"आरोग्य निरोगी राहण्याकरिता सोपे उपाय"
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2021
- *श्री स्वामी समर्थ तारक मंत्र आणि आरती अनुष्ठान
• श्री स्वामी समर्थ तारक...
*मुक्तसाधना कशी करावी!
• " मुक्तसाधना कशी करावी"
*श्री स्वामी समर्थ सेवेची दिनचर्या
• Ideal Daily Routine fo...
*श्री स्वामी समर्थांचे प्रभावी मंत्र अनुष्ठान
• Simple but Powerful Ma...
*श्री स्वामी समर्थ साधना
• Sadhak Swamincha: Para...
*कोरोनाकाळात आपल्या उत्तम स्वास्थ्याकरिता
• कोरोनाच्या काळात आपल्य...
* देवतांच्या वाराप्रमाणे साधना
• श्रावणातील साधना : देव...
* चांगले साधक बना
• "चांगले साधक बना" पू.ज...
*नक्षत्र देवतेची साधना :
• "पत्रिकेतील नक्षत्र दे...
*नक्षत्र आणि नक्षत्र देवतेची साधना :
• नक्षत्र आणि नक्षत्र दे...
*राशीनुसार नक्षत्र, नक्षत्र देवता, देवतेचा मंत्र आणि आराध्यवृक्ष:
• राशीनुसार आपले नक्षत्र...
*For more information please contact below no:
-Please Contact Between 4pm to 7pm.
Snehal Velankar: 7745026014, 7744813226
Email : omswamikendra@gmail.com
Address:
"Om Swami Samarth Sadhana Kendra"
Mukkam Post: Vadghar - Pangloli
Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
Maharashtra , 402110 (INDIA)
Location Map:
g.co/kgs/hJfMm7
*Background music:
Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma.
श्री स्वामी समर्थ
आदरणीय जोशी काका शिर साष्टांग दंडवत! प्रचंड अगाध ज्ञान तुम्ही आम्हाला देत आहात. आयुष्यात सकारात्मक बदल तर होतच आहे. त्याच बरोबर झाडांची उपयुक्तता पण कळत आहे. आहे. खूप खूप धन्यवाद लवकरच आपल्या आश्रमाला येण्याची संधी मिळावी. मिळू दे 🎉🙏🙏🙏
श्री. जोशी काका नमस्कार, आपण आताची माहिती खुप छान दिली धन्यवाद, ।।स्वामी ओम ।।
खूप छान माहिती
गुरुआई पानाची छान माहीती सागितली .धन्यवाद मंत्र पाठवा.🌺🌺
ओम स्वामी समर्थ 🙏🙏खूप छान माहिती दिली काका.धन्यवाद.
खूप सुंदर मानसिक स्वास्थ लाभते
श्री स्वामी समर्थ🙏🙏 स्वामी ओमू🙏🙏
Om Swami Samarth... Very good information Joshi Kaka.... 🌹🌹🌹🙏👌👍👍👍
Shree Swami Samarth 🙏🙏
Lot of general but useful tips. Thanks joshikaka.
Swami Om
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
स्वामी ओम काका.... खूप छान माहिती दिली 🙏🙏
swami om kaka 🙏🙏
khup chan
Shree Swami Samartha 🙏🙏
स्वामी ओम्🙏🙏.. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
काका खुप छान माहिती दिलीत धन्यवाद.
Chan vatale aple vichar
Shree Swami Samarth..🙏🌹🙏🌹🙏
🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏
Shree swami samarath🌹🌹
श्री जोशी काका नमस्कार खूप छान माहिती दिली देतात त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
अतिशय उपयुक्त माहिती 🙏🙏
ॐश्री स्वामी समर्थ , नमस्कार काका छान माहिती
सद गु रु
स्वामी समर्थ.
सुंदर 🙏👌👌👌👌👌👌
🙏 Shree Swami Samrth Jai Jai Swami Samrth 🙏
खूप छान माहीती
Khup chan mahiti ...kaka... thanks 🙏🙏🙏
ओम स्वामी!💐👌
🙏🙏 ॐ स्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth shree Swami Samarth nice information
Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻
श्री🙏 स्वामी समर्थ 🙏खुप चांगली माहिती दिली काका
Shree swami samarth
Namaskar Kaka,Khup ch chaan mahiti dili :) Aabhar ... Shree Swami Samartha
Maharaj shree swami samarth jay jay swami samarth 🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
Shree Swami Samartha🙏🌷 Swami Om🙏🌷
Nice👍
Shri swami samarth
Shri Swami Samarth
All Right 🙏🙏🙏✔✔✔💯
Shri Swami Samarth kaka 🙏🙏
Chan mahiti
🙏🙏
Kaka namaskar
🙏. Khoop chan mahiti sangitli kaka ni aaj. 🙏
Om Swami samarh Shree Swami samarh🙏🙏
Jai swami samarth
Namaskar Joshi kaka
Shree swami Samarth
Namaskar Joshi Kaka
Namrata Tai Pranam
ओम स्वामी समर्थ गुरु चरनी नतमस्तक
OM VISHWESHWARA VISHWESHWARIYA SWAMY SAMARTHAY NAMO NAMAH
Jaysdguru
Mast
🙏🙏🙏
Swami om kaka mala tumchya channel warun khuap Chan mahiti milte
🙏 नर्मदे हर हर 🙏
Shree Swami Samarth ❤️🙏🙏🙏🙏
Wonderful video Kaka 🙏
There is a positive vibe in this video which actually guides towards self hygiene and protection from viruses 💙
When spiritual influencers are trying to make business out of spirituality he is the one who is concerned about our safety ; this is difference between Joshi Kaka and others 💞
Also, Congratulations Team For 100K+ Subscribers 🌹
Swami Om ⚛
Kaka Namaskar🙏
Shubh प्रभात, खूप छान माहिती,
नमस्कार काका 🙏🙏
||| स्वामी ॐ||
Kaka namskar,khup chan vivechan hote dhanvaad,kaka apan sangitlet belach pane,tusichi pane pan apan tana pavitra manro mag ti burn keli ter kase ,pls reply karava hi vinanti,dille ph suddha uchalt nahit,ani uchlee ter nit samdhan karak margdarshan hot nahi,pls apan haver reply dava🙏🙏🙏.
