सर्वात स्वस्त, मस्त व जबरदस्त मातीच्या वस्तुचे मार्केट👌5 रूपयापासुन भांडी🤩उपयोगी वस्तु_Kumbharwada

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • सर्वात स्वस्त नि मस्त मातीच्या वस्तुचे मार्केट | 5 रूपयापासुन सगळी भांडी, घरघुती व डेकोरेशन वस्तु | Cheapest Market For Essentials Items
    आज च्या वीडियो मध्ये आपण एका कुंभारवाड़ा मध्ये जाऊन तिथे मातीच्या वस्तुं कशा बनावतात, या मागे किती मेहनत असते, त्या वस्तु किती रूपयाला असतात या गोष्टी बघितल्या आहेत. अशा मार्केट मध्ये मि पहिल्यांदा च गेलो पण तिथे असे पाहिले की हे सर्व वस्तु खुप च स्वस्त होते आणि आपल्या स्टील च्या भांडी पेक्षा खुप कमी किंमतीत. या ठिकाणी आपल्याला घरगुती वापरातील सर्व गोष्टी अनेक वैरायटी मध्ये आणि विविध कलर मध्ये मिळतील म्हणजे किचन मधील वस्तु, शोभिवंत वस्तु, गणपती आणि इतर. भारतात खुप पहील्यापासुन मातीच्या वस्तु वापरत आहेत. मातीचा चिखल बनवून त्या पासून आकार दिला जातो आणि ही अप्रतिम अशी कला आहे कारण हे सर्व हाताने बनवले जाते आणि अनेकांचे हे व्यवसाय असल्याने इथे option सुद्धा खुप पाहायला मिळाले शिवाय खुप attractive ani impressive सुद्धा दिसत होत्या. या ठिकानावरुन या वस्तु परदेशातही जातात तर ही वीडियो संपुर्ण पहा आणि आवडल्यास या ठिकानाला नक्की भेट द्या. तसेच शेयर करायला विसरु नका जेणेकरून ह्यांचे व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतील.
    पत्ता- कुंभारवाड़ा, 90 फिट रोड, धारावी पूर्व, मुंबई 400017
    जवळचे स्थानक सायन
    संपर्क 9892225748
    #JustRahulVlogs #मातीच्यासर्ववस्तु #Kumbharwada #ClayPots #MatichiBhandi #MatichyaVastu #EarthenPot #HowToCookAndUse #BenifitOf EarthenPots #MittiKeBartan #PotteryInIndia #ManufacturingOfClayEarthen #PotteryFactory #MudPots #BenifitForHealthyLifestyle
    Instagram: / just.rahul.vlogs
    Facebook: / just-rahul-vlogs-11075...
    Email ID: justrahulvlogs@gmail.com
    Thank You So Much For watching Video on Just Rahul Vlogs 😊 विडिओ पाहिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊❤️🙏
    Thank You For Love & Support to Just Rahul Vlogs 😊 असेच प्रेम, आशीर्वाद आणि साथ कायम राहु द्या 😊👍
    आपल्या चैनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरु नका आणि अगोदर च सब्सक्राइब केल असेल तर आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक व इतर लोकंसोबत शेयर नक्की करा.
    आपल्या सर्वांचा,
    राहुल पाटील (Just Rahul Vlogs) 😊🙏
    आपल्या Just Rahul Vlogs चैनलवरील काही माहितीपूर्ण आणि तुम्हाला आवडतील अशा वीडियो खाली पाहू शकता 😊👍
    सफर चोर बाझारची.. माहिती, सल्ला, अनुभव आणि किंमतीस (Just Rahul Vlogs - Chor Bazar Mumbai)
    • मुंबई चोर बाझार ● Mumb...
    महाराष्ट्रातील पहिले आश्चर्य ● विश्व विपासना पागोडा आणि मिनी गोवा (Just Rahul Vlogs - Pagoda 7 Gorai)
    • महाराष्ट्रातील पहिले आ...
    सर्वात मोठा आणि अतिशय स्वस्त असा सुका मच्छी मार्केट (Just Rahul Vlogs - Cheap Dry Fish Market)
    • सर्वात मोठा व स्वस्त स...
    राणीची बाग ● प्राणी आणि पक्षी पहा एकदम जवळून (Just Rahul Vlogs - Rani Baug Mumbai)
    • राणी बाग- नव्या रुपात ...
    सगळ्यात स्वस्त व मस्त उपयोगी कपडयांचे मार्केट ● (Just Rahul Vlogs - Janta Wholesale & Retail Market)
    • सगळ्यात स्वस्त उपयोगी ...
    2200 फुट उंचावर खड़कात साकारलेली उंच गणेशमूर्ती ● कडयावरचा गणपती (Just Rahul Vlogs - Kadyavarcha Ganpati)
    • Kadyavar Cha Ganpati M...
    IKEA मधील 19 रूपयापासुन सुरु होणाऱ्या स्टाइलिश आणि उपयोगी वस्तु●Detailed Tour किंमतीसह (Just Rahul Vlogs - IKEA)
    • IKEA - Worli😍Full Tour...
    Crowford Market मधील पाळीव पक्षी, प्राणी व फळे ● 150 वर्ष जुने मार्केट ● Wholesale & Retail Market (Just Rahul Vlogs - Crowford Market)
    • Crawford Market मधील प...
    एकदम स्वस्त दारात आणि अनेक वैरायटी मध्ये मिळणारे लाइटिंग चे मार्केट ● Wholesale & Retail Market ● लोहार चाळ (Just Rahul Vlogs - Lohar Chawl)
    • स्वस्त व मस्त लाइटिंगच...
    ताजे, स्वस्त आणि मस्त तसेच सर्व प्रकारचे मासे मिळणारे मार्केट ● All Details With Price (Just Rahul Vlogs - Fish Market)
    • ताजे, स्वस्त, मस्त आणि...
    वर्षभर टिकणारे व दुप्पट फुलनारे चविष्ट घरगुती पापड़ बनवण्याची सोप्पी पद्धत ● टिप्स सहित (Just Rahul Vlogs - Homemade Papad)
    • भरपूर फुलणारे व टिकणार...
    वरील वीडियो पाहिल्या नसतील तर जरूर पहा.. 👍
    नक्कीच आवडतील तुम्हाला.. ❤️
    धन्यवाद 😊

