पुष्पाच्या Viral Reel मागची मेहनत | आता सगळीकडे बहरता पुष्पाचो मधुमास |मालवणी पुष्पा ColoursOfKonkan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 มิ.ย. 2023
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"पुष्पाच्या Viral Reel मागची मेहनत | आता सगळीकडे बहरता पुष्पाचो मधुमास |मालवणी पुष्पा ColoursOfKonkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - บันเทิง
विनू आणि बाबूची मेहनत खूप मोठी असता शूटिंगच्या वेळेस, आणि त्यात पुष्पा कडून डान्स करून घ्यायचो म्हणजे साधी गोष्ट नाय 😜 ह्या काम विनूच करून घेऊ शकता❤
माका पूनम आणि पुष्पा लय आवाडतत.पुष्पाचा हा मधुमास नवा हा डान्स लय भारी 👍
खूप छान होता आजचा व्हिडिओ. पुष्पा असली की खरेच खूप मजा येते. गावातील निसर्ग, माणसे ह्या सगळ्यांमुळे सारेच एपिसोड्स मस्त होतात. 👌
पुनमताई जीवतोड मेहनत करते, तेही हसत कमाल बुवा
पुष्पा खूप छान आणि साधी सरळ आहे. ती हसली की खूप छान वाटते ❤
विनय, बाबू खूप छान झाला..... पुष्पाचा.... मधूमास डान्स...... खरचं तुमची मेहनत भारी
पुनम तर आणखी छान केला असता, परंतु साधीभोळी पुष्पा खूप भारी वाटली❤❤👌👍
तुम्हा भावंडा मधील प्रेम असच राहूदे त्याचा मधुमास सतत बहरत राहुदेत हीच कामना
🙏🙏❤️
पुनम ताई खुप मेहनती आहे.. खूप मस्त ताई❤
पुष्पा म्हणजे Entertainment, Entertainment & Entertainment वेणु फिल्मचा डायरेक्टर ला खूप कमी लोके ओळखतात पण हीरोईन आणि हीरो ला सर्व लोक ओळखतात. पुष्पाला नाचायला लावणे हे खूप अशक्य असे काम विणू आणि बाबल्यांनी पूर्ण केले म्हणून आपले अभिनंदन.
🙏🙏😊
Pushpa is so innocent God bless her🙏
Pushpa bhari❤
पुष्पा ताईचा डान्स भारी होता.विनू दादा आणि बाबू दादाची मेहनत आहे.
पुष्पा ताईचा डान्स आवडला
Lai bhari 😂😂😂 Vinu, Babu,P&P
Pushpa Tai stealing all the blogs she is rockstar Tai la rooj blog madhye baghlya aawadte aamchya chehryavar hasu yete 😊😊😊❤❤❤ pushpa Tai rocks
पुष्पा रॉक्स, विनू बाबू शॉक्स 😂
Pushpa... You r grt.. ❤
लय भारी पुष्पा पुनम बाबल्या वीणु
Khup chan video 👌👌👌
पुष्पाचा डान्स एक नंबर झाला खूपच छान
Tumche video khupch chan astat .bghun aamhipn kokanat yavas vatat .pushapa tai mast ha 😊😊
किती साधी आहे पुष्पा ताई विनु तु खुप मेहनत घेतली डान्स शिकण्यासाठी आज बाबल्या दादा कुठे
Shoot kartoy na
Khup sunder video
Lay bhari vinu bhau. ❤❤❤❤👌👌👌👌
पुष्पा ताईचा मधुमास खूप छान.❤
मस्त व्हिडिओ👌👌
मस्त फारच छान
Khup sundar
Video khup sundar hota
खुप भारी डान्स बसवला 👌👌👌
खुप सुदंर 🎉❤🎉
मस्त पुष्पा ताई... जमलीय स्टेप..👌😊
वीडीयो मस्तच
Mazya gavchi athwan yete sagla parisar pahun😍😍
पुष्पा ताईचा १ नंबर डान्स,
Pushpa tai dance mast pushpa tai great
Khup bhari😊
पुष्पा 😊भारी
पुष्पाताई खूप सुंदर डान्स
Vinu video bagun khup khup hasayala aal.
Khup bhari dance aani choreographer sudhaa
अप्रतिम आंबोळ्या. मस्तच. 👌👌👌 Mouthwatering recepe. 😋😋😋 आपला कोकण सुंदर कोकण निसर्गरम्य कोकण. 👌👌👌
खुप भारी पुष्पा खुप खुप छान डान्स केला ❤❤
Khup chhan 😂❤❤❤
Pushpa khup bholi aahes❤
मस्त विडिओ
Khupch khupch khupch Chan 💐💐🙏🙏🙏😂😂😂😂😂😂
भारी
तुमचे सगळेच व्हिडिओ छान असतात
Pushpa boleto phool samjha kya? ekdam dancer hai😊😊
Proud of you vinu awshik khalyan aplya pidlyan tumka.🤣👍💯🤗
Kokan.. ❤❤❤❤❤❤❤❤❤
Aj 1 lakh subscriber hotil
🎉🎉🎉🎉
Mast Dance Rock .......
