Walmik Karad पत्नीचे सुरेश धसांवर गंभीर आरोप | Dhananjay Munde | Sudarshan Ghule | Vishnu Chate

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 170

  • @abcdefg-zn8en
    @abcdefg-zn8en 16 ชั่วโมงที่ผ่านมา +62

    वाल्याने निवडणुकीत बजरंग बाप्पाला मदत केली म्हणत आहे.. पंकु ताईच्या कार्यकर्त्यांनो बघा... तुमचंच खाऊन तुमच्यावर उडून गेला वाल्या..😂😂

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      😂😂😂udala

  • @RaJaMaNuS2212
    @RaJaMaNuS2212 15 ชั่วโมงที่ผ่านมา +49

    वाल्मिक कराड ने बजरंग सोनवणेला मदत केली याचा अर्थ पंकजा ताईंना धोखा दिला 😂😂😂😂😂

  • @vaibhavdangevlogs1761
    @vaibhavdangevlogs1761 15 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    किती माज ...खून करायचे... मग ह्यांची जात आंदोलन करणार... तमा बाळगू नका....घेऊ द्या ज्याला स्वतःहून जाळून घ्याचे आहे त्याला...गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे... जय शिवराय👍

  • @Tarbuj01
    @Tarbuj01 11 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    तुमचे 2 मंत्री बोलवा आणि सगळे मिळून मोर्चे काढा आरोपींना वाचवण्यासाठी आवडेल संपूर्ण महाराष्ट्राला 😂😂😂

  • @vaibhav3004
    @vaibhav3004 15 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    एका आरोपीच्या पत्नीला एवढं महत्व देऊन Mumbai Tak आपला दर्जा खालवत आहे 🤣🤣🤣🤣🤣

  • @sarthakcreation4635
    @sarthakcreation4635 15 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    तेली साहेबांवर आरोप म्हणजे आमच्या obc वर आरोप करतीय ही बाई 😮

  • @Trader1122
    @Trader1122 15 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    5:03 आज आम्हाला CM साहेबांनी इथ येऊन निवेदन स्वीकारावं.
    5:18 SIT त या अधिकाऱ्यांनी राहू नये.
    आता अधिकारी पण आरोपीच्या पसंतीवर देयाचे काय ?
    😂😂😂😂

  • @mansiborkar9420
    @mansiborkar9420 15 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    तू उगाच बडबड करून राजकारण करू नकोस तुझ्या नवऱ्याचा पापाचा घडा भरत आला आहे मी एक वस्तू जरी नवऱ्याने आणली तरी कशी, कुठून आली विचारते तू कधी नवऱ्याला विचारलेस का?

    • @shashikantsawant9917
      @shashikantsawant9917 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मनीषा मॅडम तुम्ही बरोबर बोलत आहेत ती नवऱ्याला कशाला विचारेल त्याने आणलेल्या पैशात मज्जा करत होती

    • @shashikantsawant9917
      @shashikantsawant9917 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      मॅडम तुमचा बोलवता धनी कोण

    • @BsfManoj
      @BsfManoj 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      गप ए.

  • @PramodNerle
    @PramodNerle 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुझे मिस्टर किती गुणवान आहेत हे आता संपूर्ण महाराष्ट्र बघतोय.

  • @shambhurajejagtap7004
    @shambhurajejagtap7004 15 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    आधी म्हटल्या मी 96 कूळी माराठा आहे
    लगेच वंजारा कशी

    • @ketanrohokale5157
      @ketanrohokale5157 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर

    • @jaideepkhedkar1980
      @jaideepkhedkar1980 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      मंजिरी कदम-कराड ९६ कुळी मराठा आहेत. मूळ गाव कोल्हापूर आहे.