ความคิดเห็น • 589

  • @sadhanasawant8574
    @sadhanasawant8574 2 ปีที่แล้ว +24

    तुझ्या ह्या व्हिडिओ मुळे आमच्या ज्ञानात भर पडली
    नाहीतर मुंबई मध्ये रहात असून सुद्धा ह्या बाजारा विषयी माहिती नव्हती. खुप छान आहे तुझा हा प्रयत्न या पुढेही असेच माहिती युक्त व्हिडिओ टाकत रहा तुला व तुझ्या प्रयत्नाना खुप खुप शुभेच्छा

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      mi suddha first time gelo hoto.. ani khup aavadle.. variety pan mast hoti ani ekdam reasonable..
      धन्यवाद Sadhana Sawant विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️😊

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs 2 ปีที่แล้ว +15

    मी पहिल्यांदाच अशी मस्त innovative मातीची भांडी बघितली, धन्यवाद राहुल दादा😀🙏🙏😊

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      मि सुध्दा 😊
      विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @anitamhaskar3612
    @anitamhaskar3612 2 ปีที่แล้ว +3

    Khupach chan.. 30 वर्ष झाली मी. मुंबईत राहते. पन मातीचा holesale market sionla आहे माहीतच नव्हते.. Thanx भाऊ..

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद anita mhaskar ❤️😊👍

    • @gauribhogle8202
      @gauribhogle8202 2 ปีที่แล้ว

      address n time plz.sanga

  • @chandrashekharkocharekar3889
    @chandrashekharkocharekar3889 2 ปีที่แล้ว +1

    ... माझ्यासाठी खुप आवश्यक अशी माहिती मिळाली. एका आर्टिस्ट नेहमीच असे काही शोधत असतो. आणि त्यातूनच वेगळे काही घडवितो. धन्यवाद राहुल....

