आकांत प्रेमकहाणी मराठी चित्रपट | Aakant Love Story Marathi Movie Milind Shinde, Aaditi Sarangdhar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 มิ.ย. 2021
- आकांत प्रेमकहाणी मराठी चित्रपट | Aakant Love Story Marathi Movie Milind Shinde, Aaditi Sarangdhar, Anvay Bendre. Subscribe to Marathi Movie Plex :- bit.ly/3s6lXQo
#marathimovie #marathimovieplex #premkahani #marathiromance
Synopsis :-
A poverty-stricken village sees a new low after they have exhausted all their food and have no money left for buying anything. As a result, the villagers resort to stealing and face dire consequences.
Watch :- Aakant
Producer: Madhukar Bhangire | Mansingh Pawar
Director: Mansingh Pawar
Music Director: Pravin Kunwar
Star Cast: Milind Shinde, Aaditi Sarangdhar, Anvay Bendre
Subscribe to Marathi Movie Plex :- bit.ly/3s6lXQo
Thank You for Watching :-) - ภาพยนตร์และแอนิเมชัน
काय कल्पना सुचली रे यार या निर्मात्यांला अतीशय संवेदनशील चित्रपट आहे हा बुद्धी पलीकडचा. खरच मन भरुन आलं बघुन. मनापासून आभार मानतो या लेखक चा
होय , अगदी बरोबर आहे एक चुक झाली , निर्मात्याने अभिनेत्रीचा मेकअप चुकिचा केला . बाकी एकदम परफेक्ट जमवलं .
चित्रपट बघून मनाला धक्काच बसतो
प्रेमा पुढे संपत्ती शून्य आहे. True love
पुढची कहाणी दाखवा
गरिबीत पण प्रेम निभावणं कठीण असते तरी पण प्रेम अमर असते किती जीव आहे एकमेकांवर विश्वास आहे त्यांना
मला तर शब्द च नाही सुचत आहेत काय लिहाव तेच कळत नाही. मी तर थक्क च झालो चित्रपट बघुन. अप्रतिम कथा संवाद होता परत पुन्हा एकदा आभार मानतो या मराठी निर्मात्यांचे
खरं प्रेम हे कोनत्या ही धनाची अपेक्षा करत नाही..
या मराठी चित्रपटाला सलाम
चित्रपट तील कलाकार ना सलाम
अशिक्षित पणा , गरीबी काय असते , अशिक्षित पणा कसा असतो परीतीस्थी कशी असते
भयंकर , राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पाहिजे
काळीज पीळवुटू न टाकणारी घटना दाखवली गरीबी काय असते ती सत्यात उतरून दाखवली धन्यवाद कत्था करायला गरिबीची आणि प्रेमाची अचूक सांगड घातली घातली आहे अशा चित्रपटाला जिगतिक पारितोषिक मिळाला पाहिजे
खरं प्रेम याला म्हणावं खूप सुंदर कथा आहे
खूप दिवसाने एक चांगला चित्रपट पाहण्याचा योग
काय सुंदर विषय घेतला आहे तो तेवढ्याच ताकतीने हाताळला आहे
झुबी ची भूमिका तर लाजवाब चावल्यानं तर काय भूमिका वठवली
सलाम सर्व कलाकारांना
गरीब लोकांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणजे ते गुन्हेगारीकडे वळणार नाहीत
,खुप छान कथा आहे लेखकाचे मनापासुन आभार
काय लिहावं या कथे बद्दल मी तर shok झाले असं पण जीवन असते हे मला आज समजलं पण खरंच गोरगरीबांवर खूप अन्याय केला जातो मुख्य म्हणजे स्त्रीयांवर , तरुण मुलींवर हे कुठे तरी थांबलं पाहिजे बिचाऱ्या त्या झूरमीची काय चूक ओ तरीही सर्व सहन तिलाच करावं लागलं . खरंच डोळ्यात पाणी आलं बिचाऱ्या नवरा बायकोचे हाल बघून.....
