आज किराणा भरला//पंधरा दिवसाचा भाजीपाला कसा साठवते फ्रिजमध्ये//कढीपत्ता चटणी//बटाटा पालक//
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- • छोटीशी वस्तू खरं खूप क...
• छोटीशी वस्तू खरं खूप क...
SHAYONAM फ्रिज स्टोरेज बॉक्स फ्रीजर स्टोरेज कंटेनर, किचन स्टोरेज सेट के लिए कंटेनर, किचन में स्टोरेज, वेजिटेबल स्टोरेज, ड्रेनिंग क्रिस्पर रेफ्रिजरेटर फूड बॉक्स amzn.in/d/06pi...
व्यसन लागले g sonali तुझे vedio पहायची 🤣🤣🤣🤣🤣
हे खरं आहे
अगदी बरोबर खरंच व्यसन लागलं आहे
Mala hi ❤
Savita
Ho tai
Shree Swami Samarth tai mahiti chan delit bhajya kashya sathvaycya te😊
❤
❤❤
श्री स्वामी समर्थ महाराज..... कडिपत्ता चटणी एकच नंबर.....नेहमी प्रमाणे मस्त व्हिडीओ.,...❤❤
Thank you so much कुसुम ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ताई दादा🌹🌹🙏🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 ताई
पालक बटाटा भाजी छान... आणि जेवणाचे ताट पण छान... श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏
Ho khr aahe tya ताईच भयानक व्यसन लागलं 😂आहे करमत नाही नाही बघितल तर तुझे व्हिडिओ 😊❤मी तर मुलीला zopwte आणि न
झोका देत देत बघते 😂😂😂😂😅
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खुप छान श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 रेश्मा ताई
श्री स्वामी समर्थ ताई
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 दुर्गा ताई
Dressing sense ekadam flop
हो ताई मला कळत नाही जास्त thank you so much dear 💖❤️❤️
Tai tumche vlog bgun khup chan vaat 👌😍
Thank you so much रोहीणी ताई 🙏
खूप छान पालक .sarwa.systemetic
Shree Swami samartha 🙏🌺🙏
Thank you so much प्रिया ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khup sunder video 😅
Shree swami samarth 🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Hi sonali shree Swami Samarth 🙏🙏❤️♥️
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 भारती ताई
Kadipatta chatni 1 no taida
Thank you so much अंजली ताई 🙏
Mod aalele kadadhanya Ayurvedat nahi khayache aase sangitalele aahe tya mule khau naye
Thank you so much dear 💖❤️❤️
Hello Mavshi..
मी रोज व्हिडिओ पाहते पण कमेंट करनं शक्य होत नाही..
आजचा व्हिडिओ रोज च्या सारखा मस्त..
आरु चा वाढदिवस येतोय..
त्याला नवीन कपडे घ्या..
ह्या घरातलां त्याचा पहिला वाढदिवस छान पद्धतीने साजरा करा..
हाँटेलमध्ये जा म्हणजे तो पण खूश होईल..😊😊
खूप खूप शुभेच्छा & प्रेम..🥰🥰🥰
हो बाळा नक्की छान साजरा करेन खुप खुप आभारी आहे बाळा तुझे नाव इंदु की सोनी हे समजले नाही म्हणून बाळा म्हणत आहे तु आरुचा वाढदिवस लक्षात ठेवला आहे हे पाहून खुप छान वाटले thank you so much dear 💖❤️❤️ मावशी कडून खुप सारे प्रेम आणि खुप सारे आशिर्वाद
@@pranjalShindevlogs नाव माझं इंदू आहे बरोबर ओळखलं मावशी.. 👍👍
आरूला & किट्टु ला भरपूर शुभेच्छा & प्रेम ..❤️🥰
सोनी आडनाव आहे.. 👍
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
आरशात बघितलं सारखं वाटत आणि तो आरसा रोज बघावसा वाटतो हे व्यसन खुप भारी आहे ❤❤❤❤❤😊😊😊😊😊
खुप खुप आभारी आहे जयश्री ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
तुझे व्हिडिओ मला आमच्याच घरातले आहेत असेच वाटतात. तु आज कडिपत्ता चटणी फार छान दाखवलीस .गाडी शिकण्याची प्रॕक्टिस सोडु नकोस.मी आजचा तुझा व्हिडिओ टिचर रुममध्ये बसुन आॕफ पिरिअडला बघतेय .खुप छान .तु अशीच स्वस्थ नि मस्त रहा.ओके .चल आत्ता पिरिअडवर जाते.बाय टेक केअर !! श्री स्वामी समर्थ ❤❤
खुप खुप आभारी आहे सायली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Tai chan ahe tumcha msg
Tumhi pan teacher aahat
Ho
हाय सोनाली...आज लवकर बघितला व्हिडिओ..आज वेळ मिळलादुपरी...असो शेरू नाही दिसला.आणि काचीची च बाटली घेत जा.आपल्याला उपयोगात येते.बाकी मस्तच व्हिडिओ....
