दिलीप मोरेंच्या बोलण्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की इतकं अफाट काम करूनसुद्धा कसलाही अभिनिवेश न आणता आपल्या कामाबद्दल सहजरीत्या सांगता येऊ शकतं. हे फक्त आणि फक्त जमिनीवर पाय घट्ट रोऊन उभा असलेल्या सहृदय माणसाचं लक्षण आहे. आणि production design सारखा खरंतर क्लिष्ट विषय पण अतिशय सोप्या पद्धतीने सांगणं यातच त्यांच्या बुद्धीची चमक दिसते. अभिनंदन आणि थॅन्क्स उपेंद्र .. अजून एक अत्यंत तरल व्यक्तिमत्त्व लोकांसमोर आणल्याबद्दल..भविष्यात प्रत्यक्ष भेटायला आवडेल.😊
हा भाग अतिशय माहितीपूर्ण होता, जो व्यवसायाच्या गुंतागुंतीबद्दल अंतर्दृष्टी देतो आणि उल्लेखनीय व्यावसायिक प्रवासाची झलक देतो. उपेंद्रची मुलाखत घेण्याची शैली उत्कृष्ट आहे, म्हणून पाहण्याचा अनुभव पूर्णपणे आनंददायक आहे.
हा भाग अतिशय माहितीपूर्ण होता, जो व्यवसायाच्या गुंतागुंतीबद्दल अंतर्दृष्टी देतो आणि उल्लेखनीय व्यावसायिक प्रवासाची झलक देतो. उपेंद्रची मुलाखत घेण्याची शैली उत्कृष्ट आहे, ज्यामुळे पाहण्याचा अनुभव पूर्णपणे आनंददायक आहे.
The episode was very informative, offering insights into the intricacies of the profession and providing a glimpse into a noteworthy professional journey. Upendra's interviewing style is superb, rendering the viewing experience thoroughly enjoyable.
Upendra tuzya ya upkrama mule Sinesrushty kiti great kalakaranchya parishramane samruddha hot aste he samjle aani tya mule tyanchyahi kale chi kadar zali. far changle Kam karto aahes tu.
Do follow Art Roads on Instagram Pages - instagram.com/art_roads_/
दिलीप मोरेंच्या बोलण्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की इतकं अफाट काम करूनसुद्धा कसलाही अभिनिवेश न आणता आपल्या कामाबद्दल सहजरीत्या सांगता येऊ शकतं. हे फक्त आणि फक्त जमिनीवर पाय घट्ट रोऊन उभा असलेल्या सहृदय माणसाचं लक्षण आहे. आणि production design सारखा खरंतर क्लिष्ट विषय पण अतिशय सोप्या पद्धतीने सांगणं यातच त्यांच्या बुद्धीची चमक दिसते. अभिनंदन आणि थॅन्क्स उपेंद्र .. अजून एक अत्यंत तरल व्यक्तिमत्त्व लोकांसमोर आणल्याबद्दल..भविष्यात प्रत्यक्ष भेटायला आवडेल.😊
🙏🙏
एक podcast फिल्म एडिटर सोबत होऊन जाऊद्या 🙏❤️
हा भाग अतिशय माहितीपूर्ण होता, जो व्यवसायाच्या गुंतागुंतीबद्दल अंतर्दृष्टी देतो आणि उल्लेखनीय व्यावसायिक प्रवासाची झलक देतो. उपेंद्रची मुलाखत घेण्याची शैली उत्कृष्ट आहे, म्हणून पाहण्याचा अनुभव पूर्णपणे आनंददायक आहे.
Thank You 😊
खुप खुप अभिमान वाटतो तुमचा आणि तुमची अर्धांगिनी प्रज्ञाचा ही.
हे नुसते चांगल्या artist चे यश नाही पण उत्तम माणूस व चांगले सैसकार असल्या चे यश आहे.❤
सुंदर, हे एपिसोड्स म्हणजे ह्या क्षेत्रात येणाऱ्या नवीन मुलांसाठी encyclopedia आहे.
हा भाग अतिशय माहितीपूर्ण होता, जो व्यवसायाच्या गुंतागुंतीबद्दल अंतर्दृष्टी देतो आणि उल्लेखनीय व्यावसायिक प्रवासाची झलक देतो. उपेंद्रची मुलाखत घेण्याची शैली उत्कृष्ट आहे, ज्यामुळे पाहण्याचा अनुभव पूर्णपणे आनंददायक आहे.
Thank You
Amazing episode😊...no one has truly explored these topics..thnx Artroads!
👍👌👌👌
The episode was very informative, offering insights into the intricacies of the profession and providing a glimpse into a noteworthy professional journey. Upendra's interviewing style is superb, rendering the viewing experience thoroughly enjoyable.
Thank You 😊
🙏🏼
❤💐🙏🥰
And he was talking about The Fall movie 🫡in the end
छान आहे हा पण इंटरव्ह्यू ❤❤
नितीन देसाईंची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही.

धन्यवाद 🙏😇