Dhananjay Munde यांना पाडण्यासाठी Sharad Pawar यांनी हा चेहरा फिक्स केलाय । Parli Vidhan Sabha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • #dhananjaymunde #sudhamatigutte #sharadpawar #parlividhansabha #hellomaharashtra
    काहीही झालं तरी धनंजय मुंडे यांचा आमदारकीला गेम करायचाच! शरद पवारांनी जरा जास्तच मनावर घेतलेला हा कार्यक्रम... धनंजय मुंडे म्हणजे लायकी नसलेला माणूस. त्यांना कशा कशांतून बाहेर काढलं आहे हे जर सांगितलं तर त्यांना बाहेर फिरणं मुश्कील होईल, मध्यंतरी धनंजय मुंडे यांनी केलेल्या एका वक्तव्यावर शरद पवार यांनी दिलेला हा धमकीवजा इशारा... थोडक्यात काय मधल्या काळात झाल्या गेल्या सगळ्या प्रकारचा वचपा शरद पवार परळीच्या विधानसभा निवडणुकीतून काढण्याचा फूल टू प्लॅन आखलाय... अन् तो प्लॅन म्हणजे 'दाखवायचा एक आणि गुलदस्त्यात एक'.. होय शरद पवार यांनी आपला मोहरा आधीच ठरवला असून त्याला अंतर्गत ताकदही द्यायला सुरुवात केलीय... बहीण - भाऊ एकत्र झालेले असतानाही मुंडे घराण्याला नडण्याची नेमकी कुणाची हिंमत आहे? परळीसाठी राखून ठेवलेला शरद पवार यांचा गुलदस्त्यातील हुकुमी एक्का आहे तरी कोण? मुंडेंना पाडण्यासाठी शरद पवारांचा हा माईंडगेम नेमका आहे तरी काय? तेच आम्ही तुम्हाला क्लिअर कट आणि इन डेप्थ सांगतोय...
    Sharad Pawar has made it clear that Dhananjay Munde’s dominance in Parli will face a serious challenge this time. Pawar's strategy to unseat Munde has been set in motion, and it's a calculated game of "one to show, one to strike." While Dhananjay Munde, despite his controversial past, has managed to hold his ground, Pawar's recent stern warning suggests he’s done tolerating the Munde family’s grip on Parli. Rumor has it, Sharad Pawar has already selected his ace for Parli, someone who's quietly gathering internal strength. The real question now is: Who is this challenger strong enough to take on the Munde family, even with their sibling rivalry? And what exactly is Sharad Pawar’s mind game to break their hold? This upcoming election in Parli promises high-stakes drama, and Pawar’s moves are crucial to watch. Here's a deep dive into the brewing political storm in Parli.
    Keywords :
    parli vidhan sabha
    dhananjay munde
    sharad pawar
    sudhamati gutte
    pankaja munde
    sunil gutte
    ratnakar gutte
    हॅलो महाराष्ट्र
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
    Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
    Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
    Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
    Tags :
    #dhananjaymunde #sudhamatigutte #parlividhansabha #hellomaharashtra #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba

ความคิดเห็น • 334

  • @k.madhav3512
    @k.madhav3512 วันที่ผ่านมา +111

    परळी, कागल, आंबेगाव आणि येवला यांचा जनताच कार्यक्रम करील

  • @uddahvshinde8841
    @uddahvshinde8841 วันที่ผ่านมา +48

    😂😂😂😂😂 करूणा स्राप लागला 😂😂😂😂😂

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 วันที่ผ่านมา +30

    फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम

  • @shrinivasdeore427
    @shrinivasdeore427 วันที่ผ่านมา +238

    धनूभाऊ चा जनताच कार्यक्रम करणार

    • @kunalpawar-n7d
      @kunalpawar-n7d วันที่ผ่านมา +3

      😅😅😅😂

    • @pappukande4936
      @pappukande4936 วันที่ผ่านมา

      🍌🍌🍌🍌🍌🍌

    • @Its__karan_tandale
      @Its__karan_tandale 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tera Kitna bhi Jor Laga diya na ghanta kuchh fark nahin padega ek screenshot nikal kar rakh tere ko jarurat padegi😅😅

    • @rajsharma7315
      @rajsharma7315 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Its__karan_tandaleगप्प रे झाटु 🤪🤪

