Mohan Band Girad कला हेच जीवन 1998 चा Video,लहान पणाचे राम शाम चा मोहन बैण्ड Story💯%Orignal✔✔✔🇮🇳

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2018
  • 🙏🙏खुप खुप आभार,धन्यवाद Video बघनारे मित्रांनो व माय - बापांनो राम शाम च्या TH-cam चॅनल ला सबस्क्राईब,🔔,👍लाईक, शेअर व कमेंट करा✔ व असीच तुमची कृपा व आर्शीवाद मा. राम & शाम वर राहुदया. 🚩जय हरी माऊली🚩
    " Warning" कृपया मोहन बैंड व राम शाम चे Videos, Mp3, Images 📱🎥 शूट करुण
    अथवा ©कॉपीराईट करून TH-cam वर अपलोड करू नका📵धन्यवाद Thank you.

ความคิดเห็น • 431

  • @sandippardhi774
    @sandippardhi774 5 ปีที่แล้ว +73

    अप्रतिम, वाघाच्या पोटी वाघच जन्माला आले... शून्यातून विश्व् निर्माण करणारे महाराष्टाचे लाडके बंधू राम व शाम...

  • @bharatkamble9493
    @bharatkamble9493 3 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम लहानपणीचे दिवस आठवले

  • @devanandnaik6490
    @devanandnaik6490 3 ปีที่แล้ว +14

    बँड चा समृद्ध वारसा जतन केल्या जात आहे आपणाकडून.खुप खुप शुभेच्छा तुम्हांला भावी वाटचालीसाठी.

  • @ajittambe4881
    @ajittambe4881 3 ปีที่แล้ว +11

    मी कोकणातला आहे आणि माझा पूर्ण मित्र परिवार खान्देशी आणि आगरी ,त्यांच्यामुळे मोहन बँड ची ओळख झाली ..तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र आज ओळखत आहे ।अनेक शुभेच्छा 💐💐💐

    • @shampatil1924
      @shampatil1924 2 ปีที่แล้ว

      @@MohanBandGirad8055 ajit sir history asnar ahe hi aplya next pidi sathi jay khandesh

  • @sominathdandage2059
    @sominathdandage2059 3 ปีที่แล้ว +5

    🙏🙏 मोहनभाऊ तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩🚩🚩तुम्ही खरच इतिहास घडविला

  • @singersonusapkale2246
    @singersonusapkale2246 4 ปีที่แล้ว +5

    कड़क हो मोहन दादा 👌👌👌👌👌👑👑👑👑किंग आहात तुमी

  • @ygangurde2820
    @ygangurde2820 3 ปีที่แล้ว +4

    तुम्ही कष्ट केले म्हणून तर तुमचा बॅंड आज महाराष्ट्र त टॉप ला आहे

  • @yogeshbhadak8666
    @yogeshbhadak8666 5 ปีที่แล้ว +19

    कष्टाचे फळ भेटले माऊली तुम्हाला
    अप्रतिम आहे तुमची जोडी

    • @pravinpatil3134
      @pravinpatil3134 5 ปีที่แล้ว +1

      yogesh bhadak
      काय वाजले काका

  • @mayurpatil8409
    @mayurpatil8409 5 ปีที่แล้ว +32

    भाऊ तुम्हाला व तुमच्या वडिलांना मनाचा मुजरा🙏🙏🙏

  • @rahulkhandale1832
    @rahulkhandale1832 8 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम वाद्य आणि कला .खरंच असे रत्न जन्माला भाग्य लागतं

    • @MohanBandGirad8055
      @MohanBandGirad8055  8 หลายเดือนก่อน +1

      खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏

  • @patilharishd8914
    @patilharishd8914 3 ปีที่แล้ว +3

    Awesome दादा तुम्ही खूप कष्ट केलेलं आहे हे आम्ही स्वतः लहान असताना पाहायचो मी पहान चा आहे भास्कर (दादा) गंगावणे, बाबू नाना, रतन भाऊ यांच्या गावाचे
    आणि लहान पणी आम्ही तुम्हा दोघी भावांना विनाकारण त्रास द्यायचो 😉 त्या बद्दल सॉरी भावांनो
    जय महाराष्ट्र जय हरी माऊली

