@@krishnalokhande7039 कृष्णाजी, प्रश्न खूप दिवसाचा आहे.कांद्याचे भाव का पडतात ? सरकार कधीही आणि कसेही निर्यातीवर बंधन आणते, केव्हाही कांदा आयात करते. सरकारचे हेच धोरण शेतकऱ्याचे मरण आहे..
एकदम भारी....प्रत्येक मंत्र्यांना असाच जाब विचारलाच पाहिजे....ते कोणी VIP. नसतात आपणच जनतेने निवडून दिलेले जनतेचे सेवक असतात त्यामुळे सेवा देणे हे त्यांचे कर्तव्यच आहे........
गंद्धार सोबत फक्त गंद्धार च होते त्यात तो धुळे चा एक नालायक गंद्धार सत्या पण दीसत होता सलाम या शेतकरी राजा ला मनापासून धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय शिवसेना
भुसे साहेब माननीय कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य शिवसेना गद्दर भुसे साहेब तुम्ही कृषिमंत्री झालात तुमचं स्वागत पण तुम्ही आता ही एक मनाला विचारा तुम्ही लोकांच्या जनतेच्या मनातले कृषी मंत्री आहात का आपण काय करून मंत्री झालात याचा तुम्हाला भाव आहे का तुमचे दिवस थोडे राहिले आहेत तुम्ही पुन्हा आमदार नाही दिसणार आहे आणि मंत्री मंत्री तर होऊ शकत नाही हा तुम्हाला तर राजा खरा शिवसैनिकांचा शापा आहे
लोकांमधून निवडून आलेली लोकं आहेत ती, टीका ही त्यांना काही नवीन नाही. याच तथाकथित गद्दाराच्या मतांच्या जीवावर राज्यसभा/विधानपरिषद गाठणाऱ्या कर्तव्यशून्य शिल्लक सेनेतील लोकांचा स्वाभिमान कुठे दिसत नाही. राजीनामे तरी देतील कसे ? त्यासाठी पुन्हा निवडून येण्याची शाश्वती देणारे आमदार सोबत असावे लागतात. कारण विधानसभेतून येण्यासाठी सामान्य जनतेच्या मतांची गरज असते. ती शक्यता कमीच आहे.
आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे .मंत्री स्वतःला राजे समजायला लागलेत लोकांनो घाबरण्याचे कारण नाही बिनधास्त यांना अडवून प्रश्न विचारा .आपल्या समस्या सुटत नाहीत तो पर्यंत पिच्छा पुरावा .
युवराज भाऊ , शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचे सरकारच् योग्य आहे , आठवा , या - पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या २ टर्म (२००४ ते २०१३ ) आणि पवार साहेब केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतकरी. बंधूंनी जे कांद्यात पैसे कमावले ते पैसे २०१४ ते २०२२ आजपर्यंत मोदी बाबांनी सगळे काढून घेतले , आणि शेतकरी देशोधडीला लावला , विशेषतः महाराष्ट्रातील , तेंव्हा आता आपण २०२४ ला भाजपचे सरकार घरी बसवणं गरजेचे आहे .
असा बंड करून उठणारा शेतकरी पाहिजे...हे फक्त मत घेण्यापूर्ते असतात यान्हा यांची जागा दाखवली पाहिजेत.तरच शेतकऱ्याचा आदर होईल नाही तर हे गभाड जमा करणारे मजाच मरतील
भाऊ, शेतकऱ्यांनो राजकारणी लोक हे काय गोरगरीब जनतेसाठी बसलेले नसतात कोट्यावधी रुपयांची उलाढाल करून मंत्री झालेले असतात ते फक्तं स्वतः चे घरं भरण्यासाठी.... कारण त्यांनी एक एक मतांसाठी हजारो रुपये वाटलेले असतात.....
Dada bhuse Aare Lokanmadhala manus hotas tula shen khayachi garaj nhvati tula, Kay hotas tu aani Kay zali gat tuzi...... Jai Maharashtra shetkari bandhavanu aani Shivsainikanu
या शेतकऱ्याला 100 तोफांची सलामी
आमदार मंत्री
सलाम शेतकऱ्यांना 🙏🏿
खरच मानलराव शेतकरीवर्ग पक्ष विसरुन एकत्र आला तर मंत्री आमदार निट करायला वेळ लागणार नाही त्या शेतकऱ्यांना सलाम
खूप खूप मनापासून अभिनंदन जनतेच व शेतकऱ्यांच बर वाटल
निर्यात बंदी, अनावश्यक आयात ह्या गोष्टीकडे लक्ष वेधले पाहिजे शेतकऱ्यांनी...
