Desh Prabodhan
Desh Prabodhan
  • 25
  • 60 723
चिरफाड ०५ | वाडा भिवंडी रोड | गुणवत्तेबाबत तडजोड नाही | मंगेश पाटील | निलेश पाटील | देश प्रबोधन
#DeshPrabodhan
मनोर वाडा भिवंडी या महामार्गाच्या काँक्रिटीकरणाची वर्क ऑर्डर निघाली आहे. नवीन होणारे काम हे कसे असेल आणि त्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींचा दृष्टिकोन कसा असेल, हे जाणून घेण्याचे काम देश प्रबोधन करत आहे.
मित्रांनो, "देश प्रबोधन" या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका. तसेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब च्या माध्यमातून तुमचं प्रेम आमच्या या वैचारिक व्यासपीठाला लाभेल ही आशा.
जय महाराष्ट्र !
भाग 4 पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
th-cam.com/video/ERd-fbB_g1I/w-d-xo.html
भाग 3 ला पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
th-cam.com/video/y5NXN3tl-AY/w-d-xo.html
भाग 2 पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
th-cam.com/video/7mQNSQat2io/w-d-xo.html
भाग 1 ला पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
th-cam.com/video/KgwxRIWg828/w-d-xo.html
มุมมอง: 448

วีดีโอ

जोर कोणाचा | मुरबाड विधानसभा | किसन कथोरेंना सुभाष पवारांचे आव्हान ? | देश प्रबोधन
มุมมอง 10K21 ชั่วโมงที่ผ่านมา
#kisankathore #assmbly #maharashtrabreaking #deshprabodhan मुरबाड मध्ये होणार काटे की टक्कर ? किसन कथोरे यांना सुभाष पवारांचे तगडे आव्हान? महाराष्ट्रात विधानसभेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत आणि या धर्तीवरच "जोर कोणाचा ?" ही राजकीय मालिका आम्ही सुरू करत आहोत.त्या अनुषंगाने मुरबाड विधानसभेचा घेतलेला हा जनमताचा कौल. मित्रांनो, "देश प्रबोधन" या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला व...
चिरफाड ०४ | अंबाडी शिरसाड राज्य मार्ग | रामा क्र ८१ | देश प्रबोधन | MH 81| Desh Prabodhan
มุมมอง 2.5K9 ชั่วโมงที่ผ่านมา
चिरफाड ०४ मध्ये आपण बघणार आहोत अंबाडी-शिरसाड राज्य मार्ग ८१ ची झालेली दुरवस्था. प्रचंड वर्दळीचा असलेला हा रस्ता ठाणे जिल्ह्यातील एकमेव तीर्थक्षेत्र व पर्यटना क्षेत्र असलेल्या वज्रेश्वरी, गणेशपुरी व अकलोली या गावांमधून जातो. खड्यांमुळे या मार्गावर वाहतूक कोंडी तर नेहमीची झाली आहे. परंतु अपघातांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. प्रशासनाला जाग यावी यासाठी देश प्रबोधनच एक छोटाशा मार्मिक प्रयत्न.
पोलखोल ०२ | भूषण किणी यांची स्पोटक मुलाखत | आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्था | देश प्रबोधन
มุมมอง 8K12 ชั่วโมงที่ผ่านมา
आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेतील अनियमित कारभारासंदर्भात या संस्थेचे कार्यकारी सदस्य श्री. भूषण शामराव किणी, यांनी मागील भागामध्ये काही खुलासे केले होते. शासन दरबारी जर दाद मिळत नसेल तर न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचे त्यांनी यावेळी सुचविले. सत्याच्या या लढाईमध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून "देश प्रबोधन" परिवार खंबीरपणे त्यांच्या मागे उभा असेल. मित्रांनो, "देश प्रबोधन" या यूट्यूब चॅनलला लाईक...
चिरफाड ०३ | मनोर - वाडा - भिवंडी महामार्ग कि खड्यातला गोवा ? | जनतेच्या प्रतिक्रिया
มุมมอง 16K21 ชั่วโมงที่ผ่านมา
मनोर वाडा भिवंडी महामार्गाबद्दल या रस्त्याने प्रवास करणार्‍या काही प्रवाशांच्या, विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. तसेच या व्हिडिओच्या सुरुवातीला प्रशासन, ठेकेदार व राजकारणी यांना मार्मिक चपराक मारण्यासाठी भूषण हळदणकर आणि जयेश कोर यांची विशेष साथ लाभली. देश प्रबोधन तर्फे त्यांचे आभार. भाग 2 पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. th-cam.com/video/7mQNSQat2io/...
नवरात्री | रूढी, परंपरा आणि प्रबोधन | देश प्रबोधन | Navratri | Desh Prabodhan
มุมมอง 69814 วันที่ผ่านมา
नमस्कार मंडळी, सध्या नवरात्री सुरु आहेत. सगळीकडे चैतन्य आणि प्रफुल्लीत वातावरण आहे. परंतु या नऊ दिवसांचा अर्थ काय ? नवरात्री का करतात ? यावर आपले मत मांडले आहे श्री. वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थानाचे मा. उपाध्याय श्री. हेमंत (आप्पा ) लेले गुरुजी यांनी. सर्वांनी आवर्जून पहावी अशी ही मुलाखत घेतली आहे @DeshPrabodhan चे अविनाश राऊत यांनी. धन्यवाद, जय महाराष्ट्र !
चिरफाड ०२ | मनोर - वाडा - भिवंडी महामार्ग | खा.डॉ. हेमंत विष्णू सवरा यांची मुलाखत | Desh Prabodhan
มุมมอง 4.8K14 วันที่ผ่านมา
