गावाकडची पातरेची भाजी,patrechi bhaji,Recipe,

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1.3K

  • @AamchiMatiAamchiMannasa
    @AamchiMatiAamchiMannasa 5 ปีที่แล้ว +101

    नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दीक शुभेच्छा ,विडीओ पाहील्या बद्दल धन्यवाद

    • @aartijadhav3321
      @aartijadhav3321 5 ปีที่แล้ว +2

      Thank u sir🙏💐💐 tumhala hi navin varsh sukh samadhanache javo...

    • @harshapatil6933
      @harshapatil6933 5 ปีที่แล้ว +2

      नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दीक शुभेच्छा आमच्या गावकडे ह्या भाजीला गवत म्हाणून गुरांना देतात. मी मुंबईला असते पण माझ्याकडे शेती असल्यामुळे मला गावाला जावे लागते पण गावाला गेल्यावर मी ही भाजी नक्की करणार खुप धन्यवाद अश्याच रानभाज्या बदद्ल माहीती व रेसीपी दाखवा.

    • @shobhaborate3857
      @shobhaborate3857 5 ปีที่แล้ว +1

      Happy New Year all of you, ahmi khaliy hi bhaji mastcha lagte

    • @sitafalfarmnarsarylaxmanga7466
      @sitafalfarmnarsarylaxmanga7466 5 ปีที่แล้ว

      आमची माती आमची मानसं सर आपला मो .नंबर दया

    • @prabhawatikumbhar2395
      @prabhawatikumbhar2395 5 ปีที่แล้ว

      आम्ही खातो खूप छान लागते

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha 5 ปีที่แล้ว +10

    गावाकडच्या मातीत उगवलेल्या तेथेच खुडून ताज्या केलेल्या व त्या मातीतल्या बोलितच सादर केलेल्या या कृती खूपच रंजक आहेत. यात आरोग्य विषयक मिळणाऱ्या टिप्स सुद्धा छान आहेत.मी कुठलीच भाजी पहिली वा ऐकलेली नाही. चाखणे दूरच. पण शेतकऱ्याचे एकूण जीवन, व त्याची साधी राहणी खूपच मनास भवली. खूप खूप शुभेच्छा व नवं वर्ष तुम्हास खूप सुखदायी व आनंद दायी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @reshamabarudwale3608
    @reshamabarudwale3608 4 ปีที่แล้ว +1

    Mast bhaji Humne bhi Khai hai

  • @mayamhasde6530
    @mayamhasde6530 5 ปีที่แล้ว +9

    30 वर्षा पूर्वी शेतात जेवना सोबत कच्ची खाल्ली होती. खुपच मस्त,
    👏😊अभिनंदन खूप.

  • @tushargaikwad5398
    @tushargaikwad5398 2 ปีที่แล้ว +1

    सर मी आज पाथरी ची भाजी आज 15 ऑगस्ट रोजी सकाळी शेतामध्ये गेलो असता मला ती दिसली मी घेऊन आलो आणि भाजी बनवून खाल्ली खूप खूप छान आहे धन्यवाद सर अशाच नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहा 🙏🏿

  • @vaishalihaldankar7849
    @vaishalihaldankar7849 5 ปีที่แล้ว +11

    दादा तुम्ही दोघे मिळून करताय खूप चविष्ट आणि आनंद समाधान अन्नपूर्णे असणार.खूप समृद्ध होणार

  • @bhanudaswaghmare6351
    @bhanudaswaghmare6351 3 ปีที่แล้ว +1

    आम्ही पण पुण्यातून गावाकडे कधी गेलो तर, ही भाजी हमखास बनवतो किंवा भाकरी बरोबर तोंडी लावतो (कच्ची) . खूपच छान लागते...!!! आमच्या मुलांना मात्र ही कधी खाल्ली नसल्याने आवडत नाही.परंतू बनवून वाढली तर समजत नाही कशाची बनवली आहे!!!!!
    तूम्ही छान पद्धतीने सांगितली आहे आणि सोपी आहे....

