तुकाराम मुंढेंचा धसका । मुंढेच्या बदलीने नागपूर मनपा कर्मचारी धास्तावले | स्पेशल रिपोर्ट -TV9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2020
  • तुकाराम मुंढेंचा धसका । मुंढेच्या बदलीने नागपूर मनपा कर्मचारी धास्तावले | स्पेशल रिपोर्ट -TV9
    LIVE TV playlist : • Playlist
    TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 marathi live या आमच्या TH-cam चॅनलला.
    खालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com
    TV9 Marathi live || TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live tv9 Marathi || tv9 news live || TV9 Marathi News Live || tv9 marathi news live || tv9 maharashtra || tv9 marathi streaming || tv9 maharashtra live || tv9 marathi news live
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► Circle us on G+: plus.google.com/+TV9Marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi APP: play.google.com/store/apps/de...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

ความคิดเห็น • 381

  • @sushantshinde9166
    @sushantshinde9166 4 ปีที่แล้ว +648

    असा माणूस मुख्यमंत्री पाहिजे, राज्याचा कायापालट होईल एवढ नक्की

    • @aniket6980
      @aniket6980 4 ปีที่แล้ว +9

      नम्रता व समन्वय याचा तीव्र अभाव म्हणजे तुकाराम मुंढे।।। हेखेखोर, उपद्रवमूल्य जोपासणे म्हणजे जनतेची कामे होतात ह्याच भ्रम म्हणजे तुकारामाची कार्य पद्धत व जनतेला व मीडियाला तेवढाच चर्वण करण्यास खाद्य।।।

    • @nitinchikane6958
      @nitinchikane6958 4 ปีที่แล้ว +15

      @@aniket6980 तुझे विधान पूर्णपणे चूकीचे आहे..पूर्ण नाशिक मध्ये सरकारविरोधात मुंढें ना वाचवण्यासाठी जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिली होती.

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 4 ปีที่แล้ว +8

      @@aniket6980 पूर्णपणे चूकीची माहिती आहे. मूंढे साहेबांचा आम्हाला चांगला अनुभव आला आहे. चांगल्या अधीका-याबद्दल तरी असे टोकाचे मत नसावे. सत्ताधा-यांना समजेल अशा भाषेत समजावणारा व सामान्यांसाठी काम करणारा अधीकारी आहे

    • @omfriend
      @omfriend 4 ปีที่แล้ว +2

      Nepotism aahe Politics madhye pan ....

    • @rameshnaik22
      @rameshnaik22 4 ปีที่แล้ว

      V

  • @sagartayade9300
    @sagartayade9300 4 ปีที่แล้ว +193

    नागपूर शहर तुकाराम मुंडे साहेब यांचे स्वागत करते🙏🙏✌️✌️

  • @user-vg9gb1dg5g
    @user-vg9gb1dg5g 4 ปีที่แล้ว +195

    असे अधिकारी महाराष्ट्रातील प्रतेक जिल्ह्याला मिळो

  • @nitinchikane6958
    @nitinchikane6958 4 ปีที่แล้ว +205

    तुकाराम मुंढे साहेबांचं नागपूर मधे हार्दीक स्वागत.आता बदल होणार च .....

    • @nehaverma2843
      @nehaverma2843 4 ปีที่แล้ว +3

      बदल.. की बदली?? बघुयात..👈

  • @COMEDYFUNONE
    @COMEDYFUNONE 4 ปีที่แล้ว +128

    सिर्फ नाम ही काफी है ,ENTRY अभी बाकी है ।
    जे लाच घेणारे ,भ्रष्टाचारी , कामचुकारपणा करणारे लोग आहेत त्यांची झोप उडणार.
    अशा प्रामाणिक,शिस्तप्रिय अधिकार्यांची महाराष्ट्राला गरज आहे..

  • @hommmfghjtyjj1871
    @hommmfghjtyjj1871 4 ปีที่แล้ว +76

    मुंडे साहेब मुख्यमंत्री पाहिजे . महाराष्ट्र मध्ये सगळे नेते निट करून टाकतीन . पण हे शक्य नाही कारण लोकाना भाषण देणारे ,खोटे बोलणारे ,अशिक्षत, घरानेशाही नेते डोक्यावर बसून ठेवतात

  • @vaibhavraut5053
    @vaibhavraut5053 4 ปีที่แล้ว +165

    याचा अर्थ नागपूर महानगरपालिकेत भोंगळ कारभार चालू होता हे स्पष्ट झाले....

