SwarGandharva Sudhir Phadke | Official Trailer | Sunil Barve, Adish Vaidya, Mrunmayee Deshpande.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 12

  • @haridasshenoy8334
    @haridasshenoy8334 2 หลายเดือนก่อน

    Excellent movie. Must watch.

  • @thegreenindiafilmproductio7834
    @thegreenindiafilmproductio7834 6 หลายเดือนก่อน

    Outstanding Trailer.... 👌👌👌💝💝💝🎬

  • @AdeeKulkarni
    @AdeeKulkarni 4 หลายเดือนก่อน

    *स्वरगंधर्व सुधीर फडके*
    Rating - 10/10
    संपूर्ण चित्रपट ही एक अत्यंत सुमधुर आणि भावपूर्ण स्वरांजली, श्रध्दांजली आहे!
    सर्व गाणी ज्याप्रकारे एक दुसऱ्यात गुंफली आहे, ते अतिशय स्तुत्य आहे! अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ज्या प्रकारे कळांचा फरक दाखवून बाबुजिंचं आयुष्य उलगडलेलं आहे, ते नोंदनिय आहे. सर्व महत्त्वाच्या क्षणांना आणि भावुक क्षणांना गाण्यांचा आधार असल्याने तो क्षण अधिक प्रकर्षाने जाणवतो आणि कळतो. गाण्यांचं नुतनीकरण करूनही आवाज सुधीर फडकेंचाच असल्याने संपूर्ण चित्रपट अधिक नैसर्गिक वाटतो. बरेच असे क्षण येतात जिथे डोळ्यात अश्रू येतात, आणी आपण व बबुजींचं आयुष्य एक होऊन जातं. सर्व कलाकारांचा उत्कृष्ट काम आहे. आदिष वैद्य, अपूर्वा मोडक, आणि सागर तळाशिकर, ह्यांचं विशेष कौतुक. चित्रपट गृहात कमी गर्दी पाहून वाईट वाटले!
    ही कलाकृती चित्रपटगृहात नक्की अनुभवा!

  • @MrShashi84
    @MrShashi84 6 หลายเดือนก่อน

    Excellent movie awaited...🎉

  • @prachikudale4820
    @prachikudale4820 6 หลายเดือนก่อน

    Super Excitement !!!!❤🎉

  • @Kaustubh_Dixit
    @Kaustubh_Dixit 6 หลายเดือนก่อน

    कमाल 🙏🏼🙏🏼

  • @palaviagnihotri9787
    @palaviagnihotri9787 6 หลายเดือนก่อน

    निःशब्द 🙏👏👏

  • @anujadeodhar931
    @anujadeodhar931 6 หลายเดือนก่อน

    Outstanding

  • @rjprimeaction4945
    @rjprimeaction4945 6 หลายเดือนก่อน

    सही casting!

  • @Surajvirkar07
    @Surajvirkar07 6 หลายเดือนก่อน

    ❤...1 मे ,कोथरूड

  • @vrfultankar1991
    @vrfultankar1991 6 หลายเดือนก่อน

    Legend, अजरामर गीत रामायण

  • @adides1
    @adides1 6 หลายเดือนก่อน +1

    Gokul movie ala tewha babuji 27 warshanche astil. Tya scene madhe Sunil barve peksha Adish Vaidya asaila hawa hota.