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Welcome and thank you chandrashekhar kocharekar ❤️😊👍

  • @pramodhalbe6631
    @pramodhalbe6631 2 ปีที่แล้ว

    Nice विडिओ आज पर्यंत माहीतच नाही आपल्या जवळ एवढं छान कला आहेत

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Ho.. garaj aslyas nakki bhet dya 👍
      Thank you pramod halbe 😊

  • @bhartidalal1844
    @bhartidalal1844 2 ปีที่แล้ว +1

    Khuup chaan astat tumche video. Amhala khup upyogi padte

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you bharti dalal 😊
      Stay connected 😊

  • @seemamandrekar3395
    @seemamandrekar3395 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर व्हिडिओ. इतकी छान छान भांडी पहायला मिळाली

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद seema mandrekar ❤️😊👍

  • @vinitad6463
    @vinitad6463 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान दादा, या व्हिडिओ बद्दल thanks
    असे काही बघायची खूप इच्छा होती, ती तू पूर्ण केलीस.सगळे items कळले

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Welcome and thank you Vinita D 😊🙏

  • @bilalmujawar2011
    @bilalmujawar2011 2 ปีที่แล้ว

    Very nice..mala khup aawadtat matichi bhandi ...so thank you...ha video banawalya baddal

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you and welcome Bilal mujawar

  • @pramodpetkar3088
    @pramodpetkar3088 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार
    खूप सुंदर माहिती. मातीची भांडी पाहून जुन्या
    आठवणी जाग्या होतात. आरोग्याच्या सुरक्षा साठी
    मातीच्या भांड्याचा वापर काळाची गरज आहे
    एक चांगला व्हिडिओ सादर केल्या बद्दल
    खूप खूप धन्यवाद

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you so much pramod petkar & welcome 😊❤️🙏

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान.....खर आरोग्य जपायच असेल तर माती chi भांडी हा एक उत्तम पर्याय आहे.. मातीचे शो पीस खूप छान वाटले... राहुल इतके प्रकार खरच पाहिले नव्हते मातीच्या वस्तूंचे धन्यवाद 🌷

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद Aashu विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️😊
      mi suddha first time ch pahile..

  • @swatikpai408
    @swatikpai408 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद हा विडियो बनवण्यासाठी मी जाणार इकडे

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว +1

      Always welcome.. नक्की भेट द्या 😊👍
      विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @dr.vibhavagal6072
    @dr.vibhavagal6072 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती दिलीस बाळा मुंबईत राहून सुद्धा ही माहिती न्हवती. असच मुंबईला पाटा वरवंटा वगैरे मिळण्यासाठी मार्केट कुठे आहे. त्याचा सुद्धा व्हिडीओ बनव ना बाळा.

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      कल्पना नाही की हे कूठे मिलते पन समझले तर नक्की च दाखवेन 😊👍
      धन्यवाद Dr. Vibha Vagal विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

    • @madhurag70
      @madhurag70 2 ปีที่แล้ว

      Helo. Tumhi jya shop madhe agadi aat gela hotat tyacha naav kah aahe karan tithe jast changlha vastu aahet

    • @milindrane4977
      @milindrane4977 5 หลายเดือนก่อน

      मुंबईत शाहु नगर येथे एक व्यक्ती पाटा वरवंटा जात खलबत्ता विकतो.

  • @sandeepmogal6544
    @sandeepmogal6544 2 ปีที่แล้ว

    Dhanyvad Mitra Khoob Chhan video

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you Sandeep mogal ❤️😊🙏

  • @vidyamore4882
    @vidyamore4882 2 ปีที่แล้ว +1

    व्हीडीओ छान मातीच्या भांड्याबद्दल माहिती मिळाली

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद vidya more ❤️😊👍

  • @hRishabhtodankar
    @hRishabhtodankar 2 ปีที่แล้ว +1

    khup sundar video bhawa.
    matichi bhabdi mnje garmichya kalat atishay upayukt pdnari vastu ahe.❤

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भावा 😊❤️ विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @shreyaghole3133
    @shreyaghole3133 ปีที่แล้ว +1

    Nice informative video. Please make miniature clay cooking kitchen set toys for kids. Where it's available in Mumbai.

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  ปีที่แล้ว

      Sure 😊
      Thank you Shreya ghole 😊

  • @priteekadam461
    @priteekadam461 2 ปีที่แล้ว

    Khupach chan mahiti dili...kadhi pasun havi hoti matichi bhandi..

