केशर आंब्याची 🇬🇧 इंग्लंडमध्ये विक्री,केशर आंबा लागवड 50 एकर,Kesar mango farming Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • श्री रावसाहेब दगडू पवार (सर)
    🌳अभिजीत ॲग्रो फार्म
    प्रोटॉन पावर कंट्रोल प्रा.लि.
    मु पो, वावरत ता, राहुरी जि, अहमदनगर.
    www.abhijitagr...
    या वेबसाईटच्या माध्यमातून आंब्याची पुण्यामध्ये ऑनलाइन डिजिटल विक्री केली जाते
    मोबाईल नंबर
    9764885010
    अभिजीत ॲग्रो फार्म
    माळरान जमिनीवर 125 एकरांमध्ये फुलवले नंदनवन
    फळबाग लागवड
    केशर आंबा 50 एकर
    संत्रा 12 एकर
    मोसंबी 5 एकर
    टॅन्जेरीन संत्रा 5 एकर
    आंबा पिकामध्ये लागवडीपासून ते आत्तापर्यंत खत व्यवस्थापन औषध फवारणी हे सर्व ऑरगॅनिक पद्धतीने केले जाते, आंब्याला बहार लागल्यापासून तर आंबा तोडणीपर्यंत सर्व फवारण्या ऑरगॅनिक केल्या जातात, आंब्याची फळांची तोडणी झाल्यानंतर नॅचरल पद्धतीने आंबा पिकवला जातो नंतर त्याची ग्रेडिंग करून बॉक्स पॅकिंग केले जातात,
    अभिजीत ऍग्रो फार्म मधील केशर आंबा युरोपियन कंट्री मध्ये एक्सपोर्ट केला जातो त्यामुळे त्यावर कोणत्याही प्रकारचे केमिकल ची फवारणी केली जात नाही,
    🥭 केशर नर्सरी (माळीनगर)
    श्री विनय वाघधरे M.Sc (the Netherland)
    मो,नं 9922353097. 7350504449
    केशर आंब्याची इंग्लंडच्या बाजारपेठेमध्ये विक्री

ความคิดเห็น • 10

  • @anvimokate5907
    @anvimokate5907 3 หลายเดือนก่อน +2

    Nice management

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 3 หลายเดือนก่อน +4

    अभिजीत ऍग्रो फार्म🌳 ऑनलाइन वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही 🥭केशर आंब्याची एक डझन ची पेटी खरेदी केली अप्रतिम दर्जाचे केशर आंबे आम्हाला मिळाले, आणि विशेष म्हणजे केशर आंब्याची नॅचरल चव आम्हाला चाखायला मिळाली, धन्यवाद पवार सर 🙏

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद 🙏💐

  • @pramodugale134
    @pramodugale134 3 หลายเดือนก่อน +2

    कांद्याचे भाव मिळू देत नाही ना तुम्ही आंब्याने काय भाव भेटू देणार

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 หลายเดือนก่อน +2

      कांद्याच्या भावाचा आणि आमचा काय संबंध आहे. तेवढे आम्हाला समजावून सांगा

  • @AshokSonkar-ye7jg
    @AshokSonkar-ye7jg 3 หลายเดือนก่อน +2

    लागवडीचे अंतर कीती

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 หลายเดือนก่อน +1

      14/9
      14/7
      12/6
      सरांच्या म्हणण्यानुसार सर्वात चांगले अंतर
      14/7

  • @renukamasaleindia
    @renukamasaleindia หลายเดือนก่อน

    लागवडीवर बोला