#vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.ค. 2024
  • #vlog /आज झाडे लावण्यासाठी आणली माती/सकाळी नाश्त्याला इडली सांबर आणि संध्याकाळी बनवली लापशी.
    Hi!
    I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
    #vlog
    #villagevlog
    #minivlog
    #viral
    #chhayascreativecorner
    #dailyvlog
    vlogs,daily vlogs,family vlogs,#vlog,siddhu vlogs,vj siddhu vlogs,lakhneet vlogs,sourav joshi vlogs,shy ke vlogs,sidhu vlogs,malik vlogs,hindi vlogs,emmas vlogs,kunali vlogs,masatuber vlogs,fun panrom vlogs,neetu bisht vlogs,daily vlogs india,lakhneet vlogs new,malik family vlogs,lakhneet usa vlogs,piyush joshi vlogs,kunali joshi vlogs,vlog,sydney serena vlogs,dimple malhan vlogs,vj siddhu vlogs latest,vj siddhu vlogs channel

ความคิดเห็น • 36

  • @supriyarevandkar6010
    @supriyarevandkar6010 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tai tumcha speak information chan 👌🙏🌺

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  13 ชั่วโมงที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🙏

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs 16 วันที่ผ่านมา +2

    Shree Swami samarth ❤

  • @DipaliNaik-qt7uv
    @DipaliNaik-qt7uv 16 วันที่ผ่านมา +1

    Khup Chan idali 😋😋👌👌

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 16 วันที่ผ่านมา +1

    वा आता भाजी पाला पण करणार खुप छान लवकर लावा गावा रायची ही तर मजा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 วันที่ผ่านมา

      हो मावशी लावते थोडासा भाजीपाला आणि गावाला राहायची मज्जा तर वेगळीच असते

  • @purvagawade346
    @purvagawade346 16 วันที่ผ่านมา +1

    Mi sabudanya yawaji pohe ghalate idali madhe, chan vedio 😊😊🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 วันที่ผ่านมา

      मी पण नेक्स्ट टाईम पोहे घालून इडली नक्की ट्राय करन खूप खूप धन्यवाद ताई ताई काही चुकलं असेल तर सांगत जा आणि अशीच काही नवीन माहिती असेल तर मला नक्की सांगत जा धन्यवाद ताई 🙏

  • @jayashreepatil2162
    @jayashreepatil2162 16 วันที่ผ่านมา +1

    Shri Swami Samarth tai 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 วันที่ผ่านมา

      श्री स्वामी समर्थ ताई 🙏

  • @suniljadhav3929
    @suniljadhav3929 16 วันที่ผ่านมา +1

    हाय ताई तुमचे व्हिडियो खूप छान असतात रियल मी न चुकता पाहते तुमचा व भाऊचा स्वबाव मस्त असेच राहा सगळे मी पण शिरूरची आहे माझे मिस्टर पण मुंबई पोलीस आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 วันที่ผ่านมา

      अरे वा खूप छान ताई माझे पण मिस्टर आर्मी रिटायर आहेत आणि पुन्हा पोलीस मध्ये आहेत आणि ताई तुमचा पण स्वभाव खूप छान वाटतो बरंका तुमच्या कमेंट वरूनच कारण दुसऱ्याशी प्रशंसा करायला सुद्धा खूप मोठ मन लागत ताई
      तर तुमचं पण मन खूप मोठा आहे ताई खूप खूप धन्यवाद आणि ताई 🙏☺️☺️

  • @SuvarnaMahale-bt6eu
    @SuvarnaMahale-bt6eu 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Nmste tai... Me pn army wife ahe . Dadanna duty vr jatanni vat lavte as nka bolat jau.. tyanna duty vr jatanni by.. by.. krun pathvte.. as bolat ja tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      ☺️🥰 नमस्ते ताई ☺️🥰 तुम्ही पण एक फौजी पत्नी आहात छान वाटलं ताई
      कारण फौजी पत्नी असणे पण एक अभिमानाची गोष्ट आहे ☺️🥰 thank you tai ☺️ तुम्ही किती छान प्रकारे मला समजून सांगितलं माझ्या तोंडात ना तो शब्द येऊन जातो वाट लावते म्हणून आता बाय बाय बोलत जाईल ताई☺️🥰🙏

