दारुम गावातील ऱ्श्री देव सिदे्धश्वर मंदीराचा जिर्णोध्दार। भेटलेले सबस्क्राईबर 🤗महाप्रसाद❤️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 483

  • @nileshshirke923
    @nileshshirke923 2 ปีที่แล้ว +1

    मंदिर आणि मंदिराचा परिसर कमाल ❤️...... ढोल ताशा पथक कमाल ❤️......
    अनिकेत रासम धमाल ❤️😇......

  • @namitasalunke19
    @namitasalunke19 2 ปีที่แล้ว +21

    अनिकेत तुझा मंदिर मद्ये सत्कार झाला ते बघून खुप खुप बरे वाटले. भावा असेच तुझी भरभराट होवो.

  • @prathameshhaldankar1131
    @prathameshhaldankar1131 2 ปีที่แล้ว +5

    कोकणात मंदिर आणि असे सार्वजनिक कार्यक्रम आणि भाविकांची भक्ती यापूढे कोरोना,ओमीक्राॅन सारख्या आजारांचा बाप जरी आला तरी तो थरथर कापेल...जय देव सिध्देश्वर, जय देव गांगेश्वर, जय देवी खरजाई आणि जय देवी पावणादेवी यांची कृपा सदैव तुम्हा सर्वांवर राहो...

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 ปีที่แล้ว +45

    खुप सुंदर अनिकेत आई जगदंबा आदिशक्ती चा आशिर्वाद सदैव तुझ्यावर असुंदे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 ปีที่แล้ว +2

      Thank u

    • @amitarane8378
      @amitarane8378 2 ปีที่แล้ว +1

      अनिकेत तुला खुप खुप शुभेच्छा आणि असाच yashaswi हो अशी देवा चरणी प्रार्थना.

  • @javedpatankar8017
    @javedpatankar8017 2 ปีที่แล้ว +31

    आजचा व्हिडिओ छान होता.
    त्या काकी ज्यांनी तुला सांगितलं, " तुझा ब्लॉग बघून आजारी माणूस सुद्धा बरा होऊ शकतो" ते खरंच आहे.
    मंदिराचा जीर्णोद्धार आणि तुझा सत्कार सगळच काही खूप छान होता.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 ปีที่แล้ว +4

    श्री सिद्धेश्वर मंदिराच्या जिर्णोध्दार फारच छान केला आहे..इतर हि मंदिर प्रशस्त भव्य पाहुन सुरेख वाटले.... 🙏🙏🙏🙏🙏जय सिध्देश्वर 💐💐💐💐

  • @mamtachavan8580
    @mamtachavan8580 2 ปีที่แล้ว +7

    Thank you aniket मी माझ्या माहेरी जाऊ शकली नाही . पण तुझ्यामुळे मला सर्व गोष्टी पाहायला मिळाल्या व सिद्धेश्वर देवाचं दर्शन घेता आलं.

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 2 ปีที่แล้ว +3

    वा वा खूप सुंदर होता व्हिडिओ....तुझ्या मुळे देव सिद्धेश्वराच दर्शन झाल....खुप् मस्त वाटलं...आणि काय अप्रतिम मंदिर आहे....खूपच छान....आणि तु बोलला ना की त्या गावातल्या लोकांना मी घरातलाच वाटलो....अगदी खरं बोलला तु....तु आमचाच आहेस....आमच्या घरातला एक सदस्य आहेस...तुला भेटायची खूप इच्छा आहे...बघूया कधी योग येतोय ते....तुझे व्हिडिओस संपूच नये अस वाटत...खूप खूप धन्यवाद....एवढ्या छान सोहळ्याचे तुझ्या मुळे दर्शन झाले....खूप खुप् आशीर्वाद तुला...खूप यशस्वी हो...🙏🌹🙏

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर विडिओ, भव्य दिव्य असे नवीन मंदिर, खुपच सुंदर... मस्त

