धोका दिल्यावर शेवटी काय होत ते पाहा 💔😭

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 400

  • @user-ms8up3pl5r
    @user-ms8up3pl5r 4 หลายเดือนก่อน +206

    म्हणून लग्न झाल्या वर.. फक्त आपल्या बायको कडे लक्ष द्या... शिकवण खूप चांगली hi.. 🙏🏻🚩😊 जय शिवराय..

    • @sanjayofficials18
      @sanjayofficials18 หลายเดือนก่อน

      😂😂😂 उलट परिस्थिती आहे. व्हिडिओ उलटा पाहिजे😂😂

  • @amitbatle3995
    @amitbatle3995 5 หลายเดือนก่อน +732

    तर असे फक्त पुरुष च नसतात तर लेडीज ही असतात,

    • @shubhamdeshmukh9404
      @shubhamdeshmukh9404 4 หลายเดือนก่อน +33

      pn mala asa prashn padlay....evdh kami saman ani evdhi choti bag y mdhe tynch sahitya basl asl ka.......🤷‍♂️

    • @Heroin718
      @Heroin718 4 หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @rajendraugaleofficial
      @rajendraugaleofficial 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂​@@shubhamdeshmukh9404

    • @rohitpatil2287
      @rohitpatil2287 4 หลายเดือนก่อน +17

      Jast ase baya krtat ughach purushanha badnam kru nka

    • @munnagaikwadgaikwad9406
      @munnagaikwadgaikwad9406 4 หลายเดือนก่อน +21

      बरोबर आज काल लग्न झालेल्या बाया 95%लफडी करतात.

  • @ganeshkoli9119
    @ganeshkoli9119 3 หลายเดือนก่อน +147

    लग्ना आधी 80%मुलीचे लफडे असतात
    पण लग्न झाल्यावर सगळं विसरून जायला पाहिजे.. नाहीतर आयुष्याची आणि संसाराची वाट लागल्या शिवाय राहत नाही..

    • @helpinghands-for-you
      @helpinghands-for-you 3 หลายเดือนก่อน +3

      1 no ❤

    • @sanjaykamble8537
      @sanjaykamble8537 2 หลายเดือนก่อน +3

      बर झाल....एवढ ज्ञान आपल्या बापाला नव्हत....नाहीतर तुम्हाला हे सांगण्याची गरजच लागली नसती सर.....

    • @nandadhage4510
      @nandadhage4510 2 หลายเดือนก่อน +6

      Lafde karayla ektich karte ka ti mulgi, kontr lagel ch mg 80% mulisobt 80% mul nastil ka 🤔

    • @DakshG-xn7km
      @DakshG-xn7km 2 หลายเดือนก่อน

      ​@@nandadhage4510 😂right

    • @KalpeshBabar-hm4hu
      @KalpeshBabar-hm4hu หลายเดือนก่อน

      Barobar bolat

  • @SagarVideoWorld
    @SagarVideoWorld 4 หลายเดือนก่อน +129

    आज कल सब मिल जाता है, परंतु loyal partner aur loyalty नहीं मिल पाती.

  • @TukaramArt
    @TukaramArt 3 หลายเดือนก่อน +91

    नवऱ्यांची चुकी झाली कि बाई लगेच पिशवी भरते आणि माहेरी जाते , पण बायकोची चुकी झाली कि नवऱ्याने कुठे जावावे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @samadhanpatil7050
      @samadhanpatil7050 3 หลายเดือนก่อน +1

      True fact

    • @Rebel728
      @Rebel728 3 หลายเดือนก่อน +10

      Bhudhvar pethet..😂😂

    • @helpinghands-for-you
      @helpinghands-for-you 3 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @TukaramArt
      @TukaramArt 3 หลายเดือนก่อน +1

      @@Rebel728Ary Yar 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😱😱

    • @Akshay_Karne
      @Akshay_Karne 3 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे भावा

  • @akshaygunjal6869
    @akshaygunjal6869 4 หลายเดือนก่อน +49

    काय करणार आता आपण तरी, लोकांना धोकेबाजच आवडतात.🙏🏻😊

  • @arunpatil2903
    @arunpatil2903 3 หลายเดือนก่อน +36

    पुरुष स्री कामाच्या ठिकानी एकत्र आसतात,त्यातुन असे शरीर संबंध एण्याचे प्रमाण अधिक असते. स्री ने स्वतः ला जपले पाहिजे,कारण पुरुष हा नीच च असतो,असे समजून च राहिले पाहिजे.