    • @vishalkachare8865
      @vishalkachare8865 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@jaideepkhedkar1980 आता वंजारी आहेत ना मराठी असले असता तरी काय झालं असतं गुन्हा तर गुन्हा आहे

    • @jaideepkhedkar1980
      @jaideepkhedkar1980 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@vishalkachare8865 सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे कायस्त जातीचे आहेत. मग त्या कायस्त झाल्या काय??
      मराठा समाज त्यांना कसा नेता मानतो.

    • @HemantChaudhari-ru2sw
      @HemantChaudhari-ru2sw 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      Supriya la konich Maratha nahi mant 😂...​@@jaideepkhedkar1980

  • @vijaysinhadeshmukh3940
    @vijaysinhadeshmukh3940 15 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    चोर ते चोर वर शिरजोर वरतून जातिवाद वाव

  • @RichaVinerkar
    @RichaVinerkar 16 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    विषय मंत्री पदाचा नाही विषय माणूस मेला आहे त्याचा आहे

  • @ans7539
    @ans7539 16 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    हि बाई म्हणतेय हिच्या नवऱ्याने बजरंग बाप्पाला आणि सुरेश आण्णा धस यांना मदत केलीय.😂😂

  • @kingofcomedy-gd3ys
    @kingofcomedy-gd3ys 16 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    म्हणजे कराड ने च पालवे बाई ल पडले 😂😂

  • @Devkate9977
    @Devkate9977 15 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    आरोपीचे समर्थन करणारे😂😂😂 चोर

  • @ans7539
    @ans7539 16 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    दुसऱ्या channel वर ही म्हणत होती मी पण मराठा आहे म्हणून

    • @balasaheb777
      @balasaheb777 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

    • @PatilP182
      @PatilP182 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      होय ती जन्माने 96 कुळी मराठा आहे तिचा नंतर वाल्मीक सोबत आंतरजातीय विवाह झालेला आहे

    • @Kghfhhghg
      @Kghfhhghg 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      आहेतच पण तुझी आई कोणाचं आडनाव लवतिय नवराच का वडिलांचं

    • @HemantChaudhari-ru2sw
      @HemantChaudhari-ru2sw 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    किती नंबरची बायको आहे, ज्योती जाधव, कराड नाही ही, जर त्याची बायको असते, तर ज्योती कराड म्हणली असती,, नात्यात घोळ😂😂😂

  • @kailasmarathe5641
    @kailasmarathe5641 15 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    वाल्या बरोबर हिच्या पण माज उतरवा

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमच्या डिगोळे साहेब फड साहेब यांचा खून झाला ते नव्हते का वंजारी

  • @ParshvbhumiLive
    @ParshvbhumiLive 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर....

  • @namdevkalbande5624
    @namdevkalbande5624 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    IAS तुकाराम मुंढे द्या ना त्यांची ही इच्छा पूर्ण होईल आणि महाराष्ट्राची पण... मग तर खरा न्याय या ताईंना पण समजेल 🧐

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    यांनी 100 खून पचवले 101 ला अडकले

  • @shekharpawar2898
    @shekharpawar2898 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आता आरोपीच्या म्हणण्यानुसार चौकशी अधिकारी नेमायचा का ?😂😂😂

  • @yogeshveer9326
    @yogeshveer9326 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बजरंग बाप्पा ला मदत केली खरंच... म्हणूनच पांकु ताई पडली😂😂😂😂

  • @surajkadam7568
    @surajkadam7568 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एवढी भयानक संपत्ती हत्या केली होती त्या वेळी गप्प का होती...

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काल मराठा म्हणली आज वंजारी म्हणते😂😂😂

  • @amirshaikh6025
    @amirshaikh6025 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुमचा नवऱ्यावर मोका लागलाय तर एवढा हे झाला आहे त्या संतोष देशमुखांचा तर अंत झाला त्यांच्या कुटुंबावर किती दुःख पसरला आहे

  • @avinashkhot9688
    @avinashkhot9688 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कोर्टात जा बाई तिथं सिद्ध कर उघे जाती वाद करू नको

  • @shambhurajejagtap7004
    @shambhurajejagtap7004 15 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    लोकांचा जीव घेताना कळलं नाहीं का

  • @kisanchalke2898
    @kisanchalke2898 15 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    अहो मैडम आपल्या मिस्टरांची पार्श्वभूमी गुंडगिरी ची आहे हे आपणास माहीत नाही का.एवढी संप्पती कशी मिळवली हे जरा सांगता का.बाकीची बडबड योग्य वाटत नाही.अहो त्या. बाईचं कुंकू पुसले त्याबद्दल आपणास काहीच वाटत नाहीत.

