Special Report On Amit Shah Statement On Sharad Pawar | काकांवरील टीका ; पुतण्याची अडचण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • #ajitpawar #sharadpawar #ncp #maharashtranews #Zee24Taas
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 135

  • @ParmarthPremi-oc9tq
    @ParmarthPremi-oc9tq หลายเดือนก่อน +67

    तुतारी चिन्ह आमच्या साठी लक्की ठरलं आहे तुम्ही कितीही आरोप करा तेवढच यश वाढेल जागा वाढतील

  • @shivajisopanjadhavjadhav3788
    @shivajisopanjadhavjadhav3788 หลายเดือนก่อน +64

    अरे आता पर्यंत ईडी मागे लागलेली बरेच जन पळून जाऊन भाजपमध्ये थांबले पण एकमेव व्यक्ती आहे ती ईडीच्या मागे लागली आणि ईडी सांगावं लागलं कि तुम्ही ईडी कार्यालयात येऊ नका ती व्यक्ती म्हणजे पवार साहेब

  • @sanjaykolte1270
    @sanjaykolte1270 หลายเดือนก่อน +51

    हे वाक्य गडकरीसाहेबाना पन खराब वाटेल

  • @RambhauThorat-dy9ys
    @RambhauThorat-dy9ys หลายเดือนก่อน +24

    अमित शहा आत्ता तरी सुधारा कुबड्या घेऊन आलात माज व मस्ती जनता ओळखून आहे

  • @manoharmisal9602
    @manoharmisal9602 หลายเดือนก่อน +59

    अमित भाऊ अशोक चव्हाण व.अजित पवार हे कशाला घेतले पक्षात. अरे लाज वाटली पाहीजेत खोटं बोल पण रेटून बोल...महाराष्ट्रातील लोक अमित शहाच्या बोलण्यावर भरोसा ठैवणार नाही.

    • @babasobhosale7216
      @babasobhosale7216 หลายเดือนก่อน +3

      तु तर गुडं आहेस

    • @user-bk3be8yi6h
      @user-bk3be8yi6h หลายเดือนก่อน +1

      २०१२ ते २०२२ देवेंद्र फडणवीस घसा फाटेपर्यंत अजित पवार , छगन भुजबळ , प्रफुल्ल पटेल यांचवर आरोप करत होते ... त्याच जीवावर २०१४ निवडून आले आणि आता त्याच लोकांना सोबत घेतले.. ही कोणती strategy आहे

  • @amittadavi5514
    @amittadavi5514 หลายเดือนก่อน +14

    तुमचे 12 त्यानीच वाजवले किती घाबरली आहे बीजेपी पवार ला ।

  • @user-cr5tv2bt8z
    @user-cr5tv2bt8z หลายเดือนก่อน +17

    महाराष्ट्राच्या, मराठी माणसाला, परप्रांतीय,, नेते,,, अपशब्द बोलत आहेत,,, महाराष्ट्राच्या जनतेला,, माझा प्रश्न आहे,,, तुम्ही झोपलेत का तुमच्या माणसाबद्दल,, तुमच्या वडिलांबद्दल भावाबद्दल , काका बद्दल बोलत आहेत,,, मातीची कदर करा,, महाराष्ट्राचा स्वाभिमान बाळगा

  • @vijaykamble4237
    @vijaykamble4237 หลายเดือนก่อน +11

    😂😂😂 खरं बोला चोरांचा सेनापती सगळे एकच आहेत

  • @nileshkale8587
    @nileshkale8587 หลายเดือนก่อน +9

    ❤😢 बाहेरच्या भ्रष्टाचारी लोकांवर कायदेशीर कारवाई करणे लांबच राहिले तुम्ही तर त्या लोकांना चांगली पदे दिली!😭😭 अटलजींच्या BJP la तुम्ही भ्रष्ट्राचार जनता पार्टी बनवली!!!!😭😭😭😢❤

  • @amittadavi5514
    @amittadavi5514 หลายเดือนก่อน +5

    तुम्ही पुन्हा पुन्हा माती खायला का येता अजित पवार ने 7000 हजार घोटाळा केला त्यावर पण बोला काय झालं ।

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 หลายเดือนก่อน +8

    पवार साहेब काय आहे हे गृहमंत्र्यांनी सांगायची गरज नाही,पंतप्रधान इंदिरा गांधी,राजीव गांधी,चंद्रशेखर,अटलजी,मनमोहन सिंग या लोकांनी कधीच अशी टीका केली नाही.. गुजरात्यांना देवेंद्र साथ दिल्याने हे राज्यात येवून फडफड करतात.