  • @sunilchaudhari4021
    @sunilchaudhari4021 3 ปีที่แล้ว +2

    आश्चर्यकारक, अकल्पनिय...,मोहन बँड चा प्रवास पाहून थक्क होते

  • @yuvrajkadam7080
    @yuvrajkadam7080 2 ปีที่แล้ว +1

    बोलायला शब्दच नाहीत आमच्याकडे
    एवढं कष्ट करून नावलौकिक मिळविला,
    सलाम तुमच्या कष्टाला 🙏
    मोहन बॅंन्ड च नाव अखंडित राहणार याचा विश्वास आहे आम्हाला
    तुमची मुले ,मुली सुद्धा खूप छान काम करतात.
    ते मोहन बॅंन्ड च नाव अखंडित ठेवतिल🙏🙏

  • @amolbhoi6153
    @amolbhoi6153 3 ปีที่แล้ว +3

    बोलायाला खरच शब्द नाही तरीपन ----- कोन आले रे कोन आले मोहन दादा चे वाघ, आले💌💌💌💌💌💌💌💌💌💌💌💌💌 शाहपुर बुरहानपुर mp,,,💪💪💪💪🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rupeshlade8270
    @rupeshlade8270 2 ปีที่แล้ว

    खुप कष्ट केलेत मोहन बाबा नी
    त्यांच्या कष्टनेच आज तुमचं नाव आहे हे असच चालत रहावे हीच बुद्ध चरणी प्रार्थना जय भीम

  • @shankarmohite5167
    @shankarmohite5167 3 ปีที่แล้ว +4

    सर तुमचे भाग्य आहे असे थोर आई वडील तुम्हाला लाभले...आहेत... किती मेहनत घेतली आहे बाबांनी....🥰👌

  • @ajaypatil9960
    @ajaypatil9960 3 ปีที่แล้ว +2

    Supar ram dada ❤️❤️❤️😚

  • @maulibanjowatephal
    @maulibanjowatephal 3 ปีที่แล้ว +2

    माऊली अप्रतिम तुमच्या मुळे जुनी कला बघन्यास मिळाली मन अगदी प्रसन्न झाले

  • @rajendragavhale8478
    @rajendragavhale8478 3 ปีที่แล้ว

    जबरदस्त राम शाम कला हेच जीवन तुम्ही कला जोपासली पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @sudambanate2194
    @sudambanate2194 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम अतिविशेष अतिसुंदर तुम्हाला तुमच्या कलेला कष्टाला मनापासून मानाचा मुजरा

  • @mayurpatil754
    @mayurpatil754 3 ปีที่แล้ว +15

    मस्त राम आणि शाम दादा , आम्हा सर्व गिरडकर ना तुमच्या वर नेहमीच गर्व आहे... तुमच्या पुढील वाटचाली साठी खुप शुभेच्छा.

  • @harshalpatilerandol6722
    @harshalpatilerandol6722 5 ปีที่แล้ว +1

    तुमच्या कष्टाचे फळ माऊली.. सुप्पर

  • @tulsidasshirsath1369
    @tulsidasshirsath1369 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर गीत आणि खूप सुंदर आवाज रागिणी आणि भैरवि दोघी बहिणी खूप पुढे जावोत आणि खूप मोठी सिंगर बनोत हीच ईच्छा ,जय शनिदेव ,जय संत सेना. शनिमांडळ हुन ,शनिछाया बँड

  • @ankushpatil6317
    @ankushpatil6317 5 ปีที่แล้ว +18

    Your school teacher PRAMOD DATTU PATIL, IS MY FATHER. HE HAVING PROUD ON YOU

  • @gajanandeshmukh5941
    @gajanandeshmukh5941 3 ปีที่แล้ว +2

    "💐💐"👏👏👏👏👏"शुद्धबिजापोटी फळे रसाळ गोमटी।मुखी अम्रुताची वाणी देह देवाचे कारणी।।१।।सलाम मोहनदादा तुमच्या मेहनतीला व तुमच्या सारखे आमच्या पिढीला कला हेच जिवन समजुन आम्हा खांन्देशवासियांचे भुषण असलेल्या रामदादांना व शामदादांना सप्रेम जय हरी"💐💐"👏👏👏👏👏"💐💐".

  • @pandurangnalawade6020
    @pandurangnalawade6020 2 ปีที่แล้ว

    आता नमु सरस्वती जे सारासार विवेक मूर्ती राम कृष्ण हरी राम व श्याम महाराज

  • @nivrutipatil2380
    @nivrutipatil2380 ปีที่แล้ว

    खरज खुप अप्रतिम शेवट पर्यंत व्हिडिओ बागीतला....