  • @ajitjadhav7599
    @ajitjadhav7599 4 หลายเดือนก่อน +115

    जर लग्ना अगोदर मुलीने लफड केल असेल. आणि तिच्या नवऱ्याने केले नसेल . आणि हे जर त्या नवऱ्याला समजल्यावर त्याची काय परिस्थिती होत असेल.

    • @RavindraVadaye-ge8xc
      @RavindraVadaye-ge8xc 4 หลายเดือนก่อน +1

      Ho re

    • @anonymouse2847
      @anonymouse2847 4 หลายเดือนก่อน +11

      भाई आता शुद्ध कोणीच राहिलेलं नाही .. प्रत्येकाने काही ना काहीतरी विषय केलेला च असतो .. लग्ना नंतर loyal राहणे एकमेकाच्या हातात आहे .. आपल्या पार्टनर च्या past मधे डोकावून पाहू नये .. आणि loyal राहता येत नसेल तर वेळीच डिव्होर्स घेतलेला बरा ..

    • @RavindraVadaye-ge8xc
      @RavindraVadaye-ge8xc 4 หลายเดือนก่อน +2

      Bekar pristiti hote bhai nko as vatty

    • @RavindraVadaye-ge8xc
      @RavindraVadaye-ge8xc 4 หลายเดือนก่อน

      @@anonymouse2847 yes

    • @munnagaikwadgaikwad9406
      @munnagaikwadgaikwad9406 4 หลายเดือนก่อน +7

      खूपच वाईट वाटते यार आसे वाटते कि जीवच निगून गेला का काय.
      आणि ती लग्ना नंतर पण त्याला भेटत आसेल तर. हे जर कळाले तर काय परिस्थिती होते हे शब्धात सांगता येत नाही.

  • @deepa5791
    @deepa5791 4 หลายเดือนก่อน +17

    अगं रडत नाही बसायचं.. सरळ दुसरा शोधायचा. आपल्याला जास्त कष्ट नाही घ्यावे लागत दुसरा शोधण्यासाठी. पण नवऱ्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायच. कळलं पाहिजे ना त्याला पण किती त्रास होतो ते

    • @NinadPatil-ju2ts
      @NinadPatil-ju2ts 4 หลายเดือนก่อน +4

      Tu hech keles ka

    • @Ajay_Devnale
      @Ajay_Devnale 4 หลายเดือนก่อน +4

      tu pan jhavadi ahes vatta ek number chi

    • @deepa5791
      @deepa5791 4 หลายเดือนก่อน

      ​@@NinadPatil-ju2tsतूझ्या बायकोच लफडं आहे असं समजल्यावर कळेल तुला काय त्रास होतो ते. तेव्हा बघू काय करशील

    • @jdmatkatricks1032
      @jdmatkatricks1032 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @realvoice7401
      @realvoice7401 4 หลายเดือนก่อน +1

      ही फक्त रिलस आहे सिरीयस होऊ नका

  • @darshankudalkar363
    @darshankudalkar363 4 หลายเดือนก่อน +18

    मित्रांनो पुरुषोत्तम किंवा महिला हे कुठेतरी थांबला पाहिजे नाहीतर हा ट्रेड चालत राहणार यामध्ये भविष्यात नवरा-बायको का रिलेशन ला काहीच किंमत राहणार नाही या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन टिकवायच्या असतील तर आताच सगळ्यांनी सक्रिय व्हा

