Pune | Exclusive Report | महाराष्ट्रात Jail Tourism ची सुरुवात, Yerwada Jail मधून खास रिपोर्ट- tv9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 662

  • @धनंजयजोशी-न1ठ
    @धनंजयजोशी-न1ठ 3 ปีที่แล้ว +554

    वाहिनीचे नाव टी व्ही ९ मराठी आणि संपुर्ण माहिती हिंदीत सांगितली कितीपत योग्य आहे, लाज शिल्लक आहे की नाही?

    • @adityas1705
      @adityas1705 3 ปีที่แล้ว +10

      TV9 hindi ne reporting keliy tymule

    • @शिवाजीलोंढे-स8न
      @शिवाजीलोंढे-स8न 3 ปีที่แล้ว +1

      भंगार news channel 😈

    • @navaraut2895
      @navaraut2895 3 ปีที่แล้ว +20

      आरे शेमन्या हे भारतवर्ष आहे

    • @धनंजयजोशी-न1ठ
      @धनंजयजोशी-न1ठ 3 ปีที่แล้ว +12

      @@navaraut2895 मी जे म्हणालो ते तुम्हाला कळण्या पलीकडचे आहे.

    • @monu-yd4fh
      @monu-yd4fh 3 ปีที่แล้ว +2

      बिलकुल नाही दादा फक्त गांधी जींना इज्जत दिली गेली पूर्ण रिपोर्टिंग मध्ये, येरवडा या शब्दाचा उच्चार येरवदा असा केला आहे भीतर ही कोणती हिंदी ? हा शब्द तर हर्यान्वी भाषेत केला जातो , हा मराठी न्यूज चॅनेल आपल्याला येडा बनवण्यासाठी प्रयन्त करत आहे

  • @amolahire2170
    @amolahire2170 3 ปีที่แล้ว +114

    डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांनी गांधीजी चे प्राण वाचवलं हे कोण सांगणार आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्याचं नाव नीट घ्यायचं समजलं का करण ते भारताचे संविधान जनक आहे

    • @shreyashpatilmaratha2181
      @shreyashpatilmaratha2181 3 ปีที่แล้ว +12

      babasaheb Ambedkar Ani Jawaharlal nehru Yani Maratha sobat
      Anyay kela Arakshan madhe...

    • @monu-yd4fh
      @monu-yd4fh 3 ปีที่แล้ว +7

      @@shreyashpatilmaratha2181 apan suddha mahar lokan sobat anyaych kela hota na !!

    • @monu-yd4fh
      @monu-yd4fh 3 ปีที่แล้ว +3

      @@shreyashpatilmaratha2181 gandhi ne kay kela re maharshtra sathi tu babasahebanni lihilela pustak vach tyat as ahe ki jevha rashtriy bhasha vote zalela tevha hindi ani others language equal hotya pan gandhi ne hindi cha ek goon vadhavla yat aaplya var anyay zalach na ? Maharashtrat rahun ya gandhi ch naav ka ? Aplya shivaji maharaj , savitri bai fule , jyotiba fule , babasaheb ambedkar ya saglya mahan vyakti mahatvana gujrat madhe maanla jata ka ? Apan maharashtra chya lokani yana dakhvun dila pahije

    • @dikshawasnik8674
      @dikshawasnik8674 2 ปีที่แล้ว

      @@shreyashpatilmaratha2181 Maratha arakshana sathi babasahebani aplya padacha rajinama dila

    • @dineshgaikwad6428
      @dineshgaikwad6428 2 ปีที่แล้ว

      Babasaheb tumhala kititeri varsh tumhala jad janar tumchyat konihi baroberi karnar nahi babasahebanchi

  • @sanjayjadhav2498
    @sanjayjadhav2498 3 ปีที่แล้ว +113

    जेल प्रशासनाने प्रतिक्रिया वाचून त्यानूसार सुधारणा करायला पाहिजे. ज्यांच्या मुळे आपण अती उच्चपदावर विराजमान झाले आहेत त्या प.पू.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही माहिती ठेवायला हवी.