  • @seemakokate4162
    @seemakokate4162 2 ปีที่แล้ว

    खूप छान आहे मंदीर 👌👌अशीच तूझी भावा गोष्ट कोकणातील परिवाराला प्रगती दाकव अंभिनद भावा

  • @ganeshgaikar4820
    @ganeshgaikar4820 2 ปีที่แล้ว +6

    मंदीर खूप सुंदर आहे तुझा सत्कार झाला आणि मन भरून आले आपल्या घरातील माणसाचा सर्वांनसमोर सत्कार झाला खूप आनंद झाला अशीच प्रगती करत राहा अनिकेत ऑल द बेस्ट

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 2 ปีที่แล้ว

    खुप खुप सुंदर अनिकेत थँक्स तुझ्यामुळे खरच कोकण सफर होते👍👍👍🥰🥰🥰🥰🌹🌹🌹🌹

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 ปีที่แล้ว +3

    मी पहिल्या दिवसापासुन पाहतोय, कार्यक्रमाचे व्यवस्थापन वाखाणण्याजोगा आहे.
    अवर्णनीय असा विहंगम सोहळा संपन्न झालेला पहायला मिळाला.

  • @rajshreebhogale3624
    @rajshreebhogale3624 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌 व्हिडिओ. दारू म गावच्या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा अभूतपूर्व असा होता.शिस्तबध्द नियोजन सुंदर . 👍👍 अनिकेत तुझे आभार. 🙏🙏

  • @kishorsutar9907
    @kishorsutar9907 2 ปีที่แล้ว +5

    अनिकेत रासम तु आज दारुम गावातील श्री देव सिद्धेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धार सोहळ्याचे अतिशय सुंदर चित्रीकरण केले

  • @vedantdixit4214
    @vedantdixit4214 2 ปีที่แล้ว +7

    खुप सुंदर मंदिर आहे...🙏🏻🙏🏻🙏🏻 बघून प्रसन्न वाटलं...खरा आनंद मिळाला तो आमचा सेलिब्रिटी जेवण वाढताना बघितल्यावर...आणि अंगावर शहारे आले ते छत्रपती शिवरायांच्या जयघोष व ढोल ताशा चा ब्रम्हनाद यामुळे...❤️❤️❤️🙏🏻

  • @sarjeraomali5985
    @sarjeraomali5985 2 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद!!!!!!!❤पोटा पेक्षा मन खूप भरलं!!!!❤ वा दादा खरच मन भरून आलं 🙏🙏🙏खरच एक दिवस व्हिडिओ नाही आला नाही तर मनाला चुनचून लागते!!!पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👍👍👍'काळजी घेवा, सोयीने राहवा 🙏🙏🙏

  • @vilasshewale1393
    @vilasshewale1393 2 ปีที่แล้ว

    मंदिर खूप सुंदर. तुझ्यामुळेच दर्शनाचाअलभय

  • @दिनेशपरुळेकर
    @दिनेशपरुळेकर 2 ปีที่แล้ว

    जय श्री देव सिद्धेश्वर महाराज प्रसन्न ...अनिकेत छान वाटलं व्हिडिओ पाहायला मिळाला...खूप मज्जा आली मन प्रसन्न झाले ..🙏🙏

  • @rohinisawant4089
    @rohinisawant4089 2 ปีที่แล้ว +1

    दारूम गाव माझं आजोळ आहे तो व्हिडिओ बघून खूप धन्यंंं झाले
    धन्यवाद

  • @vishalshelar2079
    @vishalshelar2079 2 ปีที่แล้ว

    अनिकेत भावा साठी जेवढे बोलु तेवढे कमीच खुप सुंदर आणि छान भावा 👌👌👌💐💐💐

  • @rashmitople1957
    @rashmitople1957 2 ปีที่แล้ว +2

    खुप खुप छान अनिकेत तुझ्या मुळे हे सर्व बघायला मिळते तेही घरात बसून सुंदर

  • @rajesh26668
    @rajesh26668 2 ปีที่แล้ว +14

    आमच्या कोल्हापुरातील पीठाचे श्री स्वामी जगद्गुरु शंकराचार्य यांच्या हस्ते झाले 🙏🌹🙏🌹

