अमोल, पिकाची पूर्ण माहिती घेऊन अशा दुष्काळी परिस्थितीत दर्जेदार पीक तयार केले. तुझ्या या जिद्दीचे , कष्टाचे फळ तुला नक्कीच मिळेल यात शंका नाही. शेतीत काही नाही अशा तरुणांना हा video नक्कीच प्रेरणादायी ठरेल. अभिनंदन तुझे.
खूप छान अमोल.शाळेत असताना मी शेतकरी होणार आहे असं म्हणायचा तसंच केलंस व प्रगतीशील बागायतदार झालास फारच छान अभिमान वाटला. माहिती पण सुंदर सांगितली . अभिनंदन व शुभेच्छा,😊
क्या बात है अमोल खुप छान वाटलं हे बघुन 👏👏👏👏👍मेहनत का फल हमेशा मिठा होता हैं 🥳🥳🥳🥳 तू, नागेश, पप्पा आणि घरचे सगळे तुला साथ देतात म्हणून हे यश दिसते आहे अशीच प्रगती होवो हे आशीर्वाद आहेत तुला यशस्वी भव 👍👍💪
शेतीमध्ये अश्या युवा शेतकऱ्यांचं खूप मोलाचं योगदान आहे.
अशीच चांगली प्रगती करा अमोल सर
खूप खूप अभिनंदन
अमोल, पिकाची पूर्ण माहिती घेऊन अशा दुष्काळी परिस्थितीत दर्जेदार पीक तयार केले. तुझ्या या जिद्दीचे , कष्टाचे फळ तुला नक्कीच मिळेल यात शंका नाही.
शेतीत काही नाही अशा तरुणांना हा video नक्कीच प्रेरणादायी ठरेल. अभिनंदन तुझे.
खूप छान अमोल.शाळेत असताना मी शेतकरी होणार आहे असं म्हणायचा तसंच केलंस व प्रगतीशील बागायतदार झालास फारच छान अभिमान वाटला. माहिती पण सुंदर सांगितली . अभिनंदन व शुभेच्छा,😊
क्या बात है अमोल खुप छान वाटलं हे बघुन 👏👏👏👏👍मेहनत का फल हमेशा मिठा होता हैं 🥳🥳🥳🥳 तू, नागेश, पप्पा आणि घरचे सगळे तुला साथ देतात म्हणून हे यश दिसते आहे अशीच प्रगती होवो हे आशीर्वाद आहेत तुला यशस्वी भव 👍👍💪
Congratulations amol saheb
Impressive 👌👌
Nice 💗
1Numbar Amol bhau 🎉🎉
Mobile number send kara ki amol cha
Excellent
Konte konte speay ghavet bunch var …?
शेतकरी नंबर द्या
For buying plants contact and address?