कोणीही न दाखवलेल्या काही खास टिप्स सह बनवा ! अस्सल चवीची पारंपारिक "कोल्हापुरी मिसळ"|kolhapuri misal
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024
- चिकोत्रा गृह उद्योग कोल्हापूर
9890234634 या नंबर ला कॉल करा तुम्हाला घरपोच मसाला मिळेल
साहित्य व प्रमाण
पाव किलो मोड आलेली मटकी
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
गरजे इतपत पाणी
चवीपुरतं मीठ
घालून मटकी शिजायला ठेवण
ओल्या वाटण्याचे साहित्य
एक मध्यम आकाराचा कांदा
एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा
अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा कीस
अर्धा चमचा जिरे
अर्धा चमचा शहाजिरे
एक चमचा धने
अर्धा इंच दालचिनीचा तुकडा
चार ते पाच काळी मिरी
दोन लवंग
एक तमालपत्र
एक चमचा पांढरे तीळ
एक चमचा खसखस
चार ते पाच लसूण पाकळ्या
अर्धा इंच आल्याचा तुकडा
दोन काड्या कोथिंबीर
बटाट्याच्या भाजीचे साहित्य चार मध्यम आकार
बटाट्याच्या भाजीचे साहित्य
चार मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
एक छोटा मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
एक चमचा मोहरी
चार ते पाच हिरव्या मिरच्यांचे तुकडे
आठ ते दहा कडीपत्त्याची पाने
चवीपुरतं मीठ
अर्धा चमचा हळद
थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
कट बनवण्याचे साहित्य
चार ते पाच टेबलस्पून तेल
एक छोटी आकाराचा बारीक चिरलेला कांदा
दोन चमचे कांदा-लसूण मसाला
एक चमचा काश्मिरी मिरचीचे लाल तिखट
पाव चमचा हळद
चवीपुरते मीठ
ओलं वाटण
मटकी उकडून तयार केलेले पाणी
#priyaskitchen
#misalpav
#kolhapurimisalpav
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#yourfoodlab
Hi tai, chakli recipi keli tumhi dakhwlyapramane.... Nd its unbelievable... १०yrs madhe first time mi perfect recipi banvli without any more efforts... Khup khup thank u tai.... Tunchya sarv recipies me try krte... Nd all recipes r perfect... Once again thank u so much tai.... Kharch tumhi annapurna ahaat...
Wa.chhan ch misal recipe .tarri,batata bhaji mast ch.
Thank you 🙏😊
मस्तच कोल्हापुरी मिसळ खुपच छान झाली आहे बघून तोंडाला पाणी सुटले धन्यवाद प्रियाताई ❤
Thank you tai ❤️ 🙏
Mastch zaliyae misal tondala panisutatay kharch tumche sarvacha padarth khas astat
प्रिया एक नंबर मिसळ झाली आहे जावयांना खूपच आवडली खूप छान पद्धतीने रेसिपी सांगितल्याबद्दल धन्यवाद...
4:44
खुप छान मिसळ बनवली आहे प्रिया तुमची सांगण्याची पद्धत खुपच छान आहे
Wah mast ,mi nakki banvin thanku ❤
खुपच मस्त कोल्हापुरी मिसळ झाली आहे बघून तोंडाला पाणी सुटले धन्यवाद प्रियाताई ❤
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏
❤अहाहा जबरदस्त मिसळ..कांदा खोबरे भाजायची idea ❤
Thank you tai ❤️ 🙏
खूप छान, मस्त 👌👌👍👍
ताई खरोखरच तोडला पाणी सुटणारी मटकी बनवली तुम्ही ,मस्त🎉❤
Thank you tai ❤️ 🙏
तुमच्या रेसिपी अगदी आत्मविश्वासाने करतो मस्तच होतात
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏🙏😊
एकदम झकास ❤
एकदम मस्त दिसते आहे कोल्हापूरी मिसळ, बघताक्षणी खाविशी वाटते आहे अशी बनवली आहे.
तुमच्या सगळ्या रेसिपी सुंदर असतात.
धन्यवाद 🙏😊
धन्यवाद 🙏
Elaborate process superbly explained! 😊
खूपच सुंदर चविष्ट रेसिपी
Superb misal ❤
खूप छान मिसळ दाखवलात ताई धन्यवाद ❤
The recipe was on point and tasty loved it
खूपच छान 👌 आम्ही पण बनवणार.