खुप खुप आभारी आहे विशाखा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
ताई खूप सुंदर कढीपत्त्याची चटणी आलू पालक मस्त बनवला आहे मी नक्की ट्राय करेल.
खुप खुप आभारी आहे अनुराधा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
सोनालीज्या श्री यंत्रावर तू कुंकुमार्जन करतेत्याच्या दोन्ही बाजूने गजलक्ष्मी ठेवआम्ही असंच ठेवलेला आहेअगं सोनाली आमच्याकडे सागवानी देव्हारे मिळता पण त्याच्या किमती खूप असता व ते लाकूड लालसर रंग असतो कारण आता आम्ही कन्यादाना ला घेतला होत्या
सर्वात आधी ताई तुझे खूप मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम राहू दे हो ताई थोडंसं देवघरांमध्ये मी जागा करेल आणि त्यावेळीला ठेवीन मला काल पण कमेंट होती श्रीयंत्राच्या कडेला ठेव नक्कीच ताई ही करेल आणि हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे सागवानी देवघर महाग आहे पण ओरिजनल असेल तरी पण चालेल ताई पण आपण पैसे भरपूर द्यायचे आणि आपल्याला भेसळ मिळणार त्यामुळे टेन्शन येतं
namskar tai
Tuza video baghate mala tya aavdhatat tu khup aavdhates tuza video baghata na parkha nahi vathat tai tula pahilanda msg kelay mala please Ripley de tai maza ghari khup varshan pasun swamincha photo aahe me poja karaychi pan seva navti keli aani mala seva he kay aahe he mahiti navta .achank te mala kalal kay aahe kay nahi 1 tarkhe pasun. Chalu kele swami swapnat aale pahilya veli nattar swami uthavla sakalch aani nasta de mala swami cha chukich nahi na Kay zale tai mala sang tai
Good continue learning bike. But take care because it's brand new n it's shivani s. Better u take late r n learn because it's easy n safe.vegis.r fresh here v don't get n also expensive these days. God bless you.