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you pritee kadam ❤️😊👍

  • @sachingotarne2220
    @sachingotarne2220 2 ปีที่แล้ว +1

    मस्त आहेत मातीची भांडी वापरायचे खुप फायदे आहेत

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद Sachin Gotarne विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @neetabhardabharda7229
    @neetabhardabharda7229 2 ปีที่แล้ว

    Khup chaan mahiti dili me nakki vistaar karnar

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 2 ปีที่แล้ว

    छानच video...पूर्ण माहिती सहित...

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद Rashmi Danait
      आपल्या चैनल वरील विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️😊👍

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 2 ปีที่แล้ว +26

    खूप छान... हीच भांडी ol stores आणि online किती महाग असतात, छान video बनवलं

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว +2

      हो खूप महाग असतात 😊 म्हणून दाखवन्याचा प्रयत्न केला 😊
      विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

    • @kalpitagirkar7871
      @kalpitagirkar7871 2 ปีที่แล้ว +1

      पत्ता द्या

    • @sangitapatil5729
      @sangitapatil5729 2 ปีที่แล้ว

      @@JustRahulVlogs kuth मिळतील

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      @@sangitapatil5729 address video Ani description madhye already ahe .
      Dharavi Kumbharwada
      90 feet road
      Sion east
      Mumbai

  • @suprabhakamble8693
    @suprabhakamble8693 2 ปีที่แล้ว

    खूप छान बघायला मिळाले.

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you suprabha kamble ❤️😊🙏

  • @swati.j7452
    @swati.j7452 2 ปีที่แล้ว

    Khup chaan 👌 matti-chya bhandndyache prakar aani hasta kala baghayla milale. Thank you 👍

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Welcome and thank you Swati Jadhav ❤️😊👍

  • @rameshsawant9485
    @rameshsawant9485 2 ปีที่แล้ว

    राहुल बाला तुझे विडियो मस्त असतात, धन्यवाद.

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you so much Ramesh sawant ❤️😊👍

  • @mangalkumbhar9032
    @mangalkumbhar9032 2 ปีที่แล้ว +3

    आम्ही कुंभार देतो मातीला आकार
    छान 👌👌👌👌👌👌👌👌

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर आहेत हो मातीची भांडी.

  • @asmitachougule8512
    @asmitachougule8512 2 ปีที่แล้ว +4

    नेहमी प्रमाणेच खुप छान 👍🏻

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว +1

      विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @kaminivijaychoudhari9827
    @kaminivijaychoudhari9827 2 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर आणि आकर्षक आहेत सर्व भांडी
    कुठे आहे ?
    पत्ता ?

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Dharavi Kumbharwada
      ९० fit road, sion east

  • @sunitahadkar4548
    @sunitahadkar4548 2 ปีที่แล้ว

    खूप छान , माझ्या घरी मी तिथून कुंड्या आणून झाडे लावली आहेत एक कुंडी पन्नास रूपये ला मिळाली।

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Mast 👌
      धन्यवाद sunita hadkar 😊❤️👍

  • @sanjanagite9075
    @sanjanagite9075 2 ปีที่แล้ว

    Nice video ..mla earthen pots kitchen madhe use karayla aawdtat ..me nakki visit Karen ..thank u dada .

  • @kishorkadu5046
    @kishorkadu5046 2 ปีที่แล้ว

    Hi Rahul Khoop Chan Paddhati Ne Mahiti Dethos Pratyek Products Chi,Tuzya Mule Mala Dharavi Baghayala Bhetli ☺️☺️☺️☺️☺️🙆🙆🙆🙆

  • @mayawatisalve1699
    @mayawatisalve1699 2 ปีที่แล้ว

    काय सुंदर कलेक्शन आहे

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Ho khup bhari..
      Jamlyas nakki bhet dya 😊
      धन्यवाद mayawati salve ❤️😊🙏

  • @mayamerchant9126
    @mayamerchant9126 2 ปีที่แล้ว +2

    Very nice, useful video. Thank you for giving this information 👍🙂

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Welcome and thank you Maya merchant ❤️😊👍

  • @meherkrupapalve2495
    @meherkrupapalve2495 2 ปีที่แล้ว +3

    Nice , you can add other points, like how to clean, what's the precaution while selecting...yes, it's nice..
    Was not aware of...