  • @deepaksawant4852
    @deepaksawant4852 2 ปีที่แล้ว +1

    अनिकेत आमच्या गावात तू गेलस आणि देवाचा दर्शन घेऊन तू जा दाखवलस त्या बदृल तुजे खूप खूप आभार कारण आमच्या सारख्याना जा प्रत्यक्ष बघूचा हूता तातू दाखवलस ज्याने तूका बोलावलल्यान त्याचे आभार कारण तुझ्या जाण्याने कार्यक्रमान गगनात भरारी घेतलीरे.कारण तू भारी भारी आणि भारीच आससरे परमेश्वराने तूका कोकणात जन्माक घातल्यान कारण काय तरी कमी हूता आणि तुझ्या जन्मान कोकणात आणखी एक भर घातल्यान धन्य ते आई बाबा धन्य झालो आम्ही कोकणी.

  • @rupalibugde3234
    @rupalibugde3234 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर देवळ आहेत आणि एवढ सजवल की खुप सुंदर वाटल खुप खुप अप्रतीम खुप च सुंदर आणि तुझ्रा सत्कार केला हे बघुन खुप भारी वाटल मजा आली पण आईला न्यायला हव होत आई पप्पा खुष झाले असते देऊळ एवढ छान सजवलेले बघुन मन प्रसन्न झालं खुप खुप च भारी एक नंबर👌👌👍👍👌👌🙏🙏

  • @vishalshelar2079
    @vishalshelar2079 2 ปีที่แล้ว +5

    खुप सुंदर मंदिर आहे .आणि लोकांची देवाबद्दलची श्रध्दा हि सुंदर ,मधुर,गोड आणि विशाल कोकणातच बघायला मळेल. 💐💐💐💐💐 देवाक नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏

  • @konkansrushtishorts
    @konkansrushtishorts 2 ปีที่แล้ว +3

    आमच्या कोकणातला सुपरस्टार अनिकेत
    भरपूर मोठा हो

  • @ashadhanale6125
    @ashadhanale6125 2 ปีที่แล้ว +6

    लोकप्रिय अनिकेत रासम , यासम नाही दुजा . जय हो 👍👍

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👌👌मंदिर काय ती मंदिराची आरास होती आणि अनिकेत तुझा खूप छान👌 सत्कार केला 💐सर्व मंदिर फिरून दाखवले खूप मन प्रसन्न झाले. 🙏🙏👍

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m 2 ปีที่แล้ว +1

    अनिकेत भावा तुझ्यामुळे कोकणातील अनेक गावांची माहिती मिळते व गावातील अनेक जुन्या मंदिराबद्दल ही माहिती मिळते ज्या आम्हाला माहीत नसते त्या गावांची ही माहिती तुझ्यामुळे मिळते त्याबद्दल मी तुझे मनापासून धन्यवाद करतो व येणाऱ्या काळामध्ये अशीच कोकणातील माहिती व मंदिरे दाखवत रहा .
    व आई जगदंबे भवानी काली माता तुला भरभरून यश देवो हीच आई जगदंबे काली माते चरणी प्रार्थना .
    आपला बंधू
    गणेश राजश्री रामचंद्र तावडे
    डोंबिवली

  • @akshatasawant9548
    @akshatasawant9548 2 ปีที่แล้ว

    Khupch sundar mandir. Aani dhol pathak yekdam bhari hot

  • @neetagamare7358
    @neetagamare7358 2 ปีที่แล้ว +4

    अनिकेत आजचा विडीओ खुपचं छान 🙏👌 तुझ्या मुळे एवढा सुंदर सोहळा पाहण्यासाठी मिळाला आणि देवाचं दर्शन झाले.तुझेआभार.👌🙏😊❤️🌾