भुसे chaa भुसा करा
आस वय ही दलाल आहेत
@@krishnalokhande7039 कृष्णाजी, प्रश्न खूप दिवसाचा आहे.कांद्याचे भाव का पडतात ? सरकार कधीही आणि कसेही निर्यातीवर बंधन आणते, केव्हाही कांदा आयात करते. सरकारचे हेच धोरण शेतकऱ्याचे मरण आहे..
एकदम भारी....प्रत्येक मंत्र्यांना असाच जाब विचारलाच पाहिजे....ते कोणी VIP. नसतात आपणच जनतेने निवडून दिलेले जनतेचे सेवक असतात त्यामुळे सेवा देणे हे त्यांचे कर्तव्यच आहे........
दादा भुसे तळागळातलि शिवसैनिक होते. लोकांमध्ये रमणारा माणुस, त्यांची अशि अवस्था झालीय आता इतरांच काय होतय काय खर दीसत नाय.
In
50 खोके पक्के जास्त दिवस टिकणार नाहीत 2024 पर्यंत हेचं चित्रं राहणार फिरणे मुश्किल झाले यांचे तर..
गंद्धार सोबत फक्त गंद्धार च होते त्यात तो धुळे चा एक नालायक गंद्धार सत्या पण दीसत होता सलाम या शेतकरी राजा ला मनापासून धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय शिवसेना
ही तर सुरुवात आहे....आगे आगे देख होता है क्या? दादा हे बरे नाही....तुझा ईवाय चांगला नाव कमावून आहे नाहीतर तू......फुकट गेलास
काय जबरदस्त भाऊ तेल लावून मारली भुश्या ची
काळे झेंडे दाखवणार्याला 100 तोफांची सलामी.
नालायक तुला काय कळते
पन्नास खोके
शेतकरी दादा एकदम ओक्के
काय राव आवडली आपल्याला सलाम
निर्लज्ज दादा भुसे
शेतकऱ्यांना पक्ष विचारतो हा आपल्या राज्याचा नेता
या आता मत मागायला
ह्या भुस्याचा तर भुसाच काढला की
Great job यांची लायकी दाखवून द्या
भूशेचा मागून भुसा काढा
भुसे साहेब माननीय कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य शिवसेना गद्दर भुसे साहेब तुम्ही कृषिमंत्री झालात तुमचं स्वागत पण तुम्ही आता ही एक मनाला विचारा तुम्ही लोकांच्या जनतेच्या मनातले कृषी मंत्री आहात का आपण काय करून मंत्री झालात याचा तुम्हाला भाव आहे का तुमचे दिवस थोडे राहिले आहेत तुम्ही पुन्हा आमदार नाही दिसणार आहे आणि मंत्री मंत्री तर होऊ शकत नाही हा तुम्हाला तर राजा खरा शिवसैनिकांचा शापा आहे
सलाम
अभिनंदन या शेतकरी राजाच या मंत्राना शेतकरी च काही घेण देण नाही याच पोट पाणी भरायच यांना फक्त
Mast bhava
👍👍 या पुढे जनता सहन करणार नाही. ताणु तानु मारीन ,नव्हेतर घरात घुसून सुध्दा......!..?😘😘😂😂
Mast Kaam Kelat 👌🏻👍🏻
Bhuse Sahebanchi Hawa Tight Zali Vatate 😂😂😂
खुप खुप अभिनंदन ह्या शेतकर्यांचे
या शेतकऱ्याला वाचवा फक्त आता💯
साहेब, अतिवृष्टीत नाशिक जिल्ह्यातील शेतकर्यांच नुकसान झालय मदत करा
👌👌खोका सरकार 👌👌
पन्नास खोक्यांवरून चारचौघात जाहीरपणे अपमान झाला असता तर एखाद्या घरंदाज स्वाभिमानी माणसाने जीव दिला असता. काय ही यांची अवस्था.
