डिझाईन मस्त आहे. पण तुम्ही फक्त सुरुवातीचे दाखवले. लगेच पुढची डिझाईन सुरु केली त्यामुळे लक्षात येतं नाहीये. दोन तीनदा तरी दाखवायला हवे होते असे मला वाटते
Design चांगली आहे पण तुम्ही सांगत आहात ते एकच ती पट्टी एकमेकांना जोडायची कशी ते नाही कळत. तुम्ही लगेच पुढचे डिझाईन सांगायला सुरुवात केली. त्यामुळं समजत नाहीये
Design चांगली आहे पण तुम्ही सांगत आहात ते एकच ती पट्टी एकमेकांना जोडायची कशी ते नाही कळत. तुम्ही लगेच पुढचे डिझाईन सांगायला सुरुवात केली. त्यामुळं समजत नाहीये
Khup sunde👌👌👌
मस्त डिझाईन
वा मस्त
पट्टी. परत समजावून सांगा 🙏🙏
दुसरं फुल बनवताना चार सफेद मण्यांमधून सुई काढायची कां पाच मण्यांमधून ते जरा सांगा.
महिरप खूप सुंदर आहे पण बेसिक सुरुवात लक्षात येत नाही पट्टी अजून थोडी जास्त करून दाखवा आणि समजुन सांगा प्लीज
खुप छान
डिझाईन मस्त आहे. पण तुम्ही फक्त सुरुवातीचे दाखवले. लगेच पुढची डिझाईन सुरु केली त्यामुळे लक्षात येतं नाहीये. दोन तीनदा तरी दाखवायला हवे होते असे मला वाटते
ही डिझाईन 5 no motyat bnvlitr chan vatelka
हो छान वाटेल.
Sundar
thank you
खुप छान 👌अबोली रंगांचे मोती कुठे मिळतात
खूपच सुंदर पण पट्टीत थोडी गडबड वाटते
How to make Laxmi Paulette from moti
Patti kashi करतात ते मला कळले नाही
डिजाइन व्यवस्थित समजवुन सांगा कारण लांब दोरा घेतल्या मुळे तो पुन्हा पुन्हा अडकतोय त्या मुळे कुठल्या मोत्यात न काढताय समझल नाही
Pahili Patti Kashi karyachi nahi samjli 2 to 3 steps Kara tar Samjel.eka step mule nahi kalat aahe n...pudhe jatach yet nahiye
पट्टी थोडी अजून करुन दाखवा ना कृपया
OK request
Notice bowl bajula theva
Tyamule not didn't naahi
Price
पट्टी एकदाच दाखवली. परत पुढे अजून दाखवा
मॅडम पट्टी थोडी अजून मोठी करून दाखवलीत बरे होईल पुढील मला जमत नाही
पट्टी पुढे थोडी करून दाखवा ,कळत नाहीय
तुमची सुरुवात च कळली नाही थोडी जास्ती पट्टी करून दाखवा
खूप सुरेख.पट्टीची सुरुवात नीट कळली नाही. एक डिझाईन झाल्यावर पुढचे अजून अक दोन दाखवायला हवे आहे.कृपया दाखवलं का?.
Next Video
@@motidesignwork8688 ma'am kuthla next video?? Plz tell
Patti fir s puri bana kar dikho tabhi to pura banaygy
पट्टी आणखीन विणून दाखवा गडबड आहे खुप वेळा बघितला विडिओ पण बाजुला मोती कमी येतात
I want 8 no beads. Do you provide beads.Please
We dont sell beads. Please check in your nearby shops.
Please पट्टीची dizen परत दाखवलं का
Mam tumhi moti kutun ghetle mhanje mumbait kute pls sangal ka
महिरप छान पण पटी अजून दाखवायला हवी पुढचे लक्षात आले नाही
Patti thodi karun dakhawana suruvat nusati daklhavali tya varun pudachi kashi karayachi te lakshat yet nahi
OK.
Design चांगली आहे पण तुम्ही सांगत आहात ते एकच ती पट्टी एकमेकांना जोडायची कशी ते नाही कळत. तुम्ही लगेच पुढचे डिझाईन सांगायला सुरुवात केली. त्यामुळं समजत नाहीये
Pp किती
Khup छान डिझाईन आहे
पण पट्टी आणखी थोडी विणून दाखवायला
पाहिजे होती.पुढचे डिझाईन दाखवायला
गाबड केलीत. पट्टी जमणे जास्त गरजेचे
असे वाटते
व्हिडिओ दोन तीन वेळेला बघितल्यास लक्षात येते.
Design चांगली आहे पण तुम्ही सांगत आहात ते एकच ती पट्टी एकमेकांना जोडायची कशी ते नाही कळत. तुम्ही लगेच पुढचे डिझाईन सांगायला सुरुवात केली. त्यामुळं समजत नाहीये