  • @anitapatil4719
    @anitapatil4719 5 ปีที่แล้ว +7

    दादा ,तुझी कारभारीण लक्ष्मी आहे .
    असेच आनंदात रहा

  • @sanjeevsonawane3546
    @sanjeevsonawane3546 3 ปีที่แล้ว +1

    व्वा भाऊ, ही दुर्मिळ भाजी नाही पण खुप आरोग्य दाई आहे. मी शहरात असलो तरी माझा गावाशी आणि शेतीशी समंध आहे. त्यामुळे मी अवर्जून खात असतो. या भाजीचा इतरांना परिचय करून दिल्या बद्दल आपणा दोघांनाही धन्यवाद आणि आभार. 🙏🏻

  • @तुषारआदर्श
    @तुषारआदर्श 5 ปีที่แล้ว +10

    खरोखर सर मी वाशिम (विदर्भ ) जिल्ह्यात राहतो आणि मला ही भाजी खुप आवडते.

  • @sarojanihatmode5183
    @sarojanihatmode5183 หลายเดือนก่อน

    आम्ही या भाजीला करडकोसला म्हणून आळखतो तरी पण तुम्ही भाजी बददल खुप छान माहिती दिली जयभीम नमो बुद्धाय

  • @pratibhayermalkar7947
    @pratibhayermalkar7947 5 ปีที่แล้ว +13

    आपलं नाव नाही समजलं . पण नमस्कार भाऊ 🙏 ही पाथरीची भाजी शरीराला खरच खूपच उपयुक्त अशी आहे. ही बहुतेक कच्चीच खाल्लेली आहे आम्ही, अशी बनवून नाही खल्ली कधी .बघू इथे मिळाली तर बनवून बघू अन्यथा गावाकडे गेल्यानंतर शेतातून आणून बनवून बघू निश्चित. आपला प्रयत्न फार चांगला आहे. अशाच गावरान भाज्या दाखवत चला विस्मृतीत गेलेल्या भाज्यांची ओळख नव्याने होईल सर्वांना. 👌👍

    • @sunitaugargol3558
      @sunitaugargol3558 4 ปีที่แล้ว +2

      मी खूपच खाले दादा हि भाजी कच्चे खातात घरी भाजी नाही खात गोकाक मधे शेती आहे तर गावी घेले तर नं चूकता भाजी आणते कनड गावी जास्त बघायला मिळतात हे भाजी हातरगि हे नाव आहे

    • @sunitaugargol3558
      @sunitaugargol3558 4 ปีที่แล้ว +1

      कोल्हापूर हि भाजी मिळत बाजारात

    • @manasipatil3789
      @manasipatil3789 4 ปีที่แล้ว +1

      काही लोक म्हणतात ह्याल फुले असतात तर काही नाही क्रुपया
      कनफ्युजन दुर करा

  • @aniketgaming2012
    @aniketgaming2012 3 หลายเดือนก่อน

    एक नंबर भाजी आहे. चव अप्रतिम आहे . औषधी आहे ज्वारी च्या भाकरी बरोबर जास्त चव लागते.❤❤❤

  • @bharatmaskar9027
    @bharatmaskar9027 4 ปีที่แล้ว

    मी या पथ रीच्या भाजीचा खूप आनंद घेतला आहे. विशेष जेवताना कायम सोबत असतेच

  • @aaryadeshpande4619
    @aaryadeshpande4619 5 ปีที่แล้ว +4

    नमस्कार दादा ,
    रानभाज्यांचे महत्त्व काय आहे हे सांगण्याचा तुमचा प्रयत्न निश्चित स्तुत्य आहे. तुम्ही दोघेही खूप चांगले काम करत आहात. आपल्या अवतीभवती या आणि अशा अनेक सकस रानभाज्या अुपलब्ध आहेत. तुमच्या प्रयत्नांनी हळूहळू अनेक जणांना या भाज्यांची ओळख होत आहे. छान. तुमच्या टिमला खूप शुभेच्छा.
    *पात्रीच्या पाल्याची पचडीसुद्धा छान होते.*