बाकी चित्रपट अप्रतिम ,...
आता बाईवर हीच परिस्थिती आहे मानुस कसा वागुदे काही बोलत नाही बाई ईमानदार आहे गरीबाच जिवण कठीण आहे मानुस ऐकच जात आहे आपली सिका संघटीत व्हा भाऊ 🌹🌹🍫😢😢
आकांत प्रेम कहाणी सर्व कलाकारांना 🙏 लेखकाच्या ✍️ सलाम 🙏🌹
😊😊
😊
@@gopichandrathod8066
.
'
आभीनय खुप छान आहे आदीती ताईचा दोघाचापन🎉🎉
पैश्या वाल्यांनी इतकं नीषटुर नाही वागाय पाहिजे
लघु पट कसा पाहिजे हे तुला कळलं च नाही समाजाचे बरं बघा
याला प्रेम म्हणतात 😢❤❤❤❤❤
असा काळ होता अगोदर पन सविधाना मुळे सर्वांना सुरक्षा मिळाली पाटलाचा अगोदरचा माज जीरवला बील पास झाले
खरच खूप छान पिक्चर आहे heart teaching hand's of all actors such a really great कथा आणि ॲक्टिक👌🏻👌🏻👍🏻🙏
Sd
RAGHUPATI RAGHAV RAJA RAM,, PATIT PAWAN SEETA RAM......SEETA RAM JAI SEETA RAM,, BHAJ PYARE TU SEETA RAM..........
Khup chan movie
आदितीचा अभिनय जबरदस्त . ख़ूप छान चित्रपट
Khup Chan story &Abhinay great
Nice movie Maharashtra me pardhi yah ek jamat hai bahut purane jamane me ye log chari daketi karte the par ab sarkhar ne ine ghar diya hai or gaon me shamil bhi kiya hai ab ye puri taran se acha jivan nita rahe hai par jat panchayat ke kanun bahut bayanak hote hai..bahut acha move
खूप दुखः सहन केले.. खूपच छान पिक्चर होता.
No words 😂😂😂
Mukhi Daale me
🙏🙏🙏
❤❤ khr prem asl ki kuthlya pn paristithit nibhavl jat
Khup sundar move ahe tumchya premala salam❤❤❤
गरीबी फार वाईट आहे त्यात बायको जर सुंदर असेल तर त्याहून वाईट आहे छान मूव्ही आहे जबरदस्त आहे
Kharach chitrapat aagei sawendanshil aahe yacha rupatar sarw bhashet kara
भाग नबर टुपाहेजे
SHREE KRISHNA GOVIND HARE MURARI HE NATH NARAYAN VASUDEVA........
👌👌👌
Apratim movie aahe🙏👍👏👏👏👏
खूप छान अती सूंदर चिञपट
jabardast story
Khupch chan aahe ratri 3 vajeprusnt baghitla ja move
खरा पुरस्काराचा चित्रपट आहे
👌👌👌👌👌👌
खर प्रेम
Khup chan movie ahe...dolyat pani aal
Ho ka...kharaz khul shan 👍Great Marathi picture
खरच
Khup Chan
JAI JAI SHREE SWAMI SAMARTH........... GURUWAR...........17//08//2023......
Kharch lay bhari
apratim ashi prem kahani dolyatle pani tutena . faar sundar asa topic aahe. jabbar acting keliii aahe salam sarv kalakaranna ....
SHREE RAM JAI RAM JAI JAI RAM........Jai SHREE KRISHNA......... GURUWAR.......17//08//2023...
खूप छान सिनेमा आहे! सर्व कलाकारांचे काम छान आहे! सर्वांना धन्यवाद!
खूप छान मूवी आहे
अप्रतीम चित्रपट.
खरी गरीबीजी। जान
खरंच खूप सुंदर आहे 👌👌👌
OM NAMAH SHIVAY........HAR HAR MAHADEV......HAR HAR GANGE......... GURUWAR......17//08/)2023...
