जातीवाद करता या जरांगेंच्या आरोपांवर प्रश्न, हात जोडून Pankaja Munde उठल्या | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 53

  • @akshayjadhawar346
    @akshayjadhawar346 2 หลายเดือนก่อน +12

    जारांगे पटीलानी तुतारी वाजवली हे सगळ्याला माहित आहे
    पत्रकार पवारांची चातुगिरी करु नये

  • @ItsmeRiskyMan
    @ItsmeRiskyMan 2 หลายเดือนก่อน +4

    संडे टू मंडे ओन्ली ओन मुंडे सरकार King of Maharashtra 👑🔥🔥

  • @युनिव्हर्सल
    @युनिव्हर्सल 2 หลายเดือนก่อน +1

    दोन लेकरापेईकी एकला रानात पाठवायचा आणि एकला कलेक्टर बनवायचं 😅

  • @TheAdityax-ff7xc
    @TheAdityax-ff7xc 2 หลายเดือนก่อน +16

    Jarange पाटील जिक्ता भुजबळ मुंडे बोलतय त्याच्या 1% सुध्दा प्रकाश आंबेडकर सहेबलं नाही बोलू शकत😂😂

    • @shindeH5808
      @shindeH5808 2 หลายเดือนก่อน

      Ear treatment kar, arjent 😂😂

    • @TheAdityax-ff7xc
      @TheAdityax-ff7xc 2 หลายเดือนก่อน

      @@shindeH5808 jarange मनाले नाही आईकला आंबेडकर साहेब काय मनले मांग कोणाला ट्रीटमेंट गरजेची आहे

    • @shetkarivideos-qu2jt
      @shetkarivideos-qu2jt 2 หลายเดือนก่อน

      खरय

    • @rajendraithape8399
      @rajendraithape8399 2 หลายเดือนก่อน

      प्रकाश आंबेडकरांचा बाबासाहेबांचे नातू या नात्याने मराठा समाज खूप आदर करतो.मराठा आरक्षण आणि प्रकाश आंबेडकरांचा काडीचाही संबंध नाही. कारण त्यांना संविधानिक आरक्षण आहे.सरकारने तोडमोड करुन मराठा समाजाला डावलून जे आरक्षण दिले आहे त्याला आमचा आक्षेप आहे.

    • @TheAdityax-ff7xc
      @TheAdityax-ff7xc 2 หลายเดือนก่อน

      @@rajendraithape8399 ज्या गोपीनाथ मुंडेंनी जात धर्मा ना bagta लोकांची सेवा केली त्यांच्या मुलीला तुम्ही काळे झेंडे धकवाळे👏👏

  • @balasahebdeshmukh6892
    @balasahebdeshmukh6892 2 หลายเดือนก่อน

    Jativadi

  • @RahulBhaiyaaaa
    @RahulBhaiyaaaa 2 หลายเดือนก่อน +2

    Pankja tai Jay bhim

  • @DholeAshok
    @DholeAshok 2 หลายเดือนก่อน +4

    ताई. आपन. बोलता ओ. बि सी मधुन आरक्षणाबाबत मा. शरद. पवारसाहैबाच. मत. काय. . कुठला शासकिय. जीआर. काढण्यासाठी विरोधकाच्या सही आसते का सत्ताधार्यची सही आसते तेवढ. सांगा गबाळ्र्यच्या! लक्षात येईल

  • @sunilmore4477
    @sunilmore4477 2 หลายเดือนก่อน

    mag tumhi ka bhedbhav karta maratha samajasi

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 2 หลายเดือนก่อน +2

    ही बाब बाई मागच्या दाराने आलेली आहे आता जास्त शहाणपण सांगू नये जनतेला उगं आमदारकी घेऊन विधान परिषदेमध्ये कॉन्टॅक्ट बसावे मोबाईल गेम खेळत बसाय बाकी तुमच्या ना काहीच होत नाही आता फडणवीसांना पक्का जिरवली तुमची पाच वर्षे

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 2 หลายเดือนก่อน

      वारे आणि मराठा हा मागच्या दाराने ओबीसीत घुसल त्याच काय😂

    • @meghazende1036
      @meghazende1036 2 หลายเดือนก่อน

      Satte lHalppale li swatachi kahi kartik nahi

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 2 หลายเดือนก่อน

      Tu burnol geun ye m3dical madhun.. tuza mulvyadh lawkar hot nasto bara ata

  • @prakashgadekar2564
    @prakashgadekar2564 2 หลายเดือนก่อน +1

    ताई जातीयवादी लोक जे obc त घुसकोरी करत आहेत यांनीच लोकसभेत तुम्हाला पराजित केलं पण ताई तुम्ही obc ना इतकं जागृत करा त्यांच्या साठी एवढ काम करा की
    लोकसभा आणि विधानसभा ओरिजनल obc नि भरली पाहिजे
    मग जरंग्यासारखा जातीयवादी काही करू शकणार नाही

    • @Sp71407
      @Sp71407 2 หลายเดือนก่อน

      खेडकर सारख्यांना पाठीशी घाला 😂

    • @satishsalunke9835
      @satishsalunke9835 2 หลายเดือนก่อน

      सारख्या जातीयवादी माजूरड्या लोकांमुळे पंकजाताई 100% पडणार.