  • @Kingofstatus9130
    @Kingofstatus9130 วันที่ผ่านมา +99

    फक्त बबन भाऊ गित्ते ❤

  • @grpdfcgh
    @grpdfcgh วันที่ผ่านมา +18

    धनंजय mudhech नाही असा प्रतेक नेता जो लोकांना नोकर समजतो त्या प्रत्येकाला पडलाच पाहिजे

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 วันที่ผ่านมา +177

    ईंदिरा गांधी, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे असे मात्तबर नेते पडले आहेत. मग धनूभाऊ का नाही.
    गद्दारी खूप वाईट आहे. मग ती करूणा शी असो की पवार साहेबांशी.

    • @ashoksangale4402
      @ashoksangale4402 วันที่ผ่านมา +6

      👍👍😂😂

    • @MCG099
      @MCG099 วันที่ผ่านมา +4

      वाकडा पवार😂😂

    • @vijayugale1243
      @vijayugale1243 วันที่ผ่านมา

      नीट घालायची आई​@@MCG099

    • @tejeszinje8781
      @tejeszinje8781 วันที่ผ่านมา

      गद्दाराना परत पक्षात घेऊन त्यांना तिकीट देणारा पवारच महागद्दार आहेत हे सतरंजी उचल्याना कधी कळणार

    • @sunilgangarde9769
      @sunilgangarde9769 วันที่ผ่านมา +8

      पवारांनी 1978 ला कोणाशी गद्दारी केली होती

  • @SantoshSakunde-oq4ww
    @SantoshSakunde-oq4ww วันที่ผ่านมา +53

    धनंजय मुंडे परळी मध्ये 💯 टक्के पराभव होणार

    • @Ashishpimple94
      @Ashishpimple94 วันที่ผ่านมา

      Tuza baaap aahe ka pawar

    • @shreedatt879
      @shreedatt879 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      Parali madhun loksabhela 70 hajarachi lead hoti mitra

    • @rajsharma7315
      @rajsharma7315 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@shreedatt879झाटु ते शरद पवार ला पण कळत 😂😂

  • @ankushlomte6605
    @ankushlomte6605 วันที่ผ่านมา +104

    धनु कोमात गेला 😅

    • @sanjaybade4783
      @sanjaybade4783 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आर लोमटु कोमातनाही जात डी एम को मात लावतो बरका

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 วันที่ผ่านมา +10

    धनु भाऊ चा कार्यक्रम येणाऱ्या विधानसभेमध्ये तर जनताच लावणार आहे याच्यात काही विषयच नाही

  • @BhanudasPawar-yv9gr
    @BhanudasPawar-yv9gr วันที่ผ่านมา +76

    धनूचा करेक्ट कार्यक्रम होणारच !

    • @Vai711
      @Vai711 วันที่ผ่านมา +1

      @@BhanudasPawar-yv9gr शेट तुमचा बाप उभा करा तरी ओन्ली DM

  • @clawp1451
    @clawp1451 วันที่ผ่านมา +38

    मी परळी चा आहे
    मुंडेंचा पराभव होतोय इथे ❤

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 วันที่ผ่านมา +3

      खर नाव तुझ सांग आधी😂😂

    • @hitmanlover_yash45
      @hitmanlover_yash45 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@rameshsanap1270 ho na gandit nahi dam original ac ne bolayla yana

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 วันที่ผ่านมา +39

    जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 วันที่ผ่านมา +17

    Karuna मुंडे शर्मा यांची जिंदगी बरबाद केली धनंजय मुंडे यांनी

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 วันที่ผ่านมา +55

    पवार साहेब ❤❤

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मी परळी चा...
    धनु भाऊ चा पराभव होण्याचे चान्सेस जास्त आहेत.