  • @janhavipatil4794
    @janhavipatil4794 16 วันที่ผ่านมา +1

    G
    Hi tai sabudana nka varsych... acidity hote khup tyamude, me pn jastiche krun thevte batter ❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 วันที่ผ่านมา +1

      Thank you tai ata nahi ghalayche tyamadhe sabudana☺️☺️🙏

  • @ShilpaIngle-db2jn
    @ShilpaIngle-db2jn 16 วันที่ผ่านมา +1

    ताईं तुम्ही खुप छान आहात तुमच बोलन हि खुप सीपल आहे मी नागपुर ला राहते माझे मिस्टर नागपुर पोलीस SRP मधे आहे video तर खुपच छान असतात नविन शिकायला मिळते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 วันที่ผ่านมา

      अरे वा ताई खूप छान सैन्य दलामध्ये आपला नवरा असणे ही एक अभिमानाची गोष्ट आहे आणि आपण त्यांची पत्नी आहोत याचा अभिमान पण वाटतो ☺️☺️ इतकी पॉझिटिव्ह कमेंट केले ताई खूप खूप धन्यवाद good night tai ☺️

    • @ShilpaIngle-db2jn
      @ShilpaIngle-db2jn 15 วันที่ผ่านมา

      😊❤

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 16 วันที่ผ่านมา +1

    बगीचा करायला घरातले मदत करतात आमचया कडे मी माझी सुनबाईच करतो

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 วันที่ผ่านมา

      अरे वा खूप छान मावशी खरंच खूप आनंद मिळतो झाडांच्यात खूप खूप धन्यवाद मावशी वेळात वेळ काढून कमेंट केली ☺️☺️🙏

  • @abhishekthanekar3911
    @abhishekthanekar3911 16 วันที่ผ่านมา +2

    ताई मुलगा म्हणा पोरगा म्हणू नका परक्या सारखे vathe तो मोठा झालाय स्वारी ताई🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 วันที่ผ่านมา

      ओके ताई आता मी मुलगाच म्हणत जाईल 😊☺️ ताई असंच काही चुकलं तर समजून सांगत जा कारण त्यामधून खूप काही शिकायला पण मिळतं आणि आपली चूक पण समजती धन्यवाद ताई 🙏

  • @poojas085
    @poojas085 16 วันที่ผ่านมา +1

    Tai pooja karte veli video shoot kara aani daily morning pooja share karat Java pooja karte veli video madhe tuhmi pn disle pahije aani pooja pn🙏🏻

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 วันที่ผ่านมา

      हो नक्कीच ताई 🙏 धन्यवाद ताई 🙏

    • @poojas085
      @poojas085 14 วันที่ผ่านมา

      Video ka yet nayet

  • @ganeshbaral6039
    @ganeshbaral6039 16 วันที่ผ่านมา +1

    ताई सांबर रेसिपी दाखवा एकदा.

  • @reflexstudio9158
    @reflexstudio9158 16 วันที่ผ่านมา +1

    ताई तुमच्या नागिनी च्या वेला शेजारी दुसरा कोणता वेल आहे ज्ञो उंच आहे लाल फुले येतात ना व सांगा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 วันที่ผ่านมา

      छोट्या लाल फुलांचा वेल आहे ना दादा नागविली शेजारी तो मधुमालतीचा वेल आहे दादा 🙏

  • @reflexstudio9158
    @reflexstudio9158 16 วันที่ผ่านมา +1

    सांबर रेसिपी सांगा ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 วันที่ผ่านมา

      हो नक्कीच व्हिडिओ बनवून दादा 🙏

  • @user-mi8nf9xj3u
    @user-mi8nf9xj3u 16 วันที่ผ่านมา +1

    सांबर रेसिपी दाखवा ना ताई 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 วันที่ผ่านมา

      हो नक्कीच व्हिडिओ बनवन ताई ☺️ धन्यवाद ताई ☺️ 🙏