    • @mahendramisal8652
      @mahendramisal8652 3 ปีที่แล้ว +1

      Very nice

    • @kirankamble1639
      @kirankamble1639 3 ปีที่แล้ว +1

      Very nice

    • @vkwaghmare9214
      @vkwaghmare9214 3 ปีที่แล้ว +2

      🙏🙏👍👍

    • @mahendramisal8652
      @mahendramisal8652 3 ปีที่แล้ว +2

      Jaibhim jaibhim namobudha

    • @rahulbhosale1900
      @rahulbhosale1900 3 ปีที่แล้ว +1

      प.पू. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती विस्तृत स्वरूपात देयला हवी. जय भीम

  • @artistdhiraj1649
    @artistdhiraj1649 3 ปีที่แล้ว +16

    बाबासाहेब आंबेडकरानि महात्मा गांधी चे प्राण वाचवले होते , हे सांगायला लाज वाटते का तुम्हा tv 9 मराठी वाल्याना

  • @sudhirnavgire3598
    @sudhirnavgire3598 3 ปีที่แล้ว +213

    मराठी मध्ये सांगायचे नां tv9 मराठी चैनल आहे,ते याच येरवडा जेलमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा गांधी यांचे प्राण वाचवले होते, ते पुणे करार संदर्भात अमारण उपोषणाला बसले होते, ते आपण नाही सांगितलं.

    • @akshitapawale5429
      @akshitapawale5429 3 ปีที่แล้ว +3

      😭😂😘😘😘

    • @pravinsalunke...1762
      @pravinsalunke...1762 3 ปีที่แล้ว +9

      डोक्यात यांच्या घाण भरलेली असते नेहमीच बंधू

    • @siddheshdesai5038
      @siddheshdesai5038 3 ปีที่แล้ว +1

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂🦧

    • @babasahebshinde1619
      @babasahebshinde1619 3 ปีที่แล้ว +7

      एकदम बरोबर भाऊ

    • @ancientindia.146
      @ancientindia.146 3 ปีที่แล้ว +17

      राष्ट्रपिता बद्दल सांगीतल, पन त्यांच्या बापा बद्दल सागीतल नाही ... Br अंबेडकर

  • @er.sagarpadalkar808
    @er.sagarpadalkar808 3 ปีที่แล้ว +207

    येरवडा सोडून तुम्ही महात्मा गांधीची माहिती सांगताय
    आणि मराठी बोलायला कमीपणा वाटतोय काय ❓

    • @bantirathod1017
      @bantirathod1017 3 ปีที่แล้ว +3

      Rand asel tiiii

    • @nirankarimobiletechnician6893
      @nirankarimobiletechnician6893 3 ปีที่แล้ว +4

      right

    • @monu-yd4fh
      @monu-yd4fh 3 ปีที่แล้ว +4

      खरं बोललात भाऊ तुम्ही राष्ट्रपिता गांधी राष्ट्रपिता गांधी लावून ठेवलंय थोड्या दिवसांनी या jail च नाव गांधी jail होईल

    • @dhondkurpadghabrey5959
      @dhondkurpadghabrey5959 2 ปีที่แล้ว +1

      Nahitar kaay

    • @sureshshelke3074
      @sureshshelke3074 2 หลายเดือนก่อน

      मोठ्या आतुरतेने जेल कसे असते ते पाहावे अतिशय निराशा झाली.

  • @pravinbhagwat9681
    @pravinbhagwat9681 3 ปีที่แล้ว +234

    मराठी सांगितल तर बर होयील..आम्हा मनसे सैनिकांना मराठीच समजत..🚩🙏

    • @rongnumber3193
      @rongnumber3193 2 ปีที่แล้ว +10

      आम्ही मनसे कार्यकर्ते नसलो तरीही आम्ही सुद्धा फक्त मराठी भाषेत बोलायचा आग्रह धरणार.