  • @Abcdefghijk-647
    @Abcdefghijk-647 วันที่ผ่านมา +18

    धनु भाऊने शरद पवारसाहेब यांच्यावरती टीका करणं योग नाही. नाहीतर चूक खूप महागात पडलं ,DM ला. संयम बाळगावा चूक केली आहे तुम्ही माफ करतील का नाही हे महत्वाचं आहे पवार साहेब

  • @AabaSawant-ld9yw
    @AabaSawant-ld9yw วันที่ผ่านมา +14

    धनंजय मुंडे पडणार तिथ जरांगे फॅक्टर चालणार

  • @somnathchate3139
    @somnathchate3139 วันที่ผ่านมา +10

    शरद पवारांनी स्वतः उभं राहून दाखवाव

    • @ruralmaharashtra8043
      @ruralmaharashtra8043 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      लढायला येवढे मावळे असताना 😂

  • @waghamodenana2323
    @waghamodenana2323 วันที่ผ่านมา +7

    पवार आहेत ते मनावर घेतले कि कार्यक्रम फिक्स करणार

  • @Venkatesh_karad
    @Venkatesh_karad วันที่ผ่านมา +25

    उद्या बबन गित्ते तिकीट जाहिर होईल❤

  • @TNM1988
    @TNM1988 วันที่ผ่านมา +7

    Baban bhau gitte❤❤

  • @ganeee
    @ganeee วันที่ผ่านมา +4

    ही जादू शरद पवारच नाही जरांगे साहेबाची हाई.पण DM च येणार बहुतेक

  • @girivisharad
    @girivisharad วันที่ผ่านมา +11

    संजय भाऊ दौंड विरुद्ध धनंजय मुंडे

  • @gauravpatil5084
    @gauravpatil5084 วันที่ผ่านมา +11

    धनु पडणार... शरद पवारांच्या नाद करायचा नाही

  • @सक्षम-ह9द
    @सक्षम-ह9द วันที่ผ่านมา +16

    धनंजय. मुंडे. आता. X. आमदार. होणार. मराठा. दलित. मुसलमान. वोट. देणार. नाही.त्याचा. किरीट. सोमया. करू.

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 วันที่ผ่านมา +3

    यावेळी धनु भाऊ विरोधी पक्षेनेते व्हा..
    परळी तुम्हाला यावेळी आराम देणार,
    यावेळी महाराष्ट्र छत्रपती शिवरायाच्या, छत्रपती शाहू, महात्मा फुलें, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारावर जागृत राहून महविकास आघाडीच्या पाठीशी...

  • @vishnuwanare8619
    @vishnuwanare8619 วันที่ผ่านมา +5

    फक्त साहेब ❤❤❤

  • @sureshteli9006
    @sureshteli9006 วันที่ผ่านมา +11

    राजकारणत कोणी कोणालाच संपवू शकत नाही. हार जीत होत राहील पवार काय सतेत राहणार आहे. सत्ता येते आणि जाते पण जातीयवादी नेते यांना हद्द पार केले पाहिजे.

    • @Pradeep-jd8rg
      @Pradeep-jd8rg วันที่ผ่านมา +2

      जातीपतीच राजकारण हिंदू मुस्लिम करणारा पक्ष कोणता हे तमाम जनतेला माहिती आहे

    • @MCG099
      @MCG099 วันที่ผ่านมา

      महाराष्ट्राची वाट लावली वाकडे नि

    • @vijayugale1243
      @vijayugale1243 วันที่ผ่านมา +3

      ​@@MCG099फडतूस ने महाराष्ट्राची वाट लावली

    • @Pradeep-jd8rg
      @Pradeep-jd8rg วันที่ผ่านมา

      @@MCG099 हो, सहकार, क्षेत्र, पुणे आय टी हब, राज्यात विविध धरणे, मुलींना संपत्ती व सत्तेत समान हक्क, चाकण, भोसरी, सारख्या अनेक MIDC, मिहान नागपूर, अशी खूप मोठे प्रकलप ज्यातून लाखो लोकांना रोजगार दिला, स्वतःच्या मराठा समाजाला नाराज करून औरंगाबाद विद्यापीठाच नामकरण केलं, मराठा म्हणून कधीच मराठा लोकांना मराठा म्हणून मतदान करा असे कधीच जाहीर भाषणात बोलले नाही,
      असे करून त्यांनी वाट लावली राज्याची...

    • @AS-mq5gx
      @AS-mq5gx วันที่ผ่านมา

      Jarange la hakla😂

  • @AK-hw4eu
    @AK-hw4eu วันที่ผ่านมา +4

    चरित्र नाही. खाल्या मीठ ला न जागणारा .काका च्या विरोधात जाणारा.

