अस अजिबात नाही मॅडम सर्वांना समान प्रेम असत ब्राऊनी ज्यास्त धडपड करत नाही शांत आहे शंभो पण बोलतो त्याचे पण व्हिडिओ आहेत ब्राऊनी लाड करताना संवाद साधते तिचे पण व्हिडिओ आहेत आपल्याला सारे सारखेच आहेत त्यांना पण बोलताना चे आहेत व्हिडिओ तस वाईट नका वाटून घेऊ 🙏🙏🙏
बबडया चांगलाच रागावतो आता! सर्वात जास्त हक्क गाजवतो, बाहेर जायची केवढी घाई असते? तुमचे ऐकायला तयार नाही, अगदी हट्टी बाळ झालाय😂😂 मुक्या जीवाला फक्त वाणी नाही पण माणसासारखयाच भावना असतात तुमचे आणि बबडयाचे मागील जन्माचे काही तरी ऋणानुबंध आहेत म्हणून तो लाड करवून घेतोय😊😊
Babdya is saying he wants to go out of the house if Lara stays 😂 he is very angry 😂 very jealous baby 😂 please give him some treat to cool down his anger. Very sweet white rabbit 👌
त्याचच आम्हाला वाईट वाटतं की त्याला बोलायला नाही येत कधी कधी डोळ्यात पाणी येतं सर्वकाही कळतं त्याला काय करायचं कसं रुसायच कसं प्रेम करायचं देवाने एक कमी दिली फक्त बोलता नाही येत हे तस तर सर्व प्राण्याचं तेच आहे खूप हुशार असतात प्राणी पण शेवटी देवाची इच्छा 🥹🥹🥹😍
अस काही नाही एकट्याचे लाड वगैरे सर्वांना समान प्रेम असत घरात🙏🙏बाकी पण सारे व्हिडिओ आहेत सर्वांचे लारा चे पण आहेत शंभो चे पण आहेत ब्राऊनी चे पण आहेत आम्हाला सर्व सारखे च आहेत असे काही नाही काळजी नका करू शेवटी जीव हा सर्वामध्ये च आहे
❤❤❤❤❤❤❤
🥰🥰🥰🥰
Babdya खूपच cute aahe
Thanks🥰🥰🥰🥰🥰
किती गोडुल आहे बाबड्या ❤
Thanks
❤❤❤
Thanks😍
King👑 bandya la kiti rag yeto tyacha mana sarakhach zal pahije cute sasa❤❤🥰😍😘
Ho mag sarya gosthi tyala vatat ki tyachya manasarkhya vhyvya
Babdya says and we have to obey no other option take it or leave it KING BABDYA KI JAI
Mastikhor ahe yala firyala hav ast ast bike Varun ikad tikad baghayala hav
We see videos because of his masti and cuteness only bhai
Babdyala kahi aikaycha nahiye tumche 😂😂 mala baher gheun ja lavkar ase mhanto ahe to😂😂 cute ladoba babdya ❤❤❤❤
हो त्याला त्याचंच खर करायचं असत
@Kingbabdya 😂😂😂
Lara pn brownie sarkhi aahe ❤
हो 🥰🥰🥰
Lara vyavstit dakhava na ekada
Kadi nai ughadat tar jamin khantoy🤭🤭🤭😄😄😄😄😄😄
Meeaawwo party best aahe😺😺😺😺🎉🎉🎉🎉😍😍😍😍
हो उगाच ताकद लावायची 🥰🥰🥰🥰🥰😂😂😂
घरात तीन मांजरे असूनही फक्त बबड्या चे लाड होतात इतरां शी संवाद साधला जात नाही लाड होत नाहीत! याचे वाईट वाटते!