  • @laxmannavaghare8522
    @laxmannavaghare8522 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुम्ही लोकांना संपवून टा का एक घर काम करणारा कोट्यावधीश झाला हि संपत्ती कोठुन आली बाई तुम्ही काहीच सांगु नका मग हा घुले तुमचा कोण आहे आंधाळे , हे सहा जण तुमचे कोण आहे

  • @PremGade-oe9me
    @PremGade-oe9me 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    एक‌ महिना कुठ गेली होतीस आता बस रडत

  • @yogeshveer9326
    @yogeshveer9326 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    302 ची चौकशी कशी करणार बाई... सगळे sit चे अधिकारी वाल्या चे नोकर होते. आता कुठे पारदर्शकता आली तपासात

  • @sachinpawar9294
    @sachinpawar9294 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मुंबई तक चैनल चा दर्जा पूर्णपणे घसरलेला आहे. कोणत्या व्यक्तीची बाईट घ्यावी हे पण त्यांना कळत नाही का.

    • @SM-jh8xq
      @SM-jh8xq 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂 अहो असे कसे मनोज जारंगे ची घेतली तर कशी चालती,लोक शाही आहे ही सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे.

  • @DigvijayShinde-v9k
    @DigvijayShinde-v9k ชั่วโมงที่ผ่านมา

    कधीच बदली होणार नाही ज्यावेळेस यांना फासावर दिल्याशिवाय बदली होणार नाही हे 100% बरोबर आहे

  • @dattuchathe1577
    @dattuchathe1577 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    तुम्हाला कोणीतरी पाठीमागून सांगत आहे

  • @pravinpalwankar
    @pravinpalwankar 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लागला आता मोक्का,😂😂😂

  • @ashish5675
    @ashish5675 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दुसऱ्या पत्नीला पण समोर आणा आणि तिला पण माईक द्या 😂😂😂😂

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    302,120, अजून बरेच उद्योग केले आहेत बिडचा ड काढून त्याला हार घातला होता

  • @animalslover8488
    @animalslover8488 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लॉरेन्स बिस्नोई कडे प्रकरण देऊन टाका... तो बघेल काय करायचं ते....

  • @shubhamhaihumvlogsandvines489
    @shubhamhaihumvlogsandvines489 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बाई एक नंतर एक मुलाखत देत सुटलिये😂

  • @sarthakcreation4635
    @sarthakcreation4635 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    यांना हे बोलायला लावणारे कोण

  • @tanajihingole4299
    @tanajihingole4299 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अजून एक मंत्रिपद तुला घे माय पण.... जातीवाद करू नको...

  • @pandujadhav8888
    @pandujadhav8888 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आग बाई चौकशी झाल्यावर कळेल ना 302 मध्ये आहे का नाही
    कोर्ट सांगण ना आहे का नाही तुम्ही डायरेक्ट कसे म्हणता नाही म्हणून आणि नसतील तर सुटतील

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फरार का झाला होता मग 😅 याच उत्तर द्यावं 💯

  • @rasikaavi-sg6rw
    @rasikaavi-sg6rw 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पाठांतर नीट नाय

  • @parthgaming9376
    @parthgaming9376 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    म्हणजे पंकजा मुंढे यांना पाडण्यात यांचाच हात आहे

  • @p.santosh9898
    @p.santosh9898 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कितव्या पत्नी...