  • @kartikjaybhaye8916
    @kartikjaybhaye8916 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एवढं 100% सांगायलागलाय जस काय याचा शरद पवारांचा फोन झालाय

  • @rameshmunde4172
    @rameshmunde4172 วันที่ผ่านมา +3

    सर्व समाजातील पसंती फक्त बबन भाऊ गिते फिक्स आमदार परळी वैजनाथ 🔥💪🔥

  • @amirsayyad3863
    @amirsayyad3863 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फिक्स उमेदवार मा.आमदार संजय भाऊ दौंड साहेब 👑❤️

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 วันที่ผ่านมา +13

    Baban gitte🎉🎉🎉

  • @phulchandgitte8311
    @phulchandgitte8311 วันที่ผ่านมา +4

    परळीत फक्त बबन भाऊ गित्ते....

  • @devdarade8497
    @devdarade8497 วันที่ผ่านมา +5

    Only DM

  • @sg7962
    @sg7962 วันที่ผ่านมา +16

    Only बबन गिते

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हा धंनजय पडणार यात तिळमात्र शंकाच नाहीत मा शरद पवार साहेब याच्याच आशिर्वाद होता त्यावेळेस म्हणून तो मोठा झालाय नाहीतर कोणीच विचारत नव्हतेच या वेळेस त्याचा घामटाच काढणार आहेत जरागे पाटील साहेब आणि शरद पवार साहेब तो जातोय कुठे पवार साहेब यानी एक सभा घेऊ देत घाबरी होईल त्याची मराठा समाजातील आरक्षण विरोधात बोलत आहेत तो यावेळेस मात्र त्याला घरात बसून ठेवणार आहेत मराठे समाजातील मावळे लय मान हलवून बोलतोय तो आता हातवारे मान हालवत बस

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धनुभाऊ पराभूत होईल

  • @NarsingKODFUKE
    @NarsingKODFUKE วันที่ผ่านมา +7

    बबन भाऊ गित्ते आमदार होणार लावा ताकत 🔥🔥🔥

  • @kailaswaghmare1514
    @kailaswaghmare1514 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Great information

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 วันที่ผ่านมา +9

    शरद पवार साहेब जिंदाबाद

  • @Yadavji65678
    @Yadavji65678 วันที่ผ่านมา +6

    आपल्या परळी चां बिहार तर केलाच आहे ह्या माणसाने

  • @Kingkholi03
    @Kingkholi03 วันที่ผ่านมา +9

    धन्या पवार साहेब तुझी मस्ती लवकरच उतरवणार आहेत 😂

  • @Jayeshsonarpada5050
    @Jayeshsonarpada5050 วันที่ผ่านมา +1

    शरद पवार ने आयुष्यात एवढच काम केलं आहे,वृत्ती चांगली नाही त्या माणसाची, लोक आणि त्याच्या मागणच पळतात

  • @meenakamble9244
    @meenakamble9244 วันที่ผ่านมา +5

    Dhanu ka prabhav kro

  • @Mhvlogger-n7g
    @Mhvlogger-n7g วันที่ผ่านมา +3

    Baban Bhau gitte ❤

  • @swapnilpatil4545
    @swapnilpatil4545 วันที่ผ่านมา +8

    धन्या चा गेम पंकजा मुंडेच करतील

    • @dadagolhar7219
      @dadagolhar7219 วันที่ผ่านมา

      तुझ्या बापच नाव नीट घे

    • @Tractorlover2004
      @Tractorlover2004 วันที่ผ่านมา

      Ani tujhya maych Ani bahinicha game mi karnar Roz ratri

  • @drsunilkumar3863
    @drsunilkumar3863 วันที่ผ่านมา +2

    Maratha power mahayuti sobat

  • @infocentre6961
    @infocentre6961 วันที่ผ่านมา +3

    Lagailach pahije ..