मनोर - वाडा - भिवंडी महामार्गाची दयनीय अवस्था आणि त्यावर आपली भूमिका स्पष्ट करत आहेत पालघर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार मा. हेमंत विष्णू सवरा. चिरफाड या मालिकेतील भाग 2 आज आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. भाग 1 पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. th-cam.com/video/KgwxRIWg828/w-d-xo.html भाग 2 पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. th-cam.com/video/y5NXN3tl-AY/w-d-xo.html
चिरफाड ०१ | JITESH PATIL ON WADA BHIWANDI ROAD | DESH PRABODHAN | SWABHIMAN SANGHATANA
มุมมอง 3.3K14 วันที่ผ่านมา
बहुचर्चित ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्वात निकृष्ट दर्जाचे काम झालेला महामार्ग म्हणजेच मनोर-वाडा-अंबाडी-भिवंडी रस्ता. या रस्त्यावर आतापर्यंत झालेल्या भ्रष्टाचाराची चिरफाड करण्यासाठी आम्ही देश प्रबोधन या व्यासपीठावर मालिका सुरू करत आहोत. रु. 778 कोटींचे सुरू असलेले कॉंक्रिटीकरणाचे काम उत्कृष्ट व्हावे यासाठी देश प्रबोधन कटिबद्ध राहील. भाग 2 पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. th-cam.com/v...
Gujarat Gas Ltd. Company | Adv Sunil Devre | MNS Thane
มุมมอง 1.6K21 วันที่ผ่านมา
गुजरात गॅस लिमिटेड या खाजगी कंपनीचे सुरू असलेले गॅस पाईप लाईनचे बेकायदेशीर काम गणेशपुरी येथील सामाजिक कार्यकर्ते व मनसेचे जनहित कक्ष व विधी विभागाचे जिल्हा संघटक ॲड. सुनील देवरे यांनी आवाज उठवला. सदर गॅस पाईपलाईन या गावांमधून गेल्यास भविष्यातील होणारा विकास खुंटेल हे ओळखून ॲड. सुनील देवरे यांनी चालू असलेले बेकायदेशीर काम बंद पाडले.
पोलखोल ०१ | आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्था भ्रष्ट कारभार | भूषण किणी | देश प्रबोधन
มุมมอง 2.8K21 วันที่ผ่านมา
आगाशी विरार अर्नाळा शैक्षणिक संस्थेतील अनियमित कारभार यांना वाचा फोडली आहे, भाजपाचे वसई-विरार शहर उपाध्यक्ष तसेच संस्थेची कार्यकारी सदस्य श्री भूषण शामराव किणी यांनी. शिक्षण क्षेत्रातील अनियमित कारभाराची लक्तरे आम्ही त्यांच्या माध्यमातून देश प्रबोधन या आमच्या वैचारिक व्यासपीठावर मांडणार आहोत. देश प्रबोधन होण्यासाठी आणि शासनाची होणारी लूट थांबावी यासाठीच हा व्हिडिओ आम्ही केला आहे. मित्रांनो, "दे...
Exclusive Interview with Monika tai Panve-Sambare
มุมมอง 2K21 วันที่ผ่านมา
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागीरी आणि सिंघुदुर्ग जिल्ह्यांमध्ये शिक्षणिक व सामाजिक क्षेत्रात वटवृक्षाप्रमाणे पसरलेल्या “जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या” महिला सक्षमीकरण प्रमु सौ. मोनिकाताई पानवे-सांबरे यांची खास मुलाखत.
Sainath Pardhi | U17 Wrestling World Championships 2024 | Bronze Medal Winner Interview
มุมมอง 1.9Kหลายเดือนก่อน
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गोऱ्हे या गावातील सोळा वर्षाचा साईनाथ पारधी जेव्हा 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून देतो त्यावेळी नक्कीच आम्हाला अभिमान वाटतो. घरची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा जिद्दीने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणारा साईनाथ येणाऱ्या विश्व स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवण्याच्या तयारीला लागला आहे. मितभाषी असलेल्या साईनाथला आम्ही बोलते क...
Bhushan Kini Speaks Out on Controversial Video
มุมมอง 1.7K2 หลายเดือนก่อน
भूषण किणी यांच्या बाबतीत प्रसिद्ध झालेल्या आक्षेपार्य व्हिडिओच्या संदर्भात त्यांचे स्पष्टीकरण. देश प्रबोधन या आमच्या TH-cam चैनल ला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.
कृषिरत्न अनिल पाटील यांच्याशी खास गप्पा | Anil Patil Interview
มุมมอง 1.4K3 หลายเดือนก่อน
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्र सरकारचा कृषिरत्न पुरस्कार मिळालेले श्री अनिल पाटील यांच्याशी यांत्रिक भात शेती बाबत गप्पाटप्पा ... "देश प्रबोधन" या आमच्या वैचारिक व्यासपीठावरील व्हिडिओ पाहण्यासाठी या TH-cam चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर जरूर करा, धन्यवाद !
Interview With Vishwas Thale | Success Story
มุมมอง 1.4K3 หลายเดือนก่อน
Interview With Vishwas Thale | Success Story
छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्रातील पहिलं मंदिर बांधणारे राजूभाऊ चौधरी यांची प्रकट मुलाखत
มุมมอง 3.6K4 หลายเดือนก่อน
छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्रातील पहिलं मंदिर बांधणारे राजूभाऊ चौधरी यांची प्रकट मुलाखत
Nilesh Sambre
มุมมอง 1545 หลายเดือนก่อน
Nilesh Sambre
Intro
มุมมอง 9265 หลายเดือนก่อน
Intro
DeshPrabodhan Welcome Intro
มุมมอง 367ปีที่แล้ว
DeshPrabodhan Welcome Intro
वाडा भिवंडी महामार्गाची दुरावस्ता...
มุมมอง 4983 ปีที่แล้ว
वाडा भिवंडी महामार्गाची दुरावस्ता...

