पेरुवाले साहेब, आपण माहिती छान दिली. तसे झाडावरील अंकुर, फळ व एखादा पेरू कापून दाखवला असता तर धान्य जाहलो असतो. आशा आहे पुढच्यावेळी नक्की दाखवाल व याचे भाग्य आम्हा सर्वांना लाभो!🙏 🚩"जय महाराष्ट्र !"🚩
सर मी माझ्या शेतात पेरू लागवड खर्च व पाणी व्यवस्थापन मी स्वतः करणे बाकी नियोजन तुमचे मला एकरी ५ लाख द्या बाकी राहिले तुम्ही घ्या स्टॅम्प पेपर करुन देईल असल्यास कळवावे ही विनंती....
Don zada madhye antar far kami aahe. 10x7 thewale pahije. Jyast antar thewale tari utpadan kamo hot nahi. Pratek zadala hawa aani surya prakash milala pahije. Yawar study kara research kara. Yogya nirnay ghya.
Dada mahiti deta chan pn tumhala la contact kela tr tumhi reply det nahi kay nahi asa karu naka dada WhatsApp la pn kela instagram vr pn kela reply det nahi tumhi
खूप चांगली आणि सविस्तर माहिती 💐💐
खूप मेहनत घेत आहे तुम्ही म्हणूनच फळ भेटत आहे तुम्हाला,अभिनंदन दादा तुमचं,
पेरुवाले साहेब, आपण माहिती छान दिली.
तसे झाडावरील अंकुर, फळ व एखादा पेरू कापून दाखवला असता तर धान्य जाहलो असतो.
आशा आहे पुढच्यावेळी नक्की दाखवाल व याचे भाग्य आम्हा सर्वांना लाभो!🙏
🚩"जय महाराष्ट्र !"🚩
जिल्हा नुसार फळ लागवड पाहिजे . जास्त लागवड झाल्यास भाव कमी मिळेल . त्यामुळे एकरी लावण्यापेक्षा ५० झाडे असे बांधावर लावा. ५० -५० वेगवेगळी झाडे लावा .
1. नो भाऊ
,आपले व्हिडिओ खूप छान असतात .ज्यावेळी आपण वेगवेगळ्या फळबागेत जाता .त्यावेळी तेथील एक फळ कापून डिश मध्ये दाखवत जा .त्याचा फार छान इम्पॅक्ट पडेल
Very nice information and practical experience will best guide other farmers
वाढती लागवड बद्दल पुढील भविष्य काय राहीन पेरूचे
तुका म्हणे गरगरा फिरे आपोआप कंड जिरे
खूपच कठीण परिस्थिती निर्माण होईल , पेरू झाडावरच बघत बसायची वेळ येईल
@@नमस्कार-ड3ह😂😂😂
काय फरक पडत नाय,1 नग 5 ला गेला
5×100=500
500×1000(झाडे)=₹500000
₹500000*2सिजण=10लाख
2लाख तरि हाती लागतील.
(Nursory calculation😂😂)
@@allphoto4248 kdhi kadhi tar vicharat sudha nahit mg ky krayc
पत्ता द्या म्हणजे सगळे पावत्या बघायला मिळतील बाग बघायला मिळेल
Khup chan mahiti aamchi Pune yethil yawat la Peru baug aahe
Baryach adachani yeteat aaple guidance milale tar bare hoil
Visit hoil ka
Ek Kutch number
खुप छान माहिती दिली सर
प्रत्येक्ष बागेला कोणती खत कोणती ड्रीचिंग केली याबद्दल का काहीच सांगत नाही
अगदी बरोबर
माझ्याकडे 3एकर चा प्लॉट आहे तैवान पिंक चा एक्स्पोर्ट साठी बेस्ट आहे
Konte gaw
खुप खुप धन्यवाद सर
Good work bro
Sir awshad fawarni sathi tractor cha upyog kasa hoil....
माझी 1एकर शेती देतो पेरू लागवडीला मला 9 लाख दया बाकीचे तुम्हाला ठेवा तयारी असेल तर सांगा
Mla 3 ch lakh dya 😅
बरोबर आहे
विकुन टाक मग
Vika mag
अगदी बरोबर 9 नको 5 ची मांगणी करा फक्त
सर मी माझ्या शेतात पेरू लागवड खर्च व पाणी व्यवस्थापन मी स्वतः करणे बाकी नियोजन तुमचे मला एकरी ५ लाख द्या बाकी राहिले तुम्ही घ्या स्टॅम्प पेपर करुन देईल असल्यास कळवावे ही विनंती....