लोकांमधून निवडून आलेली लोकं आहेत ती, टीका ही त्यांना काही नवीन नाही. याच तथाकथित गद्दाराच्या मतांच्या जीवावर राज्यसभा/विधानपरिषद गाठणाऱ्या कर्तव्यशून्य शिल्लक सेनेतील लोकांचा स्वाभिमान कुठे दिसत नाही. राजीनामे तरी देतील कसे ? त्यासाठी पुन्हा निवडून येण्याची शाश्वती देणारे आमदार सोबत असावे लागतात. कारण विधानसभेतून येण्यासाठी सामान्य जनतेच्या मतांची गरज असते. ती शक्यता कमीच आहे.
निर्लज्जम् सदा सुखी .
Khup khup abhinandan setkari saheb
आता त्याचे काम फक्त शिवसेनेचा वापर करु जनतेचे दिशाभूल करणे
आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे .मंत्री स्वतःला राजे समजायला लागलेत लोकांनो घाबरण्याचे कारण नाही बिनधास्त यांना अडवून प्रश्न विचारा .आपल्या समस्या सुटत नाहीत तो पर्यंत पिच्छा पुरावा .
दादा भुसेनी त्यांच्या कार्यकाळात काहीही कार्य केले नाही
रताळ्या भुशा लाज वाटते का वर चेढला गद्दार
कोण म्हणता काही केला नाही प्रॉपर्टी कार्ड चेक करा त्यानं पोऱ्यान बाईनं त्या सिदा नागर् हाकली रायणात
Jay jawan jay.kisan.jay.maharastra
शेतकरी राजा तुम्हास कोटी कोटी धन्यवाद 1 शेतकरी
तुम्हा सर्वांना सलाम करतो
काय खेळचं केलंय जनतेनं एकट्या दादा भुसेच मधुन नाही सगळा शिंदे गटाचं हेच पोजुसेन है
शेतकऱ्यांनी बरोबर केले आहे
A
Very good
शेतकरी आणि जनता यांचे खूप खूप अभिनंदन
Hii radhika ji
Hi tar suruwat aahe----
शिंदेच्या सगळ्या मंत्र्यांची अशीच लायकी काढली पाहिजे पुर्ण महाराष्ट्र मध्ये
अशी प्रत्येक राजकारण्याची लायकी दाखवून द्या मग तो कुठल्याही पक्षाचा असो
यह तो सिर्फ ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है
धन्यवाद शेतकऱ्यांना 👏
Gooood Job.
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🚩
Great shetkaRI bhau
बहुत हि सुंदर
केंद्र सरकार कांदे सड वुण देणार मग भाव वाढवार 200 रउपये शेवटी तेही GST लाऊन काढून घेणार व्हारे सरकार
जय जवान जय किसान शेतकरी भावांनो असंच झालं पाहिजे
कांदा निर्यत चालू करा शेकऱ्याकडे कष्टाचे 1ते2 खोके मिळतल
असंच दाखवून दिलं पाहिजे शेतकऱ्यांनी तेव्हा हे ठिकाण्यावर येतील काय उद्योग चालले महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही
भाजप सरकार मधील 50खोके जिवी मंत्री दादा भुसै
शेतकरी बांधवांनी फक्त स्वतःसाठी अन्नधान्य पिकवा एकत्र या संघटीत व्हा
ह्यांना शेतकऱ्याचे काही ही पडलेले नाही फक्त 50 खोके घेतले आता दुसऱ्या वेळेस निवडून आले नाही तरी चालेल ok आहेत
सलाम शेतकरयाला
भुसे साहेब मानल तुम्हाला
ते राजकीय शेतकरी असून तुम्ही त्यांना उत्तर देण्याच टाळल नाही...
कांदा निर्यात बंदी पहिले हाठवा. इतका दिवस कोठे होता कांदा ले भाव नाही आणि मोदी कांदा इतर देशांतून मागवत आहे 🙏
युवराज भाऊ , शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचे सरकारच् योग्य आहे , आठवा , या - पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या २ टर्म (२००४ ते २०१३ ) आणि पवार साहेब केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतकरी. बंधूंनी जे कांद्यात पैसे कमावले ते पैसे २०१४ ते २०२२ आजपर्यंत मोदी बाबांनी सगळे काढून घेतले ,
आणि शेतकरी देशोधडीला लावला , विशेषतः महाराष्ट्रातील , तेंव्हा आता आपण २०२४ ला भाजपचे सरकार घरी बसवणं गरजेचे आहे .
मोदी हटवा , शेतकरी वाचवा !