  • @NEET25-U
    @NEET25-U วันที่ผ่านมา +11

    त्या राजाभाऊ फड ला त्याचा गावातूनच लीड मिळणार नाही 😂😂 काहीही झालं तरी DM च जिंकणार आहे

    • @SamadhanThorve-p4p
      @SamadhanThorve-p4p วันที่ผ่านมา

      Ok sir

    • @Akashjagtap00
      @Akashjagtap00 วันที่ผ่านมา

      असच झाल लोकसभेला 😂😂😂

  • @SunilPawar-qf9jt
    @SunilPawar-qf9jt วันที่ผ่านมา +1

    पवार फक्त जिंकण्यासाठी आणि गेम करण्यासाठी बसले तर चांगला माणूस निवडून येऊन लोकांची चांगली काम करत असेल तर त्या व्यक्तीला पाडण्याची काय गरज

  • @suryakantmunde8134
    @suryakantmunde8134 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    धनंजय मुंडे साहेब कोणालाच पडत नाहीत पवार साहेब तुम्हीच उभा टाका

  • @grpdfcgh
    @grpdfcgh วันที่ผ่านมา +2

    पडणार हा 😂😂

  • @prashantjadhav144
    @prashantjadhav144 วันที่ผ่านมา +1

    Baban bhau gitte fix amdar honarch 💯

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yes.....

  • @BhagatMahesh-m7d
    @BhagatMahesh-m7d วันที่ผ่านมา

    Barobar aahe

  • @sasgamer2371
    @sasgamer2371 วันที่ผ่านมา +1

    Only Manoj Dada Jarange Patil JAI SHIVRAI

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 21 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    विधानसभेला शरद पवार ने स्वतः कोणत्या पण मतदार संघातून उभा राहून निवडून येऊन दाखवाव😅

  • @Avi5678-o6u
    @Avi5678-o6u 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Titantic होणार आहे धनंजय करुणा मुंडे wife 2

  • @balasahebbangar7497
    @balasahebbangar7497 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    धनु भाऊ यांनी... पवार साहेबांवर टीका करायला नको होती... ज्यांनी एवढी पद दिली त्याचा आदर नका करू पण टीका तरी नका करू..... शेवटी राजकारण आहे... जिंकणे आणि पडणे चालू च असतं.....

  • @SBartakke
    @SBartakke 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    उमेदवारा तिसराच आहे अजून जाहीर करण्याची वेळ झाली नाही... असे षडयंत्र दिसते

  • @SatyapremTidke
    @SatyapremTidke 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    परळीत स्वतः शरद पवार जरी उभे राहिले तरी धनु भाऊच काहीही वाकडं करू शकत नाहीत

  • @drsunilkumar3863
    @drsunilkumar3863 วันที่ผ่านมา +1

    Mr Mundhe Saheb vijai bhav

  • @poojamunde7985
    @poojamunde7985 วันที่ผ่านมา +1

    Only DM Boss 💪

  • @GANPATGhodke-bo9rs
    @GANPATGhodke-bo9rs วันที่ผ่านมา +2

    YES YOU ARE RIGHT

  • @Indian__07
    @Indian__07 วันที่ผ่านมา +6

    परळी मधून पवार उभे राहिले तरी पडत नसतात मुंडे 😂 इथे फक्त गोपीनाथ मुंडे पॅटर्न चालतो

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 วันที่ผ่านมา

      Kya baat hain.

    • @Akashjagtap00
      @Akashjagtap00 วันที่ผ่านมา

      ​@@mahadevshabaji7334ते कळलं लोकसभेला

    • @Avi5678-o6u
      @Avi5678-o6u 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      कोण गोपीनाथ मुंडे????

  • @hanumantphad8810
    @hanumantphad8810 วันที่ผ่านมา +3

    शरद पवार मध्ये हिम्मत असेल तर स्वतः उभार म्हणावं मग कळेल मुंडे साहेबांचं बालेकिल्ला काय असतो ते

  • @NileshGaroleNG
    @NileshGaroleNG 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    परिवर्तन होणारच

  • @hitmanlover_yash45
    @hitmanlover_yash45 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    स्वतः शरद पवार उभा राहिले तरी dm boss नाही पडणार परळीतून 🔥🗿❤️

  • @GeneralH143
    @GeneralH143 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    पळ म्हणावं गुट्टे ला आला आता निवडून च्या तोंढ्यावर

