Special Report। जालन्यातील जरांगेंचा प्रभाव दानवेंची डोकेदुखी? बिग फाईटीतदानवे विजयाचा षटकार ठोकणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 พ.ค. 2024
  • #marathareservation #raosahebdanve #manojjarange #loksabhaelection2024 #jalna
    Special Report। जालन्यातील जरांगेंचा प्रभाव दानवेंची डोकेदुखी? बिग फाईटीतदानवे विजयाचा षटकार ठोकणार?
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 715

  • @Ayush_online
    @Ayush_online 24 วันที่ผ่านมา +435

    उन्हात म्हातारे लोक मतदान करत नाही. फक्त तरुण मतदार मतदान करतात. त्यामुळे तरुण ठरवतील तोच उमेदवार निवडून येणार. फक्त मंगेश साबळे

    • @RamdasGaikwad-br7ih
      @RamdasGaikwad-br7ih 24 วันที่ผ่านมา +3

      अंदाज बरोबर आहे

    • @Gujuit34
      @Gujuit34 24 วันที่ผ่านมา +8

      जे वयस्क असतील मराठा समाजातील तेना घेऊन मतदान करून घ्या ,ते बरोबर मराठा समाजासाठी करतील.

    • @RajuGadekar-kv9lq
      @RajuGadekar-kv9lq 20 วันที่ผ่านมา

      नो नों नं,न.ौंऔ.ंं

    • @RajuGadekar-kv9lq
      @RajuGadekar-kv9lq 20 วันที่ผ่านมา

      ​@@Gujuit34ंश, नं नो न।
      नंँ उत्तर ओ

    • @RajuGadekar-kv9lq
      @RajuGadekar-kv9lq 20 วันที่ผ่านมา

      औँ,

  • @yodha-
    @yodha- 24 วันที่ผ่านมา +468

    भाजप सरकार ने मराठा आई बहिणींवर केलेले हल्ले मराठा समाजानी विसरू नये...भाजप ला त्याची जागा दाखवा..💯💯🙏🏻🙏🏻

    • @arjunkhendke7809
      @arjunkhendke7809 24 วันที่ผ่านมา

      भाजीपाला जागा दाखवायचे असेल तर त्यांच्या टक्कर चा उमेदवार डॉक्टर कल्याण काळे आहे त्यांना मतदान करावे लागेल आपण मंगेश साबळे ला सुद्धा मतदान केलं असतं एक त्यांना जरांगे पाटलाचा पाठिंबा नाही दुसरी गोष्ट एका समाजावर निवडून येऊ शकत नाही त्यामुळे मतदान वाया न जाता डॉक्टर कल्याण काळे यांना मतदान करून भाजीपाला त्यांची जागा दाखवा

    • @balajibhutekarpatil6208
      @balajibhutekarpatil6208 24 วันที่ผ่านมา +3

      Right sir

    • @Gmgm189
      @Gmgm189 24 วันที่ผ่านมา +3

      ❤❤❤❤

    • @Hanmant790
      @Hanmant790 24 วันที่ผ่านมา +10

      ह्यातुमच्या जातीवादी धोरणामुळे obc जागा झाला

    • @nikhilnikumbh7210
      @nikhilnikumbh7210 24 วันที่ผ่านมา +1

      💯💯💯💯✅👌👌👌

  • @pailwangroupaurngabad8792
    @pailwangroupaurngabad8792 24 วันที่ผ่านมา +675

    मगेश साबंळे याना लाखो मतांनी विजयी करा❤❤❤

    • @sureshjanjal5974
      @sureshjanjal5974 23 วันที่ผ่านมา +12

      मंगेश साबळे यांनी मतदान करा

    • @Status-jk6nm
      @Status-jk6nm 22 วันที่ผ่านมา

      Lundddddds

  • @narayantupe5656
    @narayantupe5656 24 วันที่ผ่านมา +448

    मंगेश साबळे

  • @nilesh.j935
    @nilesh.j935 24 วันที่ผ่านมา +369

    गरीब उमेदवार मंगेश दादा श्रीमंत खूप माजले आहेत

    • @sunildarkunde3469
      @sunildarkunde3469 22 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर

    • @gangarammutkekar3194
      @gangarammutkekar3194 22 วันที่ผ่านมา +1

      गरिब नव्हे जनाधाराने गर्भ श्रिमंत

    • @gangarammutkekar3194
      @gangarammutkekar3194 22 วันที่ผ่านมา +4

      जालण्यातील माझ्या मित्रानो, मंगेश मताधिक्याने निवडून आणा हि कळकळीची विनंती
      पाणा उपयोगी पडेल

    • @Status-jk6nm
      @Status-jk6nm 22 วันที่ผ่านมา

      Khupach garib chaddiii ghalayaa pn nai

  • @atulpatil5336
    @atulpatil5336 24 วันที่ผ่านมา +173

    काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे ऐनार फक्त मंगेश साबळे

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 24 วันที่ผ่านมา +191

    पण यावेळेस दानवे साहेब यांना पराभवाला सामोरे जावे लागणार 100% मराठा

    • @tushars0075
      @tushars0075 19 วันที่ผ่านมา

      पडलाच पाहिजे दानवा. हरामी

  • @vivekanandsonwane
    @vivekanandsonwane 24 วันที่ผ่านมา +234

    मंगेश सबाळेंचे आरक्षणाच्या आधी पासून कामगिरी चांगली आहे

    • @samadhankarale4355
      @samadhankarale4355 24 วันที่ผ่านมา

      पराभव हा झालंच पाहिजे 💯✅✅

  • @rupeshzore4405
    @rupeshzore4405 24 วันที่ผ่านมา +195

    मंगेश साबळे ची खूप हवा आहे

  • @user-bw9di8by6b
    @user-bw9di8by6b 24 วันที่ผ่านมา +141

    मी ओबीसी पण आपले विचार फक्त मंगेश साबळे

    • @devagaikwad7468
      @devagaikwad7468 24 วันที่ผ่านมา

      नवं कुणबी आहेस का तू

    • @bajarangpatilhakwane2173
      @bajarangpatilhakwane2173 24 วันที่ผ่านมา +2

      जातीसाठी नका देऊ मत पण जनतेच्या विकासासाठी गोरगरीब जनतेला अधिकारी लोक पैसे माघतात जालना जिल्ह्याचे सर्व अधिकारी भष्ट्राचारी आहे तुम्हाला अनुभव असेल च योग्य उमेदवारांना निवडून द्या

    • @Sohampatil8917
      @Sohampatil8917 24 วันที่ผ่านมา

      Thank u दादा ❤❤

    • @vjmovies7621
      @vjmovies7621 24 วันที่ผ่านมา +1

      Ka obc nahi avdt ka

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 22 วันที่ผ่านมา +2

      गरीब कोणत्याही जातीचा असुद्या निवडून दया श्रीमंत लोकांना प्रत्येक वेळी निवडून द्यायचा आपण ठेका नाही ghetla

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 24 วันที่ผ่านมา +225

    एक च वादा मंगेश दादा

  • @shekhar8164
    @shekhar8164 24 วันที่ผ่านมา +178

    पान्हा सर्वाचे नट बोल्ट टाइट करनार

  • @adityakoliofficial1487
    @adityakoliofficial1487 24 วันที่ผ่านมา +116

    मान पक्षाला पण मत अपक्षाला ❤✅

  • @patil1897
    @patil1897 24 วันที่ผ่านมา +98

    मराठ्यांचा आवाज मंगेश साबळे जिंकणार ✌️

  • @KP96503
    @KP96503 24 วันที่ผ่านมา +59

    Zee 24 तास
    चे आभार मंगेश साबळे यांची बातमी दाखवल्याबद्दल

  • @pravinpalkar1019
    @pravinpalkar1019 24 วันที่ผ่านมา +60

    मंगेश साबळे फिक्स खासदार आहेत बाकीच्या डिपॉझिट जप

    • @santoshbudhawant9382
      @santoshbudhawant9382 7 วันที่ผ่านมา

      तुझं मतदान कोणत्या मतदार संघ आहे कमिट कर only modi

  • @Rohit12344
    @Rohit12344 24 วันที่ผ่านมา +122

    मंगेश साबळें 😎🔥❤ लावा ताकत 🤙

  • @nilesh.j935
    @nilesh.j935 24 วันที่ผ่านมา +60

    आम्ही गरीब उमेदवार मंगेश दादांना साथ जरंगे आम्ही आरक्षण सोबत तुम्हाला पण आता कामाचा गरीब माणूस मंगेश दादांना साथ देऊ