    • @ajay4064
      @ajay4064 2 หลายเดือนก่อน

      Ani manseche pramukhache por english shalet shiktat ani tumi fakt marathich shika😂

  • @kailaskulkarni7142
    @kailaskulkarni7142 3 ปีที่แล้ว +81

    डाक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधीचे प्राण वाचवले हे सांगाची व दाखवीण्याची लाज वाटली का

    • @kirankamble1639
      @kirankamble1639 3 ปีที่แล้ว

      Very nice

    • @bantirathod1017
      @bantirathod1017 3 ปีที่แล้ว

      Yanchi Aukatch nahi na bhau
      Yanchya gandit khuti takli ahe aplya bapani......😎💪🏻💪🏻

    • @avinashkamble3690
      @avinashkamble3690 3 ปีที่แล้ว

      बरोबर आहे तुमचं

    • @musictrack7013
      @musictrack7013 3 ปีที่แล้ว

      Barobar ahe bhau

    • @shreyashpatilmaratha2181
      @shreyashpatilmaratha2181 3 ปีที่แล้ว

      Abe kayle wachawle Gandhi che pran Maru dya wa lagat hota tyale

  • @devamunde831
    @devamunde831 3 ปีที่แล้ว +152

    आस काम करत आसताना ज्ञनंदा ला पाठवायचं पूर्ण महाराष्ट्र खुश झाला आसता
    हे हिंदीत बोल नारे नको 🙏🙏🙏🙏जय महाराष्ट्र

    • @salimsayyad7620
      @salimsayyad7620 2 ปีที่แล้ว

      Marathi bhshsa

    • @sudeshgaikwad5066
      @sudeshgaikwad5066 2 ปีที่แล้ว

      अहो मुंडे साहेब ज्ञानदा एबीपी माझा ची आहे .... हे टीव्ही नाइन मराठी आहे ...

    • @truth-ip1qj
      @truth-ip1qj ปีที่แล้ว

      Bilkul nahi,

  • @amitkarche5182
    @amitkarche5182 3 ปีที่แล้ว +7

    मन्या भाई सुर्वे कुठे होता ते पन सांगा

    • @sagargarde3580
      @sagargarde3580 3 ปีที่แล้ว

      Manya survy ratanagiri jail.madhe hota bhau

  • @animalshorts3087
    @animalshorts3087 3 ปีที่แล้ว +228

    मराठी चॅनल वर मराठी संभाषण करायला लाज वाटते का😡😡

    • @NarayanAher-ez3bf
      @NarayanAher-ez3bf 3 ปีที่แล้ว +2

      Ho na

    • @yuvrajmane4635
      @yuvrajmane4635 3 ปีที่แล้ว +3

      Ho na

    • @sachinnikale5291
      @sachinnikale5291 3 ปีที่แล้ว +14

      आरे राजा टीव्ही ९ हे एक नेटवर्क आहे त्याचे प्रत्येक राज्याचं एक चॅनल आहे मराठी कन्नड बंगला आणि हा व्हिडीओ हिंदी न्यूज रिपोर्टर ने काढला आहे हिंदी चॅनल साठी पण महाराष्ट्राची बातमी आहे तर मराठी चॅनल ने पण हा व्हिडिओ दाखवला ,काही बोलण्याच्या आधी पूर्ण माहिती काढून घेत जा

    • @competitivestrugglers8055
      @competitivestrugglers8055 3 ปีที่แล้ว

      @@sachinnikale5291 11:14 neat vacha...

    • @officialSanGaming6800
      @officialSanGaming6800 3 ปีที่แล้ว +3

      Video chalu zalyavr jasa Hindi shabd kanavr padla tsa comment karayla aalo
      🤬

  • @vickyjadhav5863
    @vickyjadhav5863 2 ปีที่แล้ว +11

    8:25 मॅडम तू राष्ट्रपिता महात्मा गांधी अस बोलली , त्यानंतर तू बोलली डॉ.आंबेडकर ,
    मी तुला एक सांगू इच्छितो की ते फक्त डॉ.आंबेडकर नाही ,
    तर ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर
    आहेत , भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार आहेत , भान ठेऊन बोलत जा बाई , जे तू रिपोर्टर चे काम करतेस ना हे बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत तुझ्यावर , लक्षात ठेव . जय भीम जय संविधान

