मधु भाऊंनी सायली हीच तनवी असल्याचे सांगतात रवीराजने प्रियाला घराबाहेर हाकलले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 19

  • @SachinMahaddalkar
    @SachinMahaddalkar 14 วันที่ผ่านมา +18

    चला, एकदाचे सत्य समोर येऊ दया आणि मालिकेला मोठ्ठासा 'TATA' करा.
    देव तुमचे भले करो
    जर असेच मालिकेच्या या भागात असेच घडले तर.
    भरचौकात तुम्हाला कडकडून मिठी मारीन .
    आणि गोड पापा घेईन तुमचा

  • @golushirsat6295
    @golushirsat6295 11 วันที่ผ่านมา +1

    Kharach asa honar ka😊

  • @NeymarRock
    @NeymarRock 14 วันที่ผ่านมา +6

    असे होणार नाही

  • @AishwaryaParab-w3g
    @AishwaryaParab-w3g 13 วันที่ผ่านมา +6

    फालतू काही पण अस किती वेळा ट्विस्ट आलंय पण परत सर्व fuss...😂😂😂

  • @sayali1111
    @sayali1111 14 วันที่ผ่านมา +16

    अस दाखवल तर आम्ही तुमचा सत्कार करू

  • @veenadandekar6277
    @veenadandekar6277 12 วันที่ผ่านมา

    Ahe kadhi dakvanar ahe. Ajun 2 3 mahine hi chalu rahanar ka

  • @deepakkulkarni4543
    @deepakkulkarni4543 12 วันที่ผ่านมา

    १३ डिसेबर २०२४ नव्हे तरहे कथानककदाचीत डिसेंबर २०२५ चे कथानक असेल ते

  • @MohiniTambe-ch9nm
    @MohiniTambe-ch9nm 13 วันที่ผ่านมา

    Sangta tase dakhwtch nahi

  • @ManoharPednekar-d5s
    @ManoharPednekar-d5s 3 วันที่ผ่านมา

    मधुकर पाटील एवढा बुरसटलेल्या विचारांचा,
    नीच म्हातारा असेल असं वाटलं
    नव्हतं.

  • @VaishaliDalvi-kx2jm
    @VaishaliDalvi-kx2jm 12 วันที่ผ่านมา

    😂😂😂

  • @aparnadandavate2465
    @aparnadandavate2465 12 วันที่ผ่านมา

    तुम्ही असं दाखवणार आहे असं का खोटं सांगता

  • @komalparab4629
    @komalparab4629 7 วันที่ผ่านมา

    चांगली सीरियल म्हणता फालतू होतेय