    • @pratikjagadale3216
      @pratikjagadale3216 4 ปีที่แล้ว

      कुठे चांगला कारभार आहे🤣

    • @nikhilraut9549
      @nikhilraut9549 3 ปีที่แล้ว

      नागपूर च नाहि सर्व महानगरपालिकेत असच चालू असते

  • @dynamic.aspirant
    @dynamic.aspirant 4 ปีที่แล้ว +250

    मुंढे आले तर यामागे राजकारण आहे अशी बतावणी करणाऱयांनो.. *कर नाही त्याला डर कशाची?*

    • @dnyaneshwarthakare8248
      @dnyaneshwarthakare8248 4 ปีที่แล้ว +1

      जरी राजकारण असेल तर एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हा माणूस किती प्रामाणिक काम करतो आणि खरा आहे.
      शिसतप्रिय आहे कठोरही आहे पण सरकारी काम करतांना आपल्याला किती अडचणी येतात सामान्य माणसांना त्या हा माणूस होऊ नये यासाठी जो प्रयत्न करतात तो खूप चांगला आहे.

    • @cromeaxe
      @cromeaxe 4 ปีที่แล้ว

      अतिशय उत्तम टोला लगवलाय राजकारण्यांना

  • @dnyaneshwardarade8490
    @dnyaneshwardarade8490 4 ปีที่แล้ว +61

    याला म्हणतात हवा 💪💪

  • @drharshad7205
    @drharshad7205 4 ปีที่แล้ว +36

    We want people like Mundhe as our Chief minister for Maharashtra.

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 4 ปีที่แล้ว +96

    सगळ्यांची फाटली....

    • @shantanushinde7291
      @shantanushinde7291 3 ปีที่แล้ว +1

      tarrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr kn 🤣🤣🤣🤣🤣

  • @shivanichavan2211
    @shivanichavan2211 4 ปีที่แล้ว +55

    खुप छान अशाच प्रकारे प्रत्येक जिल्ह्यात सरकारी कार्यालयात लोकांचे धाबे दणाणले पाहिजेत. तेव्हाच बदल होईल... मुंढे साहेब आपणाला माझा सलाम

  • @sachinahire5044
    @sachinahire5044 4 ปีที่แล้ว +33

    नाशिक ला पुन्हा बदली व्हावी साहेबांची हि इच्छा

  • @Khumkar
    @Khumkar 4 ปีที่แล้ว +69

    असे अधिकारी मुख्यमंत्री ठाकरेंनी स्वतःसाठी सचिव म्हणून ठेवावे म्हणजे संपूर्ण राज्यात कायापालट होईल. ..
    जिरवाजिरवी पेक्षा राज्याकडे पहा

    • @milindshirsekar5709
      @milindshirsekar5709 4 ปีที่แล้ว +1

      एकदम बरोबर

    • @rahulsuryawanshi6578
      @rahulsuryawanshi6578 4 ปีที่แล้ว

      Mhnun नागपूर la पाठवलय

    • @vishalj8889
      @vishalj8889 4 ปีที่แล้ว

      Mhnun Mumbai mdhun nagpur la transfer kela

  • @RST44163
    @RST44163 4 ปีที่แล้ว +16

    मुंढे साहेब मलाई खाऊ देत नाहीत म्हणून विरोध करताय का पंत 😂😂😂😂😂

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 4 ปีที่แล้ว +32

    Well come to nagpur munde saheb

  • @Create_Ranjeet
    @Create_Ranjeet 4 ปีที่แล้ว +24

    दशहत असली पाहिजे कडक

  • @sureshsawant7214
    @sureshsawant7214 4 ปีที่แล้ว +6

    अधिकारी हवा तर असा. एक दम kadak.

  • @amitkumbhar1214
    @amitkumbhar1214 4 ปีที่แล้ว +3

    वाघ कधी एका ठिकाणी राहत नाही
    मुंढे बस नाम हि काफी हे👍

  • @premkhade3349
    @premkhade3349 4 ปีที่แล้ว +9

    We love Munde for his honesty ,accountability and dashing way of work

  • @amitjangam6880
    @amitjangam6880 4 ปีที่แล้ว +1

    खरच हा मानुस खरा आहे असा मानुस मुख्यमंत्री असायला हवा असे प्रामिनिक मानस नाहित

  • @Satyavankare100
    @Satyavankare100 4 ปีที่แล้ว +7

    आपण सगळेजण तुकाराम मुंडे साहेबांसारखे होऊ शकतो फक्त आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहायला हवं

  • @spatil9801
    @spatil9801 4 ปีที่แล้ว +8

    A great salute to D Master of maharastrian administrator IAS Munde saheb.