खूप खूप सुंदर अप्रतिम 😘😋😋
मस्तच झाली आहे मिसळ, बघून च खावीशी वाटते 😊
Thank you tai 🙏❤️
अप्रतिम आहे मिसळ 😋👌
👌👌👌Ekdam yummy radhe radhe ji 💐 🙏
Mast khup chan tai
Yummy 😋 misal baghun Pani sutale❤
Khup chan tai dhanyawad
प्रिया मिसळ एकदम मस्त... मटाकीची आता करून बघेन
Thank you tai ❤️ 🙏
तुमच्या रेसिपी खूप छान असतात आणि सांगतात ही अत्यंत to the point परफेक्ट ❤
हा मसाला कुठे मिळतो प्लीज सांगा तुम्ही कुठल्या गावात राहतात
लयच भारी छान ❤
Very nice recipe ❤❤❤
Yummy..much authentic m👌
ताई, तुम्ही कांदा लसूण मसाल्याबद्दल सांगितलेत, त्यासाठी धन्यवाद 🙏मी मागवला, खूपच छान आहे👍👍
I too tried calling, but call is not being answered. Please help me with this.🙏
Receipe खूप आवडली mam खूप thank you आणि कांदा लसूण मसाला ऐवजी गरम मसाला वापरला तर चालेल का
Ho chalel
अप्रतिम मिसळ ❤❤
खूपच सुंदर👌👌मिसळ कोल्हापुरी...... लै लै भारी.....😋😋😋😋❤️❤️
Thank you dear 😘 🙏🙏
@@PriyasKitchen_ 🥰🍫💐
खुपचं छान 👌👌
खुप छान
प्रिया कांदा लसूण मसाला मागवला आहे, छान आहे मसाला
Mastch
Tai kanda lasun masala mumbai madhe kasa milel
Khup chan 👌👌
वाह. फारच छान कोल्हापुरी मिसळ. तर्री साठी केलेलं वाटण तर अप्रतीम आहे. उसळ, भाजी आणि तर्री ह्या पदार्थांना खूप छान रंग आला आहे. रेसिपी बद्दल धनयवाद. 👍🙏😋
Thank you tai ❤️ 🙏
Mastch❤❤❤❤
Khupach chhan recipe
Masala rate?
I tried contacting the Kanda masala paste gruhudyog (chikotra) but call not being answered.
Waaav...maastch 😋😋😋😋
उपवास थाळी
th-cam.com/video/S4oX0gN2TI0/w-d-xo.htmlsi=OIa-xD1pV6N3X7Ty
आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
yummy 😋i will surely try this
Sure 😊
You are the best Priya!
Naan khula misal zali ache 💯💯
Misal mast tai me modak rawa ladu banvele mast zale
Are waah ! 👌👍👍👍thank you tai🙏
रेसिपी छान चव आहे
Mu pan misali chi udya bet kela ahe. Udya ch banvil tumchya sarki
Khup sunder
Rang pan mast alla ache bharii
Mugmataki chya aivaji chane vaparu shakto ka???
Ho चालेल
Nice recipe
मस्तच
Mast ❤
Dombivali la milel ka masala tai
Ho milel
प्रियाजी..उद्या रविवार म्हणून मी मिसळीचा बेत आखला आहे...तुमच्या पद्धतीनेच करेन....सौ.पुजारी
खूप खूप धन्यवाद ताई🙏😊
हे प्रमाण किती लोकांसाठी आहे?
Kanda lasun masala kasa kilo aahe ??
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जो नंबर दिला आहे त्या नंबर वर चौकशी करा😊👍
Me nakki banavun baghel
ओल खोबर अर्धी वाटी खिसुन घेऊन मग भाजुन घ्यायचे का pls reply tai
Ho tai
Mod yenya aadhii matki kiti gram ghetli hoti
125 gram
yummy
Mix kadhadhanyA ghetale chalel ka
Ho chalel
❤
Must
Kanda lasun masalyache nav comment madhe deta ka
चिकोत्रा गृह उद्योग कोल्हापूर
9890234634 या नंबर ला कॉल करा तुम्हाला घरपोच मसाला मिळेल
Thanku your teaching technique is very perfect 😂
मी मागवला आज कांदा लसूण मसाला
👍😊
How did you order? Please guide🙏
प्रियाताई हा तवा कशाला aahe
Masala kiti price ahe.
हा कोल्हापुरी मसाला कुठे मिळतो ?
चिकोत्रा गृह उद्योग कोल्हापूर
9890234634 या नंबर ला कॉल करा तुम्हाला घरपोच मसाला मिळेल
सगळ बरोबर केले बघा,पण पेटी पाव ब्रेड म्हणाला तिथे तुमची रेसिपी फसली ,आता परत एक काम करा एक ब्रेड आना आणि एक पेटी पाव ची लादि आना आणि फरक बघा
हा कोल्हापुरी मसाला कुठे मिळतो
चिकोत्रा गृह उद्योग कोल्हापूर
9890234634 या नंबर ला कॉल करा तुम्हाला घरपोच मसाला मिळेल
Kunihi n dakhavlelya recipe ch dakhwta pratyek veles😅😅😅