  • @rahulpatil6062
    @rahulpatil6062 2 ปีที่แล้ว +4

    मस्त वाटल भावा आजचा विडियो बघुन. खुप छान होता आणी खुप आनंद वाटल तुझा सत्कार केला तर
    असेच लोकांच्या मनात जागा करत राहा 👌👌👍👍

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 2 ปีที่แล้ว

    खुप छान गाव आहे. मंदिर मोठे व छानच बांधलं आहे. दर्शन छान झाले घरात बसून आम्हाला. 🙏🏻🌷

  • @sakshichaudankar7884
    @sakshichaudankar7884 2 ปีที่แล้ว +2

    Mandir khup mast ahe.... Tuza satkar hoto khup bhari vatt... Asch nav kamav... God bless you

  • @dipalisawant9021
    @dipalisawant9021 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटले व्हिडिओ पाहून दारूम गावच्या मंदिराचा. तुझं गावकऱ्यांनी केलेला सत्कार पाहून बरे वाटले

  • @sunitadaphale3505
    @sunitadaphale3505 2 ปีที่แล้ว

    खूप छान विडिओ होता खुप छान वाटले देव दर्शन झाले

  • @jitendraawere9813
    @jitendraawere9813 2 ปีที่แล้ว

    भावा तुझ्या विडिओ 1कीवा 2 तासांचा झाला तरी चालेल आमाला अजुन आवडेल बघायला भावा तेरी झलक सबसे अलग👈👈👈👈👈👈👈👈👈

  • @sudarshanpawale7447
    @sudarshanpawale7447 2 ปีที่แล้ว

    काय बोलू तुझ्या कामांची पोचपावती मिळाली १ नंबर

  • @6c48swaravijaypatil6
    @6c48swaravijaypatil6 2 ปีที่แล้ว +7

    सोमवारी महादेवाचे दर्शन घडवल्या बद्दल धन्यवाद अनिकेत 🙏🙂

  • @vrushalisawant7860
    @vrushalisawant7860 2 ปีที่แล้ว +4

    छान वाटले मंदिर परिसर,व उत्सव पाहून मन प्रसन्न झाले

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान व सुंदर व्हिडीओ निसर्ग सौंदर्य अप्रतिम पाहून मन प्रसन्न झाले हसणारी आजीची तब्येत खूप खराब झाली काळजी घ्यावी पालखी सोहळा अप्रतिम खरच हा पाहुणचार शब्दात व्यक्त करता येत नाही 👌👌👌🙏🙏🙏🙏☺खरच त्या गावात जावून तिथे पे्माने स्वागत वइतके सुंदर प्रेमाची माणसे जोडणे हिच खरी संपत्ती आयुष्यात खूप मोठी असते व हे सगळ्यांनाच जमत नाही त्या गावात जावून तिथे पे्माने स्वागत वइतके सुंदर चार शब्द आणि आपलेपणा व पे्म विश्वास त्या लोकांनी अनिकेतला दिला असून खरच हरकुळ गावची शान व हरकुळाचा राजा हा अनिकेत सगळ्यांच्या मनात पे्माने घर करून आपली ओळख निर्माण करतो पैसा व पॉपर्टी हे तर सगळेच कमावतात पण पे्रमाची माणसे जोडणे हिच खरी संपत्ती आयुष्यात खूप मोठी अाहे व अनिकेतने ही भरपूर कमवली दुसर्‍या गावात जावून तिथे पे्माने स्वागत वइतके सुंदर पे्म मिळवणे इतके सोपे नाही पण आज तुझी कोकणची प्रगती होत रहावी यासाठी होणारी धडपड व गावाविषयी पे्म हे प्रत्येकाच्या मनात घर करून राहिलं म्हणून तू सगळ्यांचा आवडता झाला हे खोटे बोलत नाही किंवा अतिशयोक्तती नाही खर तेच बोलले खूप काही शिकायला मिळते आणि हीच खरी ओळख निर्माण करून तू आमचा आवडता कोकणचा राजाच आहे कारण राजा पूर्ण प्रजेची काळजी घेतो व अनिकेत तू सगळ्यांचे मन जपतो व हे सगळ्यांनाच जमत नाही 🙏🙏🙏☺

