मंगल कलशाची स्थापना कशी करावी? कोंब आलेल्या नारळाच काय कराव? देवघरातील मंगल कलशाचे महत्व.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 มิ.ย. 2024
  • मंगल कलशाची स्थापना कशी करावी? कोंब आलेल्या नारळाच काय कराव? देव घरातील मंगल कलशाचे महत्व.
    Hi!
    I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
    #vlog
    #marathivlog
    #villagevlog
    #dailyvideovlog
    #chhayascreativecorner
    #devghar
    #mangalkalash
    #मंगलकलश
    #देवघर
    मंगल कलश,मंगल कलश का महत्व,गृह प्रवेश में मंगल कलश स्थापना,घर मे मंगल कलश,गृह प्रवेश में मंगल कलश पूजन कैसे करें,मंगल कलश सजाकर,मंगल कलश यात्रा,मंगल कलश का चित्र,मंगल कलश स्थापना,मंगल कलश देता है धन,मंगल कलश और सौभाग्य,मंगल कलश रखने के लाभ,ईशान कोण में मंगल कलश,घर मे कहा रखे मंगल कलश,मंगल कलश स्थापना विधि,सुख समृद्धि का मंगल कलश,मंगल कलश स्थापना मंत्र,मंगल कलश दूर करता है दरिद्रता,मंगल कलश की स्थापना कैसे करें,मंगल कलश पूजा में क्यों रखते हैं

ความคิดเห็น • 21

  • @anuradhamahajan714
    @anuradhamahajan714 19 วันที่ผ่านมา +1

    Khupach chan mangal kalash

  • @pritidesai447
    @pritidesai447 20 วันที่ผ่านมา +1

    Kuph Chan

  • @pradnyasalunkhe4375
    @pradnyasalunkhe4375 19 วันที่ผ่านมา +1

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 20 วันที่ผ่านมา +1

    ❤🙏खुपच छान

  • @user-cx6el7cz6i
    @user-cx6el7cz6i 15 วันที่ผ่านมา +1

    Tai maza Mangal kalsha Narayana komb yet nahi,don month sukun jato

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 วันที่ผ่านมา +1

      ताई रोज एक दिवसाआड पाणी बदलायचं आणि पाणी बदलताना नारळ ओला करायचा म्हणजे तो सुकून जाणार नाही आणि लवकर कोंब येतो मग ☺️🙏

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 2 วันที่ผ่านมา +1

    ताई झाडांना कोणतं खत देता एवढे हिरवीगार झाले आहेत झाडे त्याची माहिती सांगा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 วันที่ผ่านมา

      ताई झाडांना फक्त शेणखत घालत असते मी आणि मध्ये मध्ये कांद्याची टरपली केळांची सालं असं पाण्यामध्ये भिजू घालून त्याच पाणी घालत असते बाकी काहीच नाही

  • @janhavipatil4794
    @janhavipatil4794 20 วันที่ผ่านมา +1

    Tai vel var prynt nka neu limit madhe theva Karan tyavr pahune chadhatat Ani tumchya ghara jvd ashich khup open jaga aahet risk nka gheu ...pujela evdhi pan lagt nahi tumhi risk theu nka ..majhya kde ahe tr mi khidaki prynt thevte bus tevdhach

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา +1

      😱 बापरे आमच्या इकडे तर खूप पाहुणे असतात ओके ताई धन्यवाद वेल आता थोडासा कमी करते मला वाटलं आता भिंतीवर गेलाय भिंतीवर कुठे पाहुणे चढणार आहे त्यामुळे मी खूप वरपर्यंत जाऊ दिला आता मला भीती वाटायला लागली थोडासा कमीच करते आता धन्यवाद ताई ☺️☺️🙏

    • @pradnyasalunkhe4375
      @pradnyasalunkhe4375 19 วันที่ผ่านมา

      😂😊​@@ChhayasCreativeCorner

    • @Ankitamulunde
      @Ankitamulunde 17 วันที่ผ่านมา +1

      Pahune mnje nhi smjal mala

  • @arnavwankhade5207
    @arnavwankhade5207 20 วันที่ผ่านมา +1

    Tai tumhi zad jaminit lavasathi jaga sodali hoti ki bet katun lavali

  • @Lucifer_music_441
    @Lucifer_music_441 20 วันที่ผ่านมา +1

    Narala komb kas yeil ?

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      नारळ कोरडा पडू द्यायचा नाही रोज पाणी बदलायचं किंवा दोन-तीन दिवसाला बदलायचं पाणी बदलताना नारळाला पण आंघोळ घालायची नारळ पूर्ण पाण्यात भिजवायचा आणि मग कलशावरती ठेवायचा लवकरच नारळाला कोंब येतो

    • @jayshreebhadale9532
      @jayshreebhadale9532 15 วันที่ผ่านมา

      छान आहे वेल