त्रीलिंग गुप्तेश्वर पोवाडा TRILING GUPTESHWAR POWADA TRENDING VIRAL VIDEO EKNATH BAGAD📿KALYN KALE
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
- नमस्कार सर्व नाथ भक्तांना व संगीत प्रेमींना साष्टांग नमस्कार आपल्या सेवेसाठी सादर होत आहे कल्याण काळे यांची जीवन गाथा तसेच मित्रहो कल्याण काळे यांनी खूप कष्ट सोसले त्यांची कर्म कहानी व देवाचा साक्षात्कार महादेव गुप्तेश्वर त्रीलिंग कसे प्रकट झाले व कल्याण भाऊने काय काय कष्ट सोसले सर्व हकीकत आपल्यासमोर या छोट्याशा पोवाड्या स्वरूपात मांडत आहे तरी सर्व भाविकांनी भरभरून साथ द्यावी ही नम्र विनंती पोवाडा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
मोबाईल नंबर 95 030 78501
भाऊ पोवाडा ऐकला खरंच खूप छान आहे मी खुलताबाद तालुक्यातील नंद्राबाद गाव येथे राहतो.
खरडीं,भिमराव,गायकवाड😊
खुप,छान,आहे,पवाडा
ओम नमो आदेश अलखनिरंजन आदेश
आमच्या गुरुची जीवन कथा गायल्या बद्दल आम्ही पूर्ण शिष्यांकडून मनापासुन आभार❤️🩹🙌🙏🙏 आनी गायन तर खुपच छान आहे दादा लय अवडल सगळ्याना येकच नंबर❤
Dhanyawad aanna🦚🦚
❤ खुप छान ....अप्रतिम
❤सलाम दादा तुमच्या गाइकीला व आमच्या कल्याण भाऊ च्या जिवन आधारावर पोवाडा बनवल्याबद्दल ❤मनापासुन धन्यवाद 🎉❤
धन्यवाद दादा🙏🙏
✨सत नमो adesh ✨💐💫
रडू येत येत पोवाडा ऐकतना करणं माझी मछिंरिदरनाथ महाराज, कानिफनाथ महाराज नाव ऐकून.
नाथ महाराज ची लीला खूप आगाद आहे.✨
नाथ भक्त आहे म्हूणन अनुभव घेतला आहे ✨💐🙏
कृपा त्या नाथांची
❤❤❤❤❤
खुपचं छान
ॐ नमो आदेश 🚩🚩
दादा खुप छान आवाज आहे कोटी कोटी नमन तुम्हाला
🎉🎉हर हर महादेव 😢🎉🎉
Thank u so much dada for this lovely powada.... आदेश
Thank you so much❤
❤गणेश.शिदे
Aadesh nice👍👍👍👏
आदेश
आदेश भाऊ
हे मंदिर कोठे आहे
आदेश 🙏🙏
ओम नमो आदेश👏👏
ॐ नमो आदेश
👌👌👌👍👍👍🙏🙏🙏 ❤
ॐ नम शिवाय आदेश अंलख निरंज
सत नमो आदेश खूप आवडली कथा नाथभक्त आहे म्हणून आनंद झाला
Aadesh nath baba 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आदेश गुरुदेव 🚩
Salam tumachaya gayakila jadugar
Dhanyawad aanna🦚🦚
Super ❤
Thanks 🔥
अलक निरजन
नमो आदेश
👌👌👏🎉
कटले आहे दादा
सिन्नर
आदेश
धन्यवाद दादा🙏🙏🙏
सांगा की भाऊ मंदिराचा पत्ता
मुक्काम पोस्ट पिरबावडा तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद गाण्यावर त्यांचा नंबर टाकलेला आहे
आदेश महेश निकम
ओम नमो आदेश 🌹🙏🏻
एकच नंबर शाहिर 👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
Dhanyawad🦋🦋
तुका म्हणे तोची संत सोची जगाचे अंगात स्त्री भारती बाबा समाधी मंदिर चिकणी संगमनेर अहमदनगर
youtube.com/@deepak_bhaware__?si=ZTOSIDxVbhkxByXy
आदे श
Awrngabad नाही महाराज छत्र पती संभाजी नगर म्हणा खूप झालं मुघ ल सेh
वंजारी बाबाचा एक गाणं तयार करा नाव दादा
9503078501 कॉल करा मला
ओम नमो आदेश