    • @fambruh.7
      @fambruh.7 2 หลายเดือนก่อน +1

      Bhau tula salam ❤

  • @allinone5444
    @allinone5444 3 ปีที่แล้ว +121

    *मराठी बोलायला लाज वाटत आहे का मॅडम.?*

    • @mahadevsathe3068
      @mahadevsathe3068 3 ปีที่แล้ว

      Brobar

    • @patilom1045
      @patilom1045 3 ปีที่แล้ว +2

      भावा तुझं आधी बघ "information in hindi"😑😑

    • @sikandarbagwan0101
      @sikandarbagwan0101 3 ปีที่แล้ว

      Saglyala samjal ya sathu hindi bolte te

    • @pramodborole9185
      @pramodborole9185 3 ปีที่แล้ว

      Hindime all India ke log sun sakte hai

    • @monu-yd4fh
      @monu-yd4fh 3 ปีที่แล้ว

      @@pramodborole9185 bro ye to marathi news channel hai ithe fakt marathi madhech bola nahi tar channel khishyat ghalun nigha

  • @shilpadhatrak5418
    @shilpadhatrak5418 3 ปีที่แล้ว +26

    आताचे कैदी कसं जगतात ते दाखवा आणि आता जेल कसा ते सांगा

    • @sonuwaghmare8620
      @sonuwaghmare8620 ปีที่แล้ว

      Me sagu ka madem mala sarv mahiti ahe me hoti jail la 3mahne

  • @umeshbansode2243
    @umeshbansode2243 3 ปีที่แล้ว +25

    तुम्हाला जेलची माहिती सांगायची आहे का
    गांधीजी ची
    पण मराठी मध्ये सांगा

  • @musicanandofficial7266
    @musicanandofficial7266 3 ปีที่แล้ว +30

    पहिलं मराठीत बोला 🙏

  • @r.k1637
    @r.k1637 3 ปีที่แล้ว +25

    जर शालेय विद्यार्थिना जैल पसंद पड़ल मग रस्त्यावर तरुण पीढ़ी दिसणार नहीं.

  • @somnathbhusnar4005
    @somnathbhusnar4005 3 ปีที่แล้ว +19

    मराठित बोलय...जय महाराष्ट्र

  • @mhvideo1235
    @mhvideo1235 3 ปีที่แล้ว +82

    चॅनल हिंदी आहे का ? मराठी आहे
    हिंदी ची लाचारी करू नका😡

    • @nitingurave3181
      @nitingurave3181 3 ปีที่แล้ว

      Raet

    • @sachinnikale5291
      @sachinnikale5291 3 ปีที่แล้ว +3

      आरे राजा टीव्ही ९ हे एक नेटवर्क आहे त्याचे प्रत्येक राज्याचं एक चॅनल आहे मराठी कन्नड बंगला आणि हा व्हिडीओ हिंदी न्यूज रिपोर्टर ने काढला आहे हिंदी चॅनल साठी पण महाराष्ट्राची बातमी आहे तर मराठी चॅनल ने पण हा व्हिडिओ दाखवला ,काही बोलण्याच्या आधी पूर्ण माहिती काढून घेत जा

  • @vaibhavrajethorat9960
    @vaibhavrajethorat9960 3 ปีที่แล้ว +4

    टिव्ही ९ मराठी लाज वाटू द्या थोडी
    पुण्यात विडीओ तोही हिंदीत
    मग नाव मराठी हठवा
    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @guddu7964
    @guddu7964 3 ปีที่แล้ว +56

    आम्हांला जेल बघायचं इतिहास नाही, कळलं का 😏🙄

  • @comedy_ajja_natu_
    @comedy_ajja_natu_ 6 หลายเดือนก่อน +1

    जुनी आठवणी करून दिला छान वा

  • @tumabaikasture7931
    @tumabaikasture7931 2 ปีที่แล้ว +1

    तेवढं तरी कशाला बाकी ठेवताय .
    पण आम्ही सुटून नक्की येऊ.

  • @bharatkarwar4359
    @bharatkarwar4359 2 ปีที่แล้ว +2

    भारी आहे माझी यायची इच्छा आहे

  • @kartiksuryavanshi3758
    @kartiksuryavanshi3758 3 ปีที่แล้ว +1

    चॅनेल मध्ये मराठी शब्द आणि व्हिडिओ मध्ये हिन्दी वा !वा !

