Mi mpsc lipik mahsul sayak chi 2023 maine exam dili .... sc male category aahe.... mahsul sayak post ch promotion kothlya post madhe hote aani kiti varshane promotion hote
सर मी जळगांव जिल्हयात लासूर गावाचा रहिवासी आहे गावाची लोकसंख्या नऊ हजार असून गावात मुलांना सैन्य भरती तसेच इतर खेळांचा सराव करण्यासाठी मैदान उपलब्ध नाही.गावात एक 10.5हेक्टर चा सरकारी गट आहे. त्यामधील 2.5हेक्टर जागा जर मिळाली तर बरे होईल.तर ती कशा पद्धतीने मिळवता येईल प्लीज मार्गदर्शन करा.
सर mpsc exam मधील सर्वोच्च पद उप जिल्हाधिकारी आहे तरी पोलीस उप अधीक्षक या पदाला उच्च पदावर बढती च्या चांगल्या संधी आहेत उप जिल्हाधिकारी यांना प्रमोशन साठी खूप वेळ लागतो IAS मध्ये आणि dysp यांना IPS मध्ये लवकर प्रमोशन मिळते असे कश्यामुळे होते?
Sir ek प्रश्न आहे. ही जी लिपिक वर्गीय या महसूल सहायक पदे जी mpsc घेणार आहे त्यात समांतर आरक्षण असणार का जस की प्रकल्प भूकंप .का फक्त सामाजिक असणार.आणि परीक्षा एकच होणार की pre Ani mains ..
तुम्ही देशातील तरुणांना अद्भुत सेवा देत आहात. तुमच्या सेवेला आशीर्वाद द्या
चांगली माहिती दिली, धन्यवाद सर
Sir your video is always helpful thank you sir
Mi mpsc lipik mahsul sayak chi 2023 maine exam dili .... sc male category aahe.... mahsul sayak post ch promotion kothlya post madhe hote aani kiti varshane promotion hote
Chan aahe sir pan pagar pan samgava
सर मी जळगांव जिल्हयात लासूर गावाचा रहिवासी आहे गावाची लोकसंख्या नऊ हजार असून गावात मुलांना सैन्य भरती तसेच इतर खेळांचा सराव करण्यासाठी मैदान उपलब्ध नाही.गावात एक 10.5हेक्टर चा सरकारी गट आहे. त्यामधील 2.5हेक्टर जागा जर मिळाली तर बरे होईल.तर ती कशा पद्धतीने मिळवता येईल प्लीज मार्गदर्शन करा.
मनापासून आभरी आहे
सर तलाठी टीम बद्दल सुद्धा माहिती सांगा जसे त्यांचे प्रमोशन कामकाज
Sir diploma vr bhru shkte ka me fom
Sir महसूल सहाय्यक बनायला कोणती परिक्षा उत्तीर्ण करावी लागते काय नाव आहे त्या परिक्षेचे
MPSC karavi lagte bhava
Hi what is approximate salary for person who did this from mpsc- assistant revenue
सर mpsc exam मधील सर्वोच्च पद उप जिल्हाधिकारी आहे तरी पोलीस उप अधीक्षक या पदाला उच्च पदावर बढती च्या चांगल्या संधी आहेत उप जिल्हाधिकारी यांना प्रमोशन साठी खूप वेळ लागतो IAS मध्ये आणि dysp यांना IPS मध्ये लवकर प्रमोशन मिळते असे कश्यामुळे होते?
उपलब्ध रिक्त पदे
आणि नवीन पद निर्मिती याचे नियोजन
आदिवासी विभागात clerk च promotion कसे होत?
Sir ek प्रश्न आहे. ही जी लिपिक वर्गीय या महसूल सहायक पदे जी mpsc घेणार आहे त्यात समांतर आरक्षण असणार का जस की प्रकल्प भूकंप .का फक्त सामाजिक असणार.आणि परीक्षा एकच होणार की pre Ani mains ..
Sir आता ची 2023/2024 ची एमपीएससी c ग्रूप ची लिपिक ची पोस्ट म्हणजेच महसूल सहाय्यक आहे ना.
Yes
सहायक निबंधक add कधी येईल
Mahsul vibhagatil shipai ch promotion mahsul sahayk madhe hot ka sir
hoy
Sir mahsul sahayak yena training aste ka
एकूण किती वर्ष लागतं असतात प्रमोशन साठी सर्व जेवढे प्रमोशन मिळतात त्यात वर्ष ग्यप असतात
Jilhyaabaher badli krta yete ka sir
Sir ya veli pune jilhysathi jaga nahit... dusra jilhyatun aaplya jilhyat badli kiti varshane krta yete .. plz saanga sir
Lipik Yana kama sathi laptop dila jato ka gov. kdun
नाही
सर या पदाच्या किती जागा सुटतात
Salary kiti milate sir
महसूल सहायक पण नायब तहसीलदार होतात का सर???
होय
@@tahsildarnitinkumardeore180 marks 2023 add mpsc sir konta pradhikaaran ghyav lagel nayab tahsildar hoyala
mahsul sahayak interview hoto kaa sir
या पदाची भरती सरळ सेवा भरती असते की एमपीएससी कडून होते
Collector office marfat
Sir talathi. Sathi best book konte
Add कधी येणार आहे महसूल सहाय्यक ची
2022 मध्ये कदाचित