  • @subhashgholap2335
    @subhashgholap2335 หลายเดือนก่อน +5

    पवार साहेब विधानसभेला समजेल

  • @कल्याणटूमिलनशुभांक
    @कल्याणटूमिलनशुभांक หลายเดือนก่อน +4

    अमित शहा ला अजित पवार म्हणायचं होत पण अजित पवार सोबत असल्यामुळं त्यांचं नाव घेऊ शकत नाही

  • @amarnathsawant963
    @amarnathsawant963 หลายเดือนก่อน +3

    शहा साहेब आपण प्रथम सरद पवार साहेब यांचे नाव नाही तर शरद पवार साहेब आहे आणि हे पवार साहेब तुम्हाला पुरुन उरतील हे लक्षात ठेवा

  • @dilipVal-e2u
    @dilipVal-e2u หลายเดือนก่อน +5

    Amit Shah tadipar manus ahe

  • @saigawade7777
    @saigawade7777 หลายเดือนก่อน +5

    साहेब तुम्ही शरद पवार साहेबांच्या वरती उद्धव ठाकरे साहेबांच्या वरती टीका केलात तर तुमचे चुकत आहे. विकासावर बोला बेरोजगार महागाई उद्योगधंदे यांच्या वरती बोला.😂

  • @sunnykini9185
    @sunnykini9185 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही दिल्ली वरून येऊन टीका करा आम्ही मतदानातून तुम्हाला उत्तर देऊ महाराष्ट्र राज्याची जनता सुज्ञ आहे,,,लोकसभेला दाखवला हिसका आता विधानसभेला थेट गायबच करणार

  • @nilshbhagat6220
    @nilshbhagat6220 หลายเดือนก่อน +4

    अमित शहा साहेब तुम्हाला किरण किरण बेदींनी अटक केली होती तरीपण दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही किरण बेदी याचं नाव पुढे गेलो होतो दिल्ली त्याचे परिणाम काय तुम्ही बघितले पवार साहेब आमचे नेते आहेत त्यांच्याबद्दल असे वक्तव्य करू नका o तुम्हाला हात जोडून विनंती आहे

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq หลายเดือนก่อน +1

    अमित शहा यांनी वारंवार महाराष्ट्रात येवून भाजपचे नुकसान करून जावे... त्याबद्दल आभार अभिनंदन...डंके चोट पर भाजप मुक्त महाराष्ट्र

  • @shivanibhat5993
    @shivanibhat5993 หลายเดือนก่อน +4

    एक साईड ला बाप तो बाप रहेगा 😂 कारण बाबाला फसवून गेलेले आज बोलू शकत नहित 😢
    आणि जो bjp च नेता साहेबांवर बोलून गेला तेजा पण बापाचा बाप आहे आमचा नेता

  • @gautamghawale1122
    @gautamghawale1122 หลายเดือนก่อน +4

    बाजप यांना निवडणूक च्या वेळी बाजप कळेल

  • @user-xn9ib3je8x
    @user-xn9ib3je8x หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्रातील पवार आणि ठाकरे यांचा आवडतो

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z หลายเดือนก่อน +1

    आमचा बारामतीचा आमदार साहेब कुठय?
    ऐकु आले नाही, ,,काय अजीत, ,,?
    तु,ये,बारामतीत,डिपोजिट ठेवनार नाहीच नाही

  • @user-di4rx2rw6q
    @user-di4rx2rw6q หลายเดือนก่อน +1

    मी भाजप पक्षाचा नीष्टावंत. अमीत शहा वक्तव्यावरून नक्किच भाजपला महाराष्ट्रात फटका बसनार दबक्या आवाजात ऐकु येते.

  • @manchakraobachate2612
    @manchakraobachate2612 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांना

  • @dadagodse6993
    @dadagodse6993 หลายเดือนก่อน +1

    होत आहे ते भल्यासाठी

  • @ushapatil8419
    @ushapatil8419 หลายเดือนก่อน +1

    वो ही एक कन्फ्युजन है

  • @surendrabhavsar124
    @surendrabhavsar124 หลายเดือนก่อน +2

    शरद पवार च्या पार्टीतला अजीत पवार कसा चालतो?