  • @vijaytambe7482
    @vijaytambe7482 ปีที่แล้ว +1

    बौद्ध स्तूप के बारे मे व्हिडिओ बनाये....

  • @sunilin4449
    @sunilin4449 3 ปีที่แล้ว +3

    निषेध निषेध निषेध, मराठी चैनल असून तरी हिंदीत ! जयहिंद

  • @ashokpatil4871
    @ashokpatil4871 3 ปีที่แล้ว +6

    इतर सामान्य कैदी ठेवण्यासाठी काय कुठे ते दाखवा आणि ते मराठीत सांगा.

  • @manojdhamal319
    @manojdhamal319 3 ปีที่แล้ว +2

    मराठी भाषा वापरली जावी मराठी चॅनेल वर ही विनंती करतो नाही तर कोणी पाहणार नाही चॅनेल

  • @avinashmane7436
    @avinashmane7436 3 ปีที่แล้ว +1

    नथुराम गोडसे best

  • @surajbhaulive6023
    @surajbhaulive6023 3 ปีที่แล้ว +42

    मराठीत बोलायला लाज वाटते का tv 9 मराठी😠

  • @Nilesh_ki_marathi_comedy
    @Nilesh_ki_marathi_comedy 8 หลายเดือนก่อน +1

    चॅनेल मराठी भाषा हिंदी 😎🤣

  • @deepaksalve1772
    @deepaksalve1772 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली आपण very nice👍

  • @professorc.k.wangadu9424
    @professorc.k.wangadu9424 3 ปีที่แล้ว +10

    पेड़ का नाम नहीं पता आपको आप कैसे रिपोटर हो.😔

  • @krishnamali2546
    @krishnamali2546 3 ปีที่แล้ว +2

    तुम्हाला मराठीत बोली nhi mhnun राग येतो ...तुम्हीच काय खरेदी काय खायला जाता तेव्हा... कुठ मराठी बोलता..अहो तूम्ही फक्तं बोंबलता..तुम्हाला खरच बुडात दंम असता ना ....महाराष्ट्र मदे fkt मराठी business challa asta....maharastra mde aj marathi customer आहे...ani hindi English...gujarati मारवाडी..तुमचे मालक...ek मराठी व्यापरी....🙏

  • @surprisingbalwant8967
    @surprisingbalwant8967 3 ปีที่แล้ว +25

    Baba sahebancha nav nit ghsyla lava

  • @pintukatkar7543
    @pintukatkar7543 2 ปีที่แล้ว +1

    येरवडा कारागृह महाराष्ट्रा मधे आहे युपी किंवा बिहार मधे नाही माहीती देताना मराठीतच द्यावी

  • @spatil7920
    @spatil7920 3 ปีที่แล้ว +3

    madam मराठी चॅनेल वर मराठीच बोला की जर लाज वाटत असेल तर कार्यक्रम हिंदी चॅनेल वर करा.

  • @rohitkachare
    @rohitkachare 3 ปีที่แล้ว +12

    Tv9 मराठी ची लायकी त्यांच्याच चॅनेल ने काढली

  • @manojramane5742
    @manojramane5742 3 ปีที่แล้ว +12

    मराठी चॅनल आणि हिंदी मध्ये बोलतेय🙄🙄🙄🙄🙄

  • @adv.dhananjayjunnarkar50ks20
    @adv.dhananjayjunnarkar50ks20 3 ปีที่แล้ว +1

    आपने बहुत अच्छी तरह आपने समज़ाया। हम घर बैठे ही वहाँ जाकर आगए।
    फिर भी वहाँ जरूर घूम कर जाकर आएंगे।
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @dghknp
    @dghknp 3 ปีที่แล้ว +22

    येरवडा बोलो,,,येरव दा नाही

  • @ushaingolepatil4249
    @ushaingolepatil4249 3 ปีที่แล้ว +6

    ताई मराठीत बोला... येरवडा

  • @sunilkirve1867
    @sunilkirve1867 3 ปีที่แล้ว +3

    मस्त 👌👌🙏

  • @bhaiyyasahebthombre4985
    @bhaiyyasahebthombre4985 3 ปีที่แล้ว +3

    बाबासाहेबांचं नाव घायला लाज वाटते का मॅडम. चॅनेल मराठी आपण हिंदीत बोलतात

  • @jaytemkar8077
    @jaytemkar8077 3 ปีที่แล้ว +22

    On Marathi channel all reporting should be in Marathi. Please hire Marathi reporters..This is the example how Marathi jobs are killed and instead jobs for Hindi/Urdu are created..