  • @girna_lifemusic9518
    @girna_lifemusic9518 3 ปีที่แล้ว +1

    Aamhi bamhnekar lay Bhari ram mama sham mama jay eklavya

  • @shiv3359
    @shiv3359 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम असा व्हिडिओ होता हा ....खूप छान

  • @sushilpatil9172
    @sushilpatil9172 5 ปีที่แล้ว +1

    Very nice jibhu मना पासुन आवडला विडिओ 🙏🙏🙏🙏👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷

  • @user-ym1jd3wy1y
    @user-ym1jd3wy1y ปีที่แล้ว

    ❤भाऊ तुम्ही अजून मोठे व्हावे ही मारोती चर्नी प्रार्थना करीन

  • @sanjivanibhaishetye5240
    @sanjivanibhaishetye5240 4 ปีที่แล้ว

    मोहन बॅन्डला मानाचा मुजरा याला खरा बॅन्ड मोहन बॅन्डला सलाम

  • @vishalbhoi8743
    @vishalbhoi8743 3 ปีที่แล้ว

    शुन्यातुन विश्व निर्माण केला राम दादा आणि शाम दादा तुम्ही तुमच्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @akashpawar37
    @akashpawar37 3 ปีที่แล้ว +1

    Kitihi koutuk kele tevdhe kamich aahe
    Seriously no words 🙏🙏🙏🙏

    • @akashpawar37
      @akashpawar37 3 ปีที่แล้ว

      @@MohanBandGirad8055 wlcm dada☺️🙏

  • @sagar_6221
    @sagar_6221 5 ปีที่แล้ว +1

    भाऊ तुमचा आदर्श घेण्या सारखा आहे. मी पाटील समजामधून आहे मला ही बँड मधे कीबोर्ड वाजायला खूप आवडते. पण लोक या श्रेत्रा मधील व्यक्तींना खूप खालच्या नजरेत बघता याच मला खूप वाईट वाटते. खरं तर कलाकाराची कोणती जात नसते ना धर्म असतो. एक वारकरी संप्रदायातील मुल सुद्धा या श्रेत्रा मधे उतरून चागली कामगिरी करून दाखवतात याचा मला अभिमान आहे. खालच्या नजरेत बघणाऱ्याना तुमचं उदाहरण देण्या सारखं आहे...👍👍👍

  • @vishalmaharajpatil6773
    @vishalmaharajpatil6773 5 ปีที่แล้ว +1

    खुप छान माऊली

  • @dattuugale1347
    @dattuugale1347 2 ปีที่แล้ว +1

    Sunder pravas ahe sir apalya family cha ...🙏💯

  • @gopalmahajn2600
    @gopalmahajn2600 3 ปีที่แล้ว

    माऊली सुपर लय भारी

  • @vijayshinde5636
    @vijayshinde5636 3 ปีที่แล้ว +2

    1 number sir

  • @samratwade7068
    @samratwade7068 5 ปีที่แล้ว +2

    खूपच छान

  • @kamlakargavit8760
    @kamlakargavit8760 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम.. बोलायला शब्दच नाही...

  • @vinodpatil9011
    @vinodpatil9011 3 ปีที่แล้ว +6

    माझ्या लग्नाच्या वेळी आपला असाच बॅन्ड होता 1999मध्ये निपाणे ता एरंडोल जि जळगाव

  • @bharatkamble9493
    @bharatkamble9493 3 ปีที่แล้ว

    सर्व कलाकार मंडळी . सर्व समाजाचे कलाकार. अप्रतिम पारंपरिक कला

  • @vickyjadhav1330
    @vickyjadhav1330 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम भाऊ खुप अभिमान आहे तुमचा 🙏

  • @Bollywood-celebrity-Artist_
    @Bollywood-celebrity-Artist_ 3 ปีที่แล้ว +1

    मना पासुन सलाम करतो वडीलांनी केलेली सुरूवात मुलानी नावलौकिक केली धन्य ते माता पिता ज्यांच्या पोटी राम शाम सारखे मोती जन्मास आले.. खुप सुंदर बँड आणि त्याचे सर्व कलाकार... अप्रतिम

  • @sauravmarathe6299
    @sauravmarathe6299 3 ปีที่แล้ว

    खूप कष्ट घेतले आहेत माऊली तुम्ही
    उगाच नाव नाही झाले मास्टर मोहन band

  • @ganeshchaudhari2185
    @ganeshchaudhari2185 4 ปีที่แล้ว +2

    मोहन जीभु ची मेहनत आनी राम शाम ची कलाकारी बघून खरच जुन्या आठवणी ताज्या झाल्या आई सरस्वती ची कृपा अशीच राहो आनी अजून तुमच्या कला गुणांना वाव मिळो हीच इच्छा 💪💪🎤🎤👌👌