👌Tai
मेहनत फळाला आली ❤️ खूप छान पुष्पा ताई 🙏
पूनम ताई आणि पुष्पा ताई असेल त्या वेळी व्हिडियो भारीच होतो
😂😂😂 मस्त
Mast ❤👌👌👌
विनू दादा तुमचा एखादा मराठी गाणे गाताना व्हिडिओ बनवा ना. बाकी पुष्पा ताईचा डान्स छानच झाला.😊
नाष्टा भारीच 😂
👌👌👍👍
👌👌👌
Ho khr ahe he lokana n peisa disto mehenat nahi disat tumchi
Jas vinu tu krto video editing karn pushpala video mde yenyasathi n Dan's krnyasathi khup mehanat tr ghyavi lagte 😊😊👌👌👌
Mast 🎉
🙏👌
😻Dekhne gaav.. Naaringre🌴kokan sanskriti channel madhe jordaar paus dislaa.. ikde naahi kasaa? Streng 🤔aso masta vlog 👏🤘baharlaa haa madhumaaasa navaa😀 choreographer damlaa😓😂malaa vaatta vinune sudhaa swatah yaa gaanyaavar step karunach daakhvaavi.. kidaa aahe tuzyaa Angaat pan 😂 sampurna teamnech ekatra ubha raahun karaalaa havaa.. madhumaas.. majja aali asti 😂😂😂 naanaan sakat..👍💕
😂😂😂😂...किती मस्त रे....निरागस जगणं....या जगण्यापुढे फाईव्ह स्टार झक मारतं....!!!
👌👌👌👌👍😍
Ekda Punam tai pn nachayla sang ya song vr 😍🥰❤️❣️👌 bhari video
❤
🕉🙏🙏🙏🚩🚩🚩
Pushpa cha dance bhari hota. Tila ashich active banva.
🥰😍🥰
Puspa tai chan Danes karte
Nice video
👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤
Nice
🎉
अप्रतिम निरागस video.. माझ्याकडून 101 Likes 👍🏻. खूप शुभेच्छा
👍👍
1st comment❤
पुष्पा पुनम दोघी छान रहातात पुष्पा असली विडीओ त का मजा येते
पुष्पा ताई मधुमास dance एकदम भारी 👌👌विनू तुमची coreography झक्कासच
पूनमताई किती सुरेख आंबौळया केल्या आहेत😋😋रेसिपी दाखवा एकदा...
नानांचा 2 दिवसापूर्वी जो video अपलोड केला आहे त्यावर मी आज comment टाकली आहे. त्यानी दवाखान्यात जावे etc. पण आत्ता ते दवाखान्यात गेलेले दिसत आहेत. Good 👍माझी ती comment please वचावी. आजचा vlog मस्तच....मधुमास..पुष्पताई..dance..दिवसभर मनात रेंगाळत राहील 😃😃
Nana ata ekdam ok ahet👍👍
हॅलो विनू मी मुंबई वरून बोलते मी चिपळूणचे पण तुझं तू काकांच्या मुलांबरोबर एवढ्या ते पुन्हा पुष्पा बाबू एवढाच नाही आमच्यावर आमचं पण तुझ्यासारखं घर आहे
पुष्पाताई जोमात 😄 पूनमताईकं हॉटेल काढूकं हरकत नाय. मुकेश घाडीचा घर मात्र एकदम टकाटकं दिसता. खोल्यये जास्त काढले असतीत तर होम स्टे करूंक हरकत. मगे जेवनाचा कॉन्ट्रॅक्ट पूनमताईकडे.. 👍
👌👌👌👌👌👍
👍👍
पुष्पा असली की खूप मज्जा येते
हॅलो विनोद तू काकांच्या मुलांवर एवढे छान वागतोस आमचे पण काकांची मुलं आहेत पण असे वागत नाही आमच्याबरोबर आमचं पण गावी घर आहे पण मी चिपळूणला राहते पण असं नाही वागत ती लोक तू छान वागतो तसं काकांचा मुलगा वाटत नाही
Mast vidio astat Mitra me baghto daily❤
Thanku❤️
लय भारी आहे विनु भाऊ❤❤❤
🤣🤣
pushpan vinucha maraan kadlyan.... 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂👍
💥💃💃💃💃😄😄😄😄👌👌👌👌
दमला बिचारा पुष्पा
विनु काय पण बोल. मधुमास सगळ्यात भारी झालो. पुष्पा फेमस झाली.
😂😂👍👍
Pungya la pan add kara dance madhe
PushpA ghaber te kiti javela madhumas nanter kar
पूनम ताई रेसिपी सांगा ना आंबोली ची
पुष्पा हसत हसत नाच करायला तयार झाली ते ही कपडे धुऊन हे ही नसे थोडके.ते ही हमरस्त्यावर😂😂
😅