  • @jayeshgurav3586
    @jayeshgurav3586 4 หลายเดือนก่อน +21

    एक पाकिट भेटल म्हणजे याचा अर्थ आदल्या दिवशी दोन सुपाऱ्या वाजवल्या 🎉

  • @Kartik_divekar_
    @Kartik_divekar_ 4 หลายเดือนก่อน +18

    ठराविक लोक बायको असताने पण बाहेर अफेअर चालु असते तुम्हाला जर लग्न करायच नसेल तर कोणाचे आयुष्या संगे खेळाची कोणताच हक्क नाही 🙏🙏🙏

    • @munnagaikwadgaikwad9406
      @munnagaikwadgaikwad9406 4 หลายเดือนก่อน +1

      यात लंग्न झालेल्या बाया सर्वात जास्त अनैतिक संबंध ठेवतात. यांचे लग्ना आगोदर लफडी असतात. ते लग्न झाल्या नंतर पण ते लफडी चालू ठेवतात. माहेरला गेली कि जोपली त्याच्या खाली. आणि लफड्यात पती, मुलं, आई, वडील आले कि त्यांचा खात्मा करायला या माघे पुढे बगत नाहीत. आशा आहेत आताच्या मुली, बाया, महिला.

    • @pranu3109
      @pranu3109 3 หลายเดือนก่อน +1

      अशे माणसं नरकात जातात देव त्यांना बघून घेतो 🙃

    • @KalpeshBabar-hm4hu
      @KalpeshBabar-hm4hu หลายเดือนก่อน

      bolat

  • @vinayakdolare8550
    @vinayakdolare8550 4 หลายเดือนก่อน +8

    😢😢खूपच वाईट वेळ असते ही 😢😢देव करो कोणासोबत अशी वेळ येऊ नये 😢😢

  • @sauravsawant9315
    @sauravsawant9315 3 หลายเดือนก่อน +9

    Kidney touching performance 🙌🙌

  • @vastvikta821
    @vastvikta821 2 หลายเดือนก่อน +1

    विवाह एक पवित्र संस्कार आहे,त्यात विलास,भोग,चैन ,बेजबाबदार पना यांना थारा नसतो,तर ते एक त्याग,समर्पण,कर्तव्य,जबाबदारी याचे एक पवित्र बंधन असत.लग्न आधी कीव नंतर कधीच व्यभिचार करू नये कौटुंबिक जीवनात.

  • @AkshayDhumal-2694
    @AkshayDhumal-2694 4 หลายเดือนก่อน +104

    तू पीशवी घेउन आमच्या घरी ये मी सींगल आहे ❤❤

    • @nitinghorpade2563
      @nitinghorpade2563 4 หลายเดือนก่อน +4

      😢सेम 😂

    • @krishnakilledar8494
      @krishnakilledar8494 4 หลายเดือนก่อน +5

      😂😂😂😂

    • @krishnakilledar8494
      @krishnakilledar8494 4 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @ajaymane2742
      @ajaymane2742 4 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂

    • @rahulbari2018
      @rahulbari2018 4 หลายเดือนก่อน +4

      साला तुने तो कमाल कर दिया..😂😂😂

  • @GauriRahulrajane
    @GauriRahulrajane 7 หลายเดือนก่อน +42

    Asha lokan sobat asach hoyela hav baykochi kimat nahi asha lokanha😢bayko asun baher tond martat ashe lok lagnach ka kartat ha tar video ahe pn barech lok real life madhe as kartat koni nahi pahil tari dev ahe varun pahato sagal

    • @deepaktambe4123
      @deepaktambe4123 6 หลายเดือนก่อน +11

      Aho madam tumhi ek tarfi bolta aahar. Ithe tar bayka pan navryala dhoka detat. Navryacha murder pan kartat. Tyabaddal pan bola.