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 2 หลายเดือนก่อน

      Jarange bhale hi ashikshit astil pan tyani sarv jativadyanche chehre samor anlet tyapaiki ek chehra ha ahe

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 2 หลายเดือนก่อน +1

      Mulashi madhey aadivasinchya jamini latnarya obc khedkar😂😂

  • @युनिव्हर्सल
    @युनिव्हर्सल 2 หลายเดือนก่อน +3

    Strong औषध दिलंय लोकसभेला

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 2 หลายเดือนก่อน

      Tumhi burnol geun ya ghari ata.. 5 pidhya kahi soda tyach parat sakriy zalya rajkaranat 😂

    • @युनिव्हर्सल
      @युनिव्हर्सल 2 หลายเดือนก่อน

      @@secularsaint7991 जनतेच्या दरबारात या मागल्या दारातून आलेल्या लोकांना निर्णय प्रक्रियेत महत्त्व नसते. जनतेला सर्व माहित असते कधी काढा द्यायचा की strong औषधं द्याचं.

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 2 หลายเดือนก่อน

      @@युनिव्हर्सल काही का असेना पण विधानसभा मराठा उमेदवारांना जड जाणार... तुम्ही खूप जातीयवाद केलात लोकसभेच्या निवडणूक मध्ये... ओबीसी मधून कोणी मोठ झालेले तुम्हाला नको आहे फक्त आपल्या जातीचा पाहिजे असतो.... तुम्ही शेकडो वर्ष सत्तेत आहात पण लक्षात असू द्या मत देणारे ओबीसी मतदार होते... तुमच्या 27% मतदान मुळे कोणी सत्तेत नाही राहू शकत फार काळ...

  • @pune11
    @pune11 2 หลายเดือนก่อน +2

    कारखाना विकून चक्की खावा 😂

  • @parshuramkharade3705
    @parshuramkharade3705 2 หลายเดือนก่อน

    Aai ne 2 mulamadhe samtol asla pahije tr tyani swataha kasa samtol sadhata yeil te bolav ani pakshachya bhumikepeksha nyayat kay baste te mahatvache ahe .. pakshala kahi ghene dene naste tyana fakt jantela aplya bajula gheun sattet yene evdhech kalate..taini kuthe pudhakar gheun sangitle ki marathyana arkshan dya .. te 50% aat kinva baher pn baherche kase tikvanar yavar kahi kon sangat amche sarkar ahe topryant tikvane.. 32% samajala 10% arkashan mhanje mulamadhe bhedbhav nahi ka

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 หลายเดือนก่อน +4

    ताई मराठे होतें म्हणून मागच्या दाराने आमदार झाली... मराठ्यांना धन्यवाद बोला....

    • @Neel12338
      @Neel12338 2 หลายเดือนก่อน

      🍌🍌 ghya kharatya no

    • @DevidasPalve-sv7wy
      @DevidasPalve-sv7wy 2 หลายเดือนก่อน

      तुला का कळ निघाली

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 2 หลายเดือนก่อน +6

    ही सारी बनवाबनवी कट्टर जातीयवादी बाई

    • @Ashwin22702
      @Ashwin22702 2 หลายเดือนก่อน +4

      तुम्ही खूप शांती वादी लोक आहेत? 😅

    • @bharatmundhe5866
      @bharatmundhe5866 2 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्राला जाणून आहे जरंग्या जातीवादी आहे त्याला जात नाव घेतल्या शिवाय करमत नाही त्याचा धंदाच आहे जातीच्या नावावर जगण्याचा काम तर काही करत नाही

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 2 หลายเดือนก่อน +2

      Tumhi shantidut ahat ka? Hijadyawani jatiywadi prachar karta... Dusya jaticha koni pudhe gela ki pahwat nahi tumhala evade jatiywadi zala ahat.. ekhada bahujan pan chalena tumhala..

  • @युनिव्हर्सल
    @युनिव्हर्सल 2 หลายเดือนก่อน

    ताई जो पर्यंत मराठ्याच्या विरोधात भूमिका घ्याल तोपर्यंत किती पण पुरोामित्वाचा आव आणा सत्तेत बसवणार नाहीत मराठे.

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 2 หลายเดือนก่อน

      Aye Jagtitk bhugol😂
      Ethun mage pan marathe Matdan karat navhte ani ethun pudhe pan karnaar nahi he mahit Ahe saglyala😂
      Tu nasta Rikama chomde pana karu nako..
      Tya tutari pantar la sang arakshan milun de mhana rikam rajkaran nako karu...