पन्हाळा किल्ला तसा बघितलेला .पण समजला नव्हता.तो आज छान समजला .तुमची ओघवती शैली..सुंदर छायाचित्रण.एकाद्या वेगवान चित्रपटासारखे एकापाठोठ येणारे दृश्य.मन रोमांचित होते.आज खर्या अर्थाने किल्ला बघितल्याचे समाधान मिळाले आणि याचे श्रेय फक्त तुम्हालाच.तुमचे सारेच व्हीडीओ मी बघणारच.जय शिवराय .
धन्यवाद🙏 आमच्या चॅनेल च्या Forts (Marathi) या प्लेलिस्ट मध्ये अजून काही किल्ल्यांची माहिती मिळेल. ते देखील व्हीडीओ बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा 🚩जय जिजाऊ🚩 🚩जय शिवराय🚩 🚩जय शंभूराजे🚩
खूप सुंदर.. 👌 किल्ले पन्हाळा आज आपल्या या चॅनेल च्या माध्यमातून पाहण्याचा लाभ मिळाला हे खूप उल्लेखनिय आहे.. 🙂 त्यासाठी "The Fantastic 4" टीम चे खूप खूप आभार.. 🙏 "जय शिवराय.. जय शंभूराजे.. 🙏🚩
Aamchi pn trip geli hoti pn aamhala fakt aambarkhana cha dhakhavala hota . Tumchya team Mule aamhi na pahilele point aamhala pahavayas milale .thank you very much.tumhi khup chan kam karat aahat .....👍👍
Fort exploring very nice 👌👌👍 very nice Information 💯🙏🙏 sarvat adhi tumhala dhanyavad 🙏🙏 amhi pratyakhya bhet deun sudha etki mahatwapurn mahiti milat nahi ji ki tumchya video dvare milte ani hee mahiti sudha apratim aste 👌👌 Tumhi he karat aslele karya kharokharach kautukaspad ahe 👍👍🤘🤘 Tumchya purna team la THANK YOU 🙏🙏 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 👏👏👏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
किल्या वरील महत्वाची वास्तू तुम्ही दाखवायला विसरला बहुतेक. ते म्हणजे किल्या वरील वातावरणाप्रमाणे रंग बदलणारी शिवलिंग ( पिंड )किल्यावरील देऊळ. जिथे छ. शिवाजी महाराज व छ. संभाजी महाराज यांची शेवटची भेट झाली होती.
जय शिवराय... मी पुणे ग्रामीण भागात राहतो आमच्या मंडळाचे या वर्षीचे नियोजन आहे पन्हाळा किल्ला पण आमच्या सोबत आमच्या मंडळाच्या माता भगिंनी आहेत.....तर आमचे जे नियोजन आहे पन्हाळा किल्ला तर आम्ही जाऊ शकतो का ... दर वर्षी दोन बस असतात. तर मला असे विचरायचे होते की आमच्या मंडळाच्या माता भगिंनी पन्हाळा किल्ला वरती जाऊ की अजून कोणत्या किल्ला वरती जाऊ.....(मागच्या वर्षी रायगड किल्ला वरती जाऊ अलो आहे......) ......जय शिवराय.
आपण आता सर्व किल्ल्यावरती जाऊ शकतो... आपल्याला ट्रेकिंग चा अनुभव घ्यायचा असेल तर आपण राजगड, तोरणा, विसापूर, लोहगड सारखे किल्ले करू शकता... आपल्या ग्रुप मधील महिला जर ट्रेक करू शकत नसतील तर आपण पुरंदर, सिंहगड, विशाळगड, पन्हाळा हे किल्ले करू शकता या किल्ल्यावर गाडी जाऊ शकते. आपण मोठा ग्रुप घेऊन जात आहात तर फक्त एकदा खात्री करा आणि जा जेणेकरून तिथे गेल्यावर जर तुम्हाला किल्ल्यावर जाऊ दिले नाही तर तुमच्या सगळ्यांचा मूड ऑफ होईल... आपण आमचा पन्हाळा किल्ल्याचा व्हिडीओ पाहिलात यासाठी धन्यवाद.. राजगड, तोरणा या किल्ल्यांचे व्हिडीओ आपल्याला आमच्या चॅनेल च्या Forts(Marathi) या प्लेलिस्ट मध्ये पाहायला मिळतील. धन्यवाद🙏 🚩जय जिजाऊ🚩 🚩जय शिवराय🚩 🚩जय शंभूराजे🚩
सुंदर विवेचन व photography
बाजीप्रभू देशपांडे अमर रहे!
धन्यवाद🙏
🚩🚩जय जिजाऊ🚩🚩
🚩🚩जय शिवराय🚩🚩
🚩🚩जय शंभूराजे🚩🚩
👌👌👌तुम्ही खूप छान काम करताय जय श्री छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद🙏
🚩🚩जय जिजाऊ🚩🚩
🚩🚩जय शिवराय🚩🚩
🚩🚩जय शंभूराजे🚩🚩
Khup chan mahiti
खूप सुंदर 🙏🙏👌👍
धन्यवाद🙏
🚩🚩जय जिजाऊ🚩🚩
🚩🚩जय शिवराय🚩🚩
🚩🚩जय शंभूराजे🚩🚩
पन्हाळा किल्ला तसा बघितलेला .पण समजला नव्हता.तो आज छान समजला .तुमची ओघवती शैली..सुंदर छायाचित्रण.एकाद्या वेगवान चित्रपटासारखे एकापाठोठ येणारे दृश्य.मन रोमांचित होते.आज खर्या अर्थाने किल्ला बघितल्याचे समाधान मिळाले आणि याचे श्रेय फक्त तुम्हालाच.तुमचे सारेच व्हीडीओ मी बघणारच.जय शिवराय .