    • @ashish5675
      @ashish5675 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      बहुतेक २री असेल

  • @Prabhakar-89
    @Prabhakar-89 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बाई मंत्रीच विषय नाही
    एका घरचा कर्ता माणूस गेलाय

  • @sanjaynangre4352
    @sanjaynangre4352 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    थोड्या वेळा अगोदर तुम्ही तर मनालात मी मराठ्याची आहे म्हणून आता का वंजारी म्हणून बोलतं आहात

  • @VilasGavhane-fq6gq
    @VilasGavhane-fq6gq 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय चालते सगळे वंजारी समाजाचे अधिकारी देऊ आणि तुमच्या मनासारखं करू

  • @mstarindistries5804
    @mstarindistries5804 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    1500 cr कुठनं आणले.

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    जितेंद्र आव्हाड पन वंजारी साहेब, तुकाराम मुंडे, डॉक्टर लहाने, देव माणसं,, माणुसकी जपणारे, यांच्या बद्दल, कोणीही वाईट बोलू शकत नाही, कुठली जात धर्म महत्त्वाचा नाही, कोणीच जातिवाद करत नाही,

  • @shekharpawar2898
    @shekharpawar2898 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    अग बाई अगोदर तू मराठा आहे की वंजारी हे ठरव...😂

  • @sonushinde8648
    @sonushinde8648 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जे केले तेच
    🙆‍♂️ परत आले

  • @ShyamGaikwad-o4e
    @ShyamGaikwad-o4e 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    चुकीला माफी नाही

  • @kailasmarathe5641
    @kailasmarathe5641 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    गरीबा जवड येवडी प्रॉपर्टी yetyer कोठून

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    करोडोची प्रॉपर्टी तुझ्या नावावर कुठून आली, कुठला ऑफिसर आहे बाई तुझा नवरा, 9/12 , 2024, ला, खून झाला, 11/12 2024, चे मोबाईल लोकेशन परळी, तरी बाई म्हणते ते गावाला गेले होते😂😂

  • @RudraJagadale-l1d
    @RudraJagadale-l1d 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Garib sarpanch khun Kela tari laj vatena ya baila ,

  • @janardhanwangwad2270
    @janardhanwangwad2270 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बाई दुसरा ओबीसी मंत्री व्हायला नव्हता का

  • @kirannetke1450
    @kirannetke1450 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    आज तेच रिंगण आहे; तीच वेळ आहे फक्त हिंसेरूपी मूताऐवजी अहिंसक पाणी आहे! हे चित्र महाराष्ट्र कधीच विसरणार नाही.

  • @DigvijayShinde-v9k
    @DigvijayShinde-v9k ชั่วโมงที่ผ่านมา

    बसवराज तेली ची बदली होणार नाही तुम्ही कितीही बबला काय फरक पडत नाही

  • @atulgaikwad7500
    @atulgaikwad7500 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई संतोष देशमुख पण कोणाच तरी लेकरूच होत की ग माय

  • @AmolPatil-io1oc
    @AmolPatil-io1oc 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    चिक्की ताईचा पण गेम केलायं 😅😂

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकेशन आहे, पोलीस कडे,

  • @akash67bandagar
    @akash67bandagar 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर आहे सगळे अधिकारी बदला

  • @amolbhavar5849
    @amolbhavar5849 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अजित दादा च नेता

  • @DigvijayShinde-v9k
    @DigvijayShinde-v9k ชั่วโมงที่ผ่านมา

    एसआयटी तुझा तुझ्या मनावर चाललंय काय

  • @ramashinde6041
    @ramashinde6041 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    इतक्या म्हणते इतक्यात म्हणते वंजारी

  • @sachinh.aivale7411
    @sachinh.aivale7411 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुज्या नवऱ्याने कोणाला लुटायचं नाही...
    हिला सगळे अधिकारी सुद्धा माहिती आहेत, पण हिच्या नवऱ्याने चा चार बायका आणि लोकांचे खून केलेलं माहिती नाही... वा रे वा... बाई 😂

  • @tushardalvi7337
    @tushardalvi7337 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आणि तुझ्या पंकजा ला विचार.... तीच boli कुठं आहे ते ज्याच्यामुळं धनु च पान पण हालात नाही.... दाखवा विडिओ... Aata भोगा कर्माची फळ...