हो ताई तुमचे अगदी बरोबर आहे मी नक्की काळजी घेऊन शिस्तीत चालवेन thank you so much dear असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ ताई चटणी छान बनवली आहे मी पण करून बघेन नेहमीप्रमाणे व्हिडिओ छा
Thank you so much dear 💖❤️❤️
पहिला नंबर मीच vlog पाहत आहे 🤩🤩🤩🤩🤩🤩
Thank you so much शामल ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Sonali tai matki ani moog ektra bhijvayche. Mod alele moog ani matki khup postik ani chvila pan khup chan lagte.love from chiu
मी नक्की ट्राय करेन खुप खुप आभारी आहे भाग्यश्री ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai mi prt subscribe krav lagl mi dusra phone ghetly telangna Andra pradesh 😊
Thank you so much dear असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ.ताई
कडी पत्ता चटणी खुप छान लागते मी पण करते माझ्या घरात सगळे आवडीने खातात.पालक बटाटा भाजी छान 😊🙂❤️
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khup chan video Tai 👌👌♥️♥️ Shree Swami Samarth ❤❤ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
Thank you so much दिपाली ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
आज इथं गावल मला
गावल म्हणजे काय
खुप अशुध्द बोलतेस
Ho g Tai mala avdte ase bolayala
Thank you so much dear Tai ❤️
Shri swami samarth
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 तृप्ती ताई
Khup gavthi diste dress👗 var gajara ooo noo 😂😂😅
अगं बाई ती कुठे म्हणते मी खूप फॅशन वाली आहे ,ती गावाकडची आहे तुझ्या नजरेत गावठी ला किंमत नाही ,बावळट कुठली तुझ्या कमेंट करण्यावरच कळतं तू शिकून काय दिवे लावले, असतील तिच्या राहणीमानावर सतत बोट ,काही नाही ना तुम्हाला चुका दाखवायला म्हणून आपलं सारखं उठायचं कपड्यांवर ,
Tula kay mirchi lagte
त्या उषा उत्तप सारख्या दिसतात,तुमच्या कॉमेंट्स नी कळते किती गावठी आहेत तुम्ही , जलने की बु आ रही हैं
Mi pan daily video badhte dress var juda tya var gajra not SUTEBAL ok 😤
दुसऱ्याला नाव कसे ठेऊ शकता.......
Shree swami samarth
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 ज्योत्स्ना ताई
Tai tomato kiva lemon ky tri ghalych trch palak madhil iron body made absorb hot..... Mnun ghaltat
हो अपर्णा ताई तुमचे बरोबर आहे पण काही ताईंचे म्हणणे आहे की पालक आणि टोमॅटो एकत्र घातल्याने मुतखडा होण्याची शक्यता आहे त्यामुळे मी कन्फ्युज झाले आहे thank you so much dear 💖❤️❤️
Hello tai
❤🎉khup chan vlog ❤
Thank you so much मयुरी ताई 🙏
Khop chan video tai😊 sri swami samath 🙏🙏
Thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
ताई चटणी खूप सुंदर
Thank you so much dear ❤️❤️🙏
❤ आम्ही अशीच शेपू बनवतो थोडासा ओला नारळ खोऊन घालतो, खूप छान भाज्या ठेवते तू❤❤❤तू मोड आणण्यासाठी भांड घेतले होते ते काय झालं
अपेक्षा ताई ते भांडे काही उपयोगाचे नाही काही दिवसांनी त्यात मोड येणे बंद झाले thank you so much dear 💖❤️❤️
Tila gavthi boltat Kay Kay boltat bola tumcha tond h bola pan tiche video matra baghtat yacha varn samjata ki amchi Sona ek no h tichaan samman man amchya sathi lakh molacha h ulat tichaver amcha Prem ajn jast vadhata kiti jor lavte lav Sona baddal prem kadhi Kami honar nahi shavt cha shawas paryant love you Sona ❤️❤️❤️
कोमल ताई पैसा मिळविण्यासाठी काहीही बोलत असतील मला माहित आहे मी चुकीचे काही करत नाही त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करा खुप खुप आभारी आहे कोमल ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth Dada Tai
