आईची काळजी बघून हृदय कळवळून आलं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं 😢
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा .
खुपच सुंदर, 👌🏻👌🏻
मनाला फक्त स्पर्शूनच नाही ,तर मनात घर करुन गेली ही Story 😊 keep it up 👍🏻
धन्यवाद . व्हिडिओ नक्की share करा .
खूपच सुंदर सादरीकरण मनाला चटका लावून गेले गणपती बाप्पा मोरया।
धन्यवाद ,Video नक्की share करा
Very nice heart touching story...... ❤
धन्यवाद ,Video नक्की share करा
अप्रतिम ❤
धन्यवाद ,Video नक्की share करा
छान. सगळ्यांची कामे छान. गोष्ट ही छान.
धन्यवाद ,Video नक्की share करा
Heart melted 😢
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा .
khup mastt concept!❤❤
धन्यवाद . व्हिडिओ नक्की share करा .
धन्यवाद . व्हिडिओ नक्की share करा .
गणपती बाप्पा मोरया ❤..बाप्पा सुखकर्ता ही तूच आणि दुःखहर्ता ही तूच...सर्वांना सुखी ठेव🙏🙏🙏
धन्यवाद , व्हिडिओ नक्की share करा .
What a story.!
Story, Editing, CC , Sound, Acting सर्व एकदम परफेक्ट.
Thank-you team weekend coffee for believing in this story and writer.
Also Thanks to team for deliver this concept properly .
मुलीने स्वतः आत मधे जाऊन पाणी आणून पायावर पाणी टाकले तेव्हाच अंगावर काटा आला...
Great future ahead.!!❤
Many many thanks .. Do share this with your friend.
Already shared..!
खुप छान सादरीकरण
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा ..
अप्रतिम
धन्यवाद . व्हिडिओ नक्की share करा .
Mast 👌👌👌
धन्यवाद . व्हिडिओ share नक्की करा .
Ly bhari 🙇♂️👌🙏
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा .
1 nombar
धन्यवाद ,Video नक्की share करा
Wah❤
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा .
खूप सुंदर
धन्यवाद . व्हिडिओ नक्की share करा .
Khupach sunderrrrrrrrr ❤️
धन्यवाद , व्हिडिओ नक्की share करा .
गणपती बाप्पा मोरया 🙏🌹
धन्यवाद .. Share नक्की करा .
A heart-warming short story. Nice work done by the whole team. ❤❤❤
धन्यवाद ,Video नक्की share करा
Touching experience overall. Well presented. All did very well.
👌👌👏👏Thank you.
P.s: pl consider subtitles in Hindi or English for the benefit of non Marathi speaking viewers 🙏🙂
We will definitely work on the subtitles.
thanx 🙂
Thank you for the suggestion. I am watching from south tamilnadu
गणपति बप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया, सुंदर विषय नितीन सर
धन्यवाद सर ❤️
Khup mst❣️itke chothe chothe kshan yat ahet ki dolyat pani yet🥹❤️
Mangesh sir...❤👌👌👌❤❤❤
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा .
Apratim ❤❤❤❤❤
धन्यवाद ,व्हिडिओ नक्की share करा .
hrudaysparshi ❤❤❤
asech video banvat raha …
khup chhan kaam
धन्यवाद , व्हिडिओ नक्की share करा .
Very nice 🎉
🎉🎉🎉
धन्यवाद . व्हिडिओ share नक्की करा .