  • @rajendraposte2832
    @rajendraposte2832 2 ปีที่แล้ว

    मोहन बँड चे मास्टर यांना आणि त्यांचे वारसदार यांना हार्दिक शुभेच्छा

  • @prashantrajput4884
    @prashantrajput4884 3 ปีที่แล้ว +1

    सुपरस्टार

  • @amolpatil6460
    @amolpatil6460 3 ปีที่แล้ว +2

    राम शाम आणि मोहन मामा मला तुमच्यावर खूप गर्व आहे.असा एक दिवस जात नाही.की तुमचा व्हिडिओ नाही पाहिला.मी मूळचा आडगाव चा आहे.आणि माझे मामा गिरड चे आहेत सद्या ARMY मध्ये जम्मू ला आहे.
    कोणी जर तुमचा व्हिडिओ पाहून कौतुक केलं की माझी छाती अभिमानाने भरून येते.
    ईश्वर तुम्हा सर्वांना आनंदी आणि खूप यश देवो हीच प्रार्थना.

  • @dineshnikam3617
    @dineshnikam3617 3 ปีที่แล้ว +2

    Dada bappa bless you
    Love you mohan band
    You from punekar
    God bless you

  • @user-mb7mq4cr6v
    @user-mb7mq4cr6v 3 ปีที่แล้ว

    खुप मोठे व्‍हां दादांनो 🙏🙏🙏🙏👍👍👍

  • @vikasbhilave5169
    @vikasbhilave5169 3 ปีที่แล้ว

    लाईक भाई राम शाम कला हिच जीवन

  • @sandippatil6640
    @sandippatil6640 3 ปีที่แล้ว +1

    जिभु नि खूप कष्ट घेतलेत बँड साठी व पूर्ण खान्देश ला एकनंबर बँड प्रदान केला ,,त्याबद्दल जिभु चे खूप मनापासून आभार

  • @JagdishSandhanshiv
    @JagdishSandhanshiv 3 ปีที่แล้ว +1

    Whhhhh mauli.

  • @jayeshwagh9763
    @jayeshwagh9763 5 ปีที่แล้ว +1

    जय हरि
    माऊली तुमचं कौतुक करण्यासाठी कोणतेच शब्द नाहीत
    एवढे कष्ट करून तुम्ही खूप मोठे कलाकार मोहन शेठ यांचे नाव पूर्ण देशामध्ये लौकिक करत आहात
    आमच्या शुभेच्छा सदैव तुमच्या सोबत आहेत
    जय हरि......

  • @aleemshaikh2982
    @aleemshaikh2982 5 ปีที่แล้ว +14

    खुपच प्रेरणादायी story आहे..... वक्त जरूर बदलता है.... चांगल्या कामाची चांगली फळ राम शाम ...जय हरी माऊली

  • @dipakpatil6834
    @dipakpatil6834 3 ปีที่แล้ว +1

    खूप मस्त विडिओ आहे खूप कष्ट घेतले आहेत् तुम्ही नि शेवटी तुमच्या कष्टाला फळ लागले ..👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻👍

  • @sangappabhaishetye176
    @sangappabhaishetye176 5 ปีที่แล้ว +2

    मोहन बॅन्ड या परीवारला 1998 आठवण ठेवली यान लाख लाख शुभेच्छा🙏🙏🙏🙏🙏

  • @subhashjogi5535
    @subhashjogi5535 4 ปีที่แล้ว

    लय भारी माउली

  • @shubhamsonvane7528
    @shubhamsonvane7528 5 ปีที่แล้ว +1

    सुपर दादा

  • @Harshalmarsale
    @Harshalmarsale 3 ปีที่แล้ว

    Khup mast vedio aahe lahan panaci aathavan jhali

  • @gopalchaudhari6587
    @gopalchaudhari6587 3 ปีที่แล้ว

    माऊली तुमची कला आणि जिद्द तुम्हाला जगभरात अनेक प्रतिसाद भेटेल एकदम मस्त 👌👍

  • @manojchaudhari7967
    @manojchaudhari7967 2 ปีที่แล้ว

    राम- श्याम भाऊ तुमचा बँड 1 नंबर आहे...
    Orignal कलाकार 👍👍🙏🙏

  • @gokulpatil1137
    @gokulpatil1137 5 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्रच भूषण आहे सर आपला बँड माझा फेवरेट आहे सर आपला बँड 1 नो अप्रतिम कला प्रकाशित होत आहे आपल्या मद्यमातून