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne หลายเดือนก่อน

    अजित पवार छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील प्रफूल पटेल गणेश नाईक सुनिल तटकरे संजय राठोड भावना गवळी हे काय संत महात्मे आहे काय हे तर सर्व भव्यचारा चे सरदार आहे

  • @vikasawale8605
    @vikasawale8605 หลายเดือนก่อน

    शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होऊन सुद्धा मराठा समाजाला आरक्षण दिलेले नाही मग शरद पवार नेता म्हणायचा काय समाजाचा वैरी हेच प्रश्न पडलेला आहे

  • @gorakhkate9552
    @gorakhkate9552 หลายเดือนก่อน

    अमित शहा चे आणखी सभा व्हायला पाहिजे,विकास आघाडी चे जादा आमदार लागतील

  • @dineshsonawane8772
    @dineshsonawane8772 หลายเดือนก่อน +2

    Self goal ......

  • @sanjaymarathe7002
    @sanjaymarathe7002 หลายเดือนก่อน +1

    दादा घोटाळा केला नाही हे शहा साहेब बा नि जेनतेला सांगा व

  • @amarnathsawant963
    @amarnathsawant963 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या पक्षा किती जन स्वच्छ नेता दाखवा

  • @amarjitsalunke7649
    @amarjitsalunke7649 หลายเดือนก่อน

    अरे ते बाजूला बसलेले 70 हजार कोटी रुपये वाले त्यांचे नेमके काय झाले...
    अहम पणा घमेंडी पणा आता तरी सोडून द्याल असे वाटत होते पण शेपूट वाकडे ते वाकडेच...

  • @user-ob5ue8wg2k
    @user-ob5ue8wg2k หลายเดือนก่อน

    या वक्तव्य मुळे भा ज ला मतदान करनार नाही हे नक्की तुम्हीच त्यांचा सन्मान करता आणी तुम्हीच त्यांचा अपमान हे बर नाही देवेंद्र फडणवीसांनी साहेबांनी कधीच पवार साहेबाबद्दल वाईट शब्द बोलले नाही

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 หลายเดือนก่อน

    Sharad Pawar ji jindabad jindabad jindabad

  • @vinayakmankhair3912
    @vinayakmankhair3912 หลายเดือนก่อน +1

    जज लोया बाबत मोदी शहा बोलणार काय

  • @siddhantsawant5717
    @siddhantsawant5717 หลายเดือนก่อน +1

    Only tutari sharadchandraji pawar saheb

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne หลายเดือนก่อน

    भाजपमध्ये तर भष्टाचाराची भरती चालू आहे त्याच '

  • @nishantkautkar7325
    @nishantkautkar7325 หลายเดือนก่อน

    Sargana😂😂 ek no amit ji , vakdyach pis kadli changli

  • @sunnykini9185
    @sunnykini9185 หลายเดือนก่อน +1

    बीजेपी महाराष्ट्र राज्यातून 2 महिन्यात आम्ही जनता संपवणार,,पवार साहेब काय ते 2 महिन्यात दाखवून देऊ,,

  • @babaraobhosle2463
    @babaraobhosle2463 หลายเดือนก่อน

    मग अजित पवार यांचा सिंचन घोटाळा हा काय होता जे बीजेपीन काढला होता त्या अजित पवार सोबत फिरत आहेत

  • @akashwarade6805
    @akashwarade6805 หลายเดือนก่อน +1

    Ajit pawar hai aur wo tumhare sath hai

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 หลายเดือนก่อน

    Aajit दादा गुपचूप का

  • @ajinkyapatil3543
    @ajinkyapatil3543 หลายเดือนก่อน +5

    Amit Shah Gujarat ka Bandar

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 หลายเดือนก่อน

    M v a jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad

  • @arvindsharma683
    @arvindsharma683 หลายเดือนก่อน +2

    Amit shah falutu manus

  • @मंगेशमगावंडे
    @मंगेशमगावंडे หลายเดือนก่อน

    काय डोक्यावर पडल काय हे,,,
    अजित पवार सोबत घेतात आणि बोंबाबोंब करतात

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 หลายเดือนก่อน +1

    Amit saha ni khup moti chuk sharad pawaraver krun

  • @sandeepdhapte
    @sandeepdhapte หลายเดือนก่อน +3

    BJP hatao desh bachao 💔
    Tadipaar hatao Maharashtra bachao 💔

  • @user-wd6uv1sv3r
    @user-wd6uv1sv3r หลายเดือนก่อน +1

    Sare brszachi sobat aahet Amit shaha

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 หลายเดือนก่อน

    हात पाया खाली आहे अजित पवार

  • @karanrajdan114
    @karanrajdan114 หลายเดือนก่อน

    Ajeet dada Yaanchi Gochi zali😂

  • @Dineshbagul-b8b
    @Dineshbagul-b8b หลายเดือนก่อน +1

    Amit shah he maharashtra he gujrat nahi sharad pawar cha hat koni dharnar nahi

  • @user-wd6uv1sv3r
    @user-wd6uv1sv3r หลายเดือนก่อน +1

    ATA bola lokanla mahit aahe

  • @meghrajhyalij7542
    @meghrajhyalij7542 หลายเดือนก่อน +1

    Bjp ने अजित पवार गट संपवण्याची सुपारी घेतली आहे म्हणून अशी वक्तव्ये करतात

  • @SatishWagh-x9n
    @SatishWagh-x9n หลายเดือนก่อน

    Modiji aur amit shaha vidhan sabha election me 100 sabha bhi lele fir bhi maha yuti nahi aa sakati