धन्यवाद 🙏
जय शिवराय 🚩
पन्हाळा किल्ल्याची छान माहिती मिळाली
धन्यवाद
धन्यवाद🙏
आमच्या चॅनेल च्या Forts (Marathi) या प्लेलिस्ट मध्ये अजून काही किल्ल्यांची माहिती मिळेल. ते देखील व्हीडीओ बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩
पन्हाळा किल्लाची छान माहिती मिळेली धन्यवाद चांगले काम करीत आहात जय शिवराय
खूप छान दादा 🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप सुंदर 👌👌👍
धन्यवाद 🙏
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩
Monitize Aahe ka channel
खूप सुंदर.. 👌 किल्ले पन्हाळा आज आपल्या या चॅनेल च्या माध्यमातून पाहण्याचा लाभ मिळाला हे खूप उल्लेखनिय आहे.. 🙂 त्यासाठी "The Fantastic 4" टीम चे खूप खूप आभार.. 🙏
"जय शिवराय.. जय शंभूराजे.. 🙏🚩
धन्यवाद🙏
🚩🚩जय जिजाऊ🚩🚩
🚩🚩जय शिवराय🚩🚩
🚩🚩जय शंभूराजे🚩🚩
Khoop..sundar
Aamchi pn trip geli hoti pn aamhala fakt aambarkhana cha dhakhavala hota . Tumchya team Mule aamhi na pahilele point aamhala pahavayas milale .thank you very much.tumhi khup chan kam karat aahat .....👍👍
Jay shivray
🚩जय शिवराय 🚩
Fort exploring very nice 👌👌👍 very nice Information 💯🙏🙏 sarvat adhi tumhala dhanyavad 🙏🙏 amhi pratyakhya bhet deun sudha etki mahatwapurn mahiti milat nahi ji ki tumchya video dvare milte ani hee mahiti sudha apratim aste 👌👌 Tumhi he karat aslele karya kharokharach kautukaspad ahe 👍👍🤘🤘 Tumchya purna team la THANK YOU 🙏🙏 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 👏👏👏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩
Chhan video👌👌
👌👌👍🙏
Thank You and keep sharing..
🚩🚩जय जिजाऊ🚩🚩
🚩🚩जय शिवराय🚩🚩
🚩🚩जय शंभूराजे🚩🚩
जय शिवराय 🙏
Dhanya te Bajiprabhu Dhanya te Fulaji Dhanya ti Bandal Sena
Sampurna gad pahnyasathi kiti kalavadhi lagel ...kalu shakel ka?
स्वतःची गाडी घेऊन गेल्यास एका दिवसात फिरून होतो.
panhala varti car ni jau shakto ka?
Ho
👌👌👍
*पन्हाळा किल्ल्याला सिद्धी जौहरने वेढा घातला तेव्हा त्या किल्ल्याचे किल्लेदार कोण होते ?*
Shoot kashat karto video
Dslr, Gopro7, mavic pro drone
दादा आपण दोन स्पाँट दाखवले नाहीत ते म्हणजे वाघ दरवाजा आणि काली बुरुज
किल्या वरील महत्वाची वास्तू तुम्ही दाखवायला विसरला बहुतेक. ते म्हणजे किल्या वरील वातावरणाप्रमाणे रंग बदलणारी शिवलिंग ( पिंड )किल्यावरील देऊळ. जिथे छ. शिवाजी महाराज व छ. संभाजी महाराज यांची शेवटची भेट झाली होती.
जय शिवराय... मी पुणे ग्रामीण भागात राहतो आमच्या मंडळाचे या वर्षीचे नियोजन आहे पन्हाळा किल्ला पण आमच्या सोबत आमच्या मंडळाच्या माता भगिंनी आहेत.....तर आमचे जे नियोजन आहे पन्हाळा किल्ला तर आम्ही जाऊ शकतो का ... दर वर्षी दोन बस असतात. तर मला असे विचरायचे होते की आमच्या मंडळाच्या माता भगिंनी पन्हाळा किल्ला वरती जाऊ की अजून कोणत्या किल्ला वरती जाऊ.....(मागच्या वर्षी रायगड किल्ला वरती जाऊ अलो आहे......) ......जय शिवराय.
आपण आता सर्व किल्ल्यावरती जाऊ शकतो... आपल्याला ट्रेकिंग चा अनुभव घ्यायचा असेल तर आपण राजगड, तोरणा, विसापूर, लोहगड सारखे किल्ले करू शकता... आपल्या ग्रुप मधील महिला जर ट्रेक करू शकत नसतील तर आपण पुरंदर, सिंहगड, विशाळगड, पन्हाळा हे किल्ले करू शकता या किल्ल्यावर गाडी जाऊ शकते. आपण मोठा ग्रुप घेऊन जात आहात तर फक्त एकदा खात्री करा आणि जा जेणेकरून तिथे गेल्यावर जर तुम्हाला किल्ल्यावर जाऊ दिले नाही तर तुमच्या सगळ्यांचा मूड ऑफ होईल...
आपण आमचा पन्हाळा किल्ल्याचा व्हिडीओ पाहिलात यासाठी धन्यवाद.. राजगड, तोरणा या किल्ल्यांचे व्हिडीओ आपल्याला आमच्या चॅनेल च्या Forts(Marathi) या प्लेलिस्ट मध्ये पाहायला मिळतील.
धन्यवाद🙏
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩
पन्हाळा किल्ला च्या बाजुचे कोनाचा फोन नंबर भेटेल तर खुपच छान होईल असेल तर पाठवा
Arjun Kase - +919765813010
Guide Panhala Killa
धन्यवाद..... जय शिवराय
धन्यवाद🙏
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