  • @tanujapatil4954
    @tanujapatil4954 3 ปีที่แล้ว +1

    Great band. Jail khandesh

  • @vickyjadhav1330
    @vickyjadhav1330 5 ปีที่แล้ว +1

    सलाम आहे सर तुम्ही जे पण काही आहे ते तुमची कला खुप छान आहे त्यात तुमच्या वर माऊलीचा आशिर्वाद

  • @allabout5074
    @allabout5074 5 ปีที่แล้ว +2

    कला ही अद्भुत शक्ती आहे... एक साधारण व्यक्तीं कलेला वाव देऊन जिद्द चिकाटी वरती सतत कष्ट करून कलेची ताकत दाखवत असतात.. सर्व काही या विडिओ मध्ये बघायला मिळाले खूप भाग्य आहे आपलं जे मास्टर राम व शाम सारखे कलाकार बघायला मिळालें.

  • @devyanitaisuryawanshi1646
    @devyanitaisuryawanshi1646 2 ปีที่แล้ว

    भाऊ तुमचा प्रवास बघून डोळ्या तून पाणी येतं जिद्द चिकाटी ही सोडायची नाही
    आज पर्यंत हे फक्त ऐकून होतो
    परंतु हे बघून खरंच बघितलं मी आज
    सलाम भाऊ तुमच्या वडिलांना
    व तुम्हाला🙏🙏

  • @yogeshkankhar329
    @yogeshkankhar329 2 ปีที่แล้ว

    खरंच हा व्हिडिओ बघुन खुप काही सांगून जात..

  • @skbachhav1033
    @skbachhav1033 3 ปีที่แล้ว

    झालेत बहु होतील ही बहु परंतु या समहा
    मेहनती चे फळ आहे माऊली

  • @bhushanpawar144
    @bhushanpawar144 3 ปีที่แล้ว

    डोड्यात पाणी आले माऊली व्हिडिओ पाहून खूप छान माऊली

  • @umeshpatil2741
    @umeshpatil2741 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम .... निशब्द ....आणि शब्द नाही ......तुमचे कलेची कौतुक करायला......
    खरच अप्रतिम

  • @santoshchule8836
    @santoshchule8836 5 ปีที่แล้ว +1

    यलाच म्हनतात खरे कलाकार

  • @mssagarjadhav7643
    @mssagarjadhav7643 5 ปีที่แล้ว +2

    Nice super classic beautiful wow Surekha राजा

  • @adivasiking0025
    @adivasiking0025 3 ปีที่แล้ว +1

    Karch ram sham bhauu tumchi kahani pahun manala bekkar vatate ho, kupach bekkar paristiti hoti yaar pahile:- Uper vale ki lathi me der hai, ander nahi👌👌👌

  • @sachinbagul3296
    @sachinbagul3296 5 ปีที่แล้ว +1

    अंगावर क्षहारे आणणारा आहे हा व्हिडीओ....!खूपच छान ...जय हरी माऊली

  • @yashpatil5834
    @yashpatil5834 3 ปีที่แล้ว

    कला ही रक्तातच असावी लागते याचे अप्रतिम ,सुंदर उदाहरणं ....

  • @arundesale7189
    @arundesale7189 3 ปีที่แล้ว +1

    खूप आठवणी आल्या गोटा उचलण्याच्या
    Ram sham bhau

  • @rajukajucreative3562
    @rajukajucreative3562 2 ปีที่แล้ว

    खरच मा. राम भाऊ तुमचा जन्म कलेसाठी झाला आहे तुम्ही लहान पना पासुन कलाकार आहोत मी तुमच्या सर्व वीडियो पाहीला big fan

  • @shrikrushnapatil8290
    @shrikrushnapatil8290 ปีที่แล้ว

    तुमचे struggle पाहून मन भावुक झाले.... शुन्यातुन विश्व निर्माण केले... मोहन बण्ड व सर्व कलाकारांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा....