  • @ketanbhamare8170
    @ketanbhamare8170 24 วันที่ผ่านมา +84

    फक्त मंगेश भाऊ साबळे ❤❤❤

  • @govindagaikwad2500
    @govindagaikwad2500 24 วันที่ผ่านมา +50

    एकच वादा फक्त फक्त फक्त फक्त 💪💪💪💪💪💪 मंगेश दादा 💪💪💪💪💪👌

  • @vaibhavzimbrepatil
    @vaibhavzimbrepatil 24 วันที่ผ่านมา +91

    मंगेश दादा साबळे

  • @user-eh8xl8ou5d
    @user-eh8xl8ou5d 24 วันที่ผ่านมา +66

    आता दानवे यांच्या पराभव निश्चित करण्यात साठी साबळे ताकतीने मैदानात 🚩🚩🚩

  • @KantaGojre
    @KantaGojre 24 วันที่ผ่านมา +46

    मंगेश भाऊ साबळे पाटील भावी खासदार

  • @bhausahebmahajan4189
    @bhausahebmahajan4189 24 วันที่ผ่านมา +41

    मी जालन्याच्या नाही तरी पण तेथील जनतेला आव्हान करतो की साबळे यांना निवडा

  • @baliramnage9605
    @baliramnage9605 24 วันที่ผ่านมา +84

    💐💐💐💐💐साबळे जिंदाबाद

  • @maheshghadage7918
    @maheshghadage7918 24 วันที่ผ่านมา +52

    कोळशाच डोकेदुखी आहे साबळे येणारं😂😂😂

  • @batbanti
    @batbanti 24 วันที่ผ่านมา +44

    मंगेश साबळे ❤

  • @prembhusare7401
    @prembhusare7401 24 วันที่ผ่านมา +77

    Mangesh Dada🚩

  • @rajubhople1661
    @rajubhople1661 24 วันที่ผ่านมา +43

    मंगेश साबळे भावी खासदार

  • @sanjaychauhan1093
    @sanjaychauhan1093 24 วันที่ผ่านมา +30

    मऺगेश, साबऴे, खरच, जाती, वादी, नाही, सरव, समाजाला, घेऊन, चालणारे, आहे, त,शाहु,फुले, अ॑बेडकर, याच्या,विचार,धारेवर, चालणारे, आहेत, जय, शिवराय

  • @NiteenKakde-ii4oi
    @NiteenKakde-ii4oi 24 วันที่ผ่านมา +40

    मंगेश साबळेना मतदान करू आम्ही

  • @ShankarPatilDalvi
    @ShankarPatilDalvi 24 วันที่ผ่านมา +17

    100% फिक्स जालना खासदार मंगेश भाऊ साबळे 🚩💯💯🔥🧡🚩👑🧡🚩💯🔥✌️

  • @user-hr9zo6kj8p
    @user-hr9zo6kj8p 24 วันที่ผ่านมา +30

    फक्त मंगेश साबळे ❤

  • @ajitjadhav7599
    @ajitjadhav7599 24 วันที่ผ่านมา +48

    ❤ मंगेश दादा

  • @babudhenge9371
    @babudhenge9371 24 วันที่ผ่านมา +11

    मंगेश भाऊ साबंळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा भावांनो माझ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना एकच विनंती आहे की मंगेश भाऊ मतदान करा हात जोडून विनंती करतो

  • @sauravraut1645
    @sauravraut1645 24 วันที่ผ่านมา +32

    एसआयटी चौकशी महायुती सरकारने नेमली होती

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 24 วันที่ผ่านมา +28

    मंगेश साबळे निवडून येतील

  • @shankargujar6878
    @shankargujar6878 24 วันที่ผ่านมา +32

    मंगेश दादा साबळे फक्त

  • @baliramnage9605
    @baliramnage9605 24 วันที่ผ่านมา +42

    साबळे

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 24 วันที่ผ่านมา +34

    मराठा समाजाने दानवे यांचा पराभव करावा मंगेश साबळे यांना भरपूर मतदान करून विजयी करावे एक मराठा लाख मराठा