Kupach chan ahe
Powarty Is The Great Problem Of A Poor Person...... ..In That Period Nobody Ready To Help Poor Person......... GURUWAR............17///08///2023.....
कथा आवडाली पण काही 😭😭 दुःखद निर्णय दाखवले , प्रेम हे प्रेम असते हे मात्र समजले.
लय भारी
छान
अंधश्रद्धेपोटी तीन जीवाचे हाल
जाती जातीच्या रूढी परंपरा पाळणाऱ्या समाजाचे हुबेहूब सादरीकरण
जय भीम
Ue
एकदम सत्य
खुपच सुंदर
आवडला पिक्चर पण अवघड आहे ना राव मस्त आहे
खुप छान आहे चित्रपट
लय आवघड आहे बाबा
नंबर ऐक प्रेम कहाणी 👩❤️💋👩😻
Khup chan ahe movie
खुप छान कथा व सवाँंचा अभिनय ही एक नंबर व छान झाला आहे
Very very nice
Super movie
Kup chan movies
खरं प्रेम हे खरंच आसते ❤
कथा ह्रदयस्पर्शी आहे खरं प्रेमाच्या परीक्षेत जुरमी व तिचा नवरा पास झाले . जुरमी ने जर पाटलाकडे कायम चा राहण्याचा निर्णय घेतला असता आणि तिच्या नवऱ्या ने तिच्या पोटात वाढणाऱ्या पाटला च्या बाळाला स्वीकारले नसते ते दोघे परत कधीच एकत्र येऊ शकले नसते त्या दोघेना एकमेकां शिवाय दुसरे काही ही नको होते ना संपत्ती ना जात मानपान .घरात अठराविश्व दारिद्रय तरीही त्याचे प्रेम खरंच शब्द सुचत नाही ह्या प्रेमा ची व्याख्या करायला
खुपच छान चित्रपट आहे गरीबीत माणुस कसे दिवस जगतो चित्रपटात हुबेहुब प्रदेशीत केल गेल आहे आभारी
👍👍👍
j
अत्याचार आहेत
जगात खुप आशा घटना घडल्या आहेत
Khupch chan
Khupch Chan ati sundar movie and great acters gjb story👌💕👌
Thank you for Watching 🙂
Khup chhan movie ahe
अप्रतिम मोव्ही👌👌👌
Malvika best actor
अप्रतिम मूवी
Nice movie ..
Khoob Sundar chitrpat aahe
Heart ❤️ touching 💜 movie
खुप छान मुवी
खरच खुप सुंदर
zz . N同时在
Part 2 kada khup chalel
अगदी छान आहे
खरच खुप छान आहे
खुप छान सिनेमा आहे
So good and hurtuch movie
Super
खूप छान पिच्चर आहे
SUPER
खरी परस्थिती
Hech khr prem ❤️
Hoy
Hi
@@hanumantjadhav9109 .
Hii
Hi
Very nice Milind Shinde gret Actors
Superb movie 👌👌👌👌
पिक्चर खुपच छान होता पण यामध्ये पाटलाने झुरमीला आणि झुरमीच्या नवऱ्याला दोघांना बंगल्यावर ठेवायचे असते आणि त्या दोघांकडून कोणतेही काम घ्यायचे असते पण झुरमीला रखेल ठेवायचे नव्हते...!
Wastawta ase hote samaja madhe mahnun zurmila rakhel dakhwale ahe
उ
Prem & jiv lavlyav ky condition hote mansachi te yatun khup chan prakare dakhvnyat aale🙏
Hich aste bhaou garibachi katha
Kay camment lihavi hech kalat nahi bas🤔🤔
खूप छान
समाजाला चांगलं शिकवण घेण्याजोगा पिक्चर आहे...गरिबी काय असते ते आणि परिस्तिथी ची जाणिव करून दिली...
lai bhari movie
अप्रतिम😪