  • @AAGodbole
    @AAGodbole 3 ปีที่แล้ว

    आम्ही ही भाजी खाल्ली आहे भाकरी बरोबर, वहिनीची रेसिपी बघून ही भाजी मी केली खूप छान लागते धन्यवाद सर,वहिनी

  • @fatetoxgaming8605
    @fatetoxgaming8605 5 ปีที่แล้ว +5

    खुप छान गावाकडची आठवण आली👌👌👍👍

  • @nasreenshikalgar918
    @nasreenshikalgar918 3 ปีที่แล้ว

    Namate दादा .. हम जब भी गांव जाते है तभी हर तरह की सब्जियां खाते हैं ... गांव की बात ही अलग है .. साधा साधा खाना भी बहुत मजे का होता है,,🙏🙏👍👌

  • @nitinpagare4739
    @nitinpagare4739 5 ปีที่แล้ว +4

    unlike करणारे काय समजणार तुम्हाला तुम्हाला मोठ मोठे हॉटेल पाहिजे पण गावरान नंको

  • @niruparaul5358
    @niruparaul5358 2 ปีที่แล้ว

    आम्ही तर पहीलेच नाव ऐकले .आणि खाल्लीपण नाही आता माहीत झाले . आमच्याकडे शेती नाही पण आम्हाला शेतीची भयंकर आवड आहे. तुम्ही शेतात बसुन छान भाजी करता,आणि महत्व सांगता खुप आवडते आम्हाला

  • @kalpanajadhav368
    @kalpanajadhav368 5 ปีที่แล้ว +5

    ठेचा डोळ्यात जाईल भाऊ......अशीच मदत करत जावा वहिनीला

  • @ASFashion
    @ASFashion 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान दादा आमच्या कडे पण असती हि भाजी आम्ही कच्ची खातो तोंडी लावायला 👌👌👌

  • @dnyandeophatake9648
    @dnyandeophatake9648 5 ปีที่แล้ว +13

    हो मी अर्चना पाटील मी करत असते ही भाजी खूप छान लागते मस्त नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @revati8047
    @revati8047 2 ปีที่แล้ว

    मस्तच झाली भाजी, मी करून बघितली, आम्हाला आमच्या फ्रेंडणी दिली आणि तुमची रेसिपी बघून केली. खूप आवडली मस्तच😊😊😊🙏🙏🙏👌👌👌👌 आमचे शेतकरी खूप अभिमान वाटतो. ताईंना माझे नमन🙏🙏

  • @kajalpatil1900
    @kajalpatil1900 5 ปีที่แล้ว +4

    खूप खाल्ली आहे मी ही भाजी दादा
    मी लहापनी या भाजीचा खुडा करायला मोठा हारा (वेताची बुट्टी )घेऊन जायची खूप भाजी खुडून आणायचे

  • @dnyaneshwarkhairnar8787
    @dnyaneshwarkhairnar8787 5 ปีที่แล้ว +2

    आम्ही दरवर्षी खातो हि भाजी, आमच्या आजी नी खायाला शिकवले. आम्ही पण शेतकरी खेड्यात राहणारे आहोत .पाथरेची भाजीचे एवढे आय्रुवेदिक महत्त्व समजावून सांगितले त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार... धन्यवाद संदिप भाऊ.

  • @dvshinde77
    @dvshinde77 5 ปีที่แล้ว +9

    दादा वहिनी नेहमी प्रमाणे ही पण भाजी जगात भारी.
    पातर ची भाजी मी लहान असताना मित्राच्या शेतात जाऊन खाल्ली होती, पण त्यानंतर कधीही नाही.