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you for suggestion meherkrupa palve ☺️❤️👍

  • @hemabarve8667
    @hemabarve8667 2 ปีที่แล้ว +1

    Online kharedi sathi kasa approch hvayacha?

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Description madhye Dilelya number var contact kara 😊👍

  • @divinelifekanchan799
    @divinelifekanchan799 2 ปีที่แล้ว +1

    Sir gharguti wapra sathi order magavu shkto ka

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Dilelya number var contact karun vicharu shakta 😊👍
      Thank you 😊

  • @mangalakhade2533
    @mangalakhade2533 2 ปีที่แล้ว

    खूपच छान भांडी .खूप छान विडिओ

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद Mangala khade ❤️😊👍

  • @diptiteli8909
    @diptiteli8909 2 ปีที่แล้ว

    Tuje sagle vlogs useful astat..... Hya shop la maji visit nakkich hoil .... hya 15 days madhe..... thank you Rahul Da......

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you so much and welcome dipti teli 😊

  • @pragatinivalkar3338
    @pragatinivalkar3338 2 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडियो आहे .

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद pragati nivalkar ❤️😊

  • @rutujagurav5628
    @rutujagurav5628 2 ปีที่แล้ว

    Khup chaan Navin mahiti milali thanks

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Always welcome 😊
      धन्यवाद Rutuja Gurav विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 2 ปีที่แล้ว

    Khup sundar Apratim prayatna 💯👍👍🙏🙏 matichi bhandi disayla sundar tar ahetach pan ya bhandyanchya kimtihi khup ahet 👌👌👍👍 video khup chan vatala Thank you 👌👌🙏🙏

    • @vaibhavdombale6831
      @vaibhavdombale6831 2 ปีที่แล้ว

      Bhanyanchya kimti khup kami ahet swasta ahet sarvach bhandi 👌👌👍🙏

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद vaibhav dombale विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️😊

  • @ashwinibatwal5151
    @ashwinibatwal5151 2 ปีที่แล้ว

    Khup छान वीडियो 👌👌👌👌

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyvaad Ashwini batwal 😊👍

  • @veronikamakasare1224
    @veronikamakasare1224 2 ปีที่แล้ว +2

    Thanks Rahul Bhai good 👍 job keep it up God bless you 🙏

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you veronica makasare ❤️😊👍

  • @sarangcutie388
    @sarangcutie388 2 ปีที่แล้ว +1

    mala kiti divas he bhandi ghyaychi hoti Amazon var khup mahag ahey nakki Jain home delivery d'etat ka he bhau plz kalva

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      ho nakki bhet dya.. ani jast mahiti sathi description madhye dilelya number var contact kara..
      धन्यवाद Sarang Cutie प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️😊

  • @pratibhatavkar5896
    @pratibhatavkar5896 2 ปีที่แล้ว +2

    Rahul good luck!! Are these available at Ahmedabad.? If so pl share the details. These utensils can b used for cooking on gas stove? What about cleaning them? Best wishes

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you pratibha tavkar 😊❤️👍
      And no idea about ahmedabad

  • @yogitasvlogs
    @yogitasvlogs 2 ปีที่แล้ว

    khup khup aabhari mla ghaychit Bhandi ..tr ha vlog bghun chan mahiti milali...pantya dar varshi aamchykde Diwalit Ethun ch aantat maze mr..panyacha math pn tithun aanala hota ...but hi new bhandi ..new look pahayala milal...me vengurla hun aannar hoti ..but Khup dur ni ksa aanaych ...pn aata he nkki janar me ethe ...khup Ty 😊 Rahul ...vegla ni Mahitipurn video ..,😊

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Always welcome 😊 नक्की भेट द्या 👍
      विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @pratimaoturkar1650
    @pratimaoturkar1650 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती. आम्हाला घ्यायची आहेत ही भांडी. पण आम्ही पश्चिम उपनगरात राहतो. तिथून इकडे घरी आणताना प्रवासातून कशी आणावीत हा मोठा प्रश्न आहे.
    माहिती दिल्याबद्दल आभार!

