संतापजनक : गटशिक्षणाधिकार्‍याने ठेवला शाळेतील मास्तरणीवरच डोळा; दोन महिन्यानंतरही कारवाई नाही!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 38

  • @RajendraPatil-bi8nd
    @RajendraPatil-bi8nd 2 หลายเดือนก่อน +10

    मास्तरणी हा शब्दप्रयोग निश्चितच योग्य नाही मीडिया जर लोकशाहीचा तिसरा डोळा असेल तर मीडियाने असे शब्द प्रयोग करणे योग्य होणार नाही यावर माझा आक्षेप आहे

  • @nanamore3306
    @nanamore3306 2 หลายเดือนก่อน

    धनवे ची चौकशी करून शिक्षा करावी एवढा मोठा साहेब असा कसा वागतो हा अधिकारी तेही शिक्षणखात्यात लाज वाटायला पाहिजे

  • @sanapsantosh7813
    @sanapsantosh7813 2 หลายเดือนก่อน +5

    हे महाशय आष्टी येथे बिईओ असतांना लाच घेतल्या प्रकरणी तुरूंगात गेले होते....

  • @NivruttiBerad-sg7ou
    @NivruttiBerad-sg7ou 2 หลายเดือนก่อน +7

    हा धनवे नगर तालुक्यात पन असाच वागला त्येचे इनकाउंटर करा

  • @shrirammahajan5382
    @shrirammahajan5382 2 หลายเดือนก่อน +4

    सरस्वती च्या मंदिरात असे घणेरडे कृ त्य.... काय म्हणावे त्यांना व अशांना पाठीशी घालत असलेल्या अधिकाऱ्यांना...देव त्यांना माफ कर नार नाही.....

  • @appa.nagare7992
    @appa.nagare7992 2 หลายเดือนก่อน

    धन्वे कडक शिस्तीचा अधिकारी आहे. त्यामुळे त्यांच्यावर असले आरोप होणारच. त्या शाळेतील त्या मास्तरणीची विद्यार्थी गुणवत्ता तपासावी. नाण्याला एक बाजू नसते .

  • @pawarashok7763
    @pawarashok7763 2 หลายเดือนก่อน +2

    हा धनवे पूर्वी राहुरी येथे होता काय

  • @dattatraygawali4251
    @dattatraygawali4251 2 หลายเดือนก่อน +2

    स्त्री ही हिंदूच्या देवाह्यातील देवता आहे आणि तिच्या बाबतीच अशी घटना घढणे हेनिंदणीय आहे आणि त्यात ज्ञानदान करणारी ही शिक्षिका तर साक्षात सरस्वतीची प्रतिमा असते.आणि महाभारत का माणि कसे घडले हे बहुतेक साहेब विसरले असतील. इथे नियतीच श्रीकृष्णाची भुमिका निभावेल यात शंका नसावी अशी लोक चर्चाआहे.

  • @kailaspacharne5365
    @kailaspacharne5365 2 หลายเดือนก่อน

    नगर सारखीच घटना शिरूर मध्ये सुद्धा घडत आहेत परंतु कोणती महिला तक्रार करण्यास धजावत नाही जर कोणी तक्रार केली तर त्याच्यावरच कारवाई केली जाते त्यामुळे कोणीही तक्रार करण्यास पुढे येत नाही

  • @TitaniumYes
    @TitaniumYes 2 หลายเดือนก่อน +4

    जिथे जाईल तिथल्या बायकांवर डोळा ठेवतो

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 2 หลายเดือนก่อน

    खाजगी चॅनेलवाले कोणतीही बातमी पाणी लावून लावून पंच/आंबट करतात कारण त्यांना वेळ वाढवायचा असतो तो त्यांचा धंदाच होऊन गेला आहे.

  • @ओमनमोशिवाय
    @ओमनमोशिवाय 2 หลายเดือนก่อน +4

    शिक्षण मंत्री तुमच्यात धाडस असेल तर तात्काळ सीईओ आणि गटशिक्षणाधिकारी याचे तात्काळ निलंबित करणे

  • @rameshkhamkar6549
    @rameshkhamkar6549 2 หลายเดือนก่อน +4

    त्याच शेन खातयात अधिकारी

  • @BhaskarSardar-e3f
    @BhaskarSardar-e3f 2 หลายเดือนก่อน

    असे बरे नाही

  • @ओमनमोशिवाय
    @ओमनमोशिवाय 2 หลายเดือนก่อน +4

    ग्रामविकास मंत्री जागे व्हा.स

  • @kisandudhade7384
    @kisandudhade7384 2 หลายเดือนก่อน +4

    गटशिक्षणाधिकारी यांना निलंबित करण्याचा अधिकार सी ई ओ नाही बिडीओंना नाही.डेप्युटी डायरेक्टला असे अधिकार आहे सी ई ओ त्यांना कार्यमुक्त करू शकतात

    • @socialhuman7556
      @socialhuman7556 2 หลายเดือนก่อน +1

      गट शिक्षण अधिकासरी बर कार्रवाई तर कराच
      पन। त्या दुसऱ्या महिले बर पन कार्रवाई करा
      तिला साक्ष द्यायला रोग आला होता का ?😊

  • @ChandrashekharByale
    @ChandrashekharByale 2 หลายเดือนก่อน

    पोलीस केस करावी

  • @kushal1481
    @kushal1481 2 หลายเดือนก่อน +2

    ग्रेट सारीपाट

  • @dagadubajare5038
    @dagadubajare5038 หลายเดือนก่อน

    Suspend karnyapexa ghari pathawa konachi wat pathawatayat ki prkrn zaktayat

  • @latasalunke1296
    @latasalunke1296 2 หลายเดือนก่อน +1

    धनवे जीथे जातात तिथे हे च करतात

  • @RahulPadwal-oc6ov
    @RahulPadwal-oc6ov 2 หลายเดือนก่อน

    Ghatana khari asel tar dhanawecha ...kapun takane aani khota aarop asel tar tichi...thechun takane

  • @RahulPadwal-oc6ov
    @RahulPadwal-oc6ov 2 หลายเดือนก่อน

    Direct FIR ka keli nahi

  • @bsdeore3556
    @bsdeore3556 2 หลายเดือนก่อน +1

    Ceo la suspend kara

  • @kushal1481
    @kushal1481 2 หลายเดือนก่อน +1

    तुमची बातमी खरी असेल तर येरेकर व त्या बी डी वॊ ने त्याची बहीण व बायको.......

  • @KhushiyaPoultryfarm2007
    @KhushiyaPoultryfarm2007 2 หลายเดือนก่อน

    छान सारीपाट

  • @sachingangarde1019
    @sachingangarde1019 2 หลายเดือนก่อน +3

    आले पाकीट लाव बातमी

    • @latasalunke1296
      @latasalunke1296 2 หลายเดือนก่อน +1

      तुम्हाला काही माहिती आहे का धनवे बद्दल

    • @RahulPadwal-oc6ov
      @RahulPadwal-oc6ov 2 หลายเดือนก่อน

      Tu kay dadhya karto kay