  • @ravindraambhore1442
    @ravindraambhore1442 24 วันที่ผ่านมา +51

    मंगेश sable

  • @rrrriskrupiesreturnsthatsc6017
    @rrrriskrupiesreturnsthatsc6017 24 วันที่ผ่านมา +17

    खुर्चीवर बसणाऱ्या सत्ताधारी जर आम्हा मराठ्यांचे लेकराचे स्वप्न पूर्ण करू देत नसतील तर आम्ही पण तुमचे खुर्ची वर बसण्याचे स्वप्न पूर्ण होवू देणार नाही फक्त मनोज जरांगे पाटील

  • @akshaytawale2494
    @akshaytawale2494 23 วันที่ผ่านมา +6

    धन्यवाद Z-२४ तास मंगेश भाऊ साबळे यांची बातमी शेवटी दाखवलीच...🙏

  • @dnyandevwagh6111
    @dnyandevwagh6111 24 วันที่ผ่านมา +31

    मंगेश साबळे 🎉

  • @sahilshah4431
    @sahilshah4431 24 วันที่ผ่านมา +17

    एकच वादा मंगेश दादा✌️✌️✌️❤️

  • @arjunshinde7717
    @arjunshinde7717 24 วันที่ผ่านมา +9

    मंगेश भाऊ फिक्स खासदार होणार घासून नायतर ठासून येनार

  • @RohitShinde-xj4sr
    @RohitShinde-xj4sr 24 วันที่ผ่านมา +58

    मंगेश दादा कोंडके

  • @shaileshraykar5821
    @shaileshraykar5821 24 วันที่ผ่านมา +10

    खुप हवा आहे मंगेश साबळे यांची

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 24 วันที่ผ่านมา +13

    हा पाटील करून ठेवला तो काही सांगत नाही मंगेश साबळे यांना निवडून आणा म्हणून ते दुसरच बोलत पाडा ची तयारी करा म्हणत पण कोणाला सांगत नाही

  • @sandeepgaikar4559
    @sandeepgaikar4559 24 วันที่ผ่านมา +5

    बरोबर आहे भावोनो एक वेळ एका सामान्य माणसाला द्या निवडणूक एक मराठा लाख मराठा मनोज जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हरे साथ

  • @sachinmane2938
    @sachinmane2938 24 วันที่ผ่านมา +11

    एकदम बरोबर आहेन भाऊ एक मराठा लाख मराठा

  • @aasatish9210
    @aasatish9210 23 วันที่ผ่านมา +5

    जरंगे विकल्या गेला सरपंचाला निवडून द्या असं म्हटलं तर मंगेश दादा साबळे मोठे होतील आणि जरंगे मागे पडतील त्यासाठी जरंगे पाठींबा देणार नाही.................... जरंगे चा एकच हेतू माझ्या पेक्षा कुणी मोठा होऊ नये.................. भाजप कडून पैसे घेतले उमेदवार न देण्यासाठी.........समाजाच्या विरोधात गेला आणि समाजाचं वाटोळे करून टाकले.......... म्हणून मंगेश दादा साबळे यांनी तिसरा पर्याय उपलब्ध करून दिला आहे...........१००%विजय सरपंच मंगेश दादा साबळे...... खासदार

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 24 วันที่ผ่านมา +7

    तुमचा ३५ वर्षेचा विकस बस झाला नविन कांहीं नाहीं. आता मंगेश साबळे दादा यांची‌ काम करण्याची पद्धत पाहीली ना‌ ५ वर्ष त्या देऊन पाहुया.संपुर्न भारताचा विकास करण्यासाठी दिल्लीला पाठविण्यात येणार.❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 23 วันที่ผ่านมา +4

    मंगेश साबळे यांना प्रचंड मताने विजयी करा ही सर्व मराठा समाजाला विनंती आहे आपल्या आई बहिणीवर लाठी हंला केला त्या सरकारला सोडायचे नाही एक मराठा कोटी कोटी मराठा जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय ⚔️⚔️

  • @santoshkotkar9599
    @santoshkotkar9599 24 วันที่ผ่านมา +11

    मंगेश दादा Sable no.1

  • @trimbakmote7637
    @trimbakmote7637 24 วันที่ผ่านมา +9

    एक मराठा खोटी मराठा मंगेश साबळे जिंदाबाद

  • @satishkolape
    @satishkolape 24 วันที่ผ่านมา +12

    मंगेश भाऊ बास...