  • @Chotaa_Don
    @Chotaa_Don 2 ปีที่แล้ว

    खुप छान भावा video पाहून खुप आनंद झाला.

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 2 ปีที่แล้ว +2

    Khup sunder video Bappa bless you Jay pawana Devi 🙏

  • @anilkumarsarang5603
    @anilkumarsarang5603 2 ปีที่แล้ว +2

    देव, देऊळ उत्तमच. पण शालेय गोष्टींसाठी असा पैसा उपयोगात आला तर उत्तमच.

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 2 ปีที่แล้ว

    JIY BHVANI JIY SHVAJI KHUP SUNDER VIDIO

  • @jyotikamthe9828
    @jyotikamthe9828 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar video ,mandir parisar mast
    Dol tasha aavaj khup Bhari, pune t ganapati mirvanuk zalya nahi 2 years aaj mast vatal 😊😊👍👏👏

  • @mayaredkar-karanje668
    @mayaredkar-karanje668 2 ปีที่แล้ว

    Khupch sundar video. Om namha shivay.

  • @omkargurav9437
    @omkargurav9437 2 ปีที่แล้ว +2

    Thank gou aniket bhau... Khrch aaj amchya darom gavat yeun tu jo video banvlys... Khrch khp mst vattay.... Maze baba aai kaki he suddha swataha video mdhe pahun khp khush zale.... Thank you once again❤️

  • @arpitakarale7485
    @arpitakarale7485 2 ปีที่แล้ว +1

    Maz gav khup sunder vedio

  • @narendratalekar6797
    @narendratalekar6797 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद अनिकेत तुझ्या रूपाने आमचा दारूम गाव व आमच्या दारूम गावचे आराध्य दैवत श्री देव सिद्धेश्वर मंदिर जीर्णोद्धार चा कार्यक्रम अनेक कोकणवासीयांन पर्यंत पोहचवलास समस्त दारूम ग्रामस्थ व आमच्या मंदिर कमिटी कडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा 🙏🙏 पुनश्च धन्यवाद 🙏💐

  • @sheetalsurve518
    @sheetalsurve518 2 ปีที่แล้ว +15

    सुंदर अप्रतिम कार्यक्रम पुन्हा एकदा कोकण सणा निमित्ताने गजबजायला लागला आहे हे सगळं पाहून खूप आनंद झाला आहे तुलाही धन्यवाद ,👍👌

  • @alkasawant9216
    @alkasawant9216 2 ปีที่แล้ว

    Khupach Sundar mandir dakhwles.sarv Sundar hote

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 ปีที่แล้ว +5

    छान मंदिर बांधले आहे.... जिर्णोद्धार मस्त झाला 🙏🙏🙏🙏🙏

  • @ashokgawade1911
    @ashokgawade1911 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर मंदिर आणि छान कार्यक्रम

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान ब्लॉग होता.एकदमच भारी 👌👌👌👍👍❤❤

  • @jayashreetalekar7283
    @jayashreetalekar7283 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान वाटले, आमच्या गावातील देवाचं दर्शन झाल्यावर छान वाटले, धन्यवाद🙏👍

  • @amitd4079
    @amitd4079 2 ปีที่แล้ว +6

    Om Shree Siddheshwaray Namah 🙏😊

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर अनिकेत
    हर हर महादेव
    जय गगनगिरी

  • @sanjaysawant897
    @sanjaysawant897 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर व्हिडीओ. या संपूर्ण मंदिराचे मंडप, ध्वनीव्यवस्था, विद्युतरोषणाई, सगळे काही AR डेकोरेटर्स (श्री राजेंद्र सावंत कासार्डे) यांनी केले असुन ते आमचे सख्खे मोठे भाऊ आहेत. १९.११ फोटोग्राफर आमचे छोटे बंधु आहेत. श्री गुरूप्रसाद (पप्पू) सावंत पत्रकार दै. प्रहार.