  • @Kute-x2l
    @Kute-x2l 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    या बाई ला आता द्स साहेबाला आरोपी करायचे काय

  • @sandipshilimkar4015
    @sandipshilimkar4015 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लई च बराळते ही

  • @ganeshashokpawar2108
    @ganeshashokpawar2108 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    त्या पुण्यातल्या बाईचं काय आहे ते सांगा

  • @nitinjadhav1922
    @nitinjadhav1922 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mdm lai bhari...fadnvis saheb la sanga...😅

  • @opjassu7775
    @opjassu7775 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काही खुपत नाही . काही पण बरळू नका.

  • @akash67bandagar
    @akash67bandagar 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर आहे ही sit बरखास्त करा

  • @kailashmarathe7030
    @kailashmarathe7030 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कर ना छक्का जाम

  • @shrirangjadhav8693
    @shrirangjadhav8693 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास वाचावां

  • @amolgaikwad936
    @amolgaikwad936 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काय बकवास बाई आहे 😂😂

  • @rahulmane1045
    @rahulmane1045 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mumbai Tak asle video upload karu naka..

  • @sureshbhosle9587
    @sureshbhosle9587 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे लाज वाटली पाहिजे मुंबई तकला

  • @बालुफपाल
    @बालुफपाल 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    तू फक्त वाल्मिकी यांनाच करू शकतो

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kahihi bolat ahe 😢

  • @shobharaut9845
    @shobharaut9845 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Garib lok🤔

  • @shambhurajejagtap7004
    @shambhurajejagtap7004 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Amanora Park
    FC road

  • @rupaliasle2972
    @rupaliasle2972 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kiti hi orda madam .tumcha adhikar ahe .pan walmik doshi asel tar tuze mistar pan sutnar nahi

  • @rahulrk4477
    @rahulrk4477 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maratha Khasdar jhala mhun tumcha Dolyat khupteee

  • @fakttimepass2368
    @fakttimepass2368 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Akkhi khandan ani tyanche samrthak jativadi ahet

  • @rahulmane1045
    @rahulmane1045 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kay Bolet ahe koni Lehun deli ahe Tumala Tumchy kade Hitkae paise ale Kutun he sanga adi

  • @KaleS-o1p
    @KaleS-o1p 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बिड.पोलीस..तुमचं.काम.सत्याच्या.रितीनं.आसेल.तर.तुमच्यामुलांनां.तुमचा.आभिमान.वाटेल.आसेकाम.करा.जयहिंद.जय.बिड.पोलीस.

  • @sagarkane9310
    @sagarkane9310 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ISI officer 😂

  • @SachinPawar-mx1md
    @SachinPawar-mx1md 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुन झालाच नाही का मग

  • @GaneshAdawade-f6j
    @GaneshAdawade-f6j 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ya bai chi jaat praman patra paha khare aahe ki nahi.......sarkhi jaat badlat aahe hi

  • @ShyamGaikwad-o4e
    @ShyamGaikwad-o4e 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂😂

  • @RohitChavan-v4x
    @RohitChavan-v4x 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chorachya ultya bomba

  • @saurabhpund2554
    @saurabhpund2554 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tuzya akkhya gharala mantripad ghe..manus marla ha vishy ahe bai

  • @AmolPatil-io1oc
    @AmolPatil-io1oc 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    तु मेली तरी फरक नाही पडत वाल्याला. 😅

  • @vaibhavhumbe4080
    @vaibhavhumbe4080 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    इतके दिवस कुठे होतात मॅडम

  • @pappugaikwad7356
    @pappugaikwad7356 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काय पण बोलू नका🙏