    • @vrushalisuryawanshi3522
      @vrushalisuryawanshi3522 5 หลายเดือนก่อน +1

      Right👍🤞

    • @sahilgamare1154
      @sahilgamare1154 4 หลายเดือนก่อน

      Usne bhi pehale kisiko choda hoga iska Paisa dekhake karmachi fala

    • @sahilgamare1154
      @sahilgamare1154 4 หลายเดือนก่อน

      Usne bhi pehale kisiko choda hoga iska Paisa dekhake karmachi fala

    • @vkelectical4613
      @vkelectical4613 4 หลายเดือนก่อน

      Hoy ka

  • @user-wf5xs7nk8v
    @user-wf5xs7nk8v 3 หลายเดือนก่อน +9

    पण आजकाल लाँयल मुलांना कवडीची किंमत देत नाही कुणी 💯
    मुलींना आणि मुलिंच्या आई वडीलांना फक्त देखावा पाहिजे..
    मग तो मुलगा कसाही असला तरी त्यांना चालत ❌❌❌❌

  • @soniyakadam8951
    @soniyakadam8951 4 หลายเดือนก่อน +31

    पिशवीत कपडे बसले पण वाहह 😅😅

    • @user-kj3in7gj2p
      @user-kj3in7gj2p 4 หลายเดือนก่อน +3

      तेवढच होत माहेर चं 😂

    • @dineshjadhav9726
      @dineshjadhav9726 4 หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @adinathbhujbal3747
      @adinathbhujbal3747 4 หลายเดือนก่อน

      😂

    • @binudhari1397
      @binudhari1397 4 หลายเดือนก่อน +1

      Osame 😅😅😅😅😅😅

    • @NitinKumbhar9311
      @NitinKumbhar9311 4 หลายเดือนก่อน +2

      आमची 4 दिवस जायची झाली तरी आख्खी बॅग भरून वर चैन बसत नाही😂😂😂😂😂

  • @gokuljaras1998
    @gokuljaras1998 2 หลายเดือนก่อน +2

    🔱📿🙇‍♂️

  • @amarpise8291
    @amarpise8291 4 หลายเดือนก่อน +7

    बाकीचं राहुदे....शेवटच्या क्षणाला तिची ब्रा ची पट्टी कोणी सरळ केली ते सांगा....😂😂😂😂😂

    • @konkan_is_heaven
      @konkan_is_heaven 4 หลายเดือนก่อน +3

      Cameraman ne

    • @cryptoworld7206
      @cryptoworld7206 3 หลายเดือนก่อน

      ते views मिळावे म्हणून काढलेली थोडी बाहेर..

    • @user-km1ze4nd6s
      @user-km1ze4nd6s 3 หลายเดือนก่อน

      नवऱ्याने🎉

  • @user-rp5ln4of6d
    @user-rp5ln4of6d 4 หลายเดือนก่อน +14

    मी 4 टाईम संधी दीलती नाही सुधारली शेवटीं सोडावी लागली😢

    • @NinadPatil-ju2ts
      @NinadPatil-ju2ts 4 หลายเดือนก่อน

      गाव झवाडी होती का तुझी बायको, number दे ना

    • @user-lc8hb7ny1i
      @user-lc8hb7ny1i 4 หลายเดือนก่อน +1

      💯💯💯💯💯

  • @satishpatil982
    @satishpatil982 4 หลายเดือนก่อน +5

    म्हणून मी 40 42 वय झालं अजुन सिंगल आहे आणि मस्त चाललंय जीवन

    • @Life.is.love.358
      @Life.is.love.358 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂🎉🎉🎉 congratulations 🎉🎉🎉

  • @user-fs8vw4pw4l
    @user-fs8vw4pw4l 3 หลายเดือนก่อน +3

    दादा वहिनीला म्हणा जातांना ब्रा व्यवस्थित करून जा , मागुन बघितल्यावर फिलिंग धर पकड सारखी येतेय

  • @user-qx5rr1vg9f
    @user-qx5rr1vg9f 4 หลายเดือนก่อน +29

    मला लग्न झालेल्या आता 3 आंटी सेट आहेत म्हणजे त्या पण असच धोका देत असतील त्यांच्या नवऱ्याणा

