अप्रतिम काव्यरचना पांजने बुवांची. आणि माझ्या मित्रबंधूनी रवी भेरे यांनी सुमधुर गोड आवाजात हे गीत गाऊन माझे कान तृप्त केले आहे.पुढील वाटचालीला खुप साऱ्या पंडित परिवाराकडून शुभेच्छा मित्रबंधू रवी तुला
माझ्या लाडक्या दोन्ही शाहिरांनी - रसिकांना मंत्रमुग्ध करणारी मेजवानी दिली आहे ! पांजणे बुवांची उत्तम गीतरचना आणि भेरे बुवांनी मधुर सुरात स्वरबद्ध केलेलं हे गीत ! 👍 माझ्या भरभरून शुभेच्छा !!👍👍👌👌💐💐
भगवान श्रीगणेश किसीके पुत्र नहीं है उनका शिव के पुत्र रूप मे अवतार है.. भगवान गणेश जी के अन्य भी अनेको अवतार है 🙏 श्रीगणेश के यथार्थ स्वरूप को जाणणे के लिये श्रीगणेश पुराण और श्रीमुद्गल पुराण पढीए 🙏🚩जय श्रीगणेश 🙏🚩
खूपच सूंदर गायन....मस्तच....
Kadkkk naad khula
अप्रतिम रविभाऊ...
स्वमधुर आवाजाचे बादशहा आमचे मित्र बंधू भेरे माऊली जबरदस्त
kharach khup sunder Aapratim Gan ahe sbdrachna suddha uttam Aahet musicsuddha Ganpati Bappa Morya🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤💝💝💝💝💝💝💝💝🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
खुप सुंदर सॉग भेरे बुवा प्रकाश माऊली
रवी दादा खुप छान गीत गायल आहे ❤️💐❤️💐💐💐😘😘🙏
गणपती बाप्पा मोरया 🙏 अप्रतिम शाहीर 🙏🙏
माऊली खूप खूप छान
Nice
खुप सुंदर . गणपती सणाचे वातावरण निर्माण झालं गाण्यामूळे .
Khup sunder 🙏🙏
देवा तुमचं हे गाणं खूप सुंदर आहे काव्य रचना अप्रतिम आहे आवाज मंत्रमुग्ध करणार आहे
अप्रतिम काव्यरचना पांजने बुवांची.
आणि माझ्या मित्रबंधूनी रवी भेरे यांनी सुमधुर गोड आवाजात हे गीत गाऊन माझे कान तृप्त केले आहे.पुढील वाटचालीला खुप साऱ्या पंडित परिवाराकडून शुभेच्छा मित्रबंधू रवी तुला
अतिसुंदर माऊली आवाज आणि गाण्याची पद्धत एकदम ग्रेट
खूप खूप छान आणि सुंदर गाण खूप छान आवाज आणि अप्रतिम सुंदर ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Super git aavaj pan god 👌
सुपरहिट गणपती गाणे बुवा 👌👌💐💐
खुप सुंदर आवाज व गीत रचना खुपच सुंदर केली आहे .👌👌
व्वा!!
मन भरून आले...
रवी-प्रकाश 😊👍
- विकास लांबोरे
अप्रतिम काव्य रचना आणि आवाजातला गोडवा बेधुंद करणारा आहे... ❤️👌
खूप छान 👌🏻
Nada khula bhere buwa 1 no kdk superrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr
शाहीर उत्तम गीत रचना
अभीनंद
गावचे नीर्सगरम्य शीन दाखिले असते तर फारच सुनंदर अतीसुनंदर झाले असते
खूप रसाळ आणि मंत्रमुग्ध करणारा आवाज.. आणि तितक्याच ताकदीची गीत रचना....अति सुंदर.....
खुप गोड आवाज...खुप छान चाल आहे.
Shahir Ravi Dada,
Khup chhan geet rachana ani awajachatar prashnach nahi. Mantrmughdh kels dada.
Mast Buva
खुप सुंदर !
सुपरहिट गण 2021 चा....शाहीर प्रकाश पांजणे व शाहीर रवी भेरे बुवा नी सुंदर गायला आहे......अप्रतिम काव्यरचना❤❤
माझ्या लाडक्या दोन्ही शाहिरांनी - रसिकांना मंत्रमुग्ध करणारी मेजवानी दिली आहे ! पांजणे बुवांची उत्तम गीतरचना आणि भेरे बुवांनी मधुर सुरात स्वरबद्ध केलेलं हे गीत ! 👍 माझ्या भरभरून शुभेच्छा !!👍👍👌👌💐💐
छान बुवा....
जितके सुंदर काव्य लेखन तितक्याच ताकतीने स्पष्ट आवाजात गायन केले आहे.
अप्रतिम👌👌👌
Kya baat hai👌👌👌😎
सुपर हिट या वर्षीच गणपती सॉंग संगमेश्वरी बुलंद आवाज जबरदस्त रवी भेरे शाहीर
सुपरहिट गणपती गाणे बुवा 👌👌💐💐
रवि बुवा बप्पा भक्तांच्या भावना जाणून घेणार. लय भारी गण
एकदम झकास
1 नं रवी👍
जबरदस्त👌👍
अप्रतिम गीत लेखणी आणि संगीत...शाहिर रवी भेरे खूप गोड आवाज.