ความคิดเห็น

  • @_satish_4912
    @_satish_4912 39 นาทีที่ผ่านมา

    आमदार यांचा विकास फक्त मुरबाड शहरा पुरता मर्यादित आहे आमदार हा पूर्ण तालुक्याचा असावा एका शहरा पुरता मर्यादित नाय ग्रामीण भागात बिकट परिस्थिती आहे त्यासाठी परिवर्तन गरजेचे आहे

  • @_satish_4912
    @_satish_4912 49 นาทีที่ผ่านมา

    एकच वादा सुभाष दादा 🔥

  • @SingerphotoartistactorvinodGai
    @SingerphotoartistactorvinodGai ชั่วโมงที่ผ่านมา

    कोण पण निवडून या पण गोरगरिबांना सहकार्य करत राहा बस्स

  • @roshanbhande1146
    @roshanbhande1146 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकच वादा सुभाष दादा

  • @TejasSonavale
    @TejasSonavale ชั่วโมงที่ผ่านมา

    नाव मुरबाड चा विकास बदलापूर चा

  • @TejasSonavale
    @TejasSonavale ชั่วโมงที่ผ่านมา

    बदल होणे गरजेचे आहे परिवर्तन होणार

  • @avijamghare3934
    @avijamghare3934 ชั่วโมงที่ผ่านมา

    पवार साहेब २० वर्षे आमदार आणि सुभाष दादा सभापती ते जिल्हा परिषद चे अध्यक्ष तरी मुरबाड तालुका पाहिजे तसा विकसित नव्हता जेव्हा कथोरे साहेब आमदार झाले तेव्हापासून तालुका विकसित होत गेला

  • @manojdesale5192
    @manojdesale5192 ชั่วโมงที่ผ่านมา

    शहापूर ला पण अशाच प्रकारे लोकांची मते जाणून घेण्यासाठी कृपया करून यावे जेणेकरून शहापुरच्या समस्या महाराष्ट्रा समोर तरी येतील.