    • @user-ic3qj8kf5e
      @user-ic3qj8kf5e 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂

    • @sags8661
      @sags8661 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂

    • @TpDk-zr5xw
      @TpDk-zr5xw 4 หลายเดือนก่อน

      Bhau kuthlya city madhe rahto tu

    • @user-qx5rr1vg9f
      @user-qx5rr1vg9f 4 หลายเดือนก่อน

      @@TpDk-zr5xw नाशिक

    • @realfact7977
      @realfact7977 4 หลายเดือนก่อน

      Lavto lavde tuze Nashik cha PSI BOLTOY.3 AUNTY KASA TOKTOS TE TYRE MADE GALUNCH SANGSIL

  • @pravin2399
    @pravin2399 3 หลายเดือนก่อน +2

    पुरुष आणि स्त्री दोन्ही चांगले वाईट असू शकतात.

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 4 หลายเดือนก่อน +5

    नवर्याच लफड असेल तर बायको माहेरी जाते,पण बायकोचं लफड असेल तर नवर्याने कुठं जायचं?

    • @deepalitathe5416
      @deepalitathe5416 4 หลายเดือนก่อน

      कुठे जायची गरज नसते. बायकोला घरा बाहेर काढतात. 😒😃😃😃😃

    • @manoharpatil5234
      @manoharpatil5234 4 หลายเดือนก่อน

      @@deepalitathe5416 ho..khare.ahe.deepali

    • @sumitnalawade6215
      @sumitnalawade6215 3 หลายเดือนก่อน

      Bhokat

  • @ndhanwij8262
    @ndhanwij8262 4 หลายเดือนก่อน +4

    सर्वाना सारखीच अवयव असतात आपण लक्ष देवु नये...

  • @pravinkamble4055
    @pravinkamble4055 4 หลายเดือนก่อน +8

    सरळ सांगा ना कोंडम ची ऍड करत आहे ते 😂😂😂

  • @JenuWrwte-nw3fl
    @JenuWrwte-nw3fl 4 หลายเดือนก่อน

    ताइ त्याच्या कर्माचे तो भोगणार 100% तुम्ही का टेंशन घेताय मस्त जगा काय बसलय त्याच्यात ,उलट सपोर्ट करा आणि तुम्हाला जे जे पाहिजे ते आणुन देत जाइल ना 😂😂😂🙏🙏🙏

  • @prashantstarapure6969
    @prashantstarapure6969 3 หลายเดือนก่อน +1

    यु ट्यूब बॅन करा भारतात खूप संसार वाचतील...

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 4 หลายเดือนก่อน +9

    नवरा असा करतो म्हणून ही पण नवऱ्याला धोका देती हिला कामं दाखवून गेलं कोण तरी ब्लाउज ढिला ब्रा पण दिसतोय माघून

  • @pratikkamble8296
    @pratikkamble8296 3 หลายเดือนก่อน +4

    Congratulations bro 😂😂😂

  • @nikhilbinnar3451
    @nikhilbinnar3451 หลายเดือนก่อน

    व्हिडिओ छान बनवला आहे.

  • @rajuparit6124
    @rajuparit6124 3 หลายเดือนก่อน +4

    आता घर मोकळ झालं तिला घेऊन ये घरात आणि ..,.😂😂

  • @mahendrasawant2072
    @mahendrasawant2072 3 หลายเดือนก่อน +1

    फक्त घर सोडताना मोठी बॅग दाखवायला पाहिजे होती 😂

  • @DikshaJadhav-cz4lj
    @DikshaJadhav-cz4lj 7 หลายเดือนก่อน +6

    ❤ mast

  • @user-bv5pw7hk5p
    @user-bv5pw7hk5p 7 หลายเดือนก่อน +17

    Bag milali nahi ka😂

  • @kanchanbhamare899
    @kanchanbhamare899 2 หลายเดือนก่อน

    एकनिष्ठताचं प्रेम आहे

  • @maheshthakur6686
    @maheshthakur6686 4 หลายเดือนก่อน

    Tai barobar kaile ❤❤❤❤ tumi

  • @f.a.2wk945
    @f.a.2wk945 2 หลายเดือนก่อน

    Both should be honest after marriage.