  • @ShankarMore-uu3iy
    @ShankarMore-uu3iy หลายเดือนก่อน

    अजित दादा भ्रष्टाचारी नाही का

  • @ushapatil8419
    @ushapatil8419 หลายเดือนก่อน

    सुधारणार पण नाही

  • @santoshchavan5408
    @santoshchavan5408 หลายเดือนก่อน +1

    Swatach tadipar ahe 😂😅

  • @pankajsantoshjoshi370
    @pankajsantoshjoshi370 หลายเดือนก่อน +1

    Are baba
    Tuch home minister
    Karvai kadhi karanar
    Apan sinchan ghotala kadha ki baher

  • @gstgurugyan3616
    @gstgurugyan3616 หลายเดือนก่อน +1

    Bhrashtachari Janta paksh😅

  • @karanrajdan114
    @karanrajdan114 หลายเดือนก่อน

    Maharashtra sujan aahe..Bihar Naahi.
    Lokshaba Haale pan Bjp la Aqqal aali nahi 😅

  • @rakeshmhatre2649
    @rakeshmhatre2649 หลายเดือนก่อน +1

    swata tadipaar

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 หลายเดือนก่อน +1

    शरद पवारांनी विकासाच्या नावावर राज्याला लुटून स्वतःची प्रॉपर्टी उभी केली.

  • @muktarshaikh2962
    @muktarshaikh2962 หลายเดือนก่อน

    Kitihi orda only mva

  • @AnilBachhe-x6t
    @AnilBachhe-x6t หลายเดือนก่อน

    भाजपला संपवणार जनता

  • @sandeepdhapte
    @sandeepdhapte หลายเดือนก่อน +1

    Tadipaar 😡💔

  • @SD-kq3fn
    @SD-kq3fn หลายเดือนก่อน

    Loksabha elections me saf kiya ab Vidhansabha Nivadnukit sahili saf karu

  • @sandipkhele617
    @sandipkhele617 หลายเดือนก่อน +1

    tadipari

  • @sanjaysuryawanshi3810
    @sanjaysuryawanshi3810 หลายเดือนก่อน

    Ha Tadipar kiti Aandi aahe..Mag Aajit Pawar kashala mandivar ghetalay..and Total 17 gu.. Gujarati chi list aahe Bharstachri je lutkarun out country la gelet..te Sagale Tadipar valeche lok aahet..yz

  • @surendrabhavsar124
    @surendrabhavsar124 หลายเดือนก่อน

    पवार च्या बोट धरुन राजकरण करणारे , कोणत्या प्रकार चे राजकरणी असावेत?

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 หลายเดือนก่อน +1

    Putanyachi kasali adachan ali, mindhya ahe to, jara tari eman asel tar rajinama dila asata, ha khup motha lbharthi ahe BJP Cha.

  • @cricketpredictions09
    @cricketpredictions09 หลายเดือนก่อน

    Q zali na Teri shaha 😅31 se

  • @ashoklawte2279
    @ashoklawte2279 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂aadil shah chi bhasha aahe hi 😂😂😂😂

  • @rajeshdhuri1233
    @rajeshdhuri1233 หลายเดือนก่อน

    Khari gost ahe hi

  • @sagarahire9157
    @sagarahire9157 หลายเดือนก่อน

    Baapa ch naav jase pudhe lavave lagtat tase rajkarna madhe pawar saheb naav lavave lagtate

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 หลายเดือนก่อน

    Tadipaar

  • @SD-kq3fn
    @SD-kq3fn หลายเดือนก่อน

    Satta tumche kade aahe kara karyvahi lokana jantela murkhat kadhit aahat

  • @Swarajya-q3qry
    @Swarajya-q3qry หลายเดือนก่อน

    Hyala mantay chorachya ultya bomba 😮 dusryala sange tatvyadyan swatha korde pashan 😂ye gujrat nahi hai Maharashtra hai ye janta sab janti hai

  • @ashoklawte2279
    @ashoklawte2279 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂 bolayala laj watst aasel 😂😂😂😂