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you pratima oturkar 😊👍

  • @chhayascreationschhayabhos6159
    @chhayascreationschhayabhos6159 2 ปีที่แล้ว

    Devane hynchya angat khup chhan kala dili ahe

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว +1

      बरोबर 💯
      Thank you chhaya bhosale 😊🙏👍

  • @ashwinighorpade3164
    @ashwinighorpade3164 2 ปีที่แล้ว +1

    सांगली जिल्हा मधे मिरज येथे डीलेवर करतील काय दादा?

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Description madhye dilelya number var contact Kara.. detil te information 😊👍

  • @mukundraskar618
    @mukundraskar618 ปีที่แล้ว +1

    Jute bag wr video kr na dada wholsale mdhe kuth miltil

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  ปีที่แล้ว

      😊👍 नक्की ..
      Tari leather shoes and bag chi video apla channel var pahayla milel 👍
      Thank you Mukund Raskar 😊

  • @sampadagore3069
    @sampadagore3069 2 ปีที่แล้ว +1

    Case on delevry hay ka tumcha kare

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      9892225748
      Ya number var contact karun enquiry Karu shakta 😊👍
      Dhanyvaad

  • @supriyamestry8707
    @supriyamestry8707 2 ปีที่แล้ว

    Video khupach chan aahe aani mahiti pan khup chan dili

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद Supriya Mestry विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 2 ปีที่แล้ว

    छान विडिओ. चांगली माहिती मिळाली

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद vrushali indulkar विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @ashadolare9751
    @ashadolare9751 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल 🙏

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Always welcome Asha dolare 😊❤️👍

  • @ganeshsgaikwad8205
    @ganeshsgaikwad8205 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली 👌👌 धन्यवाद

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Welcome and thank you Ganesh gaikwad ❤️😊👍

  • @सौ.लिलावतीमारूतीमोहिते

    नमस्कार .दादा .भांडी पुण्या मध्ये मिळतील का ?

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      कल्पना नाही ताई ❤️😊👍

  • @prashantkatkar3336
    @prashantkatkar3336 2 ปีที่แล้ว

    नेहमीच प्रमाणे छान व्हिडीओ

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @Rekha-Jain231
    @Rekha-Jain231 ปีที่แล้ว +1

    Please पुण्यात असे मार्केट कोठे आहे हे माहिती असल्यास त्याचापन व्हिडिओ टाकने

  • @latarajpal8277
    @latarajpal8277 2 ปีที่แล้ว

    Khup Chan experience ghetala

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you Lata rajpal 😊❤️👍

  • @renur1855
    @renur1855 2 ปีที่แล้ว +1

    🙏🏼❤️Thank You For Showing Our Dharavi.. Its also famous for Leather Goods

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว +1

      Thank you and welcome Renu R 😊

  • @shraddhadandrkar2275
    @shraddhadandrkar2275 2 ปีที่แล้ว +1

    Kupach mast, nakki visit karu

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you shraddha dandrkar ❤️😊👍

  • @smitakhanolkar8693
    @smitakhanolkar8693 2 ปีที่แล้ว

    Khoopch good mahiti dilis beta God bless u

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद smita khanolkar 😊
      आपल्या चैनल वरील विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @kishorichudnaik400
    @kishorichudnaik400 2 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडीओ दाखवला आहे

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद Kishori Chudnaik विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @kalpanashinde1479
    @kalpanashinde1479 2 ปีที่แล้ว

    शब्दच नाही इतके भारी वाटते,,👌👌भांडी🙏🙏

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you kalpana shinde ❤️😊👍

  • @pharmalinesvlogs6787
    @pharmalinesvlogs6787 2 ปีที่แล้ว +1

    Online order kru shakto ka dada he bhandi....

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว +1

      Description madhye dilelya number var call karun vicharu shakta 😊👍

  • @snehakubade1796
    @snehakubade1796 2 ปีที่แล้ว

    Mi ya vdo chi khup vat bght hote .......thank u

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Always welcome 😊
      विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @mayuradeshpande6202
    @mayuradeshpande6202 2 ปีที่แล้ว +1

    He bhandi pune la miltat ka? Ani kuthe

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Kalpana nahi mayura Deshpande 😊👍

  • @shubhanginikade9336
    @shubhanginikade9336 2 ปีที่แล้ว

    खूप छान.धन्यवाद. 🙏.