Hi bhag कुठे आहे
खत पाणी व्यवस्थापन कटिंग याची माहिती द्यावे
Happy birthday 🎂🎈🎉
जमीन पाणी मी देतो मला एकरी दोन लाख द्या बाखी तुमी घ्या
Sir tumhi shevga Sheti karayche ata shevga nahi lavat ka tumhi
रोगावरील उपाय चा एक व्हिडीओ बनवा
Bhau pink taiwan lawaw ka red daymand lawawa
आत्ता माझा पेरू VNR आहे त्याला 10 रू भाव आहे खर्च ज्यास्त आहे
दादा 2 वर्षात तीन बहार पकडून किती माल निघाला....
Setting hote ka
Supar
Chhan
हिवाळा ,उन्हाळा
विहिरीला पाणी कमी असल्यास काय करावं?
हे पीक परवडेल का ?
Bhai kya distance hona chahiye plzz bato
Good work bro❤se
Don zada madhye antar far kami aahe. 10x7 thewale pahije. Jyast antar thewale tari utpadan kamo hot nahi. Pratek zadala hawa aani surya prakash milala pahije.
Yawar study kara research kara. Yogya nirnay ghya.
Mala pan karaychi ahe peruchi baug consulting milel ka
👍👍👍
राम राम
या वर्षी 1 लाच तोडा आहे का
साधारण एका वर्षात किती वेळा निघत फळ ?
Sir Taiwan pink nivdavi ka red diamond
तुम्ही फोन उचलत नाही राव
Good video rope kuthe milti
आपली बाग कुठे आहे
कोकणात होऊ शकते का
Red diamond varity ahe ka
2 वर्षात 3 cutting काय बोलतो झाड मोठ होयाला किती टाईम लागतो की नाही
लागवडी पासुन ते छाटनी पर्यंत खर्च कीती येतो ते कळवा
याची रोपे कुठे मिळतील
कोणती व्हरायटी आहे ही पेरूची
Sar tumhachyashi connect kasa karaycha
मझी 4 एकर पुणे येथे जमीन आहे तेथे contract faming करता येईल का?
Why 6×5 ft ? Why not 3m×2m ??
लागवड किती बाय किती आहे
जंबू गावा रोप कितीला
जमीन कशाप्रकारे पाहिजे
मी फोन करतो पण रिप्लाय मिळत नाही, what's up la pn message takla,
Soil kon se he
हे बाग आहे कुठे तुम्ही या बागेचा पत्ता दिला नाही सर .
2 वर्षानंतर पेरूची वाईट परिस्थिती असेल
Call recieve karat nhi rav
Red Diamond variety phjl ahee ??
फक्त व्हिडिओ साटी असते
Market kuttai ahhai
एका रोपंची किंमत किती आहे
विषय काय लिहला बोलतो काय?
माझी 4
एकर ची अरका किरण जातीची पेरूची बाग आहे मला फक्त 2.5 लाख रुपये प्रति एकर द्या
November december 30 rs kg rate asto
आपली शेती कुठे आहे
Sir माझ्याकडे पण पेरू ची बाग आहे पण मी नवीन आहे माझा सप्टेंबर made ch dila bag
काय रेट भेटला
Kay rate bhetla
51
Naratrit. 72
@@rameshwardandekar7843 51 kg ka
@@rameshwardandekar7843kiti maal acre madhe nigla
Address kuthla ahe
दिवस भरात एक लेबर किती फोम आणि पिशवी लावू शकतो याचा जरा अंदाज माहिती आहे का ❓❓❓
2000hjar lau shkte
@@Anushka-4kingशक्य नाही ... 400ते 500 खूप झालं
Vdti lagwad ..rate shashwati nhi ...modi government
साहेब फोन उचलत नाही तुम्ही.
Location?
Rop kuthun anale kay bhav ahe
रेड डायमंड कितीला रोप आहे
55 rs
Phone band
Pl send location
नमस्कार सर ,🙏सर तुमची लोकेशन कुठे आहे बाग बघायची असल्यास आम्ही येऊ शकतो का
Sir tumcha no send kara na 🙏
Dada mahiti deta chan pn tumhala la contact kela tr tumhi reply det nahi kay nahi asa karu naka dada WhatsApp la pn kela instagram vr pn kela reply det nahi tumhi
तुमचा फोन नंबर पाठवा भाऊ
रोगावरील उपाय चा एक व्हिडीओ बनवा