जगभरातल्या मराठी माणसांचा लाडका भाऊ!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 11

  • @anukatyare
    @anukatyare 3 หลายเดือนก่อน +2

    भाऊ कदम एक गुणी कलाकार आहेत! त्यांना शुभेच्छा! संधी मिळताच हे नाटक नक्की बघणार!

  • @dasudebu
    @dasudebu 3 หลายเดือนก่อน +1

    उत्तम माणूस
    उत्तम कलाकार
    कोणताही अभिनिवेश नाही
    साधा सोपा सरळ माणूस

  • @vijaynikam8925
    @vijaynikam8925 3 หลายเดือนก่อน +2

    वास्तवाचं भान जाऊ नये आणि सुधारणा होत रहावी म्हणून जमिनीवर ठेवणारे दिग्दर्शक सुरुवातीच्या काळात लाभले हे भाग्यच असते अभिनेता म्हणून. आम्हाला ही लाभले सुरुवातीच्या काळात सुदैवानं. भानावर रहायला मदत होते त्यामुळे.

  • @sachins50
    @sachins50 3 หลายเดือนก่อน +1

    भाऊ तू खूप मस्त माणूस आहेस.. असाच रहा.. तुला खूप शुभेच्छा .. thank u ..

  • @anukatyare
    @anukatyare 3 หลายเดือนก่อน +1

    Serial killer = हल्लीच्या टीव्ही सिरीयल चे दिग्दर्शक, लेखक, संवादलेखक की काय 😂 ही सगळी मंडळी मिळून चांगली सुरू असलेली serial kill करून टाकतात! चांगला विषय आहे 😂

  • @ShrikrishnaParchure-p2r
    @ShrikrishnaParchure-p2r 3 หลายเดือนก่อน +1

    सुरेख मुलाखत झाली

    • @Amol_Parchure
      @Amol_Parchure  3 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @sandeepwabgaonkar6576
    @sandeepwabgaonkar6576 3 หลายเดือนก่อน +2

    Bhau far transparent actor aahe Nirmal vaiktimatwa aahe

  • @akshay_78193
    @akshay_78193 2 หลายเดือนก่อน

    Bhaunna asa normal kadhi aiklach nahiye..😅 tyana kayam character madhyech pahat alo ahot..

  • @sameerpawar-pg7iv
    @sameerpawar-pg7iv 2 หลายเดือนก่อน

    ऑडियन्स भाऊ च्या भोले पणा वर जातात te पण आहे पण त्यांना kute mahit भाऊ बद्दल..