सर्व इंजिनिअर, डॉक्टर ,वकील यांना कर्जमाफी करा. लग्नासाठी, बुलेटसाठी, गावजेवणासाठी खर्च करणाऱ्यांना अजिबात कर्जमाफी करू नका. महिन्यातून दोनपेक्षा जास्त वेळा बोकडाचे मटण खाणाऱ्यांना कर्जमाफी कशाला हवी ?
@@narendradesale9 सामान्य शेतकरी ला गरज आहे कर्जमाफो ची कारण त्याला निसर्गाशी लढायचं आहे दोन हात करून त्याने लावलेला पैसा हा कित्येक महिने त्याला शेतात ठेवावं लागतं नोकर वर्ग टॅक्स भरतो तर त्याना तो त्यानी जर काही नवीन गाडी घेतली तर त्याना त्यात सूट मिळते परंतु शेतकरी ने साधा ट्रॅक्टर च साहित्य जरी घेतलं तरी त्याला 18 टक्के gst द्यावा लागतो ओसध मध्ये 18 टक्के gst द्यावा लागतो तो rerurn कसा मिळतो शेतकरी ना ते सांगू शकता का जो फक्त शेती करून उपजीविका भागवतो त्या शेतकऱ्यांना आज खरच कर्जमाफी ची गरज आहे
Mg sarkar ne ek kaam karave jya jya mahila apatra thartil tr mg tyani jr tumhala vote dil asel tr te vote pn tumchya matdar sanghatun minus karave aani re counting karave
🙏🙏🙏
Nice video
विद्यार्थी स्कॉलरशिप साठी 8 लाख उत्पन्न ची अट आहे तर लाडकी बहिण ला 2.5 लाख अट असं का ?...
कर्जमाफी वर बोला
कर्ज माफी सरसकट करा
सर्व इंजिनिअर, डॉक्टर ,वकील यांना कर्जमाफी करा. लग्नासाठी, बुलेटसाठी, गावजेवणासाठी खर्च करणाऱ्यांना अजिबात कर्जमाफी करू नका. महिन्यातून दोनपेक्षा जास्त वेळा बोकडाचे मटण खाणाऱ्यांना कर्जमाफी कशाला हवी ?
कर्ज माफी करून देश विकायला लागेल😂
@@narendradesale9 सामान्य शेतकरी ला गरज आहे कर्जमाफो ची
कारण त्याला
निसर्गाशी लढायचं आहे
दोन हात करून
त्याने लावलेला पैसा हा कित्येक महिने त्याला शेतात ठेवावं लागतं
नोकर वर्ग टॅक्स भरतो तर त्याना तो त्यानी जर काही नवीन गाडी घेतली तर त्याना त्यात सूट मिळते
परंतु
शेतकरी ने साधा ट्रॅक्टर च साहित्य जरी घेतलं तरी त्याला
18 टक्के gst द्यावा लागतो
ओसध मध्ये 18 टक्के gst द्यावा लागतो
तो rerurn कसा मिळतो शेतकरी ना
ते सांगू शकता का
जो फक्त शेती करून उपजीविका भागवतो त्या शेतकऱ्यांना आज खरच कर्जमाफी ची गरज आहे
Mg sarkar ne ek kaam karave jya jya mahila apatra thartil tr mg tyani jr tumhala vote dil asel tr te vote pn tumchya matdar sanghatun minus karave aani re counting karave
खूप छान माहिती दिली
छाननी होणार नाही आहे. फक्त लाभ घेणाऱ्या महीलाचे व्हेरिफिकेशन होणार आहे. उगा बिनबुडाचे काही सांगता
Yekatr reshan kard asel tr tya gharatil 2 nch mhilana labh milanar ka asel tr yacha vichar zala pahije aapllya bhartiy kutumb padhti khup karun yektrch astat mg he chukich aahe ka
December mhina chalu zhala aphe pan paise nhi 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
21 to 65 years women old ok
Fkt 2100 ru bolu nka ... कर्जमाफी vr pn bola
बायको माहेरी गेली असेल तर ती परत येत नसेल मला सांगायला नको करणार काय
Shetakri karj mafi vr bola
Jya pramane karj mafisathi kisanancha vichar kela jato tyach pramane chote dhande vale majur varg yanch var aslelya kontyahi karj dedh lakha paryant karj maf karave .
Hafta nahi Mahina Baee
Madam chanani honar nahi aaditi tatkare mahnat
काम सरो वैद्द मरो...?
Only deserving poor woman should get, other wise economy will go tantrums
Ladaki bahin yojana shows 50/+ sisters very poor.Scrunity will cut more sisters.