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 วันที่ผ่านมา +5

    सूजल्यावर कळतंय की साहेबांनी मारलंय कुठं.😂😂😂

  • @Suman2121jadhav
    @Suman2121jadhav วันที่ผ่านมา +2

    Dhanu na lay paise khalla ahe ani to paise Nathbpratishan madhe gharpe ahet

  • @pratikbhosale7442
    @pratikbhosale7442 วันที่ผ่านมา +5

    75000 लीड आहे 2 महिन्या पूर्वी अन सगळं धनंजय मुंडे बघत होते अन हे चाललेत त्याला पडाय तो एवढ मताधिक्य घेसतोवर तुतारी वाले हागायला गेलते काय जास्तीत जास्त 25000 तुटेल तरी 50000 नी जिंकलं तो

    • @DattaKale-y7s
      @DattaKale-y7s วันที่ผ่านมา

      हवेत नका जाऊ दोन लाखनी निवडून आलेले आढळराव पन्नास हजार मतांनी पडले आहेत

    • @pratikbhosale7442
      @pratikbhosale7442 วันที่ผ่านมา

      @@DattaKale-y7s अरे 5 वर्षांनी निवडणूक असते आढळरावंची हा 2 महिन्या पूर्वीचा विषय आहे

    • @siddhantv.waghmare6096
      @siddhantv.waghmare6096 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      लीड कशी मिळाली ते माहीत आहे,बोगस मतदान करून 😂😂😂

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yes......done means done....

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only pawar saheb👍.

  • @kartikjaybhaye8916
    @kartikjaybhaye8916 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धनु भाऊ चा कार्यक्रम होत नसतो येणार तर फक्त धनु भाऊ DM BOSS 🔥

  • @drsunilkumar3863
    @drsunilkumar3863 วันที่ผ่านมา +1

    Power asel tar Pawar sahebani Mr Mundhe viruddh ladhun dakhvave

  • @dilipsawant6404
    @dilipsawant6404 วันที่ผ่านมา +3

    धनंजय मुंडे चितपट होणार,पराभव फिक्स

  • @rameshmunde4172
    @rameshmunde4172 วันที่ผ่านมา

    सर्वसामान्य जनतेचा आवाज फक्त बबन भाऊ गिते फिक्स आमदार परळी वैजनाथ 🔥

  • @BhagvatChate-gd3my
    @BhagvatChate-gd3my วันที่ผ่านมา +2

    बबन भाऊ गिते

  • @ffjhdddstkgfd1980
    @ffjhdddstkgfd1980 วันที่ผ่านมา +14

    शरद पवार तु दातानी शेट्ट उपट धनंजय मुंडे चे तरी पण पडत नाही तो

    • @grpdfcgh
      @grpdfcgh วันที่ผ่านมา +6

      Tu upatato ka दातांनी 😂😂

    • @Patil5807
      @Patil5807 วันที่ผ่านมา +8

      लोकसभेला आशि मारली कि अजुन सुज उतरली नाही का 😂😂

    • @grpdfcgh
      @grpdfcgh วันที่ผ่านมา

      @@ffjhdddstkgfd1980 तू दातांनी उपटतो का 😂 😂

    • @Ekanathutekar
      @Ekanathutekar วันที่ผ่านมา +3

      धनु ची सुजवा 😂😂😂

    • @navnathindalkar6528
      @navnathindalkar6528 วันที่ผ่านมา +1

      तू धनूची उपटली लोकसभेला तशी उपटत बस

  • @yogpatil.18
    @yogpatil.18 56 นาทีที่ผ่านมา

    बीड जिल्ह्यात दादागिरी करणाऱ्या धनुभाऊ चा करेक्ट कार्यक्रम होणार आहे...
    जसं लोकसभेत कार्यक्रम झाला तसाच विधानसभेला पण होणार... धानुभाऊ लवकरच माजी आमदार होणार आहेत..😂😂😂
    शरद पवार गेला खड्यात पण परळीची जनताच धानुभाऊ चा कार्यक्रम करणार हे मात्र फिक्स आहे✌️✌️✌️😂😂😂
    #जरांगे पाटील बोलते सबको कोलते🚩💪

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Pawar Saheb

  • @vijayjoshi6183
    @vijayjoshi6183 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    होय मुंडे हरणार

  • @ajayakhare3426
    @ajayakhare3426 วันที่ผ่านมา +3

    याची लायकी च नव्हती साहेबांचे उपकार, हा माजला आता 😂

  • @maheshshinde8103
    @maheshshinde8103 วันที่ผ่านมา +1

    Kara baher yala...
    Agriculture chya students chya joining la fukatchi polii bhajtoye haa

