जोर कोणाचा | मुरबाड विधानसभा | किसन कथोरेंना सुभाष पवारांचे आव्हान ? | देश प्रबोधन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 79

  • @HarshalPawar-wu8hm
    @HarshalPawar-wu8hm 12 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Only dada subhash dada pawar

  • @vishwanathbhoir1964
    @vishwanathbhoir1964 11 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    बस स्टँडवर नसणारी माणसं अचानक प्रकट झाली.हेच खरं समाजकार्य.

  • @ajipawar2631
    @ajipawar2631 11 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    नाही रोजगार उपलब्ध
    सरकारी दवाखान्याची दयनीय अवस्था
    शासकीय अधिकाऱ्यांचा मनमर्जी कारभार
    आदिवासी पाडयांत अजून रस्ता नाही
    तालुक्यातील 90 परसेंट मूलांचा graduation सुभाष दादांच्या शिवळे कॉलेज ला होतो

  • @vishalghorad2704
    @vishalghorad2704 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    एकच वादा सुभाष दादा 👑💯🏹🚩

  • @santoshDesale-ky7ek
    @santoshDesale-ky7ek 11 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Dada subhash

  • @Geneshhhh
    @Geneshhhh 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Subhash dada one side

  • @santoshDesale-ky7ek
    @santoshDesale-ky7ek 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Dada only

  • @manyaalam2872
    @manyaalam2872 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आता फक्त भावी आमदार सुभाष दादा पवार

  • @VickyTole
    @VickyTole 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    किसन कथोरे साहेब💯

  • @sameeralam5007
    @sameeralam5007 11 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आमदार असून तेवढी पाहिजे तशी काम केली नाहीत....ते काम सुभाष दादा यांनी ...चांगल्या प्रकारे काम केलं गेलं आहेत. आदिवासी गावो गावी आरोग्य असो अथवा पाणी रस्ता असो फक्त सुभाष दादा पवार यांनीच केलं आहेत....

  • @SantoshKapadi-bu3mb
    @SantoshKapadi-bu3mb 12 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    नवीन चेहर्‍याला जणतेनी संधी दिली पाहिजे
    सुभाष दादा यांनी जिल्ह्य़ परिषद मधुन अंगणवाडी स्मशानभूमी वाॅटर सप्लाय ची कामे केलीत

    • @demonslayer10110
      @demonslayer10110 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Tyala kame nahi thekedari mhantat

  • @deepakrasal5443
    @deepakrasal5443 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Only Dada and Balya mama King Murbad

  • @bharatharad494
    @bharatharad494 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एकच वादा सुभाषदादा,राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 🙏🙏🚩🚩🌹🌹

    • @umeshzugare4321
      @umeshzugare4321 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tuji tutari nay vajnar bhu . 😅😅😅😅

  • @akashghude9265
    @akashghude9265 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Only Kathore Saheb👑👑

  • @Sambhvna123
    @Sambhvna123 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Kathore sahebh only

  • @devidasbhundere146
    @devidasbhundere146 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ही माणसे अचानक बस ने प्रवास करायला लागली भाग्य आहे.आपले

  • @sanjaybhoir1372
    @sanjaybhoir1372 17 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सर्व गाव फुरीन बघा मुरबाड विधान सभा कोणता विकास झाला ते मग कळेल.

    • @namdevmirkute2013
      @namdevmirkute2013 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tu fir pahile तेव्हा तुला समजेल..

  • @rajanthange2761
    @rajanthange2761 12 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मुरबाड विधानसभेततील नागरिकांनो, सावधान, कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, तरुण पिढीला संधी दया.

    • @dattatraykadav558
      @dattatraykadav558 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      58 वर्षाचा तरुण 😂

  • @bharatraut167
    @bharatraut167 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    महिलांना जे 15 वर्ष आमदार होते त्यांचं सुद्धा नाव माहित नाही म्हणजे किती विकास केला हे या वरून कळते सभापती झालेल्या ताई यांना सुद्धा विकास किती झालंय हे माहित नाही 😂😂😂

  • @BhaskarUghada
    @BhaskarUghada 15 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Only कथोरे साहेब 👌🏻👌🏻

  • @Rf-rn5zl
    @Rf-rn5zl 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    only kathore saheb

  • @krishnamondula8139
    @krishnamondula8139 47 นาทีที่ผ่านมา

    एकच वादा सुभाष दादा

  • @digambarsuroshe2771
    @digambarsuroshe2771 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    किसन कथोर साहेब💯

  • @user-cy7lv3sv3q
    @user-cy7lv3sv3q 12 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    दादा

  • @Spss56
    @Spss56 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कथोरे साहेब यांनी सर्वसामान्य आदिवासी जनतेला काहीच दिलेले नाही... नी हे अर्ध नग्न सत्य आहे..