  • @jayantibansode4908
    @jayantibansode4908 หลายเดือนก่อน

    आम्ही तोंडी लावली पण शिजवून खायची हे माहीत नव्हत तुमच्या व्हिडिओ मुळे बनवून खाल्ली अतिशय छान झाली आमच्या शेतामधे आहे पण शिजवून खायची माहीत नव्हत

  • @farzeensf
    @farzeensf 5 ปีที่แล้ว +5

    आम्ही मुंबई ला राहतो,,,, पण आमचे गाव तुमच्या जवळचे आहे। कुर्डुवाडी च्या जवडचे,,, आमचे पण रान आणि शेत आहेत। आम्ही ह्याच पद्धती ने पत्र्याची भाजी करून खाल्ली आहे। स्वतः आम्ही तोडून आणतो भाजी।आणि मस्त पैकी शिजवून खातो ।😊😊

  • @deeguh3735
    @deeguh3735 5 ปีที่แล้ว

    खूप वेळा खालोय.... माझ्या घरी हे क्कचंच भाकरी बरोबर खातो. खूप मस्त लागते.

  • @shalaka_toraskar6684
    @shalaka_toraskar6684 5 ปีที่แล้ว +6

    मी अमेरिका ला राहतें. तूमच चैनल बगून खुप बर वाटल. गाव आठवल

  • @psm4444
    @psm4444 3 ปีที่แล้ว

    पातरची भाजी आम्ही खाल्ली आहे खूपच छान आहे,आमच्याकडे हिरवी पण खातात भाकरी बरोबर

  • @leopeo8480
    @leopeo8480 5 ปีที่แล้ว +5

    Canadian Indian likes you couple and "God Bless You."

  • @bhaskarskale3664
    @bhaskarskale3664 4 ปีที่แล้ว

    खुपच छान दादा. पाथरी ची भाजी मला खुप आवडते. मी बर्‍याच वेळा ही भाजी खाल्ली आहे. जेव्हा मी गावी जातो तेव्हा ही भाजी मी खातो.

  • @nitinnikam2051
    @nitinnikam2051 5 ปีที่แล้ว +14

    दादा हि भाजी कच्ची सुद्धा चांगली लागते
    आणि कच्चीच खावी

    • @rajeshwarimanjrekar
      @rajeshwarimanjrekar 5 ปีที่แล้ว +1

      Ho bakri barobar

    • @avinashkamble7389
      @avinashkamble7389 5 ปีที่แล้ว

      N the

    • @avinashkamble7389
      @avinashkamble7389 5 ปีที่แล้ว

      I

    • @reshah78
      @reshah78 5 ปีที่แล้ว

      मी सुद्धा हि भाजी आमच्या गावाकडे कच्चीच खाल्ली आहे.

    • @nandapanzade3623
      @nandapanzade3623 5 ปีที่แล้ว

      mi pahlihi bhaji pan mahitch nvete hi bhaji kharat mhanun

  • @swatithombare5350
    @swatithombare5350 5 ปีที่แล้ว +2

    👌👌👌ही भाजी व बिरमीट ची भाजी तुम्ही सांगीतली म्हणून समजली.खूप खूप धन्यवाद दादा

  • @jagtaprupali1383
    @jagtaprupali1383 5 ปีที่แล้ว +4

    हो दादा ही भाजी मी खाली आहे पण कोरडी भाकरी सोबत खाली तुमचे वीडियो पाहेले की गावची आठवन येते

  • @anandjanjiral4167
    @anandjanjiral4167 ปีที่แล้ว

    नमस्कार अण्णा छान व्हिडिओ. पात्राची भाजी आजच खाल्ली. सोलापूर

  • @djjackymstatus5741
    @djjackymstatus5741 5 ปีที่แล้ว +6

    Happy New Year Dada

    • @shantarambangal230
      @shantarambangal230 3 ปีที่แล้ว

      भाजी खाल्ली नाही .लवकरच भाजी तयार करून खाऊन पहातो.माहीती आवडली.