Khup chan song voice khup mast 👌👌👌👌🥰
Good 👍 good bless you.good sounds i my like my friend
सर्व काही छानच एक जिवलग रवी बुवा आणि आदर्श पाजने बुवा 👍👌
. माऊली खूप सुंदर गाणं जहाल तुमच्या आवाजात साक्षात सरस्वती वास करते
👏👌khup chan 🥰
अप्रतिम...आवाज आपला...रविभाऊ...जय महाराष्ट्र ....उज्वल भविष्यासाठी आपणांस कोटीकोटी शिवमय शुभेच्छा...
रव्या 1 नं भावा
माऊली खूप खुप सुंदर गाणं झालय अप्रतीम एकदम नांदच खुळा चाल च 1 no निवडली
अप्रतिम भेरे माऊली
कान लावून ऐकतच राहावं...
अप्रतिम... 👌👍😘💕
Incredible,सुंदर, अप्रतिम,
भगवान श्रीगणेश किसीके पुत्र नहीं है उनका शिव के पुत्र रूप मे अवतार है.. भगवान गणेश जी के अन्य भी अनेको अवतार है 🙏 श्रीगणेश के यथार्थ स्वरूप को जाणणे के लिये श्रीगणेश पुराण और श्रीमुद्गल पुराण पढीए 🙏🚩जय श्रीगणेश 🙏🚩
पाजणे बूवा खूप सुंदर
मंत्रमुग्ध खूप सुंदर माऊली
शाहिर प्रकाश पाजने व रवि भेरे याना मनापासुन अभिवादन... खरच खुप छान आहे गाण👌👌👌
वा शाहीर वा भावना जाणून घे
Superb 👌 आवाज एक नंबर साहेब
खूप सुंदर गीतरचना आणि गायन सगळ्यांचे अभिनंदन 💐💐💐
गाणं आणि आवाज पण जबरदस्त आहे
मंत्रमुग्ध करणारा आवाज भेरे सर.... 👌👌😍❣️
खूप सुंदर आहे गण आणि शाहीरांचा आवाज तर खूप सुंदर.... 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
पुनःपुन्हा ऐकवा असंच गीत.......👌👌👌
गायन खूप छान आहॆ
अप्रतिम काव्य लेखन, आवाज आणि संगीत🎤
अप्रतिम लेखन आणि सुंदर आवाज बुवा
खूप छान कर प्रतिम
Khupch chan aavaj ahe ani song pn 🙏👍
अप्रतिम सुंदर गोड गळ्याचे शाहिर रवि भेरे आणि प्रकाश बुवा
खुप छान माऊली आवाज आणि गीत रचना
अप्रतिम काव्य लेखन ,आवाज,आणि संगीत
खूप सुंदर आवाज आणि गीतरचना 👌👌👌
❤️🎶🎤🎼 सुंदर माऊली आवाज आणि गीत
माऊली
माऊली खुप सुंदर गीत गायलं आहात
Dolki vadan pan aani aavaj ekdum zakas 🎉
मस्त आहेत दादा गाणं मला खूप आवडलं... 🥰🙏🏻😊
खूप छान भाऊ
Mst zal song
आवाज मंत्रमुग्ध करणारा आणि गीतरचना तर ओठांवर सदैव नाचणारी💖 अप्रतिम गीत💖💖
😍❤️🌷वा 😊झकास शाहीर🌹👌💐
Khup sundar bol aahet buva
अप्रतिम Song..khupch chhan..♥️❣️🔥👌👌
सुंदर शाहीर👌👌👌
एकदम जबरदस्त गीत गायन शाहिर
खुप सुंदर जी
खुप छान आवाज आणि काव्यलेखनी.💫👍
अप्रतिम, मंत्रमुग्ध करणारा गोड आवाज, खूप सुंदर काव्यरचना व संगीत सुद्धा
एकच नंबर आवाज आणि गाण पण छान
खूप सुंदर👌👌👍💐
खूप छान बुवा 👌🙏
🎤..... काव्य रचना आणि आवाज खूपच सुंदर आहे......🔊..🎶🎶🎶
Khoob Sundar Awaaz hai
कडक👌👌💐💐
आवाज सुंदर ❤
💖गणपती बाप्पा मोरया💖
अप्रतिम गण
कडकक .....खरंच खूप छान गण....👌👌👌👌
🎶❤️खूप छान गीत रचना तेवढाच सुंदर आवाज देखील 🎶❤️
👌👌mst
सुदंर संगीत विशाल
अरे वा वा खूप छान....👌👌👌👌शाहिर रवी दादा
💐शुभेच्छूक:- शाहिर नितीन रसाळ
Producer
Nsr Entertainment
अप्रतिम कडक आवाज
खूप सुंदर ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम......... 🙏
Super song
धंन्यवाद माझ्या सर्व चाहते अाणि मित्रमंडळींना असेच प्रेम सदैव राहो.
Very nice song and voice 😊