श्री आणि जान्हवीची झाली भेट | Honaar Soon Mee Hyaa Gharchi Full Episode 579 | Zee5 Marathi Classics
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- श्री आणि जान्हवीची झाली भेट | Honaar Soon Mee Hyaa Gharchi | Full Episode 579 | Zee5 Marathi Classics
#zeemarathi #tvserial #marathidrama #zee5marathi
Cast - Tejashree Pradhan | Shashank Ketkar | Rohini Hattangadi | Manoj Joshi | | Prasad Oak
Honaar Soon Mee Hyaa Gharchi is a Marathi drama television series. The story revolves around Shrirang who stays with his grandmother and five other women, whom he treats as mother. When Shrirang marries Janhavi, she has a trouble dealing with six mothers-in-law.
If you like the video, don't forget to like, share & subscribe.
Subscribe us for more videos 👉 bit.ly/4akuGn9
To watch more videos like this, click 👉 • Honaar Soon Mee Hyaa G...
खूप छान मालिका आहे ही, सर्वच कलाकारांनी खूप छान अभिनय केला आहे, पुन्हा पुन्हा पहाविशी वाटते
किती छान दिसतात दोघ न बोलता सुध्दा दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव किती सुंदर आहेत त्यांच्या भावना व्यक्त केल्या तर किती छान होईल
❤❤❤❤assetSAS❤❤❤😢😢🎉🎉🎉❤❤
काका आणि पुतण्याचे नात इतक सुंदर दाखवलय , इकड तर मित्रासारखे वागतात पण आपापले वय , अनुभव आणि नात लक्षात घेऊन काळजीही करतात एकदुसऱ्याची. तरीही कोणीच नात्यातील मर्यादा ओलांडत नाहीत. खूप छान !
एकूणच एकाच कुटुंबातील सर्वच नातेसंबंध प्रत्येकाने सुंदर रितीने साकारले आहेत .लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारानी एक सुंदर अनुभव प्रेक्षकांना दिला आहे .
Vary nice jod
बेबी मी आई आजी आल्यावर त्यांना सांगणार आहे की बेबीला दुसरा नवरा करून द्या तिला नवरा हवा आहे तिला दुसऱ्या नवरे वाचून दम निघत नाही😂😂😂😂😂
अश्या चांगल्या सीरिअल्स दाखवायला पाहिजेत....
वा जानवी खूप छान काम केले आहे
Shree key kaka aur choti ma key sentence bahut ache aur majedar hotey hay .. shree key kaka uske manki baat ache se jaante hai... Ab jaberdasti se drama kerti hai shree ko abhi bevkuf banati hai
Maz avdth siriyal ahe
❤shree janu parat tumhi dogh aiktr yeun new serial kadha❤
Khup miss karte me tumcya doghana❤
या बायका मनातल्या मनात मांडे खाताहेत चांगल्या आपटल्या पाहिजे दोन प्रेमी जीवांना दूर करण्यासाठी एवढी धडपड करताहेत
Vary nice jod