सचिन शेठ घरत यांची नवीन खरेदी थार बैलाची संपूर्ण मुलाखत | बकासुर थार एकत्र पळणार का |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- #बैलगाडा #शर्यत #Bailgada #Sharyat
Disclaimer -
video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use..
छान मुलाखत घेतली भाउ मी वाट बघत होतो या मुलाखतीची 🎉
मनःपूर्वक धन्यवाद भाऊ ❤️🙏
असाच सपोर्ट कायम राहूदेत 🙏
एकदम छान विडीओ आहे दादा... आम्ही शिवा बैलांची मुलाखत घेतली तुम्ही काल तर आम्हीं चॅनल आहे .. स्वरुप गणेश थोरात.रा.ढोरकिन.ता.पैठण.जि.छ.सभाजीनगर.हिरवा निसर्ग माया गणेश थोरात 🙏🏻👍👌
हे नागोरी वासरू खूप नाव कमवणार शेवटी खीलार व नागरी ह्या भारतीय वंशाचे बैल आहेत.दोघपन जातीचे बैलं चपळ,धिप्पाड, डौलदार,सुंदर,रूपवान असतात.असे बैल घेवून काळजी घेणे हाच खरा मालकाचा बाणेदार पणा असतो.
मनःपूर्वक धन्यवाद भाऊ ❤️🙏
असाच सपोर्ट कायम राहूदेत 🙏
❤️अभिनंदन दादा ❤️ घोरा बागायला भेटलं का
मनःपूर्वक धन्यवाद भाऊ ❤️🩹🙏
Thar aani bakasur chi paidas trishul doghancha paira sobat kra ekdach mothi opning hoil doghanchi 😍
उक्रुळ च्या भुर्या चा कोणता बैल होता ते तरी माहिती आहे का सचिन घरत तुम्हाला व्हिडीओ आहे तर बघा पहिले मल्या च्या विरोधात कोणता बैल आहे
old bailache photo and video pathavat java
Congratulations Dada
मनःपूर्वक धन्यवाद भाऊ ❤️🙏
असाच सपोर्ट कायम राहूदेत 🙏
पब्लिकला नागोरी पळतं नाही
Hi
Nice
मनःपूर्वक धन्यवाद भाऊ ❤️🙏
असाच सपोर्ट कायम राहूदेत 🙏
👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕
मनःपूर्वक धन्यवाद भाऊ ❤️🙏
असाच सपोर्ट कायम राहूदेत 🙏
Colour change zaal vasara ch
Ho 💯🙏
धन्यवाद
Apla pn same ahe
Denar aahe kay
🎉🎉❤❤❤🎉🎉
मनःपूर्वक धन्यवाद भाऊ ❤️🙏
असाच सपोर्ट कायम राहूदेत 🙏
लक्ष्या ला कधी हरवले ति वीडियो टाका
बघु दया मला पन कधी हरवले लक्ष्या ला
Ahe Bagh lakshya vs mankya
Lakshya vs mankya bagh..ghesar fati
ति शर्यत नाही
सचिन शेठ बोलतात ना भुरया च्या लक्ष्या ला हरवले ति वीडियो टाका
ज्या बैला ला हरवले तेच सांग ,दूसर काय सांगू नका
@@akashkhade3396 asa bol , laksha bolala tar ekch yet motha laksha
नागोरी आहे
Mathur 🔥 vs bakasur
बकासूर किंग आहे त्याचे पैरे चांगले करा त्याच्या बरोबर पळनारा बैल चांगला असावा तो नेहमि गुलालात रहावा अशि आमची ईच्छा आहे