@@kisanthorat2888 एकदम बरोबर
शेतकरी खडा तो सरकार से बडा 🙏
रस्त्यावर फिरणार आमदार झाला की पन्नास पिढ्या एवढे कमवता
Jay jawan Jay kisan
1 number
इथे चार-पाच जणच बोलतात बाकीचे सर्व शेतकरी मजा बघतात सर्व शेतकरी एकजूट झाले तरच काहीतरी होईल शेतकऱ्यांचं
याचाच फायदा घेतात ते लोक
बाकीचे शेतकरी कुठे गेले.
एक माणूस त्यांच्या पुढे काय होणार
Yek manusch kasaryacha boss aahe Hullas desale
@@tejalpatil3007 Hulaas desale राष्ट्रवादी ch kutra ahe tycha हिशोब hoilch kasla शेतकरी to lavdya राजकारणी bhadva ahe
Salam shetkaryana
वा एकच नबर
काय राव पूर्ण गावात एकच हिंमत वाला शेतकरी आहे का
50 खोके एकदम ओके... गद्दार 😂
भावी आमदार बंडू काका बच्छाव साहेब होणार आहेत मालेगावात 💯💯💪💪
असा बंड करून उठणारा शेतकरी पाहिजे...हे फक्त मत घेण्यापूर्ते असतात यान्हा यांची जागा दाखवली पाहिजेत.तरच शेतकऱ्याचा आदर होईल नाही तर हे गभाड जमा करणारे मजाच मरतील
Salam ya shetkaryala
मानलं भावांनो तुम्हाला नेत्याची अशीच अवस्था झाली पाहिजे
आज माझी सगळी कांदा चाळ बरबाद झाली कधी भाव मिळणार आज शेतकार्यांना 12 भावा मिळतो आणि पिकवायला 15 लागतात
काय करणार
Ek num Bahu Jay shivrai
एकदम भारी👌👌👌
Salam bhau tula
वाह रे पट्या चांगलीच अवस्था केलीत.दादाचा पार भुस्सा केलात.
Great thoka yana
लोकांच्या मनाविरुद्ध चे सरकार
Very good question asked to minister by public
शेतकरी एकदम हिरो निघाला
50खोके एकदम ओके
भाऊ, शेतकऱ्यांनो राजकारणी लोक हे काय गोरगरीब जनतेसाठी बसलेले नसतात कोट्यावधी रुपयांची उलाढाल करून मंत्री झालेले असतात ते फक्तं स्वतः चे घरं भरण्यासाठी.... कारण त्यांनी एक एक मतांसाठी हजारो रुपये वाटलेले असतात.....
King off shetkri raja 👍🏼
दादा भुसे पुन्हा येत नाही
याचा तर भुसाच झाला
सगळ्यात क्षण आवडला तो आपल्या डेरिंग चा गद्दाराच हेच होनार ,,,,,,,,🚩🚩
Great
साधा शिपाई होण्याची पण लायकीचा नाही हा आमदार मंत्री
या मंत्र्याना शेतकरी यांचीशी काही देणे घेणे नाही. यांना चांगले चोपले पाहिजे.
दादाजी भुसे विरोधकांचा सुद्धा सन्मान ठेवतात हे सिद्ध झाले आहे तसेच ते सहनशील सुद्धा आहेत हे दिसून आले धन्यवाद मंत्री महोदय
शेतकरी आहे मग.खोक्या बद्दल का झक मारतोय.
सलाम है शेतकरयांना 100टके
कोण होतास तु काय झालास तु अरे दादा भूषे 50 खोकयाना विकलास तू.
Salam shetkaryana ! Dada Bhuse ! Maji Sainik mhane bare zale retire zale nahitar desh vikla asta
सलाम शिवसैनिकांना
दादा माले बी साल धरण शे.....इतली प्रगती जर व्हतं हुई.....
Dada bhuse Aare Lokanmadhala manus hotas tula shen khayachi garaj nhvati tula, Kay hotas tu aani Kay zali gat tuzi...... Jai Maharashtra shetkari bandhavanu aani Shivsainikanu
काय लायकी आहे ५० ते ६०लोक पण गोळा होत नाहीत याच्या कार्यक्रमात
विरोधात आंदोलन केले तरी स्टेज वर बोलावले हा त्यांचा मनाचा मोठेपणा या ठिकाणी दुसरं कोणी असत तर आत टाकलं असत
50/kokhe.ģhetlya.war.shiwya.khallya.tari.chalel.