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Welcome 😀
      धन्यवाद Shubhangi nikade विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @vandanakshire4738
    @vandanakshire4738 2 ปีที่แล้ว

    खूपच महत्वाची माहिती मिळाली ..मुंबई मधील स्थानाची....धन्यवाद

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Welcome & thank you Vandana kshire 😊❤️🙏

  • @hemathorat8053
    @hemathorat8053 2 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti milali . Thank you Rahul ji 🙏

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Welcome and thank you hema thorat ❤️😊👍

  • @pushpakhaitan1044
    @pushpakhaitan1044 2 ปีที่แล้ว

    Very Nice. Cheaper than Non stick and Healthy too.
    Nice Variety.

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you Pushpa khaitan ❤️😊👍

  • @benazirshaikh7454
    @benazirshaikh7454 2 ปีที่แล้ว +1

    Online order karu shakto Ka?

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Nahi.. tari pan description madhye dilelya number var contact Karun vichara

  • @rameshgondhalekar3074
    @rameshgondhalekar3074 ปีที่แล้ว

    इतर आणखी नवीन विषयाचे व्हिडिओ बनव
    कोणत्या ठिकाणी आहे ते पत्ते सांगणे
    चांगली महिती दिली आभार

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  ปีที่แล้ว

      नक्की 😊👍
      Thank you Ramesh gondhalekar 😊
      Stay connected

  • @shaliskitchen9379
    @shaliskitchen9379 2 ปีที่แล้ว

    Khupch chhan information dili tumhi, mi ithe nakki bhet dein... Thank you so much

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      नक्की द्या भेट 😊👍
      Thank you and welcome Shali's Kitchen ❤️😊👍

  • @sunitawani129
    @sunitawani129 2 ปีที่แล้ว +1

    अहो, स्वस्त कुठाय! मला पुण्यात याहून स्वस्त मिळतात किंवा same cost.

  • @snehalsalvi4642
    @snehalsalvi4642 2 ปีที่แล้ว

    Khup chan bhandi hoti
    I

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      ho..
      धन्यवाद snehal salvi ❤️😊

  • @priyankanigudkar6330
    @priyankanigudkar6330 2 ปีที่แล้ว +1

    Ek piece gych tar option detat ka

  • @nilimapokale2612
    @nilimapokale2612 2 ปีที่แล้ว +1

    Kuthe milatat he utensils adress plss

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Dharavi Kumbharwada
      ९० fit road
      Sion east

  • @gauripednekar1243
    @gauripednekar1243 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan....Sion East ka west...

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Sion East
      Dhanyvaad ❤️🙏😀

  • @suvarnalanghi797
    @suvarnalanghi797 2 ปีที่แล้ว

    Khup Sundar video

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you suvarna langhi 😊❤️🙏

  • @mangeshmohite6387
    @mangeshmohite6387 2 ปีที่แล้ว

    Thanks bhava.....kamachi vastu dakhavlis.....God bless u 🙏

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Welcome & धन्यवाद Mangesh Mohite ❤️😊

  • @nandrajachrekar5125
    @nandrajachrekar5125 2 ปีที่แล้ว

    राहुल अतिशय छान माहिती देतोस, नक्किच याचा उपयोग सर्वांना होतोय,

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      सर्वाना फायदा झाला पाहिजे आणि असे उपयोगी ठिकाण खुप लोकनपर्यंत पोचावे हेच आपले उद्धिष्ट आहे 😊
      धन्यवाद Nandraj Achrekar
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @surekhasrecipe1882
    @surekhasrecipe1882 2 ปีที่แล้ว

    दादा खुपचं छान माहिती मला ही भांडी हवी होती माज जेवन बनवायचं चानेल आहे रेसिपी बनवायला भांडी हवी होती खुप खुप धन्यवाद दादा #SUREKHASRECIPE

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว +1

      Welcome and thank you surekha recipe ❤️😊👍
      All d best tumhala..