    • @monu-yd4fh
      @monu-yd4fh 3 ปีที่แล้ว +1

      Yes this is how marathi people's jobs are killed in there own state maharashtra 😡😡😡😡

  • @sandeepudnakobudhhava7716
    @sandeepudnakobudhhava7716 2 ปีที่แล้ว +1

    गांधी यार्ड के पिछे, फाशी गेट और उसके पिछे सुरक्षा 1,2 और केन्टीन है बि,यार्ड है गाधीं यार्ड के सामने भती खाना, अंडा सेल्स, और उसके पिछे चकी सटोर्स 🙏

  • @jeetneha6867
    @jeetneha6867 2 หลายเดือนก่อน +1

    Jay bhim

  • @kedarkjoshi
    @kedarkjoshi 3 ปีที่แล้ว +3

    Please ask her to pronounce the name of the Jail correctly.

    • @monu-yd4fh
      @monu-yd4fh 3 ปีที่แล้ว

      Exactly true

  • @bskumar9966
    @bskumar9966 2 ปีที่แล้ว +1

    Thanks for information mam

  • @padmsinhbansode7784
    @padmsinhbansode7784 2 ปีที่แล้ว +1

    मॅडम महात्मा गांधीजींचा उल्लेख राष्ट्रपिता म्हणून करता व या देशाचे संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख फक्त डॉ.आंबेडकर म्हणून करता व्वा रे मीडिया.....

  • @Chichane
    @Chichane 10 หลายเดือนก่อน

    मी आता त्या ठिकाणी गेलो होतो माहिती घेण्यासाठी जेल टुरिझम ची तर मला आता सांगण्यात आलं की ते आता बंद केला आहे

  • @sunilbattise5916
    @sunilbattise5916 2 หลายเดือนก่อน +1

    गांधी नेहरू का विडिओ बनाते वक्त धर्म के आधार पर बटवारा और भी मुस्लिम को रहने दिया ये भी बताना ये गांधी ने हमारे देश को खतरे मे डाल कर मरा श्री. मा. नथुराम गोडसे जी के स्वस्तिक शुद्ध हाथो से

  • @santoshpatil8384
    @santoshpatil8384 2 ปีที่แล้ว +2

    मराठीत का माहिती दिली जात नाही

  • @akshaypawar1854
    @akshaypawar1854 2 ปีที่แล้ว

    मस्त

  • @PradeepPJ29
    @PradeepPJ29 3 ปีที่แล้ว +3

    जेल पर्यटन आहे की महात्मा गांधी म्यूज़ियम, प्रत्येक वाक्य नंतर महात्मा गांधीच नाव

  • @astrologer74
    @astrologer74 3 ปีที่แล้ว +2

    Nice information tv9

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 2 ปีที่แล้ว

      Pune Pact Bolo Anchor Yerwada Samjota nahe 🗣️✍️

  • @enjoywithnama77k
    @enjoywithnama77k 3 ปีที่แล้ว +1

    Very nice your video ⚘👌👍
    Information nice ⚘👌👍

  • @parvatikotagi3472
    @parvatikotagi3472 3 ปีที่แล้ว +3

    मराठी बाणा आमची शान😀🎀

  • @sitaramkolte1283
    @sitaramkolte1283 2 ปีที่แล้ว +2

    मराठीत सांगितलं असतं तर बरं झालं असतं जय महाराष्ट्र जय मनसे

  • @linuxkida7339
    @linuxkida7339 หลายเดือนก่อน

    Nice video

  • @amrut905
    @amrut905 3 ปีที่แล้ว +5

    Gandhi kon aahe? Maharashtra madhe fakta chatrapati shivaji maharaj, aani Dr Babasaheb Ambedkar hech mahan aahet, ya Gandhi ne charkha chalaun KY upatli