  • @haridubey9552
    @haridubey9552 หลายเดือนก่อน

    पत्नी को कभी धोखा नहीं देना चाहिए

  • @hemantsonawane6734
    @hemantsonawane6734 4 หลายเดือนก่อน +1

    पुरुष असो किंवा स्त्री लग्नानंतर 90'चालला पाहिजे

  • @amolnikam2702
    @amolnikam2702 4 หลายเดือนก่อน +2

    मंगळसूत्र कोण घालणार बाप

  • @dushyantpathare8577
    @dushyantpathare8577 3 หลายเดือนก่อน

    Best tumhi swata loyal asal tar andhalya mansashi lagna karne

  • @GaneshKarale-ts1bm
    @GaneshKarale-ts1bm 4 หลายเดือนก่อน

    Agar pati aur patni pyar bharose se karo ek dusre pe kayam raho agar dhokha ek dusre kisi ek ne Kiya to tum dono ka hi niksaan hoga aage budhape me shaadi kiss liye ki jati hai ek dusre ne socho aur samjho aage best off luck 👍👍👍👍

  • @vivekansurkar1137
    @vivekansurkar1137 3 หลายเดือนก่อน +1

    सर्वप्रथम घरातून निघताना आणि रस्त्यावरून चालताना तिच्या हातात मोबाईल नव्हताच मग तो मोबाईल आला कुठून

    • @user-fs8vw4pw4l
      @user-fs8vw4pw4l 3 หลายเดือนก่อน

      ब्लाऊज मधून काढला असणार

  • @AjayKachare-zf1lp
    @AjayKachare-zf1lp 3 หลายเดือนก่อน

    मला अशी बायको पाहीजे ❤❤❤❤❤होती। खुप खुप प्रेम केल असत माझ नशीब खोट आहे

  • @madhurisawant6295
    @madhurisawant6295 7 หลายเดือนก่อน +1

    Love you mama ❤.

    • @Suresh_Deshmukh
      @Suresh_Deshmukh 6 หลายเดือนก่อน +1

      तुझा मामा आहे हा सांग मामाला कीती माम्या करतो.😅😂

  • @shubhamp5749
    @shubhamp5749 2 หลายเดือนก่อน

    पोरींचे हाल तर आम्हा पोरांपेक्षा बेकार झाले आहेत 😂 सासरी नवरा आणि त्याचा मित्र नाहीतर गल्लीतला माहेरी एक मामाकडचा एक मावशीच्या गावचा एक कधीतरी सगळ्यात जवळचा मित्र पन उडून गेलेला असतो आणि कॉलेजच्या काळात तर 4 5 सहज होऊन जातात . त्यामुळे बिनधास्त लफडे करा पोरांनो कोणी कोणाचं नसतय

  • @user-bd3wv6vj5e
    @user-bd3wv6vj5e 2 หลายเดือนก่อน

    🙏🚩😊

  • @shantamalge462
    @shantamalge462 4 หลายเดือนก่อน

    Sahi kiya didi

  • @user-yd6pr9of2n
    @user-yd6pr9of2n 4 หลายเดือนก่อน

    सकाळी कामाला गेला आणि सकाळी कामावरून परत आला 😂 वाह वहिनी बिलकुल खूश नव्हती एका पिशवीत सगळे कपडे बसले हे खरं कारण होत 😂

  • @RahulKadave
    @RahulKadave 4 หลายเดือนก่อน

    ishk vala love huva hai dard bhi kuch aaj use jyada huva ishak vala lov

  • @rajasatam1276
    @rajasatam1276 4 หลายเดือนก่อน

    जय,😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @navinpayasi3211
    @navinpayasi3211 3 หลายเดือนก่อน