  • @amarulhare7276
    @amarulhare7276 4 ปีที่แล้ว +9

    तुकाराम मुंढे मुख्यमंत्री असायला हवे होते कायापालट झाला असता

  • @vandanakhot4395
    @vandanakhot4395 4 ปีที่แล้ว +1

    मुंडे साहेबांना मनापासून नमस्कार. साहेबांना खुप खुप सुंदर सुभेच्छा. कोणालाही न घाबरता त्यांनी केलेले काम हे खुप उल्लेखनीय आहे. सलाम साहेबांना.

  • @samadhanandhale4761
    @samadhanandhale4761 4 ปีที่แล้ว +1

    स्वागतच साहेब

  • @FAIZANEISLAM-ne5us
    @FAIZANEISLAM-ne5us 4 ปีที่แล้ว +21

    Bas nam hi kafi

  • @amitpuri8420
    @amitpuri8420 4 ปีที่แล้ว +3

    आता खरा पारदर्शक कारभार बघायला मिळेल .

  • @steppingstone4261
    @steppingstone4261 4 ปีที่แล้ว +18

    Dhaska...

  • @latestvideo9796
    @latestvideo9796 4 ปีที่แล้ว +5

    इमानदार अधिकारी एकच आहे.अस वाटतय महाराष्टात.

  • @sumitlokhande2054
    @sumitlokhande2054 4 ปีที่แล้ว +14

    Munde Saheb most welcome

  • @AGNI_5
    @AGNI_5 4 ปีที่แล้ว +7

    बदली वर बदली होते का तर इमानदार आहेत व शीस्त प्रीय आहे

  • @devilisback7895
    @devilisback7895 4 ปีที่แล้ว +5

    राजकारण्यांना मिरची लागली की राव..अजून खा कॅम्मिशन...आत्ता पोट साफ होणार यांचा.
    🤬🤬

  • @AyanAyan-kw8py
    @AyanAyan-kw8py 4 ปีที่แล้ว +8

    I love mundhe sir he done good work in solapur

  • @sng2157
    @sng2157 4 ปีที่แล้ว +1

    माझी खूप इच्छा होती मुंढे साहेबांची बदली नागपूरला व्हावी, आणि झालीच.... नागपूर मध्ये आपले हार्दिक स्वागत साहेब...

  • @motivationlogics6177
    @motivationlogics6177 4 ปีที่แล้ว +7

    Khar tar mundhe sir health director hoy ala pane 👌👌

  • @SantoshShinde-zp3df
    @SantoshShinde-zp3df 3 ปีที่แล้ว +2

    साहेब गेले अणि ह्या झाडांच्या कुंड्या पण गायब झाल्या... पुन्हा महापालिका कर्मचारी 10:30 नंतर यायला लागले....

  • @gopalzodge5723
    @gopalzodge5723 4 ปีที่แล้ว +5

    Welcome to nagpur sir..

  • @adeshmane7209
    @adeshmane7209 4 ปีที่แล้ว +5

    काम पूर्ण आणि चुख असेल तर कश्या ला घाबरून जायचं

  • @gauravyoga7434
    @gauravyoga7434 4 ปีที่แล้ว +4

    Welcome saheb

  • @rajendra2862
    @rajendra2862 4 ปีที่แล้ว +3

    एका प्रामाणिक अधिकारीची किती प्रशासनावर दहशत असते याचे ऊत्तम ऊदाहरण आहे .पण बाकिच्यांच काय

  • @worldnews9469
    @worldnews9469 4 ปีที่แล้ว +15

    Tukaram mundhe saheb yana sra scheme madhay niyukt kara

  • @Anil-mq9um
    @Anil-mq9um 4 ปีที่แล้ว +3

    Great Sir 🙏🙏

  • @smitakohale6433
    @smitakohale6433 4 ปีที่แล้ว

    नागपूरच भाग्य चांगले म्हणून असे अधिकारी नागपूर ला लाभले,🙏🙏🙏💐💐💐

  • @akshaysonawane3402
    @akshaysonawane3402 4 ปีที่แล้ว +1

    13 वर्ष कोणाचीही सत्ता असो सर फाट्यावर मारतात direct.....

