कुठले बस स्थानक आणि कुठले नाट्यगृह ०५ वर्ष झाली अजून बांधकाम सुरूच आहे... सगळ्या शहराचे रस्ते खराब आहेत, संपूर्ण शहरात धुळीचे साम्राज्य आहे... आमदार आणि खासदार फक्त निवडणुकांपुरतेच परभणीत दिसतात बाकी काळ स्वतः चे कॉलेजेस आणि उद्योगधंदे चालवण्यात मग्न असतात... ३० वर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला ह्यावरच शिवसेनेचे सर्व आमदार खासदार निवडणुका लढत आले आहेत परभणीत... #जगात_जर्मनी_खड्डयात_परभणी
विकास केला आसता तर जरांगे पाटील कडे जाण्याचीही गरज पडली नसती 😂
Vikas kamavr election hot nahi 😅
डॉ राहूल पाटील साहेब यांना आमदार कीच्या कोटी कोटी शुभेच्छा.
कुठले बस स्थानक आणि कुठले नाट्यगृह ०५ वर्ष झाली अजून बांधकाम सुरूच आहे... सगळ्या शहराचे रस्ते खराब आहेत, संपूर्ण शहरात धुळीचे साम्राज्य आहे... आमदार आणि खासदार फक्त निवडणुकांपुरतेच परभणीत दिसतात बाकी काळ स्वतः चे कॉलेजेस आणि उद्योगधंदे चालवण्यात मग्न असतात... ३० वर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला ह्यावरच शिवसेनेचे सर्व आमदार खासदार निवडणुका लढत आले आहेत परभणीत... #जगात_जर्मनी_खड्डयात_परभणी
यावेळेस तुम्हाला संधी नाही सत्तेचा फायदा स्वहिता साठी केला सामान्य माणूस उपेक्षितच राहिला
सच्या शिवसैनिक राहुल पाटिल सर❤❤❤❤ जिकंणार🎉🎉🎉🎉🎉🎉
सामान्य जनता भूमिपुत्र आप्पाराव वावरे कारेगावकर यांच्या पाठीशी ❤️✌🏻
Tyala shivya deun hakkala Shrinath shinde ne, vichar tyala
एकच सरकार ठाकरे सरकार 🚩🚩
परभणी कधीही केव्हाही ठाकरेंच्या पाठीमागेच राहूल पाटील आमदार फिक्स होणार
पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
दुसऱ्यांना पण चान्स द्या ना 10-10 वर्षे 15 15 वर्षे का तुम्हीच
एक मराठा लाख मराठा
ओन्ली मनोज दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩
ओन्ली खड्डेसम्राट राहुल पाटील.....😅😂😂
Parbhani bali khilla crupt mla gela😂😂😂
Shiv sena fakta udhav balasaheb thakre cha umedwar dr rahul patil aamdar 121000 kakh lid ni newdun yetil fix 101% 🙏🙏👍
एकच फॅक्टर 🚩 राहुल डाक्टर..
No vikas no vote currput mla rahul patil
Parbhani aani vikas yacha kahi sambandh aahe ka😂
विजय आपलाच जय महाराष्ट्र 🚩
He parsal pathwa parat ha neta kami उद्योजक वाटत आहे
नक्की चपरभणी कर यावेळेस धाराशिव च पार्सल धाराशिव ला पाठवल्या शिवाय राहणार नाही
Kahich kam nahi parbhani madhe patrakar pn sahana disat ahe
लोकांचा फाईदा तर नाही केला पण स्वतःचा केला राहुल 😂
30 varshapasun tumchi satta ahe
Patrakar shahana ahe kay vikas kelaa ... chehra Mohra 😅 swatche college anale
Karegaonkar la nivdun dya gramin bhagatla manus vikas karel
खोटं रेटून बोल राहुल 😂
पलटी बाज