| काव्यमाला | भाग १० | येता पाऊस पाहुणा... | कवी - नलेश पाटील | सादरीकरण | रूपाली बापट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
  • या कवितेची चाल उत्तम कविता सादर करणारी, गुणी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिच्या आवाजात मी ऐकली होती.
    तिच्या पूर्वपरवानगीने आज ही कविता सादर करायचा प्रयत्न करत आहे.

ความคิดเห็น • 30

  • @mayadixit587
    @mayadixit587 11 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान

  • @savitrivasaikar9273
    @savitrivasaikar9273 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान कविता. सादरीकरणही अगदी साजेसं ,सुरेख 👌👌

  • @madhuritajoshi6948
    @madhuritajoshi6948 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम कविता ! फार सुंदर कल्पनांनी आणि उपमांनी सजलेल्या कवितेतील श्रावण सरीं प्रसन्न करणाऱ्या.
    सुरेल सादरीकरण !

  • @shilpabapat4098
    @shilpabapat4098 2 ปีที่แล้ว

    वा.. खूप छान कविता आणि सादरीकरण....

  • @aratigupte4411
    @aratigupte4411 2 ปีที่แล้ว

    वाह.. खूप सुंदर निसर्ग कविता आणि सादरीकरण देखील सहज सुंदर 👌👌

    • @user-gq5cm6nc4r
      @user-gq5cm6nc4r  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आरती ताई 🙏

  • @shreepadjoshi8725
    @shreepadjoshi8725 2 ปีที่แล้ว

    सुंदर कविता आणी सादरीकरण👌👌👌

  • @vinayasoman1537
    @vinayasoman1537 2 ปีที่แล้ว

    फार सुंदर काव्य! माझे अतिशय आवडते काव्य.छान चाल,मधुराणी ने म्हंटल्या पासून जास्तच आवडली😅तू पण तितकाच आनंद दिलास👌👌👌😍❤️

    • @user-gq5cm6nc4r
      @user-gq5cm6nc4r  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद वहिनी 🙏

  • @aparnajamdade6012
    @aparnajamdade6012 2 ปีที่แล้ว

    उत्तम सादरीकरण 👌

  • @jyotikadam4427
    @jyotikadam4427 2 ปีที่แล้ว

    Khoop chhan kavita aani tiche sadarikaran

  • @ramchandramehendale3944
    @ramchandramehendale3944 2 ปีที่แล้ว

    Apratim sadarekaran

    • @user-gq5cm6nc4r
      @user-gq5cm6nc4r  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @janamdanke
    @janamdanke 6 หลายเดือนก่อน +1

    आजुन नालेश च्य कविता म्हणा

  • @SayaliKashid-x3v
    @SayaliKashid-x3v 6 วันที่ผ่านมา +1

    खरंच खूप खूप आभार!❤❤
    खरतर कवींचे हिरवे भान पुस्तक मी अनेक ठिकाणी शोधले अमेझॉन वर सुद्धा नाहीये
    कुठे मिळेल काही idea असेल तर सांगा ना

    • @user-gq5cm6nc4r
      @user-gq5cm6nc4r  5 วันที่ผ่านมา

      @@SayaliKashid-x3v पुण्यात अक्षरधारा मध्ये मिळेल.

  • @madhavid9012
    @madhavid9012 2 ปีที่แล้ว +1

    किती सुंदर वर्णन आहे..👌👌

    • @user-gq5cm6nc4r
      @user-gq5cm6nc4r  2 ปีที่แล้ว

      कधीतरी वाचा हिरव भान पुस्तक.... सगळ्याच कविता छान आहेत

    • @madhuritajoshi6948
      @madhuritajoshi6948 2 ปีที่แล้ว

      Ok.

  • @shalakaratnaparkhi3392
    @shalakaratnaparkhi3392 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर कविता...
    सादरीकरण अगदी शब्दांना साजेसं. आवाज गोड आहे तुझा 😍👌

    • @user-gq5cm6nc4r
      @user-gq5cm6nc4r  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद शलाका

  • @sampadajoshi5881
    @sampadajoshi5881 2 ปีที่แล้ว

    सुंदर.. तू classical dance शिकत होतीस हे आठवतंय.. पण तू एवढी छान गातेस हे नव्हते आठवत. आसावरी बाईंनी ऐकले तर खुश होतील.

    • @user-gq5cm6nc4r
      @user-gq5cm6nc4r  2 ปีที่แล้ว

      Thank you सुनेत्रा,🤗