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मनिषा ताई
Online vastu kahi mahag ch astat
हो साक्षी ताई कधी महाग लागते कधी स्वस्त लागते
Sonali Tai mi tuje video khup aadhi pasun pahte pn sabscrib Kel nvhat tuje video khup Chan astat aani ek positivity tayar hote tai maje khup problem chalu aahe fainashil Kay Karu samjat nahi
राणी ताई काळजी करू नका काही दिवस असतात ते धैर्याने आणि खंबीर पणाने सामोरे जावे लागते मी या समस्यांना सामोरे गेले आहे फक्त तुम्ही दोघांनी अशा काळात एकमेकांशी न भांडता एकमेकांना साथ द्या आणि वैभव लक्ष्मी व्रत व स्वामी समर्थ महाराजांची सेवा चालू करा तुम्हाला नक्की चांगला मार्ग मिळेल मी आई महालक्ष्मी व स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते की तुमच्या सर्व समस्या लवकरच दूर होवो 🙏
ताई आजचा विडिओ खूप छान तु गाडी शिकतेय पण तूला पाहून मलाही हुरूप आला आहे. मला खुप भीती वाटते शिकायला पण बघू प्रयत्न तर नक्की करणार 😊 कढीपत्ता चटणी खूप छान ❤
Shree swami samarth tai
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
ताई आजचा विडिओ खूप छान तु गाडी शिकतेय पण तूला पाहून मलाही हुरूप आला आहे. मला खुप भीती वाटते शिकायला पण बघू प्रयत्न तर नक्की करणार 😊 कढीपत्ता चटणी खूप छान ❤
श्री स्वामी समर्थ
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 वर्षा ताई
तांदळाची डीलर छान लागते
Thank you so much स्वाती ताई 🙏
Ag mall madhe gelya nantar pratyek vastu samor kimmat v offer lihileli aste fakt aplyala vachave lagte😂
हो आरती ताई पण कधी कधी तेथील प्राईज लिस्ट गायब असते 😀😀😀 thank you so much dear 💖❤️❤️
श्री स्वामी समर्थ ताई❤
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khup chhan video tai 😊👍
Thank you so much विद्या ताई 🙏
Jyoti ahi mi
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 ताई
ताई आजचा विडिओ खूप छान तु गाडी शिकतेय पण तूला पाहून मलाही हुरूप आला आहे. मला खुप भीती वाटते शिकायला पण बघू प्रयत्न तर नक्की करणार 😊 कढीपत्ता चटणी खूप छान ❤
Kadipatta chatni खूप छान 👌👌😋😋
Idli ravyache idali changli hot nahi mi karun baghitali ahe
ताई मी पहिल्यांदाच आणला आहे बनवून बघते thank you so much dear 💖❤️❤️
Taai tu khup khup Chan ahe
Mi tula 2 Varsha pasun bghate pn kadhi tula message kela nhi aaj vel milala mhnun .
Mala tujhe video khup khup aavdatat
Mla tujhyat mazi moti bahin ,aai ❤diste
Kharch tu khup great ahes❤ ani hushar pn tu gaadi 2 divsat Chan chalvlis 😊🎉
Mi gelya 1 Varsha pasun shikat ahe yete mala purn gaadi chalvta ,
Pn bhiti kahi Kami hot nahi mazi ...tula pahilya pasun mi kal pasun jate😂
तडे सर्वात आधी तुझी खूप मनापासून आभारी आहे तू दिलेल्या प्रेम आशीर्वाद सपोर्ट हा आमच्यासाठी भरपूर काही आहे आणि गाडी बद्दल बोलशील तर हो भीती तर असते पण तुला खरं सांगू आपण ठरवतो मनामध्ये भीती मी आत्तापर्यंत या भीतीनेच मागे होते बघ पण तुला म्हणलं ना मी वेळेवर ती सोडायचं वेळ बरोबर सगळं करते मग ते आपलं काही शिकणं असो किंवा काही घडण अस मला आज थोडसं बरं वाटतं बघ कारण मी त्या गोष्टीत हात घातला भीती खूप होती ग पण आता बऱ्यापैकी कमी होत आलेली आहे
Shree swami samarth tai plz ssng na g ....🙏
माधुरी ताई तुझी कमेंट समजली नाही काय सांगायचे आहे
Shree Swami Samarth ❤
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 कल्याणी ताई
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Nice Tai ❤❤❤
Thank you so much प्रतिभा ताई 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