  • @bharatraut167
    @bharatraut167 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ही सर्व माजी आमदारांनी कथोरे साहेबांनी पेरलेली माणसे आहेत पाराभव समोर दिसत असल्यामुळे ही खटाटोप. यांच्या बोलण्यावरुल कळतं शिकवून पाठवलेली आहेत... आता कितीही काहीही करा आता आमदार फक्त सुभाषदादा पवार ✌️

  • @ajitagawane4592
    @ajitagawane4592 16 นาทีที่ผ่านมา

    सर्वात जास्त मतांनी निवडून आले पण मंत्रिपद नाही मिळाले

  • @abhishekshelake4803
    @abhishekshelake4803 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साहेब बोलणार यांनी कधी बस मधून प्रवास केला नसेल म्हणून त्यांना रस्त्यांची आवस्था माहीत नसेल ..हे खास फेका फेकी करण्या साठी आले आहेत आज 😂

  • @VasantBhoir-xs5zt
    @VasantBhoir-xs5zt 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Subhash.dada

  • @tukaramghude5564
    @tukaramghude5564 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आमच्या गावात नवा पाडा येउन बघा रस्ता कसा आहे 2 वेळी उद्घाटन केले पण रस्ता केला नाही

  • @vikasshinde483
    @vikasshinde483 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    फक्त किसन कथोरे साहेब 🎉❤

  • @sayeepatil4625
    @sayeepatil4625 18 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Ekacha vada subhash dada

    • @BhaskarUghada
      @BhaskarUghada 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      Only कथोरे साहेब

    • @mangeshshelake5961
      @mangeshshelake5961 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      Subash dada

    • @padmakaragiwale2492
      @padmakaragiwale2492 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      Only subhas dada

  • @samirgaykar9720
    @samirgaykar9720 ชั่วโมงที่ผ่านมา

    एमआयडीसी शी अवस्था बघा...साहेब तिकडे पण लक्ष द्या

  • @chetandudhale4566
    @chetandudhale4566 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    यांना 200 रुपये जास्त द्या एवढ्या उन्हात साहेबांसाठी मेहनत घेत आहे 😂
    पण निवडून तर दादाच येणार ❤

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुरबाड बदलापुर म्हसा वांगणी यापूर्वीच्या कोणत्याही आमदाराने केली नव्हती अशी विकास कामे केली आहेत. त्यामुळे महायुती सरकार आणि महायुतीचे आमदार पर्यायच नाही.

  • @ajitpawar8470
    @ajitpawar8470 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सामान्य जनतेच्या मुलाखती घ्या,,,पत्रकार साहेब कार्यकर्त्यांच्या नको,,,,,

  • @nareshdhas1703
    @nareshdhas1703 54 นาทีที่ผ่านมา

    मीडिया पण त्यांचीच आणि माणसं पण त्यांचीच

  • @pravinkor7181
    @pravinkor7181 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    पंधरा वर्षात ग्रामीण भागात लोकउपयोगी किती झाली ती त्यांनी दाखवावी,माझ्या गावात तसेच देवगाव गटामध्ये किती विकास कामे विद्यमान आमदारांनी केली ती दाखवून द्यावी,माझ्या गावा मधे पंधरा वर्षात ७० ते ८० लाखाच्या वर निधी दाखवावा, पाण्या साठी एक रुपया नाही, शाळे साठी एक रुपया नाही,लाईट साठी एक रुपया नाही,स्मशान साठी एक रुपया नाही,ग्रामपंचायत साठी एक रुपया नाही, मग विकास कुठे आहे ,सुभाष पवार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाल्या पासून पाच वर्षात ही सर्व काम दादांच्या माध्यमातून झाली त्या मुळे आता सुभाष दादाचं आमदार होणार 👍✌️✌️

  • @rameshtupe4471
    @rameshtupe4471 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Subhash dada

  • @pravinkor7181
    @pravinkor7181 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    विकासाचा विचार केला तर पंधरा वर्षा पूर्वी शासनाकडून पाहिजे तेव्हढा निधीच उपलब्ध होत नव्हता, मग आता पाहिजे तेव्हढा निधी उपलब्ध होवून सुद्धा विकास होऊ शकत नसेल तर शोकांतिका आहे ,त्या मुळे ग्रामीण भागातील जनता नाराज आहे,आता आमदार सुभाष पवार साहेबच होणार