    Real true hya

  • @pandurangchavan801
    @pandurangchavan801 3 หลายเดือนก่อน

    Don't break her trust 😢

  • @oqnal678gch
    @oqnal678gch 4 หลายเดือนก่อน

    jo hai usmein khush rahe bhai😂 Nahin to sab Jaega Hath se😢

  • @Vebsart_official
    @Vebsart_official 3 หลายเดือนก่อน

    भाऊ कडे iPhone आहे, तरी Androidच पाहिजे आहे भाऊला....!

  • @somnathkshirsagar4416
    @somnathkshirsagar4416 4 หลายเดือนก่อน

    हे तर सर्वाना माहित आहे

  • @chetangurav21
    @chetangurav21 4 หลายเดือนก่อน

    सगळ्या comment करणाऱ्यांना असं vatat कि आपले comment करण खुप गरजेचं आहे आणि आपला comment लोक seriously घेतात .. घरात कोण ऐकत ही नाही ... 😂😂😂😂😂😂😜

  • @user-ji3dx7ih4i
    @user-ji3dx7ih4i 4 หลายเดือนก่อน

    Nice ❤❤

  • @user-nk3pf1gf7y
    @user-nk3pf1gf7y 4 หลายเดือนก่อน

    nice ❤

  • @sanketpardeshi8362
    @sanketpardeshi8362 3 หลายเดือนก่อน

    कधीच कोणाच मन दुखावू नका

  • @vipulkamdi
    @vipulkamdi 2 หลายเดือนก่อน

    सुरी खुपसायला पाहिजे अशा व्यक्तींना ती लेडीज😂😂😂 असो किंवा पुरुष

  • @Anil-e3i
    @Anil-e3i 3 หลายเดือนก่อน

    I am loyal with my partner and she is with me100%

  • @MrMangeshshukre1
    @MrMangeshshukre1 2 หลายเดือนก่อน

    आता त्याला पूर्ण रान मोकळं राहील.

  • @ArjunkambleVishal
    @ArjunkambleVishal 3 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌

  • @user-lo5tx6fd8v
    @user-lo5tx6fd8v 4 หลายเดือนก่อน

    आपण भारतीयांना सगळ काही western हवे असते पण असे प्रेम करणे आणि मैत्री करणे, western पद्धती नको असतात.
    तेव्हा आपण पक्के भारतीय हवे असतो😂😂😂😂😂😂 काय दंबिकपणा आहे हा आपला😂😂😂😂😂😂😂

  • @shivprasadmunde2539
    @shivprasadmunde2539 7 หลายเดือนก่อน +3

    जसयास तस खरय

  • @parpulparbudava1026
    @parpulparbudava1026 4 หลายเดือนก่อน

    👍👍👍👍👍👍👍👍

  • @shwetalondhe5790
    @shwetalondhe5790 7 หลายเดือนก่อน +13

    Asch pahije aslyana geli te brch zal

  • @deepdhuri9090
    @deepdhuri9090 3 หลายเดือนก่อน +1

    बायकोने असे केले तर नवरा आपल्या बायकोच्या घरी जाऊन राहणारा😂

  • @T.powerman07
    @T.powerman07 2 หลายเดือนก่อน

    पण अशे घानेर्डे व्हिडिओ अपलोड करुन समाजात कोणता आदर्श निर्माण करत आहेत हे.