  • @shyamkantpatil3808
    @shyamkantpatil3808 22 วันที่ผ่านมา +2

    जमिनीवर राहण्याऱ्या आणि काळ्या मातीवर प्रेम करण्याऱ्या माणसालाच मतदान करतील लोकं❤

  • @ashishkadam7731
    @ashishkadam7731 24 วันที่ผ่านมา +3

    मंगेश साबळे भावी खासदार जालना लोकसभा ❤

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 24 วันที่ผ่านมา +2

    एकच नेता मंगेश दादा.
    जय‌‌ शिवराय

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 24 วันที่ผ่านมา +4

    एकच वादा मंगेश साबळे दादा

  • @deepunikam9245
    @deepunikam9245 24 วันที่ผ่านมา +22

    Mangesh dada

  • @timepass-zi9wj
    @timepass-zi9wj 22 วันที่ผ่านมา +3

    मंगेश सांगळे यांना प्रचंड बहुमताने निवडून येणार
    यांच्या सारख्या माणसाची आवश्यकता आहे.

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 24 วันที่ผ่านมา +2

    महाविकास आघाडी नाही आणि युतीही नाही याचा अर्थ सरळसरळ मंगेश साबळे यांना सहकार्य करा असा होत आहे आवर्जून मराठा समाजाने लक्ष घातले पाहिजे

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pd 22 วันที่ผ่านมา +3

    मंगेश साबळे यांना जरांगेनी पाठींबा देयला पाहिजे.

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 21 วันที่ผ่านมา +1

    मंगेश साबळे दादा खासदार कीच्या निवडणुकीत विरोधकांना च्यारी मुंड्या चित्त‌ करनार व विजय होनार.❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @uvg8171
    @uvg8171 23 วันที่ผ่านมา +2

    जे स्वतःला खरे मराठे समजत असतील त्यांनी मंगेश साबळे यान मत देऊन मराठ्यांची ताकद दाखवावी

  • @dadachavan5382
    @dadachavan5382 24 วันที่ผ่านมา +3

    मंगेश दादा साबळे एक मराठा कोटी मराठा,,,जय भिम ,, जय शिवराय,,,🚩🚩🚩🚩🚩

  • @Sanjay-sk6qm
    @Sanjay-sk6qm 23 วันที่ผ่านมา +2

    obc, sc, st केवळ आपला उमेदवार असेल तर मतदान करा नसता नोटा

  • @eknathshinde5164
    @eknathshinde5164 24 วันที่ผ่านมา +6

    Honar ani sodnar येणार mangesh sable

  • @stockmarkettosuccess2155
    @stockmarkettosuccess2155 22 วันที่ผ่านมา +2

    जलनाकर मंगेश 🎉साबळे ना निवडून द्या

  • @santoshdoke7025
    @santoshdoke7025 21 วันที่ผ่านมา +1

    Mangesh Sabale यांना पाठिंबा द्या मनोज दादा

  • @dipakpatil5717
    @dipakpatil5717 24 วันที่ผ่านมา +6

    Only Mangesh Sable

  • @user-po1zp9oo9m
    @user-po1zp9oo9m 24 วันที่ผ่านมา +1

    मंगेश साबळे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ 👍👍👍🙏🙏👍🙏🙏🙏🙏

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 24 วันที่ผ่านมา +5

    जय श्रीराम एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 23 วันที่ผ่านมา +1

    फिक्स भावी खासदार
    तडफदार नेत्रुत्व
    हया
    पुढे
    सर्व सामान्य
    माणसाला
    मोका
    मिळाला पाहिजे
    तडफदार नेत्रुत्व

  • @prashantshinde2073
    @prashantshinde2073 24 วันที่ผ่านมา +16

    Congrase No1. खासदार No1. सुशिक्षित उमेदवार dr.kalyanrao kale खासदार होणार..jay ho mahavikas aaghadi सरकार 💯💯💯🚩🚩

    • @PravinAlanjkar
      @PravinAlanjkar 24 วันที่ผ่านมา +4

      Hoth nahi amhi Maratha Mangesh sable la vote karnar ahe ani Muslim dekhil

    • @lostboy5160
      @lostboy5160 24 วันที่ผ่านมา

      लवडा काँग्रेस 🤣🤣🤣 फक्त मंगेश दादा साबळे ⛳⛳

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 24 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही किती पण ताना निवडून आणू पान्हा🚩
    भावी खासदार मंगेश साबळे