  • @bhushanpande2989
    @bhushanpande2989 ชั่วโมงที่ผ่านมา

    वििकास चे वरे किसन कथोरे 💯

  • @umeshpashte1276
    @umeshpashte1276 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजून मुरबाड शहरात वीज नाही पाणी नाही रेल्वे पण नाही किती वर्षे काम रखडलेला आहे नाव मोठं आणि लक्षण खोटं रस्त्याची कामही निकृष्ट दर्जाची आणि म्हणतात आमदार साहेबांनी चांगली कामं केली आहे डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली आहे जनतेने आणि तरी पण सांगतात आमदार साहेब चांगले काय बोलाव आता

  • @YadnyeshVishe
    @YadnyeshVishe 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kathore साहेब निवडून आले की मंत्रिपद फिक्स आहे , म्हणून कथोरे साहेबच आले पाहिजेत . आणि कथोरेन मध्ये धमक आहे .

  • @ajitagawane4592
    @ajitagawane4592 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्वात जास्त मतांनी निवडून आले पण मंत्रिपद नाही मिळाले

  • @shrikantdhumal2257
    @shrikantdhumal2257 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान

  • @krishnamondula8139
    @krishnamondula8139 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकच वादा सुभाष दादा

  • @nareshdhas1703
    @nareshdhas1703 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मीडिया पण त्यांचीच आणि माणसं पण त्यांचीच

  • @dineshborade6626
    @dineshborade6626 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता तुतारी वाजणार

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुरबाड बदलापुर म्हसा वांगणी यापूर्वीच्या कोणत्याही आमदाराने केली नव्हती अशी विकास कामे केली आहेत. त्यामुळे महायुती सरकार आणि महायुतीचे आमदार पर्यायच नाही.

  • @kantaramnichite3793
    @kantaramnichite3793 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    पांडुरंग घागस बस ने प्रवास करतात .

  • @samirgaykar9720
    @samirgaykar9720 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    एमआयडीसी शी अवस्था बघा...साहेब तिकडे पण लक्ष द्या

  • @rupeshpatil8595
    @rupeshpatil8595 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    पोलखोल झालीच पाहिजे,,,,देश प्रभोधन मुळे खूप चुकीचे काम थांबेल❤ great work...

  • @KiranPawar-fw1hg
    @KiranPawar-fw1hg 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आज सगळे bjp वाले आहेत जरा गावात वाडी फिरा मग समजेल

  • @pramodfarde6166
    @pramodfarde6166 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Kathore Saheb

  • @indrajeetpathak2665
    @indrajeetpathak2665 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pwd che adhikari ani thekedar यांना देशविरोधी कलम लावून फाशी ची शिक्षा द्यावी.

  • @chetandudhale4566
    @chetandudhale4566 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    यांना 200 रुपये जास्त द्या एवढ्या उन्हात साहेबांसाठी मेहनत घेत आहे 😂 पण निवडून तर दादाच येणार ❤

  • @namdevmirkute2013
    @namdevmirkute2013 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे गावो गावी फिरा सिंगल रस्ते डबल केले पाणी पोहचवल 24 तास लाईट ची वेवस्ता केली... संमनिय किसन जी कथोरे साहेबांनी ... सुभाष पवार कॉन्ट्रॅक्टर आहे सरकार कडून आलेली काम करतो...त्याच पैसे घेतो...स्वतच्या खिषातल नाय पैसे टाकत.,..

  • @pravinkor7181
    @pravinkor7181 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    विकासाचा विचार केला तर पंधरा वर्षा पूर्वी शासनाकडून पाहिजे तेव्हढा निधीच उपलब्ध होत नव्हता, मग आता पाहिजे तेव्हढा निधी उपलब्ध होवून सुद्धा विकास होऊ शकत नसेल तर शोकांतिका आहे ,त्या मुळे ग्रामीण भागातील जनता नाराज आहे,आता आमदार सुभाष पवार साहेबच होणार

  • @pravinkor7181
    @pravinkor7181 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    पंधरा वर्षात ग्रामीण भागात लोकउपयोगी किती झाली ती त्यांनी दाखवावी,माझ्या गावात तसेच देवगाव गटामध्ये किती विकास कामे विद्यमान आमदारांनी केली ती दाखवून द्यावी,माझ्या गावा मधे पंधरा वर्षात ७० ते ८० लाखाच्या वर निधी दाखवावा, पाण्या साठी एक रुपया नाही, शाळे साठी एक रुपया नाही,लाईट साठी एक रुपया नाही,स्मशान साठी एक रुपया नाही,ग्रामपंचायत साठी एक रुपया नाही, मग विकास कुठे आहे ,सुभाष पवार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाल्या पासून पाच वर्षात ही सर्व काम दादांच्या माध्यमातून झाली त्या मुळे आता सुभाष दादाचं आमदार होणार 👍✌️✌️