  • @priyekavite277
    @priyekavite277 4 ปีที่แล้ว

    तुकाराम मुंढे साहेब हे प्रामाणिक देश भक्त आहेत संगळ्याच राजकीय पुढाऱ्यां ते आपल्या आपल्या जिल्ह्यात नकोशे वाटतात कारण ते खात नाहीत आणि दुसऱ्याला खाऊ देत नाहीत सलाम अशा आधिकऱ्याला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nehabiswas7876
    @nehabiswas7876 4 ปีที่แล้ว +1

    Yahi Sahie h desh k liye dhanyawad Mundhe sir ji

  • @jotsanameshram9859
    @jotsanameshram9859 4 ปีที่แล้ว

    Thanku so much tyani aamch nagpur la shisht lavl

  • @bhaskarsangule69
    @bhaskarsangule69 4 ปีที่แล้ว +5

    💪💪💪💪💪 सरकार

  • @shashikantpatil4183
    @shashikantpatil4183 4 ปีที่แล้ว +1

    Salam aahe sir tumhala

  • @vijay_madane03
    @vijay_madane03 4 ปีที่แล้ว +2

    साहेब प्रशासन असच सरळ करा. सलाम तुमच्या कामाला.

  • @kartikshevatre3320
    @kartikshevatre3320 4 ปีที่แล้ว +7

    🙏🙏🙏

    • @omavad2822
      @omavad2822 4 ปีที่แล้ว

      🐅🐅🐅🐅🐅

  • @sanketlimkar2582
    @sanketlimkar2582 ปีที่แล้ว +1

    Honest office😊

  • @swapniljadhav7405
    @swapniljadhav7405 4 ปีที่แล้ว

    जय हिंद सर👍

  • @prajwalmohite3048
    @prajwalmohite3048 2 ปีที่แล้ว +1

    Inspiration ❤️

  • @murlidhumal5670
    @murlidhumal5670 4 ปีที่แล้ว +3

    Beed power 💪💪 tukaram munde sir....

  • @zajjamadar3055
    @zajjamadar3055 4 ปีที่แล้ว +4

    Solapur people knows about his good experience salute u sir

  • @mrutyunjaykilnake4894
    @mrutyunjaykilnake4894 4 ปีที่แล้ว

    Welcome sir

  • @vishalborkar7774
    @vishalborkar7774 ปีที่แล้ว

    👍👌

  • @vijaydoiphode4842
    @vijaydoiphode4842 4 ปีที่แล้ว

    👌👌👌👌

  • @anandnagtilak1948
    @anandnagtilak1948 4 ปีที่แล้ว +1

    संविधानाचा विजय असो संविधानाचा विस्थापित करण्यात आले कायद्यांची तुकाराम मुंडे साहेब पालन करत आहेत त्यांना माझा मानाचा जय भिम

  • @abhishekadhav7731
    @abhishekadhav7731 4 ปีที่แล้ว

    👍💐👌

  • @hiralalkshirsagar2707
    @hiralalkshirsagar2707 4 ปีที่แล้ว +1

    असेच जर सर्व अधिकारी राहिले तर देशाचं लवकर भलं होईल

  • @nileshpatil-xf8rl
    @nileshpatil-xf8rl 4 ปีที่แล้ว +1

    सगळ्यांनी आपले काम स्वाभिमानाने केळ तर घाबरण्याची गरच काय...🚩🇮🇳🚩

  • @bsmunde99
    @bsmunde99 4 ปีที่แล้ว

    सरकारने तुकाराम मुंढे साहेबांना Z+ सुरक्षा देऊन त्यांना विशेष अधिकार द्यावेत.अश्या अधिकाऱ्यांना सुरक्षेची व विशेष अधिकारांची नितांत गरज आहे.वाटलं तर त्यासाठी संसदेत व विधिमंडळात कायदा करावा.

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 4 ปีที่แล้ว +2

    खरा नायक

  • @hussinbashan8449
    @hussinbashan8449 4 ปีที่แล้ว +6

    असे च अधिकारी पाइचे corruption शी लड़ायला

  • @dnyaneshwarmahore4494
    @dnyaneshwarmahore4494 4 ปีที่แล้ว

    Thanks ok

  • @akashpatole7298
    @akashpatole7298 4 ปีที่แล้ว

    तुकाराम मुंढे यांच्यामुळे पुण्यातील पीएमपी बसची सेवा व्यवस्थित होती तुकाराम मुंढे हे पुण्यातील पीएमपी महामंडळ बसचे आधीकारी होते तुकाराम मुंढे यांनी पुण्याला पीएमपी महामंडळ याचे परत अधिकारी बनावे

  • @ckd1153
    @ckd1153 4 ปีที่แล้ว +1

    Only Mundhe saheb

  • @sanjaykanade1803
    @sanjaykanade1803 4 ปีที่แล้ว +1

    डर जरूरी है.....