अस अजिबात नाही मॅडम सर्वांना समान प्रेम असत ब्राऊनी ज्यास्त धडपड करत नाही शांत आहे शंभो पण बोलतो त्याचे पण व्हिडिओ आहेत ब्राऊनी लाड करताना संवाद साधते तिचे पण व्हिडिओ आहेत आपल्याला सारे सारखेच आहेत त्यांना पण बोलताना चे आहेत व्हिडिओ तस वाईट नका वाटून घेऊ 🙏🙏🙏
नाय 😂😂😂😂😂
ऐकायचं नाही हे फिक्स फिक्स असत त्याच
बाप रे बाप 😂😂😂😂
😂😂🥰🥰🥰😍😍😍
तो म्हणतोय काय नका बोलू😅😅😅
ऐकायचं नाही त्याला माझं काही त्याला त्याचच पडलेले आहे सारं
Lara hi shambhu sarkhi diste 😊
हो 🥰🥰🥰🥰
Belt bandhun Gheun jat jaa
त्याला बेल्ट बांधला की खूप धावपळ करतो चिडचिड करतो मग 🥰🥰🥰🥰🥰
बबडया चांगलाच रागावतो आता!
सर्वात जास्त हक्क गाजवतो, बाहेर जायची केवढी घाई असते?
तुमचे ऐकायला तयार नाही, अगदी हट्टी बाळ झालाय😂😂
मुक्या जीवाला फक्त वाणी नाही पण माणसासारखयाच भावना असतात
तुमचे आणि बबडयाचे मागील जन्माचे काही तरी ऋणानुबंध आहेत म्हणून तो लाड करवून घेतोय😊😊
हो काही ना काही नात असत म्हणून तर तो इतका हट्ट करतो जीव पण खूप आहे त्याचा माझ्यावर 🥹
Babdya is saying he wants to go out of the house if Lara stays 😂 he is very angry 😂 very jealous baby 😂 please give him some treat to cool down his anger. Very sweet white rabbit 👌
त्याच एकट्याच थोडी घर आहे बाकी आहेत की अजून घरात शंभो ब्राऊनी लारा सर्वांचं आहे घर 😂😂😂😂😂😂😂😂😂😂🥰
King babday khup रागावला आहे पण राग छान व्यक्त करतो अगदी समजूतदार माणसासारखा फक्त बोलता येत नाही बाकी सगळे समजते
त्याचच आम्हाला वाईट वाटतं की त्याला बोलायला नाही येत कधी कधी डोळ्यात पाणी येतं सर्वकाही कळतं त्याला काय करायचं कसं रुसायच कसं प्रेम करायचं देवाने एक कमी दिली फक्त बोलता नाही येत हे तस तर सर्व प्राण्याचं तेच आहे खूप हुशार असतात प्राणी पण शेवटी देवाची इच्छा 🥹🥹🥹😍
घराची कडी थोडी खाली घ्या म्हणजे त्याचा त्याचा तो उघडून जात जाईल 😊😊😅
हो ते पण करतील हे टोळीचे मालक
King Babdya says in his rule whatever he says will happen
MERA VACHAN HI HAI SHASHAN BAHUBALI BABDYA
😂😂😂😂😂😂 बाहुबली 😂😂🥰🥰🥰🥰🥰
हो लारा आणि शंभू सेम दिसतात
हो रंग थोडा वेगळा आहे 😍😍🥰🥰🥰🥰🥰
Baiii changla chidlay babdya Lara la anlay mhanun.....Tila kuthun Ani ka anle parat
Rusto khup to 😍😍😍😂😂😂Lara mitrakad aste pan to gavi gelay so 4/5 divas Tila aplyakad gheun aloy
@Kingbabdya brrrr
Babadyache age kiti aahe......
2.5 year
बापरे किती चिडतो
हो मग पूर्ण हक्क गाजवतो तो🥰🥰🥰🥰
बबड्या लाराला सांभाळून घे, तुझीच मुलगी आहे दोघही सांभाळून घ्या बबन बावन
करतो असं पण खूप प्रेमळ आहे बबड्या
लारा नवीन आणली काय त्याला नकोय ती घरात
त्याची पोरगी आहे ती पण मित्राला दिली होती तर 4/5 दिवस तो गावी गेला म्हणून घेऊन आलो मी
Ok
पाहीलेत ना. उगाच नाही बबड्या ला किंग बोलत कोणी.. रूबाब आणि दिमाखदार बबड्या. चिडू नको बबड्या.
माझा दिमाख खातो त्याच काय नखरे करतो खूप😍😍😍😍
दादा ,अस वाटत तुम्ही फक्त बाबड्या चे लाड करता ,दुसऱ्या बाळांचे पण करा ना ,मला फार वाईट फील होते पाहून अस नाका ना करू दुसऱ्या बाळांना पण दाखवा .