Congratulations .... Kaka, Namrata tai n team for 1lakh subscribers...💐💐
swami om !! 🌼🌼
आमच्या कडील बेलाला किड लगते आहे. पान अगदी जाळीदार होतात. छान मोठी फळ येत होती. काय करावे कळत नाही.
कृपया सांगाल का असे होते
🙏🙏🙏🙏🙏Kaka🌹🌹
खूपच चांगली माहिती आहे काका श्री स्वामी समर्थ महाराज की जय
काका नमस्कार काका तुम्ही आम्हाला एकदा पीत्रुदोशावर पर्याय सांगा
Kaka yantra n vishae pan sanga na mhanje shri yantar . Kuber yantra . Maha Mrityunjaya .yantr yanchi Kashi seva Kara vi ani adhishek ho sopya padhti ne karta yel asa pz reply om swami Samarth ,,,,,
Joshi kaka tumhi bare ahat ka
काका , नमस्कार . मानसिक आजार बरा होण्यासाठी काय करावे ? कोणता मंत्र म्हणावा ? औषधांचा गुण येत नाहीये .कृपया उपाय सुचवा . " श्री स्वामी समर्थ "
Sri swami Samarth mantra tai
Tul ras vishakha nakshatra yacha mantra kiti Vela bolaycha
रोग प्रतीकार शक्ती मंत्र परत सांगा
Jar Joshi kakanna bhetayache tar phone number kuthe milel
Kaka Nmskar
Pranam Shree Swami Samarth
Pls provide details for donation via NEFT.
Bank details:
State Bank Of India
Account No: 30400643488
IFSC CODE: SBIN0001049
Branch: Shrivardhan
UPI ID: omswamikendra@sbi
Account Name : Om Swami Samarth Sadhana Kendra
(Donation is Tax Exempted u/s 80 G)
*For more information please contact below no:
-Please Contact Between 4pm to 7pm.
Snehal Velankar: 7745026014, 7744813226.
Joshikaka khup chan.how to reach swami samarth kendra.
नमस्कार,
आपण कुठे राहता?
Description box मध्ये या संदर्भात अधिक माहितीसाठी दिलेल्या संपर्कावर तुम्ही संपर्क करू शकता.
धन्यवाद.
kaka jeevan badal video pan kars
सोरायसिस हा आजार समुल नष्ट करण्यासाठी स्वामी समर्थाची कोण कोण उपासना करावी
तुहि काका सारखीच गोड आहेस। गोड़वा असायला हवा
नवनाथ पारायन करायच पन होत नाही काय करु
काका नमस्कार.आपल्या स्वामी समर्थ मठाचा पत्ता काय आहे.दर्शनासाठी यायचे आहे.
नमस्कार,
मठ रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यात स्थित आहे. पूर्ण पत्ता आणि location map video खालील description box मध्ये दिला आहे.
श्री जोशी काका बरेच दिवस झाले तुमचा विदिअओ नाही
.
ऐका मुलाने आई व वडील यांचे मृत्यूच्या वेळी अंतिम संस्कार केले आहे पण त्याला सगळीकडे अंधार असे का? यांच्या मुळे अपयष आहे काय किंवा हे काही समजतं नाही.
जोशी काका मला तुमच्या मठात कायम स्वरूपी येऊन स्वार्म मठात राहात येइल का
आपण या करिता खालील क्रमांकावर संपर्क करू शकता.
स्नेहल वेलणकर: 7744813226 (what's up no.), 7745026014.
संपर्क वेळ : दुपारी 4 ते संध्याकाळी 7.
धन्यवाद.
@@OmSwamiSamarthaSadhanaKendra 🙏🏻
ति.काकांना शि. सा. नमस्कार 🙏नम्रता ताई तुम्हाला ही नमस्कार 🙏
बेल , तुळस, व कडुनिंब ह्या चा प्रयोग नक्की करून बघू.धन्यवाद 🙏🌹
लोभ आहेच तो वृद्धींगत व्हावा ही विनंती.
👍🌹☘🌻🍁🌼🍀🌹
🥀🌷🥀🌷🥀🌷🥀🌷
Shree Swami Samarth
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ
स्वामी ओम्🙏🙏.. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
🙏 ओम स्वामी समर्थ 🙏 काका माहिती छानच दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 भोगीच्या आणि संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
Shree Swami Samarth 🙏
Om Swami samarh Shree Swami samarh 🙏🙏🙏
Mast
🙏🙏🙏
नमस्कार काका 🙏🙏
||| स्वामी ॐ||
का का खुप छान माहिती देत. आहात . मला एक विचारायचं आहे क
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
आपलं हे स्वामी समर्थ केंद्र कुठे आहे.
नमस्कार,
रायगड जिल्ह्यात. पत्ता आणि संपर्क क्रमांक description box मध्ये आहेत.