  • @rameshtupe4471
    @rameshtupe4471 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Subhash dada

  • @abhishekshelake4803
    @abhishekshelake4803 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    शहरामध्ये सांगण्या सारखं फक्त 1 काम आहे पाण्याचं 😂 10 वर्ष मध्ये पाणी भेटेल म्हणजे हाच विकास वाटतोय लोकांना नवल आहे

  • @bharatraut167
    @bharatraut167 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    महिलांना जे 15 वर्ष आमदार होते त्यांचं सुद्धा नाव माहित नाही म्हणजे किती विकास केला हे या वरून कळते सभापती झालेल्या ताई यांना सुद्धा विकास किती झालंय हे माहित नाही 😂😂😂

  • @abhishekshelake4803
    @abhishekshelake4803 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब बोलणार यांनी कधी बस मधून प्रवास केला नसेल म्हणून त्यांना रस्त्यांची आवस्था माहीत नसेल ..हे खास फेका फेकी करण्या साठी आले आहेत आज 😂

  • @bharatraut167
    @bharatraut167 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    ही सर्व माजी आमदारांनी कथोरे साहेबांनी पेरलेली माणसे आहेत पाराभव समोर दिसत असल्यामुळे ही खटाटोप. यांच्या बोलण्यावरुल कळतं शिकवून पाठवलेली आहेत... आता कितीही काहीही करा आता आमदार फक्त सुभाषदादा पवार ✌️

  • @bharatharad494
    @bharatharad494 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकच वादा सुभाषदादा,राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 🙏🙏🚩🚩🌹🌹

    • @umeshzugare4321
      @umeshzugare4321 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tuji tutari nay vajnar bhu . 😅😅😅😅

  • @Devil_4739
    @Devil_4739 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    BJP सरकारने शेतकरी साठी काय केला ना म्हातारा 2000 घ्यायला बँकेत जातो भंगार लोक😂😂😂

  • @ajitpawar8470
    @ajitpawar8470 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    सामान्य जनतेच्या मुलाखती घ्या,,,पत्रकार साहेब कार्यकर्त्यांच्या नको,,,,,

  • @shivajikapadi4881
    @shivajikapadi4881 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    only kingmekar kathore saheb

  • @digambarsuroshe2771
    @digambarsuroshe2771 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    किसन कथोर साहेब💯

  • @padmakaragiwale2492
    @padmakaragiwale2492 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    ह्या वेळेस बदल हवा,तरुण तडफदार सुभाशदादा आमदार व्हावा,

    • @umeshzugare4321
      @umeshzugare4321 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Yay la tar pay je yat nay

  • @prakashdhanke3413
    @prakashdhanke3413 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    विकासाचे वारे आमदार किसनजी कथोरे

  • @devidasbhundere146
    @devidasbhundere146 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    ही माणसे अचानक बस ने प्रवास करायला लागली भाग्य आहे.आपले

  • @tbhere1967
    @tbhere1967 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    ऐकदा सुभाषदादांना संधी देयायला पाहीजे

    • @mahendrad3258
      @mahendrad3258 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kay kele ZP madhye hote.. panchayat samiti madhye hote. Kame kahi keli nahi Bap Lekani

  • @tukaramghude5564
    @tukaramghude5564 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमच्या गावात नवा पाडा येउन बघा रस्ता कसा आहे 2 वेळी उद्घाटन केले पण रस्ता केला नाही

  • @vivekdhasu8801
    @vivekdhasu8801 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    20 years kay kam keli amdar ni

  • @dattatraymore4452
    @dattatraymore4452 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    बस झाले आता

  • @PrashantPatil-j1v
    @PrashantPatil-j1v 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    कथोरे ला हार समोर दिसायला लागली आहे त्या साठीच एवढा खटाटोप चालू आहे वाटत 😂

  • @vishalghorad2704
    @vishalghorad2704 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकच वादा सुभाष दादा 👑💯🏹🚩

  • @Aaaaabbbb888
    @Aaaaabbbb888 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    कथोरे साहेब सर्व सामान्यांच्या मनातील माणूस

  • @vishwanathbhoir1964
    @vishwanathbhoir1964 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    बस स्टँडवर नसणारी माणसं अचानक प्रकट झाली.हेच खरं समाजकार्य.

  • @manyaalam2872
    @manyaalam2872 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता फक्त भावी आमदार सुभाष दादा पवार

  • @Bhsakarvadvle
    @Bhsakarvadvle 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    हि पोपट गीरी आहे