  • @साईसिद्धी-ढ9द
    @साईसिद्धी-ढ9द 2 ปีที่แล้ว +1

    बाकी आज काल सुट्ट्या खूप होत चालल्या आहेत त्यामुळे वाट बघत राहावी लागते काय करायचं राव ....कमाल बुवा तुमची

  • @vrushalitodkar5179
    @vrushalitodkar5179 2 ปีที่แล้ว +3

    Congratulations Dear Brother 🤗Very Nice vlog 👏👏👏👏👏😍😍😍😍😍😍 Bappa Bless U Always 🤗 Fulfill Ur All Dream & wishes complete earlier ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @krupakhawale3693
    @krupakhawale3693 2 ปีที่แล้ว

    Khupach mast video🙏🙏🙏

  • @sushantbage4923
    @sushantbage4923 2 ปีที่แล้ว +1

    मंदीराची सजावट सजावट 1 नंबर...

  • @harshad809parab
    @harshad809parab 2 ปีที่แล้ว +5

    अशीच कायम प्रगती होेत राहूदे.... हीच आपल्या छत्रपतिशिवाजीराजे चरणी प्रार्थना... कोकण कायमच परशुराम भूमिकेत महाराजांचाच 🙏🙏🙏

  • @rajgurav8199
    @rajgurav8199 2 ปีที่แล้ว

    खुप छान विडीओ आणि मंदिर सुंदर आहे 🙂

  • @akkikurha1611
    @akkikurha1611 2 ปีที่แล้ว

    Nehmi pramane Mast video 👍🏻
    Missing aaji ....kadhi yenar aaji??
    #kamal_buva_tumchi
    Wahhhhh.....

  • @omkargaming6096
    @omkargaming6096 2 ปีที่แล้ว

    तुमचे व्हिडिओ सुंदर छान असतात दररोज व्हि डिओ बघितला

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर मंदिर 🙏

  • @ashwinithakur7380
    @ashwinithakur7380 2 ปีที่แล้ว

    Khup chhan aniket asach khup prem tula kayam milude hi khanderaya charani prathna

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 2 ปีที่แล้ว

    खुप छान मंदिर आहे 🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर आणि सुबक मंदिर आहेत दोन्हीही, आजचा व्हिडीओ एक नंबर ❤❤❤❤❤❤❤

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 2 ปีที่แล้ว +4

    अनिकेत हा video बघुन फार बरे वाटले. मंदीराचे जिर्णोद्धार कार्यक्रम फारच सुंदर झाले.मंदिर फारच भव्य दिव्य आहे. हा video बघुन मन प्रसन्न वाटले.Drone shot too good.keep it Aniket & God bless u & ur parents pappa & mummy

  • @rakheeraut1855
    @rakheeraut1855 2 ปีที่แล้ว

    खुप खुप सुंदर व्हीडीओ अनिकेत तुझ्या पेक्षा मलाच जास्त आनंद झाला.

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 2 ปีที่แล้ว

    Thank you अनिकेत छान माहिती दिली 👍

  • @adityawalve1804
    @adityawalve1804 2 ปีที่แล้ว +1

    माझं माहेर आहे .....दारूम जायला भेटल नाही पण छान वाटलं व्हिडिओ बघून श्री
    सिध्दे्श्वर देवाचं दर्शन झाले thank you 🙏🏻🙏🏻

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 2 ปีที่แล้ว +4

    छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. अनिकेत दादा नमस्कार.