    • @surekhasrecipe1882
      @surekhasrecipe1882 2 ปีที่แล้ว

      @@JustRahulVlogs thank you 🙏🏻🥰

  • @sandhyavairalkar1463
    @sandhyavairalkar1463 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan beta, khup aavdla mala sarv bhandi 👌👍👍

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद sandhya vairalkar विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @sangeetatodkari9128
    @sangeetatodkari9128 2 ปีที่แล้ว

    Khup chan👌👌... Thanks.

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Welcome and thank you 😊Sangeeta todkari ❤️😊👍

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 2 ปีที่แล้ว

    पारंपरिक वस्तू ancient knowledge बेस्ट च असते जय हिंद जय महाराष्ट्र

  • @shardasingh1573
    @shardasingh1573 2 ปีที่แล้ว +9

    Food gets Cook fast in clay pot ,as i used to make in it but it is difficult to clean at times.But otherwise it is best.Thanks a lot for this interesting information.Stay blessed.

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you for the information 😊
      विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

    • @kshamakatariya4794
      @kshamakatariya4794 2 ปีที่แล้ว

      Lawaker garam nahi hote hi bhandi

  • @chhayadeshmukh-fq3fo
    @chhayadeshmukh-fq3fo ปีที่แล้ว +1

    नागपूर ला कुठे आहे

  • @nighottejal6381
    @nighottejal6381 ปีที่แล้ว

    Nice vedio,khup information ahe ,asch lakdi(wooden) vastu kiva khelni ch wholesale shop dakhav na , punyat mahatma fule market made ahe tas mumbai made kute asel tr tyavr ek vedio nkki banav😊😊

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  ปีที่แล้ว

      Thank you nighot tejal 😊
      Ya related video already aplya channel var bagayla miltil 👍

    • @nighottejal6381
      @nighottejal6381 ปีที่แล้ว

      @@JustRahulVlogs tx rahul,nkki bghen

  • @yogitashah7551
    @yogitashah7551 2 ปีที่แล้ว

    मी पुण्यात रहाते ओनलाईन ओर्डर करु शकतो का?मला मातीची भांडी खुप आवडली

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you ☺️ yogita Shah 👍
      Description madhye Dilelya number var contact Karun vicharu shakta 😊👍

  • @kavitarane8587
    @kavitarane8587 2 ปีที่แล้ว

    खुपच छान सरजी

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you Kavita Rane 😊👍❤️

  • @vrushalij9222
    @vrushalij9222 2 ปีที่แล้ว +1

    Goregaon madhye home delivery milel ka? Min order?

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      9892225748
      या नंबर वर फोन करून enquiry करा 😊👍

  • @diptiainkar1505
    @diptiainkar1505 2 ปีที่แล้ว

    Rahul dharavi kumbharwada 90 feet road majhe maher aahe so thanks tu Volga banavlyabaddal.

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Welcome and thank you dipti ainkar 😊❤️👍

  • @Atlxntixa.__1
    @Atlxntixa.__1 2 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti ahe. Thankyou dada

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Welcome and thank you payal ❤️☺️👍

  • @priyapatil1638
    @priyapatil1638 2 ปีที่แล้ว +1

    Bhup chan video pan Sunday la chalu aahe ka?

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Ho chalu aste 👍
      धन्यवाद Priya patil विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @kajalmhadgut6425
    @kajalmhadgut6425 2 ปีที่แล้ว

    Dada aamhala patav shaktat ka Sindhudurg sawantwadi banda maday nakii sanga

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      May be pathavtil.. 😊
      Description madhye dilelya number var contact karun vicharu shakta 😊👍

  • @anjalijoshi841
    @anjalijoshi841 2 ปีที่แล้ว +2

    हे दुकान कुठे आहे त्याचा पत्ता देता का?

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว +1

      धारावी
      कुंभारवाड़ा
      ९० फिट रोड

  • @talarkiran1993
    @talarkiran1993 2 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडिओ बनवला मित्रा.

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद Kiran Talar विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @pradnyafasale8381
    @pradnyafasale8381 2 ปีที่แล้ว +1

    Dada he mahag ahe, aamchyakade swast ahe