पालक टोमॅटो मिक्स केल्याने किडनी स्टोन होतो सोनाली खाऊ नये
Ho kharay
हो सुनिता ताई मी नक्की लक्षात ठेवेन खूप छान माहिती दिली खुप खुप आभारी आहे असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Thank you so much ज्योती ताई 🙏
ते मशिन घे कारण मी वापरतेखूप छान आहे
का बर नाही घालायचा पालकत टोमॅटो मी दाल पालक करताना घालते सांगा please
वैशु ताई काही ताईंचे म्हणणे आहे की पालक आणि टोमॅटो एकत्र घातल्याने मुतखडा होण्याची शक्यता आहे त्यामुळे
श्रो स्वामी समर्थ सोनाली. आजचा विडिओ खूप छान आहे. कढीपत्त्याची चटणी करून पाहीन.कांदा कापायचं यंत्र टिकत नाही. सोनाली ते लक्ष्मीकुंचन यंत्र कुठे मिळेल व ती सेवा डिटेल मध्ये सांग. श्री स्वामी समर्थ 🙏💐
th-cam.com/video/_GZqlGGfCvw/w-d-xo.htmlsi=vwbGMoY5IiMqIFiC सविता ताई हा व्हिडिओ बघा मी त्या ताईची माहिती दिली आहे तुम्हाला त्यांच्याकडे नक्की मिळेल thank you so much dear 💖❤️❤️
Tai Jai shree Swami Samarth and Tai your family sweet and beautiful
Thank you so much dear 💖❤️❤️
Nice vlog,shree swami samarth
Thank you so much सुरेखा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Tai masoor daal khavi ki nhi ??thode sang
Nice Vlog👌👌👌👌👌
Tai khup chota video banavte
मी नक्की ट्राय करेन thank you so much अश्विनी ताई 🙏
Tai khup chota video banavte nice shopping Tai nice Vlog Tai nice recipe Tai shree Swami Samarth Tai 👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌🧿🧿🥰😋😋😋😋😋😅😘❤️😌💕
प्रणिता ताई मी नक्की ट्राय करेन thank you so much dear 💖❤️❤️
मध काचेच्या बाटलीत चांगला रहातो.म्हणूनच बहुतेक वेळा काचेच्या बाटलीत असतो आणि तोच घ्यावा.
शेपू भाजी मस्त. भाज्या खूप छान स्टोअर करतेस.पण प्लॅस्टिक डबा वापरू नये ग.
मी छोट्या कापडी पिशवीत स्टोअर करते
हो रश्मी ताई मध काचेच्या बरणीत चांगला राहतो आणि प्लास्टिक गरम वस्तूसाठी असते प्लास्टिक चांगल्या काॅलिटीचे असेल तर स्टोरेज साठी काही हरकत नाही thank you so much dear 💖❤️❤️
Nice tips Tai😅😘
Thank you so much प्रणिता ताई 🙏
श्री स्वामी समर्थ ताई
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 ताई
Chan video tai ❤❤ chatani mast ❤❤ shopping mast ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤
खुप खुप आभारी आहे ताई 🙏असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ मला वेड लागले सोनाली ताईच्या व्हिडिओचा ताई मला माझी मुले म्हणतात मम्मी तुझ्या ताई व्हिडिओ आला आहे
खुप खुप आभारी आहे राणी ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ मुलांना माऊ कडून खुप सारे प्रेम ❤️❤️❤️
सोनाली इटली रवा तेवढा खायला चांगले लागत नाही घरी तांदूळ भीजवुन इटली छान लागते श्री स्वामी समर्थ
हो का ताई मी पहिल्यांदाच आणलेला आहे मी कधीच बनवत नाही शक्यतो जास्त इडली नाही आंबोळी अप्पे बनवते
सोनाली मी दुकानात सागवानी देव्हाराची चौकशी करले मी आता देव्हार घेतला पण फोटो टाकण्याचा प्रयत्न करेल मुंबईची ताई संगमनेर साईड चा आहे त आम्ही घेतलेला देव्हरा दोघांना पण उचलत नाही म्हणून तो मला सांगवांनी देव्हारा वाटतो
श्रेया ताई माझ्या चॅनलवर about मध्ये माझा मेल आयडी वर तुम्ही फोटो पाठवू शकता खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
ताई आजचा विडिओ खूप छान तु गाडी शिकतेय पण तूला पाहून मलाही हुरूप आला आहे. मला खुप भीती वाटते शिकायला पण बघू प्रयत्न तर नक्की करणार 😊 कढीपत्ता चटणी खूप छान ❤
हो ताई नक्की शिका पहिल्यांदा भिती वाटते पण आता दोन तीन दिवसात बऱ्यापैकी माझी भिती कमी झाली आहे आणि मी थोडी फार प्रगती करत आहे thank you so much dear 💖❤️❤️