    • @monu-yd4fh
      @monu-yd4fh 3 ปีที่แล้ว

      Correct bolla bhau tu jay shivray 🚩 jay bhim 💙 fakt maratha ani boudh 🚩💙☝

  • @prashantrupawte8497
    @prashantrupawte8497 3 ปีที่แล้ว +5

    This is not reality of jail.. This is only related about the Great mahatmaa gandhi jii... But real jail is different now.. Please show the real jail not.. History

  • @shayar_simon_1432
    @shayar_simon_1432 3 หลายเดือนก่อน

    Information in this video
    About jail = 5%
    About Mahatma Gandhi = 95%

  • @tejaswinisalunkhe3169
    @tejaswinisalunkhe3169 3 ปีที่แล้ว +55

    Marathi channel vr hindi madhe batami?? 🤯

    • @sachinnikale5291
      @sachinnikale5291 3 ปีที่แล้ว +1

      आरे टीव्ही ९ हे एक नेटवर्क आहे त्याचे प्रत्येक राज्याचं एक चॅनल आहे मराठी कन्नड बंगला आणि हा व्हिडीओ हिंदी न्यूज रिपोर्टर ने काढला आहे हिंदी चॅनल साठी पण महाराष्ट्राची बातमी आहे तर मराठी चॅनल ने पण हा व्हिडिओ दाखवला.

    • @tanajimaneaini4430
      @tanajimaneaini4430 3 ปีที่แล้ว

      😂

    • @kartikgaidhane3127
      @kartikgaidhane3127 3 ปีที่แล้ว

      Kartik

    • @kartikgaidhane3127
      @kartikgaidhane3127 3 ปีที่แล้ว

      Kartik

  • @shivajijadhav6671
    @shivajijadhav6671 3 ปีที่แล้ว +5

    तुम्ही एकदा डोस घ्या मराठी चा

  • @Anurag-b5o
    @Anurag-b5o หลายเดือนก่อน

    Tv9 मराठी आणि हिंदी मध्ये बोलता तुम्ही

  • @jaytemkar8077
    @jaytemkar8077 3 ปีที่แล้ว +5

    Why are you showing urdu video on Marathi channel?

  • @SantoshPatil-tv6lp
    @SantoshPatil-tv6lp 3 ปีที่แล้ว +7

    मराठी रिपोर्टर नव्हता का

  • @tukaramshinde5931
    @tukaramshinde5931 3 ปีที่แล้ว +19

    मराठीतून बोला ना मॅडम बदनामी करून घेऊ नका

  • @Hahagamer123
    @Hahagamer123 3 ปีที่แล้ว +6

    बोबडी कुठली येरवदा नाहि येरवडा

  • @sagarmahajan4217
    @sagarmahajan4217 3 ปีที่แล้ว +3

    ह्या रिपोर्टर ला जर मराठी बोलता येत नसेल तर दुसरे रिपोर्टर पाठवा यांना हिंदी चॅनेल द्या tv9 मराठी🙏🙏

  • @santoshkamble6120
    @santoshkamble6120 ปีที่แล้ว

    चॅनेल टीवी 9 मराठी आणि माहिती हिंदी मध्ये अस का माहिती ही मराठीत सांगा ना.🙏

  • @vishawasgunjawate8329
    @vishawasgunjawate8329 3 ปีที่แล้ว +1

    2 रा भाग दाखवा

  • @dipakshirsath5633
    @dipakshirsath5633 2 ปีที่แล้ว +2

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे करारामध्ये गांधीजीचे प्राण वाचवले होते. जय भीम 🙏🙏

  • @kanchanjavale6591
    @kanchanjavale6591 3 ปีที่แล้ว

    Good information love you

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 2 ปีที่แล้ว +1

    Good Project Jail Tourism Jail ka Darr kum Hota hae !!! 🗣️🤧📢

  • @abhijjadhav16
    @abhijjadhav16 2 ปีที่แล้ว +1

    हिला येरवडा पण नीट म्हणता येत नाही 😜😜😂😂

  • @husenghorpade6821
    @husenghorpade6821 3 ปีที่แล้ว +1

    Tanks

  • @akshaydudhe9395
    @akshaydudhe9395 2 ปีที่แล้ว +1

    मराठी चॅनेल वर हिंदी विडिओ चालतो तुम्हांला...हिंदी चॅनेल वर मराठी विडिओ टाकता का हो आपण ?