  • @mukundkulkarni8708
    @mukundkulkarni8708 ปีที่แล้ว

    Amhi hya bhajila atthargyachi bhaji ashi manthoth khub chavist astho 👌👌

  • @shashikantkshirsagar4264
    @shashikantkshirsagar4264 5 ปีที่แล้ว +8

    नमस्कार
    महाराष्ट्रात पहिली रेसिपी पातरेची भाजी पहिल्यांदा आपणच युट्युबवर टाकली आहे.
    अभिनंदन.
    याचा स्वाद दरवर्षी घेत आहे.हे खाण्यासाठी बळीराज्या पोटी जन्माला यावं लागत.
    आपले नाव व गाव सांगितले तर बरे.
    बापूसाहेब क्षीरसागर.९४०३८६७२७७

  • @shrikrishnapunjarwad8828
    @shrikrishnapunjarwad8828 4 ปีที่แล้ว

    छान माहीती सांगीतली कोलेरीची भाजी दाखवा फांजची भाजी

  • @balasosadlage8235
    @balasosadlage8235 5 ปีที่แล้ว +2

    हि भाजी मी कच्ची खातो रानात जेवण करताना

  • @Rupali35
    @Rupali35 4 ปีที่แล้ว

    ही भाजी लहानपणी खाल्लेले भाकरी बरोबर खुप छान लागते अता नाही मिळत 👍

  • @soni895
    @soni895 5 ปีที่แล้ว +4

    Ya bhaji la ajun kahi dusara naw ahe ka? Karen me Mumbai madhe rahate ekda shodhayla mala madat hoel. Mala tumcha channel faar awdat me tumchya video Chi waat pahat aste. Tumhi kontya talukyat Ani jilhyat rahate? Love both of you n Happy new year

    • @mohiniidatir
      @mohiniidatir 5 ปีที่แล้ว

      Anagha Kale bajarat hi bhaji vikayla nahi yet...gavakdech jaun shetatun upatun..anaychi n kraychi...

    • @soni895
      @soni895 5 ปีที่แล้ว

      @@mohiniidatir ohh Achha very sad Pn me try Karen Mumbai madhe milte ka

    • @mohiniidatir
      @mohiniidatir 5 ปีที่แล้ว +1

      @@soni895 nakkich...khup mast chav asate..ranbhaji ahe tyamule nahi milat mothya city mdhe jast..baki ky nahi

    • @nalinibodhale6484
      @nalinibodhale6484 5 ปีที่แล้ว

      तुमची पाथरी भाजी रेसीपी आवडली. आम्ही भाजी कच्च्यि खाल्ली आहे, दादा आणि वहिनी रेसीपी खूप छान असतात भविष्यात गावरान रेसीपी बनवा.खूप खूप शुभेच्छा

    • @rajeshwarimanjrekar
      @rajeshwarimanjrekar 5 ปีที่แล้ว

      @@soni895 nahi milat

  • @pruthvirajshinde537
    @pruthvirajshinde537 4 ปีที่แล้ว

    तुमची भाजी पाहून आम्ही पण आमच्या रतातून आणून हि भाजी केली खाल्ली धन्यवाद दादा तुमच्या मुले आम्हाला रान भाजयची माहिती झाली

  • @kajalpatil1900
    @kajalpatil1900 5 ปีที่แล้ว +4

    आणि 4 वर्ष झाली ही भाजी बघितली देखील नाही मी
    😭😭😩😩
    माझ्या आईच्या खूप आठवणी जाग्या झाल्या या भाजीमुळे

    • @sunandamore4453
      @sunandamore4453 3 ปีที่แล้ว

      मी खाल्ली आहे

  • @archanarevshette7972
    @archanarevshette7972 3 ปีที่แล้ว

    मी आजच आणली भाजी आणि या अगोदर पणं खाल्ली खूप छान गावाकडची आठवण झाली

  • @ganpatkale3648
    @ganpatkale3648 5 ปีที่แล้ว +11

    हि भाजी अगोदर उकडून घ्यावी लागते,कापली नाही तरी चालते ,,
    उकडून घेतल्यावर ती कडु लागत नाही मी नेहमी खातो,🤣🤣😎😎

  • @shankarkumbhar461
    @shankarkumbhar461 ปีที่แล้ว

    छान भाजी केली ही भाजी जास्त करुण कंची खातो जेवण बरोबर धन्यवाद

  • @saritawaghmare5282
    @saritawaghmare5282 5 ปีที่แล้ว +6

    Ami patrachi bhaji khalliy

    • @vfasage58
      @vfasage58 5 ปีที่แล้ว

      Congratulations , Abhinandan .