  • @newswarsamratmusical4783
    @newswarsamratmusical4783 3 ปีที่แล้ว +4

    Jay bhim

  • @sagarsaindane8316
    @sagarsaindane8316 4 ปีที่แล้ว +1

    मा राम मा शाम अपली प्रगती बघुन आभाळ ठेगंन झाल्या सारख वाटट ईश्वर चरणी प्राथणा करतो अपली दिवस अणी दिवस अशिच प्रगती होत राहो 🙏

  • @yashrajproduction2049
    @yashrajproduction2049 5 ปีที่แล้ว +2

    Kharch Mauli khup chhan aahe video junya aathvani... Jay Hari,,🙏

  • @dm2332
    @dm2332 5 ปีที่แล้ว +1

    खूप च छान 👌👌 अप्रतिम

  • @kiranzodge229
    @kiranzodge229 3 ปีที่แล้ว +7

    भावा तुम्हा दोघांना आणि माऊलींना पुणेकर मानाचा मुजरा स्वीकार करा

  • @sopanwagh369
    @sopanwagh369 10 หลายเดือนก่อน

    काय दिवस असतील ते माझे जन्मवर्ष 1998😢 खरच भारी मोहन दादा

  • @shilwantgaikwad5200
    @shilwantgaikwad5200 3 ปีที่แล้ว

    खुपच छान.
    जयभीम.

  • @sachinballal6450
    @sachinballal6450 4 ปีที่แล้ว +1

    छान

  • @rekhabaijagtap3772
    @rekhabaijagtap3772 3 ปีที่แล้ว

    कला हेच जीवन भाऊ सलाम

  • @tejaswinipatil6123
    @tejaswinipatil6123 2 ปีที่แล้ว

    जय हरी माऊली🙏🙏

  • @deepsonawane3624
    @deepsonawane3624 3 ปีที่แล้ว +1

    Jay Javan brass band karmad

  • @sandippatil7139
    @sandippatil7139 5 หลายเดือนก่อน

    आज ह्या व्हिडिओ मुळे लहानपणाची आठवण झाली भातखंडे येथे शिकायला असताना 2001 मध्ये आपला बँड बहितला होता. Miss you old days😊

    • @MohanBandGirad8055
      @MohanBandGirad8055  5 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏

  • @mukeshbhoi1594
    @mukeshbhoi1594 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर कलाकृती
    १नं कला असावी तर अशी मोहन बॅन्ड पार्टी अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

  • @vijayscreativity3668
    @vijayscreativity3668 3 ปีที่แล้ว +1

    राम भाऊ आणि शाम भाऊ मोहन बँण्डसाठी तुम्ही दोघ भाऊतर मेहनत घेतच आहात पण, मोहन दादांनी ह्या बँण्डला शुन्यातून इथपर्यंत आणण्यासाठी खुपच रक्ताचे पाणी केलय त्यांच्या मेहनतीसाठी माझ्याजवळ बोलायला शब्दच नाहीत कारण आम्ही लहानपणी आमच्या डोळ्यांसमोर त्यांची मेहनत आणि कष्ट बघितलेत...असच यापुढेही तुमच दोघांच,मोहन बँण्डच आणि मोहन दादांचे नाव मोठे करत रहा हिच माऊली चरणी प्रार्थना..
    ||जय हरी माऊली||🙏🙏🚩🚩

  • @dadu6665
    @dadu6665 3 ปีที่แล้ว +1

    यालेचं म्हणतस भाऊ कष्टण फळ

  • @dhiruupatil176
    @dhiruupatil176 5 ปีที่แล้ว +2

    भाऊ अप्रतिम आहे तुमची जोडी खरं प्रेरणादायी जीवनशैली आहे
    जय हरी माऊली🙏🙏🙏🙏

  • @deelipbhoi616
    @deelipbhoi616 4 ปีที่แล้ว

    Namdar 1 pudishan mohan beand

  • @jayeshkailaspatil4274
    @jayeshkailaspatil4274 5 ปีที่แล้ว +1

    खरच खान्देश ची शान मोहन बँड व राम शाम माउली

  • @dhananjaymore8496
    @dhananjaymore8496 3 ปีที่แล้ว +1

    Super aahe ❤️❤️❤️❤️🙏

    • @dhananjaymore8496
      @dhananjaymore8496 3 ปีที่แล้ว

      @@MohanBandGirad8055 धन्यवाद तुम्ही लग्नाची किती शाही घेतात सर 😊

    • @dhananjaymore8496
      @dhananjaymore8496 3 ปีที่แล้ว

      @@MohanBandGirad8055 नंबर आहे का सर हे तुमचे