Khup chan miks vlog ,grosry khup chan tai tumche vlog pahun kharj khup shikle mi ani khup hushar pan jhale all madhe thanku too you tai ❤🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you so much हर्षदा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Mast vlog ❤
Thank you so much dear 💖❤️❤️
Tai tuza freez chi toor de amhala gaichi Aahe sagla details sangen ka
हो ताई मी नक्की शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️
👌👌👌👌
Thank you so much जयश्री ताई 🙏
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई कडीपत्ता चटणी रेसिपी एकदम मस्त आहे मी पण नक्की करून बघेन तूझ्या सर्व रेसिपी छान पटकन होणाऱ्या असतात तु गाडी शिकण्याची pratict सोडू नका श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
खुप खुप आभारी नंदा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
हो ताई व्हिडिओ खूप छान होता❤😊
Tai electric chopper ghya, combo pn asto blender + chopper amazon vr milel
हो ताई मी नक्की घेईन thank you so much dear 💖❤️❤️
सोनाली पालक मध्ये असनारे calcium absorption साठी टॉमेटो मध्ये असनारे आंबटपणा मदत करतो, म्हणून तो टाकावा
तुमचे बरोबर आहे सुप्रिया ताई पण ताईचे म्हणणे आहे की पालक आणि टोमॅटो एकत्र घातल्याने मुतखडा होण्याची शक्यता आहे त्यामुळे मी कन्फ्युज झाले आहे thank you so much dear 💖❤️❤️
@@pranjalShindevlogs tumhi tumchya family Doctor la vichara
सोनूतूकीती,छान आहेस ग किती छान समजून सांग ते मला तर वाटते मोठी माझी बहीणच आहे काय आहे ग खूप म्हणजे खूप तुझे आठवण येते
खुप खुप आभारी आहे अल्का ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Sonali Tai
Tere Bina jiya jayena
Tula bagitlyadhivay chenach padat nahi g Tai
Shikshika ahe tu mazi
Khup khup mahiti milte tuzyakadun
🎉❤
खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ love you too
Khup chan aahe tai aajcha video chan vatle pahun kadipata chatni chan keli mi pn karte good aste tumchi chan vatli bhaji chan store 🏬 karun thevta chan fresh vate pahayala tai ni bolyapramane kharch tumche video pahyache vyasan lagle amhala 😂aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘💗
खुप खुप आभारी आहे हेमा ताई 🙏 तुमच्या सर्वांचे प्रेम आहे हे असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
खुप छान 😊
1st like ❤️
Thank you so much dear 💖❤️❤️
Tai me pan banvte na idli tar kay kar 2 vati tandul ghe 1 ani ardhi vati idli rava bhiju ghal ani 1 vati udid dal ani 1 pohe khyacha chamcha methi dana to ghal bhiju ghal ani kar khup mast hote idli
हो अर्चना ताई मी नक्की ट्राय करेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai tuje video nahi pahale tar gamat nahi mala gadhi shikat ahe mast👍👍👍👍👌👌👌👌
खुप खुप आभारी आहे सुप्रिया ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Hi sonali to tava kadhun tak na plz kiti kharab zalay khup hanikark aahe baki saglya chagli bhandi aahet tuzakde ani chapati, poli ,paratha,bhakri sathi ekach tava milto to ghe plz to kadun tak lavkar
हो संगिता ताई मी नक्की काढेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Aaj kamat hote mhanun video baghayla velch milala nahi aaj divas bhar customer chalu hote pn tari vel kadhala Finley ata ratri zoptana ka hoina pn video pahila chhan vatl 😊 ani madh he baherch bhesl aste g tai
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
👌👌👌👌👌
Thanks 🙏