  • @mugdhakulkarni9144
    @mugdhakulkarni9144 3 ปีที่แล้ว

    मी ही बरेचवेळा खाल्लेली आहे. अगदी कच्ची पाने सॅलड सारखी. अतिशय उत्कृष्ठ लाभेदायी भाजी आहे

    • @ushaverma752
      @ushaverma752 3 ปีที่แล้ว

      kadhi milte hi bhaji ani kuthe

  • @surajkorevlog8028
    @surajkorevlog8028 5 ปีที่แล้ว +10

    भावान्नो मी दादा ची मुलाखत घेतली आहे त्यांच्या घरी बगा या लिंक वर जाऊन th-cam.com/video/_raF0gjvoik/w-d-xo.html

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 5 ปีที่แล้ว +2

    खुपच छान माहिती दिली.
    ज्वारी मस्त आहे.
    धन्यवाद.

  • @BalasoShelar
    @BalasoShelar 2 หลายเดือนก่อน

    बऱ्याच वर्षांपूर्वी ही भाजी खाल्लेली आहे आज मी ही भाजी शेतातून आणलेले आहे आणि आजच बनवून खाणार आहे

  • @aslamshaikh8026
    @aslamshaikh8026 3 ปีที่แล้ว

    भावा आज सकाळीच पाथरा्याची भाजी खाल्ली.मस्तच

  • @meenachandane84
    @meenachandane84 4 ปีที่แล้ว

    तुमचा कार्यक्रम आवडतो, आम्ही नेहमी पाहतो. आम्ही मुंबईला राहतो, सराटाची भाजी आणि पात्रीची भाजी आवडली. आम्ही पण सोलापूर चे आहोत. भाऊ आणि वाहिनी तुम्ही खूप छान कार्यक्रम दाखवतात, औषधांची माहिती देतात.
    धन्यवाद....

  • @vedsonawane9411
    @vedsonawane9411 3 หลายเดือนก่อน

    आम्ही गावाकडे आल्यावर आवर्जून ह्या रानभाज्या खातो खूप छान वाटले

  • @vasantnikale4963
    @vasantnikale4963 3 ปีที่แล้ว

    ही भाजी मी खुप वेळा खाल्ली आहे. एकच नंबर. सगळ्या रानभाज्या आम्ही खाल्ल्या आहेत

  • @sangitaghanwat6357
    @sangitaghanwat6357 5 ปีที่แล้ว

    मी हि भाजी माझ्या सासू बाईनी दहा वर्षा पूर्वी गावा कडे केली होती..खूप चवदार भाजी आहे...तुम्ही छान छान रेसिपी सांगतात..आणि त्यात आरोग्यमय माहिती ही सांगतात...Nice

  • @shubham7268
    @shubham7268 2 ปีที่แล้ว

    मी देखील ही भाजी खललेली आहे तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात .

  • @tanvishah5370
    @tanvishah5370 8 หลายเดือนก่อน

    ग्रामीण भागात राहतो त्या मुळे ही भाजी करण्याचा योग आला माहीती छान सांगितली

  • @sushilashrisunder6505
    @sushilashrisunder6505 2 ปีที่แล้ว

    मी एकदाच पातरेची भाजी खाल्ली आहे.छान लागते.

  • @SantoshHyderabad
    @SantoshHyderabad 5 ปีที่แล้ว

    1 no bhou
    Mazi avadti bhaji hi he

  • @anuraggaikwad728
    @anuraggaikwad728 3 ปีที่แล้ว

    Nyhami ch khato I like it very much this vegetable sasu bai ni aja ch dili 2pendi