  • @truehindustani2274
    @truehindustani2274 2 ปีที่แล้ว

    Sanjay dutt knows it better.

  • @nirankarimobiletechnician6893
    @nirankarimobiletechnician6893 3 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्रात आहत तुम्ही मराठी बोला

  • @rushidagade2059
    @rushidagade2059 2 ปีที่แล้ว

    I think ETV Hindi cha video Ithe upload zalay vatta ka Yeravda Bihar madhye ahe

  • @tissyaugusthy5512
    @tissyaugusthy5512 3 ปีที่แล้ว +2

    SOMMONS

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 ปีที่แล้ว +1

    राष्ट्रपती और राष्ट्र पिता ???

  • @ganeshpsalve0757
    @ganeshpsalve0757 3 ปีที่แล้ว +2

    चॅनल च नाव स्पस्ट दिसतंय मराठी ,अन ही हिंदी चा झेंडा मिरवत आहे ,मराठी येत नाही का बोलयला,लाज वाटते का मराठी बोलायला?

  • @vakilsheikh2762
    @vakilsheikh2762 3 ปีที่แล้ว +2

    मराठी बोलने को शरम आती है 👍🏻

  • @vishalsaste7355
    @vishalsaste7355 3 ปีที่แล้ว +4

    Only marathi Maharashtra

  • @akshaychavan8180
    @akshaychavan8180 3 ปีที่แล้ว +1

    Jail madhye kaiddi che Kay hal aahe hech nahi dakhaval..........Mg jail kashala dakhaval.......Kay madam

  • @sudeshgaikwad5066
    @sudeshgaikwad5066 2 ปีที่แล้ว +1

    जेल कसे आहे आतमधून हे सांगणार होते ना ..... तुम्ही तर गांधी चे जीवन चरित्रच सांगितले .... हे बरोबर नाही ???

  • @Lovegiri1991
    @Lovegiri1991 3 ปีที่แล้ว +1

    जेल मधले लोक कसे जगतात, आत काय काय असते हे दाखवा, आम्हला गांधीजी बद्दल, बाबासाहेबबद्दल पण नाही ऐकाच नाही नेहरू बद्दल, आम्हाला इतिहास माहीत आहे

  • @sushilpatil104
    @sushilpatil104 3 ปีที่แล้ว +2

    t v 9 मराठीला मराठीत बोलायला लाज वाटते का .....😡😡

  • @shritikapawar5144
    @shritikapawar5144 ปีที่แล้ว

    Kas jaich? Family jau shkte ka

  • @MarutiManevlog
    @MarutiManevlog 3 ปีที่แล้ว +4

    टी .व्ही ९ मराठी काय असचं नाव ठेवल का ? ही मॅडम मराठी न्यूज असून हिंदी मध्ये बोलतेय .
    अरे काय चाललय .😡😡😡😡😡😡😡🤬🤬🤬🤬

  • @vishwakarmakale2863
    @vishwakarmakale2863 2 ปีที่แล้ว

    महात्मा गांधी यांच्या विषयी नंतर बोलू आधी जेल विषयी माहिती सांगा

  • @SarthakKithe-nm3hj
    @SarthakKithe-nm3hj ปีที่แล้ว

    He real yerwada jail ahe ka atun

  • @Sumedh_gawai_01
    @Sumedh_gawai_01 ปีที่แล้ว +1

    Gandhiji la marna chya daratun vachval hot dr babasaheb ambedkarani tyalach pune karar mhantat❤

  • @BlackPearl-ek7je
    @BlackPearl-ek7je 3 ปีที่แล้ว +11

    Are gandhi yard madhech sampla video.... Ha kya vishay 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @sunilkirve1867
    @sunilkirve1867 3 ปีที่แล้ว +2

    मराठी भाषा वापरली आसती तर योग्य वाटले असते

  • @tissyaugusthy5512
    @tissyaugusthy5512 3 ปีที่แล้ว +1

    HAND OVER 26 / 4 / 2021.
    MONDAY.