  • @padmakaragiwale2492
    @padmakaragiwale2492 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ह्या वेळेस बदल हवा,तरुण तडफदार सुभाशदादा आमदार व्हावा,

    • @umeshzugare4321
      @umeshzugare4321 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Yay la tar pay je yat nay

  • @dhirajjadhav4453
    @dhirajjadhav4453 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    बिजेपीला मत म्हणजे गुजरातच्या विकासाला मत.... कथरे साहेब चांगले आहेत पण....😢

    • @demonslayer10110
      @demonslayer10110 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tutari la mat mhanje mutari la mat
      Landisena

  • @kantaramnichite3793
    @kantaramnichite3793 ชั่วโมงที่ผ่านมา

    पांडुरंग घागस
    बस ने प्रवास करतात .

  • @bharatdalviyuvavikasmanch1401
    @bharatdalviyuvavikasmanch1401 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एकही आमसभा घेतली नाही

  • @abhishekshelake4803
    @abhishekshelake4803 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    शहरामध्ये सांगण्या सारखं फक्त 1 काम आहे पाण्याचं 😂 10 वर्ष मध्ये पाणी भेटेल म्हणजे हाच विकास वाटतोय लोकांना नवल आहे

  • @shivajikapadi4881
    @shivajikapadi4881 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    only kingmekar kathore saheb

  • @namdevmirkute2013
    @namdevmirkute2013 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे गावो गावी फिरा सिंगल रस्ते डबल केले पाणी पोहचवल 24 तास लाईट ची वेवस्ता केली... संमनिय किसन जी कथोरे साहेबांनी ...
    सुभाष पवार कॉन्ट्रॅक्टर आहे सरकार कडून आलेली काम करतो...त्याच पैसे घेतो...स्वतच्या खिषातल नाय पैसे टाकत.,..

  • @Nileshparadhi981
    @Nileshparadhi981 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only adivasi आमदार पोकळा साहेब

  • @tbhere1967
    @tbhere1967 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ऐकदा सुभाषदादांना संधी देयायला पाहीजे

    • @mahendrad3258
      @mahendrad3258 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kay kele ZP madhye hote.. panchayat samiti madhye hote. Kame kahi keli nahi Bap Lekani

  • @Spss56
    @Spss56 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Interview घेणारच लाचार ahe😂😂😂

  • @VijayPawar-c8k
    @VijayPawar-c8k 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कथोरे्साहेब

  • @kamalakarnirguda564
    @kamalakarnirguda564 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आमदार माननीय श्री. किसन शंकर कथोर साहेब एक नंबर आहेत. 🎉❤

  • @Aaaaabbbb888
    @Aaaaabbbb888 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कथोरे साहेब सर्व सामान्यांच्या मनातील माणूस

  • @satishshalawala2900
    @satishshalawala2900 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kate sahab

  • @dineshborade6626
    @dineshborade6626 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता तुतारी वाजणार

  • @dattatraymore4452
    @dattatraymore4452 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बस झाले आता

  • @KiranPawar-fw1hg
    @KiranPawar-fw1hg 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आज सगळे bjp वाले आहेत जरा गावात वाडी फिरा मग समजेल

  • @vivekdhasu8801
    @vivekdhasu8801 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    20 years kay kam keli amdar ni

  • @user-cy7lv3sv3q
    @user-cy7lv3sv3q 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Are u tube channel valya hi manse tu उभी करून bite gheto ka

  • @Bhsakarvadvle
    @Bhsakarvadvle 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    हि पोपट गीरी आहे

  • @PrashantPatil-j1v
    @PrashantPatil-j1v 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कथोरे ला हार समोर दिसायला लागली आहे त्या साठीच एवढा खटाटोप चालू आहे वाटत 😂

  • @VijayPawar-c8k
    @VijayPawar-c8k 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कथोरे.साहेब.देव.माणुस.दम.देवुन.मत.घेत.नाही.गरीबाचा.कैवारी.आहेत.ते

    • @VijayPawar-c8k
      @VijayPawar-c8k 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      गरीबीची.जाण.आहे.त्याना

  • @prakashdhanke3413
    @prakashdhanke3413 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    विकासाचे वारे आमदार किसनजी कथोरे

  • @VijayPawar-c8k
    @VijayPawar-c8k 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मुरबाडला.कथोरे.्साहेब.पाहीजेत.

  • @pramodfarde6166
    @pramodfarde6166 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Kathore Saheb