  • @smile3065
    @smile3065 4 ปีที่แล้ว

    Proud of you sir

  • @suchitagaikar1106
    @suchitagaikar1106 หลายเดือนก่อน

    एकदा ठाणे कलेक्टर म्हणून पाठवा हिम्मत असेल तर

  • @rajatgoswami7032
    @rajatgoswami7032 4 ปีที่แล้ว +1

    Exactly ....bs nam hi kafi hai👍

  • @nileshchalwadi7186
    @nileshchalwadi7186 4 ปีที่แล้ว

    Like boss

  • @kundannagare3454
    @kundannagare3454 3 ปีที่แล้ว

    Ekdam kadaak

  • @chandrakantpatil983
    @chandrakantpatil983 4 ปีที่แล้ว +3

    The great Munde saheb 🙏

  • @shreyaghagre9589
    @shreyaghagre9589 4 ปีที่แล้ว

    Wlcm to nagpur munde sir

  • @DipakLashkare910
    @DipakLashkare910 4 ปีที่แล้ว +1

    He is loyal hero

  • @laxmanjayebhye945
    @laxmanjayebhye945 4 ปีที่แล้ว +2

    नांदेड ला पाठवा हो मुंडे साहेबांना

  • @gurukhatavkar2656
    @gurukhatavkar2656 4 ปีที่แล้ว +1

    याला म्हणतात प्रामाणिकपणाची ताकद

  • @user-nx2in4iv7y
    @user-nx2in4iv7y 3 ปีที่แล้ว

    राज्याचे मुख्य सचिव करायला हवे साहेबांना

  • @sachintitarmare6712
    @sachintitarmare6712 4 ปีที่แล้ว

    Shabbash sir

  • @vikasrathod5243
    @vikasrathod5243 4 ปีที่แล้ว

    Slam Sar apnas

  • @Pradeep-sl5du
    @Pradeep-sl5du 4 ปีที่แล้ว

    Power....

  • @mithunrokde6280
    @mithunrokde6280 4 ปีที่แล้ว +1

    मुंडे साहेब माझ्या शहरात म्हनजे नागपूर महानगरपालिका मध्ये दाखल झाले याचा मला खूप अभिमान वाटतो

  • @rahul123k
    @rahul123k 4 ปีที่แล้ว +1

    We nagpurkar are very Lucky to have him as municipal commissioner in this crisis. I'm sure his strategy will work to control this panedamic.

  • @Swapnill.01
    @Swapnill.01 3 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र मुंढे सर.....👍💐

  • @nileshpatil-xf8rl
    @nileshpatil-xf8rl 4 ปีที่แล้ว +2

    बच्चू कडू साहेब आणी तुकाराम मुंडे साहेब येकतत्र आले पाहिजे मग खरी सरकारी कामगारांची मज्जा..

    • @KK-cp9lz
      @KK-cp9lz 4 ปีที่แล้ว +1

      Khare bol la bhava

  • @vinayakphatak8355
    @vinayakphatak8355 3 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌👌

  • @surajgaikwad5636
    @surajgaikwad5636 4 ปีที่แล้ว +1

    Tularam munde is great man, no words for this iron man

  • @digamberdarfalkar5634
    @digamberdarfalkar5634 3 ปีที่แล้ว +1

    असा माणूस हवा

  • @ameywankhade
    @ameywankhade 4 ปีที่แล้ว +1

    Nagpurkar hya naatyaa me appley swagat kartu...Jai Maharashtra

  • @neelimaurkudey77
    @neelimaurkudey77 4 ปีที่แล้ว

    Sir u are my ideal🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @akashdoiphode5533
    @akashdoiphode5533 4 ปีที่แล้ว

    Ek no ,Adhikari ahe....

  • @narayanakhare3039
    @narayanakhare3039 4 ปีที่แล้ว

    Jai Hind Saab

  • @theking3200
    @theking3200 4 ปีที่แล้ว

    या माणसाच्या हातात पाच वर्षे महाराष्ट्र द्या बघा टेबला खालून मलाई हानणारे कसे सरळ सुता सारखे होतात एखादा दुसरा आमदार खासदार सोडला तर सगळे कोट्यधीश आहेत साधा शिपाई कोटी च्या कोटी ऊड़डाणे घेतो आहे आज देशाला असे कर्तव्य दक्ष माणसाची गरज आहे

  • @sudeshchaudhari5333
    @sudeshchaudhari5333 4 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @maheshs181
    @maheshs181 4 ปีที่แล้ว +1

    बस नाम ही काफी है।

  • @kiranbelote8446
    @kiranbelote8446 4 ปีที่แล้ว +1

    The best man