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 วันที่ผ่านมา

    धनु भाऊ मुंडे पडणारच

  • @mahadevgitte5313
    @mahadevgitte5313 วันที่ผ่านมา +3

    शरद पवार ने थांबले तरी धनू भाऊ येणार 💯

  • @MCG099
    @MCG099 วันที่ผ่านมา +13

    धनंजय मुंडे यांचा कार्यक्रम करायला जन्माला यायचे त अशी किती वाकडे आले आणि किती गेले बीडमध्ये फक्त मुंडे बॉस

    • @Paisa_pani
      @Paisa_pani วันที่ผ่านมา +13

      तुम्ही लोकसभेला नव्हते का 😂 लईच मेमरी खराब आहे 😂😂😂

    • @grpdfcgh
      @grpdfcgh วันที่ผ่านมา +5

      लोकसभेला चेपला राहिलेले विधानसभा सभेला 😂😂

    • @Yadavji65678
      @Yadavji65678 วันที่ผ่านมา +4

      लोकसभेला पार गावं एका जागी येऊ येऊ रडायची वेळ आली, तरी सुधरला नाही😅

    • @Ekanathutekar
      @Ekanathutekar วันที่ผ่านมา +1

      पकजा ताईंनी किती वेळा पडला hyala🤣😂

    • @dhananjaym1708
      @dhananjaym1708 วันที่ผ่านมา +1

      असल्या भाषेमुळेच पडणार आहे.

  • @Indian__07
    @Indian__07 วันที่ผ่านมา +3

    Pm tar hota aala nahi kaka na ani challe yala tyala padyala 😂

  • @SubhasharoDeshmukh
    @SubhasharoDeshmukh วันที่ผ่านมา +1

    शंभरटके

  • @amarkoli1243
    @amarkoli1243 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    100%पडणार धनु

  • @kartiksangle2342
    @kartiksangle2342 วันที่ผ่านมา +13

    लोकसभेला 75k ची लीड होती परळीतून bjp ला. परळी मधून मुंडे पडत नाही लिहून घ्या 🖋️

    • @salgarvishal714
      @salgarvishal714 วันที่ผ่านมา

      दुसरा उमेदवार पण परळीचाच राहणार आहे

    • @vaibhavfuke3595
      @vaibhavfuke3595 วันที่ผ่านมา

      त्यतल बोगस किती होत

    • @Paisa_pani
      @Paisa_pani วันที่ผ่านมา +1

      😂😂😂 पडल्यावर तोंड लपवू नका आणी पराभव मान्य करा 😂😂

    • @kartiksangle2342
      @kartiksangle2342 วันที่ผ่านมา +1

      @@Paisa_pani पडणार तर नाहि रे लावड्या. 6k ni harli. 2029 ला पुन्हा मुंडे घराणे येईल बीड जिल्ह्यात. पाहू तो बप्पा किती विकास करतो 5 वर्ष

  • @rsk12340
    @rsk12340 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    कसाय भावा तूला काय माहीत नाही,
    ऊग विडीयो बनव आणि कमाई कर तू ,
    निकाल बघचील तू धनंजय मुंडे परळीत पडत नसतो ❤😂🚩

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 วันที่ผ่านมา +6

    प्रितम मुंडे शरद पवार गटात जानार आहे,थोडे थांबा शरद पवारचा गेम बघा आता,धनु च्या विरोधात प्रितंम मुंडे उभे करनार आसी सुत्राची माहिती आहे

  • @pandurangdhade8242
    @pandurangdhade8242 วันที่ผ่านมา +4

    ओबीसी चा नेता धनंजय भाऊ मुंडे..... हाय पवार फिवार चालत नाय हि परळी हाय

    • @grpdfcgh
      @grpdfcgh วันที่ผ่านมา

      नक्की ओबीसी ki NT 😂😂😂😂

  • @balirammule7087
    @balirammule7087 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    स्वतः शरद पवारला उभा टाक म्हणाव

  • @Romain077
    @Romain077 วันที่ผ่านมา

    तांबडी चामडी, लका लका लंका

  • @sudarshanghule0583
    @sudarshanghule0583 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    धनू भाऊ वाघ आहे ❤ बीड मध्ये