  • @ashoklohar3409
    @ashoklohar3409 3 ปีที่แล้ว +1

    माझे माहेर नाशिक जिल्हयात आहे मी ही भाजी खाली आहे छान लागते

  • @chandrakantpatil2344
    @chandrakantpatil2344 5 ปีที่แล้ว

    Khupach chhan mi khalliy hi bhaji so testy

  • @snehalkhogare3106
    @snehalkhogare3106 4 ปีที่แล้ว +1

    Kaka skin sathi konti bhaji changali aahe please tya bhajicha hi vedio send kara

  • @smitatekale5146
    @smitatekale5146 2 ปีที่แล้ว

    मी बरेच वेळा खाल्ली आहे
    आज बाजारात ( पुण्यात)ही भाजी मिळाली खूप आनंद झाला

  • @manasipatil3789
    @manasipatil3789 4 ปีที่แล้ว +1

    पात्रीच्या पानाला फुले असतात का?

  • @abolideshmukh2825
    @abolideshmukh2825 4 ปีที่แล้ว

    Ami gavi gelo ki bhakari bhaji sobt nust khaycho kup mst lagte i like it village food

  • @dnyaneshwarsonawane9899
    @dnyaneshwarsonawane9899 4 ปีที่แล้ว

    तुमच्या विडीओ नंतर आम्हीही करून खाल्ली .छान लागते नवीन भाज्यांची तुमच्यामुळे ओळख होते धन्यवाद दादा

  • @pramilasanap7760
    @pramilasanap7760 4 ปีที่แล้ว

    खूप छान लागते पथरीची भाजी मी खलीय

  • @bharatibhadange6526
    @bharatibhadange6526 4 ปีที่แล้ว +1

    Very nice information thanks Dada Vahini

  • @sayainvedant6412
    @sayainvedant6412 5 ปีที่แล้ว

    Aami hi khali bhaji khup chan lagthy chan banvtha tumi sarv bhaja

  • @surajshivale8321
    @surajshivale8321 3 ปีที่แล้ว

    छान भाजी बनवली आहे आमच्या शेतात पण आहे हि भाजी पण आम्ही कधी बनवली नाही व खाल्ली नाही धन्यवाद संगिता शिवले 🙏🙏

    • @surajshivale8321
      @surajshivale8321 3 ปีที่แล้ว

      एकदा बनवून खाऊ धन्यवाद

  • @anuradhapagare1272
    @anuradhapagare1272 4 ปีที่แล้ว

    आम्ही पण अौरंगाबादला गोगाबाबा टेकडीजवळ राहतो पावसाळयात या सर्व रान भाज्याआमचया परिसरांत भरपूर येतात आम्ही पण पातरीची भाजी याचं पध्दतीने बनवून खातो 👌👌🙏🏻

  • @madhurikolhapure5489
    @madhurikolhapure5489 5 ปีที่แล้ว

    मस्तच दादा तुम्ही खुपच मस्त गावाकडील रेसिपी दाखवता 💐💐👌👍

  • @siddeshwarbachute2274
    @siddeshwarbachute2274 4 ปีที่แล้ว

    आम्ही हि भाजी शिजवून अजून खाल्लेले नाही परंतु कच्ची भाजी जेवणाबरोबर खाल्लेली आहे छान लागते

  • @shardaborade9278
    @shardaborade9278 หลายเดือนก่อน

    आजच मला मिळाली ही भाजी खूप छान आहे

  • @palvish2490
    @palvish2490 2 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती मिळाली

  • @vimaljadhav6404
    @vimaljadhav6404 2 ปีที่แล้ว +1

    मी शहरात स्थित आहे परंतु गावाकडे जाते आणि पातरेची भाजी आवर्जून खाते मला आवडते

  • @maddywadkar9547
    @maddywadkar9547 4 ปีที่แล้ว

    manacha mujra tumhala asha aushadi bhajichi recipe tumhi dakhavt khup greatful ahe tumcha.