  • @surajbhadrge3160
    @surajbhadrge3160 24 วันที่ผ่านมา +2

    मंगेश साबळे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावा...🎉🎉❤

  • @raosahebphulwale7996
    @raosahebphulwale7996 24 วันที่ผ่านมา +3

    एकच वादा मंगेश दादा

  • @vijayerande3726
    @vijayerande3726 24 วันที่ผ่านมา +2

    याला करू नका त्याला करू नका मग मतदान कोणाला करायचं हे तर सांगा नाहीतर गपचूप तरी बसा

  • @aniketmane2702
    @aniketmane2702 24 วันที่ผ่านมา +1

    मराठा समाजाचा बुलंद आवाज क्रांतीसुर्य संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील🚩🚩

  • @nanamirge
    @nanamirge 24 วันที่ผ่านมา +5

    साबळे....❤

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 24 วันที่ผ่านมา +1

    जय हो🙏 mangesh दादा. दोस्त गरीबों का 🚩🚩🚩🚩🚩

  • @kishorsonwane8583
    @kishorsonwane8583 23 วันที่ผ่านมา +1

    मंगेश साबळे प्रचंड मताणा निवडीण आण सरकारला सुध्दा मराठि मताची किमत्त कळलि पाहीजे

  • @ranjitpatil2551
    @ranjitpatil2551 22 วันที่ผ่านมา +1

    ज्यांच्या कपाळात गोट्या जाणार त्यांच्या कपाळात गोट्या गेल्याच म्हणून समजा.

  • @himantsonawne3973
    @himantsonawne3973 24 วันที่ผ่านมา +1

    विसरुनका मराठा समाज आपला मंगेश साबऴे

  • @purshotamdahibhate2772
    @purshotamdahibhate2772 22 วันที่ผ่านมา +1

    झी 24 तास 🙏🙏🙏🙏

  • @krushnajagtap7665
    @krushnajagtap7665 24 วันที่ผ่านมา +4

    *एकच दादा मंगेश दादा* ❤

  • @kunalkale934
    @kunalkale934 24 วันที่ผ่านมา +1

    विजयी भव भावी खासदार मंगेश साबळे जालना लोकसभा मतदारसंघ

  • @rajendrakathare2146
    @rajendrakathare2146 22 วันที่ผ่านมา

    काँग्रेस आणि भाजप दोन्ही एकच आहेत म्हणून बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी या पक्षाला मदत करा जय मुलनिवाशी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम आपके साथ है ❤❤❤

  • @olauberdriversupport8853
    @olauberdriversupport8853 21 วันที่ผ่านมา +1

    मंगेश साबळे साठी आम्ही मुंबई वरुन आलोय मतदान करायला आमच्या 18 मतदान..❤❤
    Only पन्हा ❤❤

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 23 วันที่ผ่านมา +2

    रेकॉर्ड ब्रेक
    मतांनी
    मंगेश साबळे साहेब
    निवडून येणार

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 24 วันที่ผ่านมา +2

    दिडसे कोटी लग्नात खर्च केले जनतेला माहिती नाही का

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 23 วันที่ผ่านมา +1

    तडफदार नेत्रुत्व
    असेच जनते चे कामे करत रहा
    सेवा करत रहा

  • @tadap109
    @tadap109 24 วันที่ผ่านมา +4

    मंगेश सबले जीत रहा है भई

  • @Vitthal-oz3im
    @Vitthal-oz3im 24 วันที่ผ่านมา +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा मंगेश साबळे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ramrajebavdhane6227
    @ramrajebavdhane6227 24 วันที่ผ่านมา +13

    या वेळी यॉर्क बॉल पडणार

  • @Sohampatil8917
    @Sohampatil8917 24 วันที่ผ่านมา +2

    कृपया करून मंगेश दादा ला निवडून आणा ❤❤❤

  • @dnyaneshwaramate4044
    @dnyaneshwaramate4044 22 วันที่ผ่านมา +1

    जनसामान्यांचा , कष्टकरी शेतकऱ्याचा शिक्षित पुत्र फक्त मंगेश साबळे .