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 2 ปีที่แล้ว +1

    अनिकेत great going.... स्वामी कृपा राहो 🙏

  • @dattagujar7653
    @dattagujar7653 2 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर👌👌👌👌

  • @priteenivalkar7179
    @priteenivalkar7179 2 ปีที่แล้ว

    Khup chan video hota.keep it up

  • @ushagosavi2203
    @ushagosavi2203 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan vatle. Tuja satkar kartana dile panvle. 👍👍👍👍👍👍

  • @gurunathanbhavane5476
    @gurunathanbhavane5476 2 ปีที่แล้ว

    खुप छान सुंदर आहे👌

  • @anantaburukale5975
    @anantaburukale5975 2 ปีที่แล้ว

    मला खूप आनंद झाला

  • @jeeveshtambe695
    @jeeveshtambe695 2 ปีที่แล้ว +1

    Kup Sundar aahe mandir 🙏🙏

  • @vaishalikunte7629
    @vaishalikunte7629 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌 गोष्ट कोकणातली अनिकेत रासम , नाम हि काफी है. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदैव अनिकेत व त्यांच्या मित्र परिवारावर कायम तुमचे आशिर्वाद राहू दे. 🙏🙏🙏

  • @shamkadam6669
    @shamkadam6669 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान व्हिडीयो भावा

  • @suchitavchavan
    @suchitavchavan 2 ปีที่แล้ว +3

    हाय अनिकेत
    व्हिडिओ अप्रतिम
    तीन वर्षांपूर्वी असाच तळेरे येथे प्रोग्रॅम झाला

  • @oldsonglover3960
    @oldsonglover3960 2 ปีที่แล้ว +3

    Khup khup dhanyawad Aniket. Khup Sunder mandir aahe 🌹🌹. Tuzyamule aamhala gharbaslya Dev darshan zale 🙏🙏. Khup chhan sohala hota. Dev tuze bhale Karo, tula khup Yash milo 👍👍. Aamchya shubhechha kayam tuzya pathishi aahet.🎉🎉🎉🌟🌟

  • @rupalibhogan7834
    @rupalibhogan7834 2 ปีที่แล้ว +1

    Thanks aaj dewache darshan zal. Coungraluation 💐

  • @jyotytalawadekar3658
    @jyotytalawadekar3658 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan aniket tujya mule Kokanatali mandira bhagayala milate, 👌👌👍👍🙏🏽🙏🏽

  • @sachinsambre1498
    @sachinsambre1498 2 ปีที่แล้ว +5

    Hello Aniket, Tujhya jhalela satkaar paahun dolyamadhe literally paani aale, we are proud of you dear. 👍😍

  • @arjunmulik7735
    @arjunmulik7735 2 ปีที่แล้ว +1

    खुप भारी, कोकणातील देवदर्शन घडले.👍👍👍

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 2 ปีที่แล้ว

    Khup chan Devi cha ashirvad ani vlog pan mast bhava #Mr#Sakharkar

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 ปีที่แล้ว

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @namratavichare9187
    @namratavichare9187 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर मंदिराचे दर्शन तुझ्यामुळे झाले

  • @riyakarte5174
    @riyakarte5174 2 ปีที่แล้ว +1

    Nice tempal we proud of you mastch enjoy Kar lal pari Khup mast aahe 👌👌👌👌

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 2 ปีที่แล้ว

    lay bhari mitra keep itt up

  • @drsuhasshetkar
    @drsuhasshetkar 2 ปีที่แล้ว +5

    Wonderful blog.. your lucid , natural blogging is usb of blog. We are regular viewers. Best wishes from Dubai.

  • @diptinaik8742
    @diptinaik8742 2 ปีที่แล้ว +7

    🙏😇 श्री स्वामी समर्थ 😇🙏

  • @ajaygotad5177
    @ajaygotad5177 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान व्हिडीओ दादा