  • @radhaujed6364
    @radhaujed6364 2 ปีที่แล้ว

    छान भाजी बनवली मी आहे खाल्लेले आहे

  • @bharate
    @bharate 5 ปีที่แล้ว

    Dada mi khaliy bhakri brobr tondi lavliy lhanpni pn khalli & 2002 praynt khhali nantr nahi milali khayla & tumhi mhantay gawakde yav tr aamhi praytn kru nakki & hovhini mstch distiy bhaji👌👍👍

  • @ashokkadam7823
    @ashokkadam7823 4 ปีที่แล้ว +1

    वहिनींनी जशी भाजी तयार केली आहे. तशीच माझी. पत्नी पण करते. दादाने भाजीचे महत्व सांगून भाजीची चव. वाडव ली आहे खरंच. भाजी खूपच छान आहे. आम्ही खूप वेळा खाल्ली आहे. धन्यवाद दादा आणि वहिनी.... कदम सर कराटे

  • @arjuntaur3209
    @arjuntaur3209 3 ปีที่แล้ว

    आम्ही ही पाथरी ची भाजी खाल्ली आहे खूप छान लागते

  • @archanachaure8993
    @archanachaure8993 4 ปีที่แล้ว

    Yanda khayla milali aamhala tehi tumchi recipe baghun bhaji keli 🙏🙏👍👍

    • @गावाकडचीवाट
      @गावाकडचीवाट  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @anitakshirsagar5267
      @anitakshirsagar5267 4 ปีที่แล้ว

      Khup Chan mahiti detat dada tumhi aamcha kade Ya bhaji LA kardai Chi bhaji bolts Aamhi pan gavi gelo ki khato Tasach Mumbai LA pan aamcha kade miltey

  • @ramakatarnavare3280
    @ramakatarnavare3280 5 ปีที่แล้ว +1

    दादा मी मुंबईला रहाते पन मी जेव्हा गावी जाते,तेव्हा आवर्जुन ही भाजी,खाते कारन मला ही भाजी खुप खुप आवडते,तसेच घासाची भाजी पन आवडते.

  • @sailonde6967
    @sailonde6967 ปีที่แล้ว

    Dada Halli hya ranbhaja nahit rahilya ,,,khup Chan divas hote Aamche lahan panni ,,yeti khup athavan ata tya divsanchi Chan vatat tuje video bagun ❤❤

  • @sureshbabar3214
    @sureshbabar3214 3 ปีที่แล้ว

    छान लागते भाजी मी नेहमी खातो

  • @madhukarkalel4536
    @madhukarkalel4536 3 ปีที่แล้ว

    मी पाथरी ची भाजी खाल्ली आहे.
    ती खुप चांगली लागते.👌👌👌👌👌👌👌

  • @VarshaVakte
    @VarshaVakte 3 หลายเดือนก่อน

    आम्ही शेतकरी आहोत दादा ,आमच्या शेतात आहे ही भाजी मी नक्की आज करून बघेल

  • @dilipkulkarni3993
    @dilipkulkarni3993 3 ปีที่แล้ว

    Amhi hi bhaji krto amchekade bjarat vikyla yete hi bhaji season madhe khup chavdaar lagate
    Mast ch

  • @quickenterprises4461
    @quickenterprises4461 4 ปีที่แล้ว +1

    मी ही भाजी भटवाडी घाटकोपरच्या डोंगरावरून आनुन बनवून खाल्लेली आहे फार छान भाजी लागते

  • @vijayaarathod
    @vijayaarathod 4 ปีที่แล้ว

    तुमचा प्रतेक युवट्युब व्हिडिओ बघते खुप खुप आवडते मी शेतकर्या सुन मुलगी असल्याने ह्या गावरान चवी माहीत आहे

  • @nirmalaj8901
    @nirmalaj8901 ปีที่แล้ว

    Nice We ate this Patrichi Bhaji in Africa.Luckily we have this Bhaji in our compound in Africa.nice recipe 👌

  • @geetapalwe8669
    @geetapalwe8669 4 ปีที่แล้ว

    Chan ahai bhaji...aamhi khale ahai.

  • @ulkamahadik4188
    @ulkamahadik4188 5 ปีที่แล้ว

    Akdam chaan bhaji ahey hi

  • @priyankapatil2484
    @priyankapatil2484 4 ปีที่แล้ว

    Mazi awdti bhaji
    Me Lahanpnapasun hi bhaji khat ale😊