  • @gokulkasve8714
    @gokulkasve8714 3 หลายเดือนก่อน

    सामान हे बॅगेत भराव लागत पिश्र्वित नवे 😂😂

  • @vijaybhangare9265
    @vijaybhangare9265 2 หลายเดือนก่อน

    काय नाही ही गेली तर जी आहे तिला घेऊन यायचे संपला विषय

  • @BaluMali-jb5yn
    @BaluMali-jb5yn 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @prathameshnikam1720
    @prathameshnikam1720 4 หลายเดือนก่อน

    खरंच आहे 😔

  • @travellerram5695
    @travellerram5695 4 หลายเดือนก่อน

    Cameraman 😂😂😂

  • @lalitshinde3806
    @lalitshinde3806 4 หลายเดือนก่อน

    बरोबर

  • @avinashshejwal1079
    @avinashshejwal1079 3 หลายเดือนก่อน

    Gharat sukh nasel bhetat mhanun baher tond marav lagt.tyat tya mansachi ajibat chuki nahi

  • @user-je7uj2so4v
    @user-je7uj2so4v 3 หลายเดือนก่อน +1

    काय शेट्ट वेगळी झाली का 😊

  • @jaiho.8772
    @jaiho.8772 4 หลายเดือนก่อน +2

    नेहमी पुरुष च बदनाम. व्वा 😢

  • @KrishanTeli
    @KrishanTeli 2 หลายเดือนก่อน

    एक गेली दुसरी आण भावा 🎉

  • @kishoringle114
    @kishoringle114 3 หลายเดือนก่อน

    मी पण असे व्हिडिओ काढून पैसे कमावले असते पण पण सोबत कोणी नाही 🤣🤣

  • @samitmhatre4555
    @samitmhatre4555 2 หลายเดือนก่อน

    धोका दिलाच पाहिजे

  • @user-gt2rf4dm5j
    @user-gt2rf4dm5j 3 หลายเดือนก่อน +1

    Bichari
    Changli bag pan navti tichyakade kapde bharayla
    Bichai😢

  • @user-og9tk5ol3g
    @user-og9tk5ol3g 3 หลายเดือนก่อน

    Ashe video dakau naka 😢 saunsart vishwas kup important ahe

  • @PRAVINKUMAR-qe3tx
    @PRAVINKUMAR-qe3tx 3 หลายเดือนก่อน

    अस कोण कोण घरची चपाती सोडुन बाहेर वडापाव खातो😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @lalitshinde3806
    @lalitshinde3806 4 หลายเดือนก่อน +2

    जर सुधरणार असेल तर 1संधी नक्कीच द्या
    नंतर पस्तावा येतो.

    • @deepa5791
      @deepa5791 4 หลายเดือนก่อน

      ललित शिंदे जर तुमच्या बायकोने तुम्हाला असा धोका दिला तर तुम्ही तिला एक संधी द्याल का?

  • @BhushanMusicPlatform8482
    @BhushanMusicPlatform8482 2 หลายเดือนก่อน

    धोका दिल्यास वाईट अवस्था होते

  • @nileshtawade1184
    @nileshtawade1184 4 หลายเดือนก่อน

    Ulwe cha location aahe na sec 23

  • @ravindradongarkar5623
    @ravindradongarkar5623 2 หลายเดือนก่อน

    😮😮

  • @kalekar28
    @kalekar28 4 หลายเดือนก่อน

    त्या दोन्ही मुली एकच आहे 😂😂😂

  • @rvjadhav1376
    @rvjadhav1376 2 หลายเดือนก่อน

    Kes sodun cha gela kes bandun tr jaych na

  • @BaluMali-jb5yn
    @BaluMali-jb5yn 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-ms6py1gd4s
    @user-ms6py1gd4s 4 หลายเดือนก่อน +1

    नवऱ्या पेक्षा बायका जास्त करतात असल

    • @user-et4rd4yc6v
      @user-et4rd4yc6v 4 หลายเดือนก่อน +1

      Ani tya baykan sobat he navrech astat😅😅

  • @kalyanishistar6553
    @kalyanishistar6553 3 หลายเดือนก่อน

    Ase lok kadhich nay sudhrt

  • @royalfishing-cq5up
    @royalfishing-cq5up 3 หลายเดือนก่อน

    😢😢😢

  • @user-bd9js8ho3x
    @user-bd9js8ho3x 4 หลายเดือนก่อน

    ☺️☺️☺️